जय जनार्दनाय नमो नमः l l जय जय विठ्ठल रखुमाई,,,,, माऊली संत नामदेव महाराजांनी खुप सुंदर रचना, केली आहे..माऊली तुमच्या आवाजात गोडवा आहे. रामकृष्ण हरी माऊली .🙏🌹🍀🌺🍀🌿🌿🙏🛐🛐
जय बाबाजी जय गोमाता आपल्या जय बाबाजी परिवारात आपणच एकमेव कंठभुषण आहात आणि हा सर्व ब्रह्मर्षी परमहंस बाबाजींची कृपादृष्टी खूपच छान गायन महा. आपल्या नावातच संतोष अन आपण आम्हा सारख्या मुढांना ही संतोष देऊन भक्ती रसात न्हाऊ घातले
आहाहा सुंदर अप्रतिम रामकृष्ण हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई 🎉❤
जय गुरुदेव🙏🙏 खूप सुंदर सकाळी ज्याप्रमाणे एखादी कळी सूर्यप्रकाशामुळे सकाळच्या कोवळ्या प्रकाशाने थंडगार हवेच्या झुळकेने त्या कोमल प्रकाशा कडे पाहून उमलते त्याप्रमाणे माझे मन सुद्धा फुलाच्या कळीप्रमाणे फुलत होते सूर्याचा सकाळचा प्रकाश माझ्या आत मध्ये येत आहे असे मला जाणवत होते मी जणू काही आकाशामध्ये उंच उडत आहे असं वाटत होतं खूप छान ध्यान माऊली जी जय गुरुदेव🙏🙏
Jay Gurudev Janardhanay nm, Very nice👍👏😊 🌹🚩🙏Sath Sangat is Very Good, Gurudev Aawaj 👌👌👍 Mn prasann Zhale, Aasech Aabhang Aani Gawlni che Vidio pathavine🙏🚩🌹🌹🙏
जय जनार्दनाय नमो नमः l l
जय जय विठ्ठल रखुमाई,,,,, माऊली संत नामदेव महाराजांनी खुप सुंदर रचना, केली आहे..माऊली तुमच्या आवाजात गोडवा आहे. रामकृष्ण हरी माऊली .🙏🌹🍀🌺🍀🌿🌿🙏🛐🛐
❤
@@sureshbharsat3793p
@@sureshbharsat3793पीग
यह 6
10:56
वा .काय सुंदर भजन.संतोशगिरी महाराज कोटी कोटी प्रणाम.
जयजयकार गुरू माऊली आनंदी आनंद झाला सुंदर साथ वाणी गोडी धन्यवाद ता. भोर जिल्हा पुणे आभारी आहोत
राम कृष्ण हरी माऊली अभिनंदन
जय जनार्दन जय बाबाजी जय शिवशभो जय रामकृष्ण हरी अप्रतिम भजन मन अगदी हेलावुन गेलं रसपान गिळक्रुत केल ⚘️⚘️🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर व सरळ चालीत व फार निर्मळ आवाज कसा भ्रमणध्वनी गोड........ साष्टांग दंडवत माऊली महाराज 🙏🚩❤🌹
टाळ मृदंग कोरस अतिशय छान आहे धन्यवाद
देवाने दिलेली आहे मवाळ मधुर वाणी ऐकली आनंद झाला गुरू माऊली महाराज आभारी आहोत ता. भोर जिल्हा पुणे
सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की....जय.....माऊली
संतोष गिरी महाराजांना त्रिवार प्रणाम 🙏🏻🚩 धर्म जागो जनार्दन माऊलीचा🚩🙏🏻
खुपच छान आवाज ह्रर्मोनियम तबला पखवाज साथ अतिशय सुंदर कोरस अतिशय सुंदर रामकृष्ण हरि धन्यवाद भानुदास एकनाथ
Jay Gurudev Bodh Ghenyasarkhe Abhang Aahe
जय बाबाजी जय गोमाता आपल्या जय बाबाजी परिवारात आपणच एकमेव कंठभुषण आहात आणि हा सर्व ब्रह्मर्षी परमहंस बाबाजींची कृपादृष्टी
खूपच छान गायन महा. आपल्या नावातच संतोष अन आपण आम्हा सारख्या मुढांना ही संतोष देऊन भक्ती रसात न्हाऊ घातले
आहाहा सुंदर अप्रतिम रामकृष्ण हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई 🎉❤
जय सद्गुरू जनार्दन स्वामी. 🙏 जय हरि माऊली. खूप छान आवाज आहे माऊली. जय हरि. 🙏🙏
हरीॐ..हरीॐ
बाबाजी
जय बाबाजी, ओम् जनार्दनाय नमो नमः, ओम् नमो नारायणा ओम् नमो आदेश 🌹🌹👏🙏
Jay Hari mauli khup chhan gayan aahe
राम कृष्ण हरी जय हारी मा़ऊली 🙏. खूप खूप सुंदर भंजन
Jai हरी
धन्य माऊली कोटी कोटी प्रणाम
खुपच छान. राम कृष्ण हरि//
ज्ञानेश्वर बबनराव सुतार राजगुरुनगर.
जय जनार्दन. किती गोड आवाज आहे महाराज
लक्ष्मण प्रभाकर भुरभुरे हिंगोली जिल्हा 🚩🚩
जय गुरुदेव🙏🙏
खूप सुंदर सकाळी ज्याप्रमाणे एखादी कळी सूर्यप्रकाशामुळे सकाळच्या कोवळ्या प्रकाशाने थंडगार हवेच्या झुळकेने त्या कोमल प्रकाशा कडे पाहून उमलते त्याप्रमाणे माझे मन सुद्धा फुलाच्या कळीप्रमाणे फुलत होते सूर्याचा सकाळचा प्रकाश माझ्या आत मध्ये येत आहे असे मला जाणवत होते मी जणू काही आकाशामध्ये उंच उडत आहे असं वाटत होतं खूप छान ध्यान माऊली जी
जय गुरुदेव🙏🙏
जय जनादंन स्वामी
जय गुरू देव जनार्दन स्वामी माऊली खुप सुंदर आणि गोड आवाज आहे
Khup ch chhan gayan ani koras tar aprtim
सदगुरु जय जनार्दन स्वामी गुरु माऊली
राम कृष्ण हरी
आवाज काय सुंदर आहे.खूप छान भजन.मनाला खूप समाधान ऐकून मिळाले.जय जनार्दन. 👏👏👏👏👏👏👏👏
Jay. Jay. Ram. Kirishna. Hari
Maharaj. Lai. Bhri. Aabhng.Zhale
Khup. God. God. Aavaj. Rangat. Ali
Bhajnat. Jay. Jay. Hari. Vitthala
❤.🎉.🎉.🎉.🎉.🎉..
Nice bhajan😊❤
रामकृष्ण हरी!❤
👏👏👏👏👏 अतिशय सुंदर माऊली 🌹🌹🌹🌹🌹
ruclips.net/video/L68JtttHt_M/видео.html
जय गुरूदेव राम कृष्ण हारी जय जनार्दन 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
जर हरी माऊली फारच छान सादरीकरन
जय हरी माऊली छान अभंग गायन. 🙏🙏.
Jai babaji
खूप खूप छान खूप सुंदर भजन आणि आपला आवाज खूप गोड आहे .आपल्या चरणी नतमस्तक
राम कृष्ण हरी माऊली तुमचे अभंग माऊली रोज सकाळी संध्याकाळी आम्ही घरामध्ये नेहमी लावतो
खूपच छान आहे गोड आवाज आहे तुमचा महाराज काय छान अभंग गायला महाराज शिरसमणी होऊन बोलतो आहे ज्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो देविदास पाथरवट
आवाज इतका सुंदर आहे की ऐकतच जय गुरुमाऊली
छान आहे अप्रतिम रचना गायन संगीत
परमपूज्य संतोष गिरीजी महाराज तुमचा आवाज फार छान आहे
अतिशय सुंदर.. 🌹🌹👏👏🙏🙏
Very good very nice Ram krishan हरी
Khubchand Mauli awaaz Ram Krishna
Jay Gurudev Janardhanay nm, Very nice👍👏😊 🌹🚩🙏Sath Sangat is Very Good, Gurudev Aawaj 👌👌👍 Mn prasann Zhale, Aasech Aabhang Aani Gawlni che Vidio pathavine🙏🚩🌹🌹🙏
फारच. छान आवाज माऊली
अतिशय गोड गायलं आहे महाराज भजन
Jay. Hari. Vitthala. Maharaj. Mauli
Lay. Bhri. Gayan. Kelat. Dhanya
Peram. Purvak. Ram. Ram. Jay. Hari
❤❤❤❤❤
जय जनार्दन महाराज दिवसेंदिवस तुमचा आवाज सुमधुर होत आहे मी तुमच्या सहवासात राहून आनंद घेतला आहे आणि आजही घेत आहे
जय हरी 👌💐
Koti koti Naman Guru Dev. Melodious voice. Khuupach sunder Awaaj. 🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹
गुरू अनंत कोटी ब्रम्हांडनायक कृपा दृष्टी चा सागरू हरे राम हरे कृष्ण हरे विठ्ठल कोटी कोटी कोटी दंडवत प्रणाम भगवंता
खूपच छान महाराज राम कृष्ण हरी
Ram krishna hari hari omtat sat
Khupch chan
कृष्णा माझी माता कृष्ण माझे पिता. गुरू. तारु. धन्यवाद
जय जनार्दन. जय बाबाजी.👏👏👏👏👏👏💥💥💥💥
जय बाबाजी सुंदर व मंत्र मुग्ध करणारे गायन ❤
🙏🙏deva Tu kay kiti god aavaj dilababana baba kitihi tention asle tri bhajen eklyavr man shant ani ase vaty tech ekt rave👏👏👏👏👏👏👏☘️☘️🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर भजन किर्तन अतिशय गोड आवाज मनमोहून टाकणारा आवाज जय जनार्दन नमः 🎉🎉🎉🎉
जनार्दन स्वामी महाराजांचा खूप आभार सुंदर आहे
जय।हरी।महाराज।।छानखूपच।।
Chup chan manmohan abhang
अतिशय गोड भजन महाराज
Jay. Jay. Ram. Krishna. Hari.
Mhararj. . Abhang. Aati. Sundar.
Gaylat.
❤.🎉.🎉.🎉.🎉.🎉.🎉.🎉.🎉 🎉.❤
धन्य आजी दीन संत दर्शनाचा l अनंत जन्मीचा शिन गेला l
मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे l कदा न सोडावे चरण त्यांचे l🙏🌹🌺🍀🍀🙏🛐🛐
अतिशय गोड आवाज
जय जनार्दन जय बाबाजी जय संतोष गौरी महाराज जय महात्मा जी
जय श्री राम 🚩🙏🏻 महाराज स्वर आवाज खुप सुंदर 👍🏻
Atisundrabhng
Wa maharaj namo naryan
Apratim Sundar awaj mauli.
खुप छान गायले
,🙏👌
जय हरि माऊली खुप सुंदर गायले महाराज
जय बाबाजी 👏🏽 👏🏽 👏🏽
आवाजात खुप गोडवा आहे .जय हरी महाराज. छान.
Namo. Gudeo
राम कृष्ण हरी
Jay. Janardhan. Sawmee. Mahatsj
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अती गोड आवाज आहे महाराज
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
फारच छान❤❤
दतभजनसोहळाएकदमछान🎉 रमेशलेँडे
दतभजन
जय गुरुदेव, राम कृष्ण हरी 🎉
श्री राम कृष्ण हरी वासुदेव हरी
अशीच श्री गणेशाची गाणी ऐकायला मिळतील का
ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्रीकृष्ण
जय सॉ मिदत्त, To rameshlende ❤
Jay janardan
Khup sundar jay hari mauli
Chan
माझा पांडुरंग ऐकतो अभंग!सखा पांडुरंग ऐकतो अभंग!❤
एक नंबर गायन व साथ संगत आहे ❤
जय जय रामकृष्ण. हरी विठ्ठल रखुमाई व🙏🚩🌺🌹🌺🙏🚩
अप्रतिम ❤
महारा अभंगआयकुनमनप्रसन् झालें
. खुप छान मननी अन आवाज गोड =👌🚩🙏🙏🙏🙏
❤🎉जय हो ओम स्वामी विवेकानंद 🎉❤
😊❤❤❤
28:09 28:09
❤ॐ जनार्दनाय नमः!❤
खुप छान आवाज आहे
jay hari