Jaydeep Apte News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे पोलिसांना सापडला कसा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #Jaydeepapte #chhatrapatishivajimaharaj
    जयदीप आपटे, २६ ऑगस्टपासून सगळ्या राज्यात चर्चेत असलेलं नाव. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ तारखेला कोसळला आणि महाराष्ट्रालाच हादरा बसला. पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्नचिन्ह ही शिल्पकार जयदीप आपटेवरच उपस्थित होऊ लागली. २६ तारखेच्या रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एफआयआर नोंदवण्यात आली होती. ज्यात जयदीप आपटेचंही नाव होतं. पोलिसांच्या पथकांनी त्याचा तपास सुरु केला, पण जयदीप आपटे हाती लागला नाही, १-२ दिवस नाही तर १० दिवस जयदीप आपटे पोलिसांना चकवा देत होता.
    पण ४ ऑगस्टला रात्री उशिरा जयदीप आपटे पोलिसांच्या जाळ्यात सापडला, त्याला अटक करण्यात आली, त्याच्याच घराखालून. त्याच्या अटकेनंतर जयदीप अलगद जाळ्यात सापडला, जयदीपच्या पत्नीनं टीप दिली अशा चर्चा व्हायला लागल्या, तर जयदीपच्या वकिलांनी ही अटक नसून आत्मसमर्पण आहे, असा दावा केला. पण जयदीप आपटे नेमका सापडला कसा ? त्याच्या अटकेनंतर कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 227

  • @adityamane5831
    @adityamane5831 10 дней назад +103

    किती दबदबा होता महाराष्ट्राचा... दिशा देणारा महाराष्ट्र आज दिसत नाही... एक वेळ होती महाराष्ट्र दिशा द्यायचा देशाला पण आज....

    • @PranavPatil-zh8tn
      @PranavPatil-zh8tn 10 дней назад

      Maharashtra che nete sagle gujrati Netyanchya isharyavr nachat ahet nalayak!

    • @Sk-1410
      @Sk-1410 10 дней назад

      भिकारचोट नेत्यांमुळे ही परिस्थीती आली आहे आज महाराष्ट्रावर 😠😠

  • @sanjaypawar6103
    @sanjaypawar6103 10 дней назад +199

    😂😂😂 आपटे सापडला नाही त्त्याला सर्व काही सांगून सापवडला आहे 😂😂 शेवटी श्रीकांत शिंदे & नितेश राणे छा मित्र आहे 😂😂😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 10 дней назад +114

    शिंदे फडणवीसांचा लाडका जयदीप, आत्मसमर्पण करतो पण पोलीसांना सापडत नाही, कमालच आहे!

  • @anilgaikwad6887
    @anilgaikwad6887 10 дней назад +19

    2 आठवडे कोणालाच न सापडलेला जयदीप, वर्षा बंगल्याचे नाव वादात येताच अगदी सहज पोलिसांना सापडतो ही खुप नवलाई ची गोष्ट आहे.

  • @sameerbhalerao431
    @sameerbhalerao431 10 дней назад +79

    तो घरातच होता... पोलिस त्याला protection देत होते.......😂😂😂

    • @swapnilchaudhari4253
      @swapnilchaudhari4253 9 дней назад +2

      एकदम बरोबर आहे 👍🏼👍🏼🥇

  • @jivanjadhao9728
    @jivanjadhao9728 10 дней назад +87

    "आपटे" ने "पलायन" केलं होत /फरार झाला होता या वरून च कळतं की कारभार किती मोठा आणि गुंतागुंतीचा आहे.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 10 дней назад +6

      याचं कारण त्याचं आडनाव आपटे. पूर्वानुभवामुळे घाबरणार नाही तर काय करणार? शिवाय फडणवीस गृहमंत्री म्हणजे मोठंच कोलीत.

  • @amanamolik3067
    @amanamolik3067 10 дней назад +20

    मला वाटत नाही हा दोषी आहे..याला काम देणारे दोषी आहेत. Fresher माणसाला साधा 15k चा जॉब भेटत नाही ते याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले. 😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 10 дней назад +46

    भाई हा सगळा ड्रामा आहे, कुणी परिवारातले लोक घरच्यांना पोलीसांत देत नसतात, हा सगळा बनाव आहे.

    • @vijay9268
      @vijay9268 10 дней назад

      Ye aapte ahe he lakshat thev

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 10 дней назад +66

    सरकार पुरस्कृत योजना

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 10 дней назад +29

    सगळे पुरावे मिटवून त्याला समोर आणलं, पण फार काही कारवाई होईल असं वाटत नाही.

  • @puredesi6278
    @puredesi6278 10 дней назад +27

    डोक्याला टोपी आणि मास्क जॅकेट हे सगळे अप्तेला दिला कोण
    थोडा दूरवर पोलिस गाडी मध्ये मेकप केला असेल

  • @hrissshi
    @hrissshi 10 дней назад +144

    जी गोष्ट महा बलाढ्य औरंगजेब ला जमली नाही ती 2 गुजरात्यांनी करून दाखवली. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला 😢

    • @puredesi6278
      @puredesi6278 10 дней назад

      औरंगझेब याचा नाव घेनियाचे अधिकार फक्त फडणवीसांना आहे

    • @user-fb5ur3rq7z
      @user-fb5ur3rq7z 10 дней назад

      @@hrissshi सगळे गद्दार निघाले मोजण्या इतके सोडून

    • @laxmankamble3273
      @laxmankamble3273 10 дней назад +4

      😢😢😢😢

    • @rajendradhabhade6964
      @rajendradhabhade6964 10 дней назад +1

      बांधायला गुजराती आले होते

    • @mahadeolokhande2996
      @mahadeolokhande2996 10 дней назад

      चूप बैठ 😂

  • @amolpatil8167
    @amolpatil8167 10 дней назад +30

    कमीतकमी अटक झाली त्याची स्टोरी तर चांगली बनवायची होती सापडला कसा तर टोपी घालून घराजवळ आला पोलिस ने आवाज दिला जयदीप आणि हा सापडला थर्ड क्लास बॉलिवूड स्टोरी... पोलिस आणि जयदीप यांच्यामधे तू मारल्यासारखे कर मी लागल्यासारखं करतो ...

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 10 дней назад +22

    शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांचं पुस्तक प्रत्येकाने वाचावे.

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 10 дней назад +14

    अटक... जामीन....केस....कोर्ट....तारीख पे तारीख...जनतेच्या पैशाचा चुराडा...निकाल राम भरोज....किती काळ लोटणार..,मस्त स्क्रिप्ट...एखादा सिनेमा बनेल...तुफान चालेल...लोक विसरतील... खतम 🙏

  • @queensonali5734
    @queensonali5734 10 дней назад +59

    आपटे म्हंजे आणजी पंत चा vanshaj ka 😂😂😂😂

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 10 дней назад +1

      Nahi tuza bapp😂😂😂😂😂

    • @hrk3212
      @hrk3212 10 дней назад +5

      Aani Chetan patil mhanje?

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 10 дней назад +9

      @@hrk3212 chetan patil mhanje Ganoji Shirke cha vanshaj

    • @sks1464
      @sks1464 10 дней назад

      ​@@samihannandedkar5153गणोजी शिर्के स्वराज्य प्रेमी होते त्यांचं नाव बदनाम करू नका गणोजी शिर्के हे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सैन्यात दक्षिण मोहिमेत होते समजलं

    • @chandrashekharwajage3198
      @chandrashekharwajage3198 10 дней назад

      @@samihannandedkar5153 लय टेन्शन नको घेऊ चिंपाट्या

  • @kishorsapat
    @kishorsapat 10 дней назад +10

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यात भ्रष्टाचार करताना याला लाज वाटली नाही, महाराजांच्या पुतळ्याचे हात वेगळे,पाय वेगळे,धड वेगळे,शीर वेगळे एवढी विटंबना या बेईमान माणसाने पैशांसाठी केले.एवढे मोठे पाप करणऱ्या माणसाला अजून जिवंत ठेवले आहे याचेच आश्चर्य वाटते.🚩🚩🚩🚩🚩

  • @sumitmore7322
    @sumitmore7322 10 дней назад +7

    चौकशीला कस सामोरे जाव.. कोणाची नावे घ्यायची नाहीत.. काय उत्तर द्यावीत हे सगळ ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपटे पोलिसांना सापडला

  • @imvishwajeet
    @imvishwajeet 10 дней назад +7

    ह्यापेक्षा चांगली स्टोरी बनवायला हवी होती, पटली नाही

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 10 дней назад +3

    पुतळा कोसळणं, हा जर आपघात होता आणि आपटेची यात चूक नव्हती, तर तो पळन फरार का झाला? जर तो निर्दोष आहे, तर जनता, मिडिया आणि विरोधकांचा त्याने हिंमतीने सामना करायला हवा होता. चुक कबुल करून पुतळा का पडला, यावर उपाय काय हे त्याने पुढे येऊन सांगायला हवं होतं!

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 10 дней назад +4

    एका नवजात अर्भकाला विचारले तर त्याने हसून सांगितले की, पोलिसांना १० दिवस सापडत नाही, हे म्हणजे अति झाले.

  • @user-cd5od2hl5w
    @user-cd5od2hl5w 10 дней назад +4

    त्याच्या कडे नक्की च भ्रष्ट राजकारण्यांची पुरावे असतील त्या शिवाय त्याला इतकं दिवस गायब ठेवणार नाहीत तो पोलिसंच्या 10 पथकांना भेटत नाही म्हणल्यवर काय सिस्टीम आहे....

  • @sutradhar209
    @sutradhar209 10 дней назад +50

    आपटे म्हणजे बामण का?

    • @Physics_fact
      @Physics_fact 10 дней назад +6

      Ha

    • @Apex_predator_2024
      @Apex_predator_2024 10 дней назад

      Police आतंकवादींना एका दिवसात पकडतात. हि सगळी नाटक आहे राजकारण्यांची गुन्हे लपवण्यासाठी.

    • @queensonali5734
      @queensonali5734 10 дней назад +4

      Hya lolanna haklun dya

    • @hrk3212
      @hrk3212 10 дней назад +4

      Ho tyane putala banavla aani Chetan patil Maratha jyachya sallyane putla banla.

    • @hrk3212
      @hrk3212 10 дней назад +1

      ​@@queensonali5734kontya lokanna ?

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 10 дней назад +22

    प्रत्येक ब्राम्हण शिवरायांची बदनामी करत नाही पण, शिवरायांची बदनामी करणारा प्रत्येक जन हा ब्राम्हणच का असतो...
    think it. .

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 10 дней назад

      Ganoji shirke?

    • @VVB009
      @VVB009 10 дней назад

      जावळीचे मोरे तसंच खोपडे, देशमुख, मिसाळ, श्रुंगारपूरचे सुर्वे, पालवन चे दळवी, लखम सावंत, खेम सावंत, मुधोळचे घोरपडे आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या हत्येत अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले गणोजी शिर्के आणि प्रत्यक्षपणे सहभागी असेलेले कानोजी शिर्के
      वरचे सगळे ब्राम्हण होते कायं?
      🚩जय शिवराय🚩
      🚩जय महाराष्ट्र🚩

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 10 дней назад +1

      चेतन पाटील ब्राह्मण आहे का?

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 10 дней назад +3

      बाकीचे पण असतात. ते तू बघत नाही. आपल्या सोयी पुरत बघायचं. हीच case घ्या. आपटे दिसला, चेतन पाटील असून दिसला नाही😂

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 9 дней назад +2

      @@positivekumar3546 चेतन पाटील ची काही चुक नव्हती म्हणून तो पळाला नाही.पण आपटे पळाला म्हणजे दोषी होता.. आता हेच बघ ना तु फेक id ने मेसेज करतोय..म्हणजे तुझ्या पण पार्षवभागात भीती आहेच् ना.. यावरूनच समजून घे..😂

  • @indian62353
    @indian62353 10 дней назад +27

    भ्रष्टाचार करणारे राहिले बाजूला, पण शिक्षा दुसऱ्यालाच... 🤦‍♂️🤦‍♂️

  • @Vancqa
    @Vancqa 10 дней назад +5

    आरे येवढा नौटंकी कशाला...😂😂...आम्हाला काही फरक पडत नाही..नवीन बातमी आली की सगळेच विसरून जातो आम्ही..जनता मंद झाली आहे 😂

  • @sunilwadekar3736
    @sunilwadekar3736 10 дней назад +3

    जणू काय त्याने तो पडलाच पाहिजे अश्या मानसिकतेतून बांधला होता असं समजून अटक करण चुकीचे आहे. एक अपघात आहे असे गृहीत धरून चालले असते तर काय हरकत होती? पण महारजांचे नाव आता ''ब्रँड" केला आहे, आणि राजकारणी लोकांनी त्यात पेट्रोल टाकत आहे. काही ठिकाणी तर पुतले पाडले आहेत त्याच काय?

    • @onkar1598
      @onkar1598 9 дней назад

      अगदी बरोबर.. मुद्दाम निकृष्ट दर्जाचा पुतळा बनवून तो लवकरात लवकर कसा पडेल या मानसिकतेने कोणीच काम करणार नाही.कोणालाही फरार होण्याची किंवा कोर्टाची पायरी चढण्याची हौस नाही.पण दुर्दैवाने असा विचार कोणीही करत नाही.. इथे प्रत्येक जण राजकारण करण्यात आणि ब्राम्हणांची कशी जास्तीत जास्त निंदा करता येईल याच विचारात मग्न आहे.. पुतळा पडला यात एकटा जयदीप आपटे जबाबदार आहे असं कसं असेल? त्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याची चौकशी झाल्यावरच समजेल.

  • @akshaybhavekar2
    @akshaybhavekar2 10 дней назад +4

    0:36 4 August la sapdla???? 🙄 4 September mhanaych asel 😅

  • @avimango46
    @avimango46 10 дней назад +2

    आधी सापडला असता तर लोकांनी त्याचा चौरंग केला असता आणि खरेगुन्हेगार गुलदस्त्यात राहिले असते असे वाटत नाही काय!

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 10 дней назад +10

    खुपच सुंदर विश्लेषण

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 10 дней назад +12

    Jaideep aapte cha doka aapat ani aaptun taak.

  • @indian62353
    @indian62353 10 дней назад +8

    2:26 24 वर्षाच्या मुलाचं लग्न झालंय होय (सासुरवाडी) 🤔

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 10 дней назад +1

    जयदिप खरंच खुळा असावा एकतर आवाक्या बाहेरचं काम घेणं आणि दुसरं तोंड बांधून टोपी घालून पोलिसांना गुंगारा देता येईल अशा समजातून घरी येणं पण ह्याच घरातून जयदिपनं पोलिसांना गुंगारा (किती दिवस का किती इति सांगणे वरून) पोलिसांना गुंगाराही दिला होता.

  • @SachinBadale-m7m
    @SachinBadale-m7m 10 дней назад +3

    काय तुम्ही मस्का लावून सांगायला त्याने राजाचा अपमान केला तो येवढ्या लवकर घरी येईल व्हय सगळा डाव फडणवीस शिंदे चा आहे 10 दिवस त्याला शिकविले असेल मिडिया समोर काय म्हणायच पोलीस तुला आम्ही जे सांगितले तेच प्रश्न विचारतील तू त्यांना असे उत्तर द्यायच मिडिया काही आपलीच आहे तुला आम्ही जे मिडिया जे सांगितले तेच प्रश्न विचारतील

  • @vaibhavwadekar635
    @vaibhavwadekar635 8 дней назад

    अश्या राजनेतांना पकडा जे जयदीप लां म्हंटले असेल की उदाहरण - बाबा 100 कोटी भेटेल आहे पुतळा साठी पण तू हे काम 20 कोटी मध्येच तय्यार करून दे 😢
    चेष्टा बनऊन ठेवलात राव लोक महाराज्यांच्या नावाचं...

  • @arnav1977
    @arnav1977 10 дней назад +1

    छान स्क्रिप्ट आहे

  • @ssg1633
    @ssg1633 10 дней назад +1

    सामान्य जनतेला वेड्यात काढतात तो घरापर्यंत पोहचला कसा चेक करा कोणत्या गाडीतून आला कोणी आणला सर्व कॅमेरे बोलतील

  • @pragati600
    @pragati600 10 дней назад +2

    ओह माय गॉड... आत्मासमर्पण and all 😂😂 हिरो च आहे की हा तर खूप मोठे पराक्रम केलेत की

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 10 дней назад +1

    टील्या चा मित्र आहे... त्याला विचारलं असतं तरी त्याने सांगितलं असत.

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 10 дней назад +3

    साधा रस्ता जरी बनवला तरी तो 1 वर्षात च खराब होतो

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 10 дней назад +1

    Thanks जयदीप संपत आलेल्या विषयात पुन्हा जान आणलीस सगळ्या सस्त्या मीडिया वाल्यांना रोजी रोटी मिळेल त्याच विषयावर....

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 10 дней назад +2

    भाऊ स्टोरी बनवू नका. जाळ्यात सापडला नसून. करोडो रुपये ढापणाऱ्यांनी हा सगळा बनाव केला आहे.

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 10 дней назад +3

    Ha Apte aahe aasaa vaatat nahi. Encounter kara tyaacha....!

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 10 дней назад +6

    त्याला मिंदे लोकांनी लपवली असणार..
    आता सर्व माहिती देऊन /घेऊन आला आहे..
    दाल मे काळा. जरूर है..
    पहिली याला काम कुणी दिला त्याला बेड्या ठोका...

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 10 дней назад +6

    जयदीप आपटे म्हणजे दुसरा अनाजीं पंत च होय...😮😢😅😂

    • @Adiyogi96
      @Adiyogi96 7 дней назад

      Ani Chetan patil dusra ganoji shirke

  • @shaniambare
    @shaniambare 10 дней назад +6

    भ्रष्टाचार करणारे राहिले बाजूला.

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад +1

      तेच की 🤦‍♂️

  • @sanjaypathak613
    @sanjaypathak613 9 дней назад +1

    😂😂😂 एकदम मस्त लय भारी स्टोरी वा वा वा

  • @nileshwavdhane4411
    @nileshwavdhane4411 10 дней назад +1

    चिम्या भाऊ तू विषय भारी च्यानल जॉईन कर बरो तिथं ऐकताच टकलू. स्टोरी सांगत असतो तू जॉईन झालास तर विषयच भारी सेलरी डबल😅

  • @rapr8136
    @rapr8136 10 дней назад +1

    जयदीप la स्वप्नातही वाटलं नसेल ki आपण एक दिवस तुरुंगात जाऊ

  • @abhaytarange
    @abhaytarange 10 дней назад +1

    आपटे ३९ वर्षांचा आहे हे सर्वांना सांगा . सनातन प्रभात पासून सुरुवात करा

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 10 дней назад +1

    & what about his “masters” who allowed or directed this? Same like puja khedekar, still no “master” tracked & brought to justice

  • @SomyaSomya-xd5pm
    @SomyaSomya-xd5pm 10 дней назад +5

    Setting asen

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 10 дней назад +1

    चंदन तस्कर विरप्पन सारखं वाटत आहे हे प्रकरण...😊

  • @pollynewsindia5138
    @pollynewsindia5138 10 дней назад +1

    😂😂😂😂story लई भारी आहे...web series बनवा यावर

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 10 дней назад +4

    कसा चा चकवा, अगोदर कॉलेजमध्ये पॉकेट बुक वापरून कॉपी करून पास झाला, आता सरकार कसं वाचलं पाहिजे याची रिवीझन झाली

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 10 дней назад +1

    लाच आणि वशिला हेच चालू आहे सर्व देशात काही खरे नाही रे बाबा प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे

  • @mohittaur3735
    @mohittaur3735 9 дней назад +1

    फरार आरोपी family ला घरी भेटायला येत असतो का राव.😂😂😂. लई च खोटं बोलत आहे govt आणि पोलिस देखील..

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 10 дней назад +2

    Tradez व infinity beacon या पुण्यातील comapnyavr व्हिडिओ बनवा ..,Adigital blogger ने reasearch krun video बनवला आहे ..मला तर वाटतं हा 5000 cr cha scam असेल...बघा लवकर kaytr

  • @adsidbob
    @adsidbob 10 дней назад +1

    आपटे ...नावाचं सगळं सांगत आहे...

  • @subhashchaudhari4176
    @subhashchaudhari4176 10 дней назад +1

    जयदिप मुख्यमंत्री शिन्देच्या घरात लपून बसला होता .

  • @vikrantvinkare
    @vikrantvinkare 10 дней назад +2

    0:36 4 August nahi 4 September 😅😊

  • @mangeshdabhade9284
    @mangeshdabhade9284 10 дней назад +1

    10 divas kunachya sanrakshanaakhali hota?

  • @ganeshjamadar2704
    @ganeshjamadar2704 10 дней назад +2

    Tumhi maharajyacha apman kela aaahe... Tumhala Maharashtra maaf karnaar nahi....

  • @sailkargutkar1980
    @sailkargutkar1980 10 дней назад +1

    ह्या व्हिडीओ चा बोलवतां धनी कोण आहे?

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 10 дней назад +12

    मूर्तिकार आपटे मेरिट वाले । 😂

  • @utu986
    @utu986 9 дней назад +1

    तो टरबूजच्या पॅन्ट मध्ये लपून बसला होता 😁

  • @archispednekar5592
    @archispednekar5592 10 дней назад +7

    गणपतीसाठी घरी यायचा विचार केला असेल त्याने.

  • @pamindia6601
    @pamindia6601 10 дней назад +2

    Apte mhanje tech ka😂😂😂

  • @rn9604
    @rn9604 10 дней назад +2

    Shevti magun vaar kela

  • @vishwastoraskar
    @vishwastoraskar 10 дней назад +1

    सापडला नाही हो, घरातच होता तो!!😂😂

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 10 дней назад +1

    जयदीप आपटे अजित पवारांचे कनेक्शन आहे 🙏🏻😊

  • @pankajgaikwad1411
    @pankajgaikwad1411 10 дней назад +1

    Sindhudurga police stn mde ka hawali kela..??
    Means purna baakichi setting tikde jaun set honar ahe vatat..

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 10 дней назад +1

    एकदाचा लाडका भाऊ सापडला 😂

  • @ajitkamble2523
    @ajitkamble2523 9 дней назад

    संजय राऊत यांनी आरोप केल्यावर त्याला वर्षा पासून बाहेर काढलं आहे

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 10 дней назад +2

    ड्रामा आहे सगळा...... इतिहास चांगला समजतो त्या आपटे ला....

  • @crazyfilms6429
    @crazyfilms6429 10 дней назад +2

    Ab Tarik pe Tarik
    😢

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 10 дней назад +1

    लोकं बधिर झालीत, काहीच वाटेनासे झालंय

  • @jasper5016
    @jasper5016 10 дней назад +1

    Aapte la Zhapte dya.

  • @ganeshjamadar2704
    @ganeshjamadar2704 10 дней назад +1

    Bjp and minde gat khup mehnat ghet aahe.... Sarkaar vachyala ....

  • @shankardure9804
    @shankardure9804 10 дней назад +1

    4 August or sep

  • @BaapDotAi
    @BaapDotAi 10 дней назад +2

    Date Kay?

  • @funkabubara5595
    @funkabubara5595 10 дней назад

    घात करणारे रक्ताचे होते तिथे बाकी दुसर्यांना दोष देऊन काय उपयोग

  • @prashantshirsekar1671
    @prashantshirsekar1671 9 дней назад +1

    contract detana dalali khanara sapdla pahije ,tyachya bambu taakla pahije..

  • @kaustubharolkar5098
    @kaustubharolkar5098 10 дней назад +1

    Sculptor la putla padlya prakarni responsible dharna mhanjech murkha panacha kalas ahe..

  • @satishjadhav7105
    @satishjadhav7105 10 дней назад +1

    BJP ne Maharashtra la kid vaat lavali,😂😂

  • @Warrier5538
    @Warrier5538 10 дней назад +2

    Yala Shivbhakt Sodtil

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 10 дней назад +1

    बतावणी😊

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 10 дней назад

    बिचार्य़ा आपटेला प्रत्यक्षात किरकोळ चिरिमिरी मिळाली असेल. तो एक प्यादा आहे.

  • @tusharbhosale3647
    @tusharbhosale3647 10 дней назад +1

    Apte jivant jalla pahije, muddam ghadvun aanleli ghatna aahe

  • @darshanutekar1000
    @darshanutekar1000 10 дней назад +1

    Marathi media n tumhi asa dakhvtay jasa ki to kukhyat gunhegar ahe polisanna hech Kam urlay ka sapla rachla😅

  • @surendrakhanvilkar5139
    @surendrakhanvilkar5139 10 дней назад +1

    फोन tap केले नव्हते का ? पत्नीने सांगितले नसते तर ?

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 9 дней назад

    आपटे हा नागपूर मघ्ये होता असा संशय आहे?

  • @NAPTE.
    @NAPTE. 10 дней назад +1

    Aapte harvala navta

  • @govindsinggirase4991
    @govindsinggirase4991 9 дней назад

    😮

  • @sumitsalunkhe1190
    @sumitsalunkhe1190 10 дней назад +1

    Fad20 cha apte chela ahe 😂😂

  • @rajeshjoshi7956
    @rajeshjoshi7956 10 дней назад +1

    To Mindyacha Ghari hota asel

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 10 дней назад +1

    Saglya...Prashnanchi uttare fakt...ek Manus deu shakto...
    Fadnavis !!!

  • @surajdhage1008
    @surajdhage1008 9 дней назад

    4 August nhi 4 September mna🙏

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 10 дней назад +9

    पुतला अंबुजा सीमेंट से बनाना चाहिए क्यू की इस सीमेंट में जान होती हैं 😂😂😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 10 дней назад

      मोहम्मद पैगंबर चा पुतळा आपण अंबुजा सिमेंट पासूनच बनवू!!!
      😂😂😂😂

    • @meesithegoat8193
      @meesithegoat8193 10 дней назад +1

      😂😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 дней назад

      तू नको शिकवू पुतळा कशाने बनवायचा.ते आम्ही बघू.

  • @kshitijvartak9458
    @kshitijvartak9458 7 дней назад

    Jaydip aapte doshi nahi ..to ek apghat hota....... shiksha vhayla payje te firtat