गावरान मेवा भाग १०५ - व्हॅलेंटाईन | Gavran Meva | Episode 105 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आणि सुंगंधाने दिलं तिच्या व्हॅलेंटाईन ला गिफ्ट ... कोणाला ते पहाच.
    एपिसोड आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Комментарии • 280

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 2 года назад +7

    14फेब्रुवारी2019 मधील पुलवामा मध्ये शहिद झालेले वीर जवान अमर रहे 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @शेतकरीbrand
    @शेतकरीbrand 2 года назад +26

    Kaddk असेच vedio बनवत रहा आम्ही बघत राहा आणि हसत 🤣
    राहू लाईक पण करणार की ओ ....❤

  • @popatmokate5510
    @popatmokate5510 2 года назад +7

    आतिशय सुंदर
    चांगले विचार समाजातील तरूण पिढी साठी उदाहरण समाजासमोर ठेवले.
    एकच नंबर

  • @user-qc5ld2vz6q
    @user-qc5ld2vz6q 2 года назад +1

    खूपच छान व्हॅलेंटाईन पाहिजे तो नामदेव राव सारखाच 1 no😁

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +2

    कडक जबरदस्त भाग घेतला

  • @walmikbhagat2884
    @walmikbhagat2884 2 года назад +6

    आजच्या प्रेमात भरकट लेल्या तरुणांना प्रेम दिवस kay असतो आणि कोना साठी असतो हे aaj तुम्ही ya एपिसोड मधून दाखून दिले सर तुम्ही.. अप्रतिम 👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @BalajiN_
    @BalajiN_ 2 года назад +4

    हे एपिसोड लिहिणाऱ्या आणि बनवणाऱ्या टीम चे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडतील एवढा सुंदर संदेश दिला आहे तुम्ही.....
    तुम्ही मनोरंजनातून खुप छान सामाजिक संदेश देत आहात....
    आई वडील यांचे प्रेम हे अपार आहे, निस्वार्थ आहे.... एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी आई वडिलांची हेटाळणी करणे हे आपल्या संस्कृती मध्ये नाही.... जे जीवन आई वडिलांनी दिले ते प्रेयसीला 'जीना सिर्फ तेरे लिये' असे म्हणण्यासाठी नव्हे....
    शतशः आभार....

  • @baglanebag7481
    @baglanebag7481 2 года назад +12

    लय मस्त आहेत सगळेच भाग
    संजय काका परत अले बर झालं
    तुमची टिम पण मस्त आहे
    फक्त एक गाव तेरा भानगडी करु नका
    सगळ्याना विनंती आहे प्लीज
    धन्यवाद

  • @abhijeetkatarya5276
    @abhijeetkatarya5276 2 года назад +5

    वेलेनटायडे खरा सदेश दिला सगळ्यात प्रिय व्यक्ती आपले आई वडील भाऊ बहिण आहे

  • @irayyaswamicreations6890
    @irayyaswamicreations6890 2 года назад +4

    छान संदेश देणारा, प्रेम हे व्हेलेंटाईन डे ह्या एका दिवसापुरत मर्यादित नसत. मस्त अभिनय.,जबरदस्त टायमिंग

  • @yrcreation3048
    @yrcreation3048 2 года назад +3

    माया कुठे आहे 😔✌️✨

  • @jayrambangar3726
    @jayrambangar3726 2 года назад +5

    छान व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण व्हॅलेंटाईन डे चे ख रे महत्व सांगितले

  • @ashvinharal8232
    @ashvinharal8232 2 года назад +23

    रक्षाबंधन भाऊबीज हे सोडून दिले आणि तुम्ही इंग्रजी संस्कृती साजरी करायला मातोड आ हे खूप छान एपिसोड दाखवा संस्कृतीचं

  • @deshmukhjk7667
    @deshmukhjk7667 2 года назад +2

    च्यंक्या सर्वात बरोबर , व्हॅलेंटाईन डे ही फॉरेन संस्कृती

  • @mohanmote9709
    @mohanmote9709 2 года назад +7

    खूप छान होता आजचा एपिसोड चकेश आणि प्रिया खूप छान एपिसोड्स वेळ अजून वाढायला हवी सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद

  • @annamunjal824
    @annamunjal824 2 года назад +1

    सजंय राव एकच नंबर बोलले राव

  • @madhavbhutale2402
    @madhavbhutale2402 2 года назад +8

    आता व्हॅलेंटाईन वर बनवला.पण १९ फेब्रुवारी ला शिवरायांच्या विचारावर बनवसाल का?
    कुणा कुणाला वाटत १९ फेब्रुवारी ला शिवरायांच्या विचारावर भाग यावा.

  • @user-ko7lw2mr5h
    @user-ko7lw2mr5h 2 года назад +2

    एकच नंबर एपिसोड गणपतरा आणि संजयराव

  • @sharadmane41
    @sharadmane41 2 года назад +8

    खूप छान एपिसोड आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @ravishete1784
    @ravishete1784 2 года назад +4

    चमच्याने खूप भारी माहिती दिल्याबद्दल मी सहमत आहे प्रियकराला सगळे दिवस सारखेच जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ashokmulekar4315
    @ashokmulekar4315 2 года назад +86

    एपिसोड खूपच छान आहे पण तुम्ही एपिसोड चा टाइम वाढवत नाही . प्लीज एपिसोड चा टाइम वाढवा हि विनंती . 30-35 मिनिट एपिसोड असावा .

  • @nageshpatil5129
    @nageshpatil5129 2 года назад +1

    चांगला संदेश देण्याचा काम केलाय

  • @amirshaikh1198
    @amirshaikh1198 2 года назад

    संजयराव खुपच भारी एकटीग आहे तुमचीई गणपतरावं तुमचीही खुपच भारी एकटी आहे

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 года назад

    आयु. चंकू, वेलेंटाईन डेचा चांगला अर्थ सांगितला. प्रेम करण्याचा दिवस हा वर्षाचा प्रत्येक दिवस असतो. प्रेमाचा अर्थ ही शेवटी मस्त समजावला. आपल्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा. जयभीम, जय शिवराय.

  • @ganeshjkhanzodepatil5030
    @ganeshjkhanzodepatil5030 2 года назад +4

    लयच मस्त प्रेयसी नाही तर खरच व्हॅलेंटाईन कोणती पण व्यक्ती आसु शकते👌👌

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 2 года назад +4

    मस्त....
    चांगला सदेंश दिला गेलाय...
    सर्व टिमचे अभिनंदन

  • @rameshsonule2553
    @rameshsonule2553 2 года назад +4

    एकदम बढिया या दिवसाचे खरे महत्त्व सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @pedkaimobile9033
    @pedkaimobile9033 2 года назад +1

    आती सुंदर एपिसोड 👌👌

  • @prakashpund2480
    @prakashpund2480 2 года назад +1

    खूपच छान संदेश

  • @santoshpokale2254
    @santoshpokale2254 2 года назад +1

    Va khop bhari vatla maja Ali

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 года назад +1

    खुप छान लय भारी 👌🏼

  • @कोतकर
    @कोतकर 2 года назад +6

    आता असाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती विषयी एक भाग बनवा🙏🙏
    जय शिवराय 🚩
    एखादा पोवाडा सादर करा

  • @akashbhor6129
    @akashbhor6129 2 года назад +2

    खुप च छान

  • @dnyandevambhore9124
    @dnyandevambhore9124 2 года назад +5

    खूप छान खूप छान संदेश दिला सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @pappusagaresagare3075
    @pappusagaresagare3075 2 года назад +1

    Vealine tine day love 💕😘😘😘😘💕💕

  • @pramodkhatake2290
    @pramodkhatake2290 2 года назад +1

    गणपतराव खुपच चाप्टर आहे

  • @amolwaghmare7280
    @amolwaghmare7280 2 года назад +2

    Khupch mast

  • @vilasbansode2175
    @vilasbansode2175 2 года назад +1

    खुप छान होता आजचा एपिसोड

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 2 года назад +1

    लयीच भारी

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 2 года назад +5

    लय हास्लो लय भारी 😂😂😂 आपले सर्व कलाकार लय भारी डेप्युटी कुठे गेले सरपंच नाही दिसले आज लय भारी आज लय हास्लो 😂😂 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 года назад +2

    सगळे एकत्र आले भारी गणपतराव नामदेव राव

  • @shivajikale4376
    @shivajikale4376 2 года назад +2

    खुप छान

  • @bapudarade665
    @bapudarade665 2 года назад +3

    खुप छान मस्त संदेश दिला आपण खुपच छान

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +2

    कडक

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +2

    मस्तच

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 года назад +17

    ओपिसोड चागला होता पन काहि शब्द चागले वापरत जा कारन तुमचे विडिओ घरा घरात बघतात

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 2 года назад +1

    छान लेख आवडला

  • @dattamali224
    @dattamali224 2 года назад +1

    एपिसोड खूप छान आहे

  • @tusharaher27
    @tusharaher27 2 года назад +1

    खुप चांगला आणि अति महत्वाच संदेश आपण आजच्या भागातुन दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक आभार

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 2 года назад +2

    Khup mast va ekadam barobar ahe sarva actors che manapasun dhanawad khup changala message ya episode madhun dilat

  • @juberpathan5864
    @juberpathan5864 2 года назад +1

    लय भारि

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Год назад +1

    चक्याभाऊ एकच नंबर संदेश दिला आहे व्हेलेनटान डे म्हणजे काय सांगीतले खरच प्रेम हे 24 तास करतात लयभारी 🌹🌹🙏🙏🙏 सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @milindmhatre5971
    @milindmhatre5971 2 года назад +2

    Aajcha bhag khup chan zala, mi tar gavran meva che serv aapisod repeat karun baghato mala khup aavadat tumache apisod.
    Pan 14/ feb /2019 la aapale 44 jawan shahid zale tyana bhavpurn shradhanjali 🙏🙏
    Mhanun aaj tumhi shevtchya bhagat 🕯🕯🕯🕯🕯🕯 light laun bhag purn karayal pahije hota saheb.
    🙏🙏🌸💐💐💐🌹

  • @santoshkotkar7155
    @santoshkotkar7155 2 года назад +1

    😂😂😂तीन तीन,,,,भाकरी

  • @shivajisalve9607
    @shivajisalve9607 2 года назад +3

    11111111 च नंबर
    आज चा एपिसोड खूप
    आवडला,
    Happy Whalentine Day

  • @ganeshsalunkhe6252
    @ganeshsalunkhe6252 2 года назад +2

    Mast

  • @vyankateshchikhalikar5895
    @vyankateshchikhalikar5895 2 года назад +1

    Mast bhavano...

  • @kishorkulkarni7814
    @kishorkulkarni7814 2 года назад +2

    लय भारी गणपत, भाऊ सजु भाऊ 👌👌👌👌👍👍👍

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 2 года назад +1

    खरंच खूप छान

  • @machindrakhelwane1027
    @machindrakhelwane1027 2 года назад +1

    खूप छान आहे

  • @user-lp6kj6vq4s
    @user-lp6kj6vq4s 2 года назад +2

    👌👌👌💘💘💘

  • @bharattraderspathri7425
    @bharattraderspathri7425 2 года назад +2

    खूप दिवसा नंतर येवढा छान एपीसोड बाघायला भेटला

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 года назад +1

    Zabardast 🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +2

    Nice video

  • @lakhanborude7779
    @lakhanborude7779 2 года назад +1

    कीरन बेरड सर आजचा भाग भारी होता पन मोटा पहीजे होता मोटा मनजे ३० २

    • @lakhanborude7779
      @lakhanborude7779 2 года назад

      मीनेट पाहीजे धन्यवाद सर तूमी आज पन या भागात सागीतले की वेलेटाईनडे हा बहीन भाऊचा पन असतो तूमचे खूप खूप आभार

  • @sonalimagar1467
    @sonalimagar1467 2 года назад +3

    मला पण खूप आवडला हा भाग काय मस्त आहे ना

  • @शेतकरीbrand
    @शेतकरीbrand 2 года назад +2

    सगळ्यात भारी म्हणजे
    .. 1 No. माणूस आहे . ....

  • @bhaskarkute7892
    @bhaskarkute7892 2 года назад +1

    खरच छान खूप एपिसोड👌

  • @pramodkhatal1089
    @pramodkhatal1089 2 года назад +2

    👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 года назад +3

    खूप छान येपीसोड होता आजचा 👍👍👍

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 2 года назад +4

    एपिसोड मस्त आहे। इंग्रज देश सोडून गेले पण जाताना घाण ठेऊन गेले

  • @balajisagajkar4436
    @balajisagajkar4436 2 года назад +1

    दर रविवारी सकाळी गावरान मेवा किरन सर दाखविला जा

  • @premjadhav533
    @premjadhav533 2 года назад +3

    Khup changla sandesh dila thank you

  • @aglaveganesh4728
    @aglaveganesh4728 2 года назад +1

    संजू काका अजून तीन तीन

  • @vishalborkar8363
    @vishalborkar8363 2 года назад

    हा नाद लागतोच 👅😘🤭🙌

  • @prakashfadat7932
    @prakashfadat7932 2 года назад +3

    दुसरी विनंती अशी की, गावरान मेवा लहान मुले सुद्धा संजय, गणपतराव व नामदेवराव मुळे पाहतात त्यानुसार काही शब्द काळजीपूर्वक वापरावे आजच्या भागात दोन तीन शब्द बरोबर वापरल्या गेले नाही

  • @satishborate6221
    @satishborate6221 2 года назад +1

    Mast episode

  • @surendradhakade571
    @surendradhakade571 2 года назад +5

    Kharch chankeshrao hech khar prem aahe 🙏🙏🙏

    • @siddya_avhad_official
      @siddya_avhad_official 2 года назад +1

      ruclips.net/video/7pGtE0WdKz4/видео.html
      New marathi webseries 🙏

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +2

    Kaddadd

  • @tejaswibhange22
    @tejaswibhange22 2 года назад +2

    संजयराव गणपतराव नामदेवराव पाहीले की खळखळून हासायल येतराव

  • @narayanmisal4608
    @narayanmisal4608 2 года назад +1

    गणपतराव संजय राव सुगंधा ताई शंकेश प्रिया सर्व कलाकारांना पुन्हा एकदा धन्यवाद एपिसोड फार छान होता

  • @babasahebkhedkar.1778
    @babasahebkhedkar.1778 2 года назад +1

    Very good day

  • @manojmaghade692
    @manojmaghade692 2 года назад +4

    Kharch chankesrao hech pream Khar aahe 🔥❤️

  • @ganeshkhalkar7584
    @ganeshkhalkar7584 2 года назад +3

    एकदम छान.... 😍😍🥳🥳👍🏻

  • @navnathdadhale3697
    @navnathdadhale3697 2 года назад +1

    Very very nice

  • @hariomaargde576
    @hariomaargde576 2 года назад +1

    एकच नंबर⚽️⚽️⚽️

  • @Kishor_j_official
    @Kishor_j_official 2 года назад +2

    शिवजयंती साजरी करा हे काय हेलन टायेनडे

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 года назад +1

    सुपर हीट भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद

  • @sunilkedar1132
    @sunilkedar1132 2 года назад +3

    Nice SMS episode

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 2 года назад +1

    छान

  • @rahulpaymode7943
    @rahulpaymode7943 2 года назад

    आऐ लव सुगंधा

  • @sandipanantpuri7853
    @sandipanantpuri7853 2 года назад +1

    Chna bhag aahe sanjya aani ganpat rav aktar bhaga madhe aahe

  • @nitiningale5363
    @nitiningale5363 2 года назад +2

    Laybhari

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 2 года назад +1

    संजया गनपया मजा आली राव

  • @shrinivasmande1399
    @shrinivasmande1399 2 года назад +34

    आजचा एपपिसोड खरंच खूप छान होता.वेलेंटाईन डे चा खरा अर्थ सांगितला.सर्व कलाकारांचे आभार

  • @manohargaikwad1162
    @manohargaikwad1162 2 года назад +1

    मस्त संदेश दिला तरूण पिढीला सर्व गावरान टिम चे धन्यवाद

  • @shreyashstore7933
    @shreyashstore7933 2 года назад +4

    कडक एपिसोड

  • @GAJANANA_PAWAR
    @GAJANANA_PAWAR 2 года назад

    खुप वाटत बघायला लावता सरपंच

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️मस्त सर छान अभिनय केला❤️