गावरान मेवा | भाग ९७| Gavran Meva | Episode 97 | Kadak Marathi
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- _____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
तेजस आंधळे तुम्ही राहुलची साथ सोडली राव राहुल खूप भारी गणपत संजू भाऊ एकच नंबर जोडी
आजचा भाग खूपच छान होता.......
सर्व कलाकारांचे अभिनंदन!!
नवीन कलाकार काम छान करत आहेत. पण माया राहुल यांना परत बोलवा. १०० ला भाग मोठा बनवा. ३०-४० मिनिटे
Wthopngdwqeoppljhfdsazxcvnm🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
एक नंबर भाग घेतला आहे
टाईम वाढवायला हवा।आता प्रयन्त खूप जणांनी कंमेंट केल्या नंतरही अजून वेब सिरीज चा टाईम खूपच कमी आहे। कृपया बेरड सर सिरीज चा टाईम वाढवा ही सर्व प्रेक्षकांची विनंती आहे ।
किरण सर खूप दिवस झाले माया आणि राहुल सोबत आले नाही लवकर लवकर आना
वा लई भारी अकाच नंबर
प्रीया खूप सूंदरदीस्तेस आणी आभीनय पण खूप छान सूपारी देन्यावर खूप हासू आले प्रेमात आंसच,,
जास्त जाड झाली आहे राव.
खुप सुंदर आहे एपिसोड असेच बनवा किरण बेरड सर
RAHUL ANI MAYA NAHI NA TYA MULE MAJA NAHI YET
समज गैरसमज करून आपली पोळी भाजनारे आपलेच किंवा जवळचेच आसतात. आपण आकलेने राहिले पाहिजे.
Jabardast 👍👍👍
MH 25
प्रिया आणि राहुलची लव्ह स्टोरी पुर्ण करा
प्रिया आणि राहुलची लव्ह स्टोरी पूर्ण करा
Must. Badhiya...
Sarpanch saheb jay Mohata Devi
बघायचे आधीच १ लाईक खुपच छान.👌
Super diloge ...kevdha hota tooo😂😂😂😂😂
आजचा भाग छान होता
पुढच्या भागात माया व राहुल ला पण दाखवा
खूप भारी सर्व कलाकारांचे अभिनंदन so supr
संजय राव,गणपत,नामदेव एक नंबर
गावरान मेवा चालू ठेवा संजय संपतराव एक नंबर
Bharpur Maja aali
Namdev rav ly। Bhari hasle rav😂😂😂
लय भारी गावरान मेवा संजय गणपत चि जोडी
सरपंच साहेब आहो माया आणी राहुल याना कृपया करून पुढील भागात मधे दाखवलं तरबरेहोईल
Nice 👌👌👌👌👌👌😅🤣🥰⚘
Maya aani Rahul jodi jabardast .parat aana tyana kiran sir
कदाचित माया आणि राहुल ने वेब सिरीज सोडली असेल त्यामुळे ते दाखवत नसेल।
हो Aयला पायल राहुल आणि माया
Chan
हे खर आहे कान आणि डोळे पण धोखा खाऊ शकतात
आम्हाला। तूमचा आजचा भाग खूप खूप आवडला
खूप छान आहे साहेब
एकदम मस्त नवीन कलाकारना संधी देता हे एकदम चागलं
मस्त प्रीया आणि चाणक्य ची जोडी 👌👌👌👌💕💕💕💕 you संपूर्ण टीम 🙏🙏🙏
Chan hota episode mastch. Faqt Maya ani Rahul dakhva ata episode madhe.... Ani sugandha LA pn
सर्व जण परत सोबत काम करतायत बघून आनंद वाटला
1 no.. तेवढं राहुल आणि मायाला पण दाखवा पुडच्या भागात .......
सरपंच नविन अपीसोड टाका राव ९८ लवकरच
Chankya 🌟
Priya & chankya my favorite
लय भारी पाटील पाहिजे होते 👍👍 राहुल भारी काम करतोय जुने कलाकार घ्या पाटील 🙏 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏🙏
लय भारी गणपतराव नामदेव राव
काही काळ असा विचार मनात येऊन गेले
आजचा भाग एकच नंबर सरपंचाची कमी होती फक्त
संजू भाऊच्या बर्गडीत दगड लय हसलो बुवा 😂😂😂😂😂😂😂
खूप छान एपिसोड राहूल माया प्रिया चक्या एकत्र तर खूप धमाल उडवून देतात त्या दोघांना परत एकदा बोलवा
Chankesh Rao
आजचा एपिसोड मस्तच पुढील भागात nandini कमल्या घेऊन या.
नवीन ताई आणि भाऊ ची कॉमेडी आवडली मला
ही तिघं कुणाला सुखानं जगु देणार नाहीत 😄😄😄😄😄
लई भारी.
गणपत भाऊ तुमची कला लय भारी
चाणक्य आणि ऋतू हे गुलुगुलु बोलतात हे सारं खोटं आहे प्रिया तुझ प्रेम राहू दे चाणक्य वर
संजय गणपत नामदेव चांगला एपिसोड आहे असेच नवीन नवीन एपिसोड दाखवा
Priya an chankay ch relationship jaml te khup bhari zal
एपिसोड खूप छान आहे
Kadddak✌✌
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
मारामारीचा सिन भारी झाला लय हासलोराव
Lay bhari episode aahe.......👌👌👌
Bar Watle Chunky Parat Aala Te Pahun
Kiran Sir Aatta Maya ,Rahul, Sugandha Medam, Pahije
मस्तच
छान मालिका झाली द़, मा मिरासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजलि
Good morning🌞🌞 gavran meva madhlya saglya kalakaranna...
ऋतू भारी आहेस
चंक्या, भाऊ गट्स आले म्हणायचे तुझ्यात ,झकासच
माया, आणि राहुल याला पुष्कड दिवस जाले दाखवाल नाही त्याना दाखवा की, आणि मलिका चा समय थोड़ा अधिक वाढवा, खुपच आनंद येतो एपिसोड पहण्यात
Ekach no.sir
Nice episode ❤️ 👌
Only Two Ladies so Nice And Beautiful Sweetheart 😍❤️👌💕🌹
गणपत भाऊ शिवाय मजा नाय
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar
नामदेव राव हीशोब लय भारि केला आहे
Nice post
लय भारी सरपंच ९८भाग लवकर पाठवा
भाग छान होता त्या तिघांना तुम्ही चैघाणी चांगली अद्दल घडवलेली दाखवायला फाहेजी होती👍
प्रिया ताई सुंदर भुमिका केली मामा कोठे दिसत नाही सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा अभिनंदन 🌹
मस्त
1 no
खूप छान वाटले
पुढील भाग लवकर टाका
संजू शेठ ना जोरात बसले राव 🤣😂
Mast
किरण सर एका आठवड्यात दोन ईपीसो पाठवतो जाना
Kadak 😇
Good morning 🌅🌄
आजचा भाग चांगला होता पण राव गणपतराव ला चंक्यानी लय मारल राव
लय भारी सरवच जन
Sundar Rol chankaya
एकाच नंबर चमकेश राव
Good
Big fan ganu Dada👑
Kadakkkkk asech videos yeu dya
खूपच सुंदर पण खूप दिवसांनी येतो गावरान मेवा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Nice episode.
माया आणि राहुल यांचा समावेश करावा
Super bhag
खुपच छान कॉमेडी झाली आज ची किरण बेरड सर आपली 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐
Khupch sunder bhavano super
खुपच छान एपिसाेड
कडक
आम्हाला बैलगाडा शर्यत बंदीवर एक शॉर्ट फिल्म करायची आहे आम्हाला तुमची मदत हवी आहे
प्रिया ताई सुंदर भुमिका केली
खुपच मस्त 👌👌👌
खूप छान आहे एकच नंबर
Ekdam kadaaaak episod 👌👌👌👌👌👌👌
भन्नाट एपिसोड
💃💃💃💃💃💃