एकदा ऐका वेडे होसाल या पोवड्याचे! अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय या पोवाड्याने! मनोज जरांगे पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • एकदा ऐका वेडे होसाल या पोवड्याचे! अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय या पोवाड्याने! मनोज जरांगे पाटील
    #kirtan #marathikirtan #newkirtan

Комментарии • 824

  • @AadarMarathicha
    @AadarMarathicha  10 месяцев назад +228

    शिवशाहिर अरविंद घोगरे 9767209084

    • @user-de8ml7jj9d
      @user-de8ml7jj9d 10 месяцев назад

      तुला शाहीर कोणाला म्हणतात हेच समजलं नाही,मूर्ख.कोणावर टीका करतोय,कळत का तुला

    • @madhavghogre7917
      @madhavghogre7917 10 месяцев назад +23

      आम्हाला गर्व आहे शाहीर.अरविंद पाटील घोगरे

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 10 месяцев назад +3

      फडणवीस याचे नाव का घेत नाही

    • @raningtrannar494
      @raningtrannar494 10 месяцев назад +3

      Very nice martha samja kadun

    • @vitthalgawade7974
      @vitthalgawade7974 10 месяцев назад

      ❤❤❤🎉

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 10 месяцев назад +138

    मराठ्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील.❤ आज पर्यंतच्या सर्व प्रस्थापित नालायक मराठा नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @manthandhurgude8636
    @manthandhurgude8636 10 месяцев назад +82

    माझ्या मनातील पोवाडा ऐकायला मिळाला धन्यवाद
    एक मराठा लाख मराठा

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 9 месяцев назад +3

    अगदी बरोबर आहे भाऊ खरा मराठा आहेस धन्यवाद

  • @ravindrawagh3882
    @ravindrawagh3882 10 месяцев назад +109

    छत्रपती मनोज जरांगे मराठ्यांचा योध्दा या पोवाड्यात ,शाहिर दादा आपल्याला कोटी कोटी नमण 🙏🙏🙏

    • @dilipsolunke6394
      @dilipsolunke6394 10 месяцев назад +5

      आता तरी सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन, या लाच्यार राजकार्याना धडा शिकवावा आपल्या मताच्या माध्यमातून करण याला जबाबदार हेरजकारनिच आहेत, एक मराठा लाख मराठा,, "एकाच मिशन मराठा आरक्षण "जय मराठा जय शिवराय, 🔥🔥🙏👍👍👍💥✌✌DL🙏🙏🙏

    • @arvindghogare2158
      @arvindghogare2158 10 месяцев назад +1

      धन्यवाद

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 10 месяцев назад +14

    खुप छान पोवाडा साजरा केल्याबद्दल मनाचा मुजरा.जय शिवराय

  • @rajendrajagtap6179
    @rajendrajagtap6179 10 месяцев назад +31

    या शाहिर ला मानाचा मुजरा धन्यवाद मनोज जरांगे पाटील आगे बढो संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे एक मराठा एक कोटी मराठा

  • @balasahebthorat2162
    @balasahebthorat2162 10 месяцев назад +30

    आमचा नेता फक्त शिवश्री मनोज जरांगे पाटील

  • @user-fj4sk7ru2c
    @user-fj4sk7ru2c 10 месяцев назад +79

    मनोज जरांगे पाटील यांना कोटी कोटी मानाचा मुजरा

  • @noname-jx7fb
    @noname-jx7fb 10 месяцев назад +51

    रक्त सळसळवणारा पोवाडा.मराठा आरक्षणास बळ मिळाले.
    🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @rajeshdudhate2125
    @rajeshdudhate2125 10 месяцев назад +11

    अप्रतिम पोवाडा किती सुंदर रचना केली आहे

  • @digambaraglave4907
    @digambaraglave4907 10 месяцев назад +121

    अतिशय सुंदर पोवाडा आहे. सलाम कलाकारांना आणि लेखकाला 🙏🙏🙏🙏👌👌

  • @sushmasupekar8542
    @sushmasupekar8542 10 месяцев назад +84

    लय लय भारी माझ्या भावा गर्व आहे मला मी एक मराठी कुळात जन्म घेतला व वाघा सारखी डरकाळी फोडणारा माझा लाडका भाऊ अरविंद घोगरे पाटील यांची बहीण असण्याचा 🙏🙏💐💐

    • @arvindghogare2158
      @arvindghogare2158 10 месяцев назад +6

      धन्यवाद ताई

    • @angadshinde8796
      @angadshinde8796 10 месяцев назад +3

      धन्यवाद ताई मा झ्या दादाला मानाचा मुजरा जय शिवराय

    • @RupaPatil-tw3dk
      @RupaPatil-tw3dk 9 месяцев назад

      ​@@arvindghogare2158णगणमक्षणणघाइआइइइइआआखखाआमाआख

    • @GaneshPatil-xs1ph
      @GaneshPatil-xs1ph 7 месяцев назад

      ❤, आहे

    • @SubhashKahandal
      @SubhashKahandal 7 месяцев назад

      😢😮 हे जर जे जो 😅😊😊😊

  • @digitalstudyeducation672
    @digitalstudyeducation672 10 месяцев назад +9

    अप्रतिम, व वास्तववादी कोणत्याही अलंकारिक शब्दांचा वापर न करता ,एक अंत :करणातून आलेल्या शुद्ध भावनेचा वापर केला.खूप खूप धन्यवाद दादा.

  • @rameshthoka3343
    @rameshthoka3343 10 месяцев назад +21

    या शाहिर ला पहिल्यादा लाख तोफांची सलामी जय शिवराय जय जरांगे पाटील लय बर वाटलं धन्यवाद

  • @bhagwatbhosale3903
    @bhagwatbhosale3903 10 месяцев назад +73

    🚩घनसावंगी चे महारष्ट्र सुप्रसिद्ध शिवश्री शिवशाहीर अरविंद घोगरे पाटील अप्रतिम पोवाडा सादर करून आपण या सर्व महाराष्टातील मराठा समाज यांना आरक्षण व मराठा आरक्षण संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील यांच्या वरती सादर केला आम्हाला आपला अभिमान आहे....🚩🚩🚩🚩🌹💐

    • @user-lu8ch7gw2j
      @user-lu8ch7gw2j 10 месяцев назад +3

      मानाचा राम राम शहिर 1 मराठा लाख मराठा

  • @sunitashinde753
    @sunitashinde753 10 месяцев назад +4

    अत्युत्कृष्ट पोवाडा ,स्पष्टोक्तपणा खूप छान. जय जिजाऊ! जय शिवराय !मराठ्यांचा योद्या मा. जरांगे पाटील साहेब आपल्या धाडसाला मानाचा मुजरा!! एक मराठा लाख मराठा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 месяцев назад +4

    खरच. खुपच सुंदर पोवाडा गायला . सव॔च कलाकारांचे मनापासून धन्यवाद आभार. आणि अभिनंदन. दि ग्रेट कुणबी मराठा. जयशिवराय.

  • @eknathnikam7829
    @eknathnikam7829 10 месяцев назад +16

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤ मराठा यांचा वाघ मनोज जरंगे पाटील यांचा उदो उदो होहो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना .

  • @subhashpawar355
    @subhashpawar355 10 месяцев назад +2

    अतिशय सुंदर आहे पोवाडा सादर केला आहे तैना माझा सलाम

  • @krushnapanmand3443
    @krushnapanmand3443 10 месяцев назад +18

    हा पोवाडा ऐकल्यावर प्रत्येक मराठ्याच रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही 🔥🔥

  • @Sandeep-zv9yz
    @Sandeep-zv9yz 10 месяцев назад +22

    एक नंबर अंगावर शहारे आणणारा पोवाडा. कडकं आवाज ... मानाचा मुजरा...जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र..खूप छान सर्वांचे अभिनंदन..

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 10 месяцев назад +41

    सर्व मराठा आमदार खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..RIP

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 10 месяцев назад +27

    असा हल्लाबोल महाराष्ट्रातील प्रत्येक शाहिर आणि महाराजांनी केला पाहिजे. एक मराठा लाख मराठा

  • @kesarevishwas430
    @kesarevishwas430 10 месяцев назад +5

    अतिशय सुंदर पोवाडा सादर केला तुम्ही त्याबद्दल तुमचे अभिनंदन या नेतेना कुठं ही फिरवून देऊ नका जो पर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जय शिवराय जय शंभुराजे

  • @yashwantsalunke623
    @yashwantsalunke623 10 месяцев назад +21

    🙏🌹अतिशय सुंदर मराठ्यांच्या रक्ताच्या धमन्या सळसळवणारा पाेवाडा.😊

  • @rameshingale6525
    @rameshingale6525 10 месяцев назад +4

    अतिशय सुंदर पोवाडा 🚩🚩

  • @radhikarohomerandgaon6267
    @radhikarohomerandgaon6267 9 месяцев назад +8

    एक मराठा लाख मराठा . मराठा आमदार आणि खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ashokpatil9395
    @ashokpatil9395 10 месяцев назад +15

    आभारी आहोत पोवाडा टीमला व लेखकाला.जय शिवराय,जय जिजाऊ,जय सकल कुणबी मराठा .
    ज्यांनी आरक्षणावर राजकारण केले त्याला व त्याच्या कुटुंबाला जिवंतपणी श्रद्धांजली, आमदार खासदार ज्यांनी ब्र शब्द काढला नाही त्याला ही श्रद्धांजली.

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 10 месяцев назад +3

    अतीशय सुंदर पोवाडा व पहाडी आवाज

  • @valmikjadhav5788
    @valmikjadhav5788 10 месяцев назад +3

    अति सुंदर भाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @bajrangdalve2243
    @bajrangdalve2243 10 месяцев назад +17

    खरच खूप छान पोवाडा गायला
    सलाम तुम्हाला 🙏

  • @user-mq4ih7bu7p
    @user-mq4ih7bu7p 10 месяцев назад +9

    एक नंबर पोवाडा शिवश्री मनोज जी जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @pramodjadhav5996
    @pramodjadhav5996 10 месяцев назад +4

    खुप सुंदर गायला तुम्ही पोवाडा ❤ जेवढं आयकल तेवढं कमीच आहे

  • @user-yu6zj8pp9x
    @user-yu6zj8pp9x 10 месяцев назад +4

    सलाम शाहीर रक्त सळसळत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 10 месяцев назад +3

    खुप खुप छान पोवाडा सर्व कलाकार ना मानचा मुजरा सर्व कलाकार आभिनंद धन्यवाद मनापासून कौतुक जरांगे दादा आरक्षण मीळनार च जय शिवराय जय जीजाव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jadhavsunil3023
    @jadhavsunil3023 10 месяцев назад +4

    पुर्ण टीमचे धन्यवाद खूप छान

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 10 месяцев назад +3

    खूप खूप धन्यवाद सर जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत माता की जय हिंद जय जवान जय किसान 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @anilmagar3435
    @anilmagar3435 10 месяцев назад +13

    सर्व मराठा आमदार आणि खासदार यांना सकल माराठा समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 10 месяцев назад +14

    मनोज जरांगे पाटील साहेब आपलं मनापासून खूप खूप अभिनंदन आपण मराठी समाजाला जागृत केलं एकत्र आणलं त्याबद्दल मनापासून खूप खूप अभिनंदन मराठी मुलांनो मराठी आमदार मंत्र्यांना मतदान करू नका हे आपल्यासाठी काही करत नाहीत आपल्या सोयीनुसार राजकारण करीत असतात

  • @manoherborade8126
    @manoherborade8126 10 месяцев назад +6

    अप्रतिम पोवाडा दंडवत आपल्या कलेला 🙏🙏🙏🙏👍🏼👌✌️❤

  • @manoherborade8126
    @manoherborade8126 10 месяцев назад +13

    जीवाची बाजी लावणारा जरागे महाराज 👏👏👏🌷

  • @babasahebhatwate703
    @babasahebhatwate703 10 месяцев назад +2

    अप्रतिम पोवाडा घोगरे पाटील सलाम जय हरी

  • @RanjitLokare
    @RanjitLokare 10 месяцев назад +6

    अतीशय सुंदर पोवाडा सादर केला शाहीराला मानाचा त्रिवार मुजरा ❤❤❤❤

  • @bhimrajbhangade1765
    @bhimrajbhangade1765 10 месяцев назад +21

    पोवाडा खूप छान आहे मनोज जरांगे पाटिल यांनी कायम मराठा नेतृत्व करावे कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला जवळ करू नये ही विनंती

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 9 месяцев назад +4

    🚩जय जरांगे साहेब 🙏🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏,,,,,

  • @dipakdivekar8956
    @dipakdivekar8956 10 месяцев назад +69

    असा हल्ला महाराष्ट्रातील प्रत्येक शाहीर आणि किर्तनकाराने केला पाहिजे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 10 месяцев назад +30

    शिवशाहिरा देशमुख शारिरासारखा आवाज धन्य वाद शाहीर भावा

  • @mahipatichavan8421
    @mahipatichavan8421 9 месяцев назад +3

    धन्यवाद एक मराठा लाख मराठा योद्धा मनोज दादा जरागे पाटील समर्थ

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 10 месяцев назад +160

    सर्व मराठा आमदार, खासदार यांना मराठा समजातरफे जड अंत करणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.💐💐💐💐💐💐💐

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 10 месяцев назад +5

    मराठ्यांच काळीज, आदरणीय जरांगे पाटील साहेब.

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et 10 месяцев назад +16

    सर्व मराठा खासदार, आमदार, लोक प्रतिनिधी यांना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @dadaravranjr
    @dadaravranjr 10 месяцев назад +58

    शिवश्री मनोज जरांगे पाटीलजी हे मराठा समाज आणि मराठा आरक्षणाचे वाघ आणि सिंह आहेत.श्री मनोज जरांगे पाटीलजी यांची सिंहगर्जना मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्या शिवाय थांबू शकत नाही.
    जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤❤

  • @sunilsonawane9085
    @sunilsonawane9085 10 месяцев назад +4

    हा पोवाडा म्हणजे मराठा समाजातील मना मनामध्ये नवचेतना निर्माण करणारा व स्फूर्ती देणारा आहे अशा शिवशाहीर यांना माझ्याकडून मानाचा मुजरा जय शिवराय

  • @sitaramshelar7072
    @sitaramshelar7072 9 месяцев назад +5

    मानल रं भावा एकदम झक्कास विरोधकांच्या नाकातली केस जळाली . पायाखालची वाळू सरकायला लागली यांची. 💪💪💪🚩🚩🚩

  • @raviwaghare7785
    @raviwaghare7785 10 месяцев назад +21

    लय भारी आहे दादा तुमचा पोवाडा आणि सर्व मराठी जनतेस जाग करणारा त्या आधी मनोज जरांगे पाटील यास मुजरा👏👏👏👏👏👏

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 месяцев назад +8

    सव॔ मराठा नेत्यांना शेवटचा निरोप समारंभ साजरा करुया. मनोज दादांना एकमुखी साथ देऊया. जय शिवराय

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 10 месяцев назад +13

    खूप छान पोवडा गायला अगदी निर्भिडपणे,
    खरच वाघाचा बछडा ❤

  • @bajrangkale7260
    @bajrangkale7260 10 месяцев назад +20

    मनोज पाटील जरांगे यांना कोटी कोटी प्रणाम,मानाचा मुजरा!!!

  • @dattadhumal7643
    @dattadhumal7643 10 месяцев назад +2

    आतिशय सुंदर पोवाडा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे

  • @madhavghogre7917
    @madhavghogre7917 10 месяцев назад +9

    शिवशाहीर अरविंद घोगरे.दादा यांनी पोवाड्या मधून सत्य परिस्थिती. मनोज पाटील जरांगे आणि तुम्हाला मानाचा मुजरा

  • @prabhawatidongare8616
    @prabhawatidongare8616 10 месяцев назад +3

    ❤🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय व❤आम्ही शिवाजी महाराज याचे नाव लौकिक ❤शहाननव कूलीत जन्म घेतला आम्ही शिवराय याच्या वंवशावलीतले एक मराठा लाख मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे जंरागे पाटील तूम्ही सर्व मंत्री ची झाक उडवली एकट्या ढाणया वाघाने सर्व मंत्र्याची झोप उडवली जंरागे पाटील तूम्हाला मानाचा मुजरा 🫲🫲🫲👌👌👌💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🥳

    • @prabhawatidongare8616
      @prabhawatidongare8616 10 месяцев назад +1

      ❤👍👍👍👍👍🙏💗💗💗💗👌👌👌👌👌🫲🫲🫲🫲🫲🚩🚩🚩🚩🚩

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 10 месяцев назад +9

    जय शिवराय जय शिवाजी जय भवानी जरांगे पाटलाच्या सोबत सर्व मराठा व इतर समाजातील जनता खंबीरपणे उभी आहे

  • @vasantnighut8350
    @vasantnighut8350 10 месяцев назад +8

    खुप सुंदर.....सलाम शाहीरीथाटाला,......

  • @skanimator4666
    @skanimator4666 10 месяцев назад +3

    पोवाडा खूप सुंदर गायला आहे मला अभिमान आहे मी मराठा आहे एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 10 месяцев назад +6

    फक्त एकच पाटील ❤ जरांगे पाटील 🎉

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 10 месяцев назад +10

    धन्यवाद अगदी निर्भिड वक्तव्य धन्यवाद कलाकृती ला आपल्या ,,, 🚩🚩मराठी मनाचा प्राण लोकशाहीर 🚩🚩

  • @vilasjadhav7472
    @vilasjadhav7472 10 месяцев назад +23

    अतिशय खूप छान पोवाडा
    सलाम कलाकारास
    🎉🎉🎉🎉

    • @surekhabhange1400
      @surekhabhange1400 10 месяцев назад

      आरक्षणाविरुद्ध कमेंट करणारे कुत्र्याची पिल्ले थोडे का होईना आहेत

  • @rajendrabhangare1608
    @rajendrabhangare1608 10 месяцев назад +15

    पवाडा गानार्‍या शाहिरांना सलाम.एकच साहेब जरांगे साहेब

  • @luckyshivdhara5436
    @luckyshivdhara5436 10 месяцев назад +8

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @SANDIPMATE-el1ct
    @SANDIPMATE-el1ct 10 месяцев назад +6

    अतिशय छान पोवाडा सलाम कलाकारांना 🎉🎉🎉 एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 10 месяцев назад +2

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री जरांगे पाटील जय महाराष्ट्र

  • @urmilalokare5823
    @urmilalokare5823 4 месяца назад +1

    समातहीत निदर्शनाला आणणारे , परखड विचार स्पष्ट मांडणार एकमेव शाहीर !प्रणाम !

  • @kailasmalusare1529
    @kailasmalusare1529 10 месяцев назад +3

    जय शिवराय जय मराठा जय जरांगे पाटील साहेब

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 10 месяцев назад +19

    लय भारी आहे भावा, एक मराठा लाख मराठा, जय शिवराय हर हर महादेव

  • @bapujitarketarke
    @bapujitarketarke 10 месяцев назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 10 месяцев назад +7

    ❤❤ एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा❤❤ आरक्षण मिळालेच पाहिजे जय भवानी जय शिवाजी

  • @anilsail4747
    @anilsail4747 10 месяцев назад +4

    जय मराठी जय महाराष्ट्र

  • @JaywantraoBedre
    @JaywantraoBedre 10 месяцев назад +3

    ओम शांति..।खुप खुप छान 🌹 एक मराठा लाख मराठा 🌹🙏💐🙏🌹

  • @pravinbhoir3590
    @pravinbhoir3590 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर असा पोवाडा आहे आणि जारांगे पाटील आमचे मराठा योद्धा आहेत

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 Месяц назад +1

    शाहीर तुम्ही अतिशय सुंदर पोवाडा सादर केला जय शिवराय🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @SitaramSonavane-rb9ru
    @SitaramSonavane-rb9ru 10 месяцев назад +11

    धन्यवाद दादा खूप छान प्रबोधन केले आहे आपण

  • @ashokpawar7934
    @ashokpawar7934 10 месяцев назад +26

    एकमराठा लाख मराठा जय शिवराय जय मनोज जरांगे पाटील

  • @vishalbhilare3073
    @vishalbhilare3073 10 месяцев назад +3

    शाहीर सर्व सहकारी मनाचा मुजरा असेच सेवा घडो जय शिव शंभो

  • @user-tt8tg6yv4i
    @user-tt8tg6yv4i 10 месяцев назад +61

    आमच दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आत्तचे छत्रपती मनोज जरांगे (पाटील) महाराज ❤🙏⛳⛳⛳⛳

    • @strom-d4s
      @strom-d4s 10 месяцев назад +1

      भावा, माझ्या छत्रपतींची तुलना करू नका,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हेच आमचं दैवत

    • @user-de8ml7jj9d
      @user-de8ml7jj9d 10 месяцев назад

      तुझ्या बापाला पण छत्रपती करून टाक,त्याच्यात तरी काय कमी आही,तुझ्या सारखा हिरा दिला ना

  • @annakhade4107
    @annakhade4107 10 месяцев назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    एक मराठा लाख मराठा
    भाऊ एकच नबंर
    🎉🎉

  • @pranavwarungase5292
    @pranavwarungase5292 10 месяцев назад +4

    अतिसुंदर पोवाडा, मराठा समाज आरक्षणासाठी नक्कीच या पासून बोध घेईल!

  • @subhashshitole4618
    @subhashshitole4618 10 месяцев назад +4

    जय तुळजा भवानी जय श्री शिवाजी ⛳⛳⛳मराठा साम्राज्य आरक्षण

  • @pramodjadhav5996
    @pramodjadhav5996 10 месяцев назад +4

    येक मराठा लाख मराठा जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय जारांगे

  • @manojshinde5872
    @manojshinde5872 10 месяцев назад +2

    जय शिवराय...⚔🚩

  • @user-xo4rm3xd2s
    @user-xo4rm3xd2s 10 месяцев назад +5

    मानाचा मुजरा जरांगे पाटलांना आणि कलाकारांना

  • @savitaghadage7075
    @savitaghadage7075 10 месяцев назад +1

    भाऊला कोटी कोटी प्रणाम

  • @user-ei3fw9ns3m
    @user-ei3fw9ns3m 10 месяцев назад +2

    ❤❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 10 месяцев назад +19

    खुप सुंदर सादरीकरण, मुजरा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना,मुजरा त्या विर मराठा समाजाला ज्यांनी इतिहास घडविला, मुजरा मनोज जरांगे पाटील यांना, मुजरा शाहिरांना.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏👌👍

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 10 месяцев назад +4

    आती छान शाही र सादरीकरण धन्यवाद सर्व कलाकर याना . माझा माना चा मुजरा एक मराठा लाख मराठा

  • @vedantsalunke1079
    @vedantsalunke1079 10 месяцев назад +7

    Jay shivray❤❤Jay Shri Ram❤❤❤

  • @jagdishbanginwar1075
    @jagdishbanginwar1075 10 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @sonalijagtap9424
    @sonalijagtap9424 10 месяцев назад +40

    Great Aarvind dada proud of you🎉🎉🎉

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 10 месяцев назад +7

    जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खुप छान वास्तव समोर🎉🎉🎉

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se 10 месяцев назад +15

    जय शिवराय जय भीम जय लहुजी ❤️ एक मराठा लाख मराठा