करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी श्रींना केला अभिषेक // करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अभिषेक पूजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • आज दि ०९/१०/२०२१ अश्विन शुद्ध तृतीया युक्त चतुर्थी शारदिय नवरात्रोत्सवातील तिसरा दिवस आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई ला करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी यांनी स्वतः उपस्थित राहून अभिषेक केला व त्यानंतर देवीस साडी अर्पण केली.

Комментарии • 8

  • @ojalojasvi3422
    @ojalojasvi3422 2 года назад

    🙏🙏!!सर्व मंगल मांगल्ये
    शिवे सर्वार्थ साधिके
    शरण्ये त्र्यंबके गौरी
    नारायणी नमोस्तुते!!🙏🙏
    🌹🌹आई महालक्ष्मी 🌹🌹
    🌹🌹आई अंबाबाई 🌹🌹

  • @artuncut7475
    @artuncut7475 2 года назад +1

    🙏Udhe ga Ambe Udhe 🙏

  • @pavansawant7375
    @pavansawant7375 2 года назад

    Apratim

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 года назад

    🙏😊🔱🚩AaiMahalaximi 👣prrasanna. 🔱🚩🍎🍒🍈🍑🍋🍊🍇🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @Akshtrivedi
    @Akshtrivedi 2 года назад

    Mata और आदि शंकराचार्य का aap yeha का कनेक्शन please बताना
    Jai mata di har har महादेव 👌🙏🙏🙏🙏

  • @pavanparande5415
    @pavanparande5415 2 года назад

    एकदा महालक्ष्मीच्या मंदिरात होणारा नवचंडी याग दाखवा कृपया दाखवा अशी आमची नम्र विनंती आहे

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад +2

      महालक्ष्मी मंदिरात होणारा नवचंडी याग हा अतिशय गुप्तता ठेवून केला जातो. याग सुरू असताना कोणालाही अगदी श्रीपुजक व देवस्थान अध्यक्ष यानांही आत जाण्याची परवानगी नाही फक्त परंपरागत चार व्यक्तींनाच प्रवेश आहे

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад +1

      खर तर सर्व मंदिरामध्ये नवचंडी याग हे गुप्तपणे असावे परंतु बर्याच ठिकाणी ते शक्य होतं नाही परंतु कोल्हापूर ने परंपरा जपली आहे आणि हीच कोल्हापूर ची ओळख आहे