यमाई आणि जोतिबा नाते || देवाच्या चैत्र यात्रेची माहिती || yamai and Jotiba info|| karvirnivasini

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 131

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 2 года назад +4

    खूपच सुंदर माहिती मिळाली!!!
    धन्यवाद!!!

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 Год назад +10

    श्री जोतिबा आणि यमाई देवी माझ्या मुलीचे व भाचीचे व भाच्याचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला नोकरी लवकरात लवकर लागू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌺💐🌷🏵️

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +2

    👌🚩🔔🔱 सर्वमंङ्गल मांगल्ये शिवै सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ❤️🌹🙏 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ❤🌹🙏जयश्रीयमाईदेवी ❤️🌹🙏

  • @rohanbune7880
    @rohanbune7880 2 года назад +19

    श्री जोतिबा आणि श्री यमाई यांचे भाऊ बहिण हे नाते आहे.

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 2 года назад +10

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻
    यमाई मातेचा उदो उदो 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @sanketpatil9337
    @sanketpatil9337 2 года назад +12

    🙏🏻🕉️🔱जोतिबाच्या नावानं चांगभलं🔱🕉️🙏🏻

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 3 месяца назад +1

    Jay Baba Kedarnath

  • @bhushanpatil5537
    @bhushanpatil5537 2 года назад +4

    खूप छान माहिती दिलीत दादा...जोतिबाच्या नावानं चांगभलं🙏🌹

  • @deepakpatil8295
    @deepakpatil8295 2 года назад +9

    मूळमाया आई यमाई देवीच्या नावानं चांगभलं.🌼🙏🌺

  • @deepakpatil8295
    @deepakpatil8295 2 года назад +7

    श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं.🌺🙏🌼

  • @surekhabhosale8788
    @surekhabhosale8788 Год назад +2

    थँक्स सांगितल्याबद्दल खरं काय ते कळेल उगीच काही पण ऐकून श्रद्धा उडाली

  • @hanumantshedage5699
    @hanumantshedage5699 2 года назад +2

    खुप सुंदर खरी माहिती मिळली त्या बद्दल खुप आभारी आहोत

  • @Rohitpadwal28
    @Rohitpadwal28 Год назад +1

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं

  • @jayashrees5327
    @jayashrees5327 2 года назад +6

    श्री jotibacha नावाने चांगभलं, 🚩🙏⚘⚘⚘

  • @nileshmarathe282
    @nileshmarathe282 2 года назад +1

    खूप छान.
    ज्योतीबाच्या नावानं चांग भल

  • @sonammaheshsawant
    @sonammaheshsawant 2 года назад +4

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, देवी यमाईचा उदो उदो

  • @sanketpatil9337
    @sanketpatil9337 2 года назад +7

    🙏🏻🕉️🔱श्री आई अंबाबाई माता प्रसन्न🔱🕉️🙏🏻

  • @digamberchavan4687
    @digamberchavan4687 2 года назад +19

    श्री. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ,आई यमाईचं उदो उदो🙏😇

  • @vijaykumarpatil7207
    @vijaykumarpatil7207 2 года назад +5

    जोतिबाच्या नावान चांगभलं
    चोपडाईच्या नावानं चांगभल भैरवनाथाच्या नावानं चांगभल
    केदारनाथाच्या नावानं चांगभल
    यमाईच्या नावानं चांगभल

  • @surekhabhosale8788
    @surekhabhosale8788 Год назад +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @shankarpol3960
    @shankarpol3960 Год назад +4

    ज्योतिबाच्या नावाने चांगभल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sonalikadam4560
    @sonalikadam4560 Год назад +3

    🙏🙏 जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @snehalmali7181
    @snehalmali7181 2 года назад +4

    kupch mast mahiti dilit tumhi .
    thanks

  • @SanjeevaniKokate-xv3wm
    @SanjeevaniKokate-xv3wm Год назад +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 👃👃👃

  • @dilipmatkar9998
    @dilipmatkar9998 Год назад +4

    ज्योतिबाचे आणि यमाईचे बहिण भावांचे नाते आहे

  • @kulchaitanya1
    @kulchaitanya1 2 года назад +2

    व्हिडिओ आवडला. देवी यमाईला पीठ - मीठ का वाहिले जाते हे सुध्दा सांगावे

  • @ramdasdaware9696
    @ramdasdaware9696 9 месяцев назад

    🙏🙏

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 6 месяцев назад

    जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤❤

  • @सुलोचनामोरे-स6झ
    @सुलोचनामोरे-स6झ 5 месяцев назад

    🔱🚩 जोतिबाच्या नावानं चांगभलं बोला चांगभल 🔱🚩🙏🙏

  • @RohitChavan-f7l
    @RohitChavan-f7l 5 месяцев назад

    ❤❤jyotibachya naavane changbhala ❤❤

  • @sandipgurav6857
    @sandipgurav6857 2 года назад +2

    अतीशय सुंदर माहिती दिली

  • @rajeshkesale7252
    @rajeshkesale7252 2 года назад +2

    खूप खूप खूप खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @tanajitalekar1991
    @tanajitalekar1991 2 года назад +4

    🙏 जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @yogeshkamble1790
    @yogeshkamble1790 Год назад +1

    Jyotibachya navane Chang bhal

  • @dhakaludavari3617
    @dhakaludavari3617 2 года назад +3

    🙏🙏 श्री ज्योतिबाच्या नावाने चांगभलं🙏🙏

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 2 года назад +7

    देवीला यमाई हे नाव का मिळाले ही माहिती आवडली.आणि बाकी पण सुंदर 👍👍🙏🙏

  • @Ganesh-123
    @Ganesh-123 2 года назад +3

    yogya mahiti dilya baddal abhar🙏🙏🙏

  • @DevyaniPanse
    @DevyaniPanse 4 месяца назад +1

    यमाई देवी ही कुलदेवी असेल तर ,कोणत्या खंडोबा लां जायचे?

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  4 месяца назад +1

      घरी पुर्वापार जी प्रथा चालू आहे तीच चालू ठेवायची

  • @prathmeshchorage2415
    @prathmeshchorage2415 Год назад +2

    चांगभलं❤❤

  • @yuvrajkadam3148
    @yuvrajkadam3148 Год назад

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @ganeshkale0046
    @ganeshkale0046 2 года назад +6

    ❤जोतिबाच्या नावानं चांगभलं❤
    🌹🙏🌹

  • @ganeshsalunkhe4630
    @ganeshsalunkhe4630 2 года назад +4

    🙏ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 2 года назад +5

    जय ज्योती बा 🙏🌿🙏

  • @archanajagtap7723
    @archanajagtap7723 Год назад +1

    Jotibachya navan chigbal jai yamai Mata 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Год назад +1

    🙏🏻🙏🏻

  • @शरयुसचिनपेंढारकर

    🙏💐 namskar Dada,
    Chaitra navratrachi pan mahiti dya🙏 Shri Jotiba chya navratrachi pan mahiti dya

  • @karishmasurte5533
    @karishmasurte5533 Год назад +1

    Nice

  • @vishwasgaikwad3674
    @vishwasgaikwad3674 2 года назад +5

    Jay mata yamai devi 🙏🙏

  • @pradeepsonar8588
    @pradeepsonar8588 2 года назад +3

    Sundar mahiti dilit dada

  • @nileshdubale3393
    @nileshdubale3393 6 месяцев назад

    जय जगदंब

  • @hemantdeshmukh1986
    @hemantdeshmukh1986 Год назад +1

    🙏

  • @ravirajnike5169
    @ravirajnike5169 2 года назад +6

    Thanks 🙏 pn mg jatiba devachi patni kon hoti?

    • @nileshkanoje8742
      @nileshkanoje8742 2 года назад

      देवाचे लग्न नाही झाले

  • @shubhamdongre147
    @shubhamdongre147 2 года назад +6

    100% barobr👍👍👍

  • @KamleshKamble83
    @KamleshKamble83 2 года назад +2

    🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @sagarg.9021
    @sagarg.9021 Год назад +11

    जमदग्नी ऋषी हे महादेवाचाच अवतार होते आणि रेणुका देवी ह्या देवी पार्वतीचा अवतार

  • @Tejaswinishelke19
    @Tejaswinishelke19 2 года назад +2

    Nice information 🙏

  • @vishalkamble1823
    @vishalkamble1823 2 года назад +2

    🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 года назад +1

    Kop Chan

  • @jamunagodse5752
    @jamunagodse5752 2 года назад +4

    जोतिबाच्या नावान चांभल

  • @Karma24510
    @Karma24510 2 года назад +1

    Aai 🏵️🌹🌺🌹🌹

  • @shubhamkulkarni4084
    @shubhamkulkarni4084 11 месяцев назад

    कोल्हापुर ची अंबाबाई आणि ज्योतिबा च नात काय आणि रत्नासुर राक्षस कोण होता.

  • @vishalkamble1823
    @vishalkamble1823 2 года назад +1

    🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @pravinkumarmore3618
    @pravinkumarmore3618 2 года назад +1

    यमाई च्या पाण्याचा उपयोग कसा करावा

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 года назад +1

    Jyotiba dev changa bhala.

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 2 года назад +7

    🌹🌹🙏🙏

  • @AnkitamehndiartsMJT_7
    @AnkitamehndiartsMJT_7 Год назад +1

    🙏✨❤🌺🥰⚫

  • @simakhedkar1587
    @simakhedkar1587 2 года назад +1

    चांगभल

  • @dyaneshwarmunjal1775
    @dyaneshwarmunjal1775 2 года назад +2

    कवठे चे यमाई ही माहीती यु टुब वर द्याल अशी अपेक्षा करतो ज्ञानेशवर मुंजाळ

  • @sagarkalamkar1830
    @sagarkalamkar1830 2 года назад +2

    यमाई कशी प्रकट जाली ते सांगा व यमाई माहित पण सांग

  • @rohitdhokane1263
    @rohitdhokane1263 2 года назад +1

    He shri jotiba aani mahatma jotiba fule 1 aahet ka ki 2 aahet 🙏🙏🙏🙏🙏❤❤please koni sanga......

    • @ronitpawar1251
      @ronitpawar1251 2 года назад +1

      Vegle aahet mla jithoaryanta mahit aahe shri jyotiba he dev karvirnivasini mahalaxmi chi help karnya sathi ani rantasurcha vadh krnya sathi avtar ghetla ani mahatma jyotiba fule he social worker aahet

    • @rohitdhokane1263
      @rohitdhokane1263 2 года назад

      @@ronitpawar1251 ok

  • @gaurikamble8831
    @gaurikamble8831 2 года назад +1

    Jotibachya navan Chan bhal

  • @PoonamUmeshBhongale
    @PoonamUmeshBhongale Месяц назад

    यमाई देवी यात्रा आध गावा यात्रा कदी असते

  • @rugved_45
    @rugved_45 2 года назад +12

    दक्षिणाधीश जोतिबा व मुळमाया यमाई देवी यांच्या मध्ये भाऊ - बहिणीचं नातं आहे. है महाग्रंथ केदार विजय स्पष्ट karto

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад +1

      कृपया संदर्भ सांगावेत

    • @mayureshgodse8404
      @mayureshgodse8404 2 года назад

      केदारनाथ व यमाई यांच्या मध्ये भाऊ बहिणीच नात आहे असा संदर्भ ग्रंथात कुठेही नाही.

    • @difvjcfufjhf5837
      @difvjcfufjhf5837 2 года назад

      चंद्रकांत

  • @arunamule9554
    @arunamule9554 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @sagarkumbhar4743
    @sagarkumbhar4743 2 года назад +2

    औंधला जागृत जोतिबा देवस्थान व यमाई मंदिर आहे

  • @rohantoradmal6874
    @rohantoradmal6874 Год назад +2

    मग चोपडाई आणि ज्योतिबा यांचे नाते काय आहे ते कृपया सांगा. 🙏🙏

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  Год назад +1

      चोपडाई ही जोतिबांच्या सोबत लढाई साठी आलेली साक्षात परमेश्वरी आहे

    • @rohantoradmal6874
      @rohantoradmal6874 Год назад +1

      चोपडाई ही देवी तुळजाभवानी चा अवतार आहे का??

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  Год назад +1

      @@rohantoradmal6874 नाही

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 2 года назад +1

    Jotibachya navan changbhal yamai devichya navan changbhal

  • @raviachari530
    @raviachari530 2 года назад +1

    Jai shree maha Lakshmi Devi namah ❤️🌹🥰🤗🤗🙏🙏

  • @tanajipatil5897
    @tanajipatil5897 2 года назад +1

    तुम्ही चोपडाई व जोतिबा यांच नात काय आहे याचा व्हिडिओ पाठवा

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 Год назад +1

    2023 में 140 करोड़ देवी देवता की आबादी

  • @nalayakbeta5208
    @nalayakbeta5208 2 года назад +2

    JAI MATA DI

  • @Meghraj-pv9uq
    @Meghraj-pv9uq 2 года назад +1

    श्री दख्खनचा राजा श्री जोतिबा देवांच्या हातात अमृतपात्र आहे ........तुमच्या यु टुब व्हिडिओत पानपात्र उल्लेखीले आहे ...

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 11 месяцев назад

    यमाई व जोतिबा यांचे नाते पती पत्नीचेच आहे. त्यांना बहीण भाऊ ही मानतात कारण दक्षिणेकडे मामाच्या मुलीला बहिण ही काही जण मानतात व काही जण लग्न ही करतात. त्यामुळे यमाईला चुकून जोतिबाची नात्यातील बहीण मानली गेली असली तरी ती जोतिबांची पत्नी आहे.

  • @surekhabhosale8788
    @surekhabhosale8788 Год назад +1

    एम आई मायेचा उदो उदो

  • @jerryplays7
    @jerryplays7 2 года назад +2

    Me jotibavrcha ahe tri jotiba ani ymai yanche nate bhu bhiniche ahe tri khoti mahiti deuu nye

  • @ajinkyashinge
    @ajinkyashinge 2 года назад +1

    Tumcha no bhetel ka

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад

      Facebook vrti sampark kara
      facebook.com/karvir.nivasini

  • @vinitkarande7837
    @vinitkarande7837 7 месяцев назад

    Jotiba ani yamai he bhau bahin ahet

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  7 месяцев назад

      संदर्भ आणि पुरावे द्या?

  • @mayurishinge9476
    @mayurishinge9476 2 года назад +1

    Amhi jotibakr nad nahi krayca 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥❤️🔥❤️ maz gav

  • @govindchavan007
    @govindchavan007 2 года назад +1

    Joribachya navan changbhal

  • @tatyatople8214
    @tatyatople8214 2 года назад

    केदार विजय हां ग्रंथ काही विश्वासार्ह नाही

  • @poojagodse8665
    @poojagodse8665 Год назад

    abe sang patkan

  • @lalitakamble6591
    @lalitakamble6591 2 года назад +4

    ही सर्व माहिती चुकीची आहे यमाई देवी आणि देव जोतिबा यांचे बहिण भावाचे नातं आहे खरा अध्याय माहीत नसेल तर चुकीची माहिती सांगू नकोस

  • @lalitakamble6591
    @lalitakamble6591 2 года назад +4

    मुर्ख माणसा अशी खोटी माहिती देऊ नकोस यमाई देवी आणि देव जोतिबा यांचे बहिण भावाचे नातं आहे खरा अध्याय माहीत नसेल तर चुकीची माहिती सांगू नकोस

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад

      संदर्भ प्रतिसंदर्भ व उल्लेख दाखवा

  • @rajashripatil309
    @rajashripatil309 Год назад +3

    🙏🙏

  • @श्रीस्वामीसमर्थ-व4ब

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं

  • @sangitawadkar8700
    @sangitawadkar8700 2 года назад +1

    🙏ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 2 года назад +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @vishalkamble1823
    @vishalkamble1823 2 года назад

    🌹🌹🙏🙏🌹🌹