Plzzzz Aaii Shree Mahalaxmi Chi Ji Roj Chi Aarti Mandira Madhe Hote Ti Taka Naa Plzzz 💯🙏🕉️...... *कुलस्वामिनी श्री करवीर निवासिनी आई कोल्हापूर च्या महालक्ष्मी अंबाबाई चा उधे उधे* 🙏✨🌺✨📿🕉️🪷🙇♂️🪷🕉️📿✨🌺✨🙏
निर्गुण निश्चल निष्कल जे ते तू त्रिगुणा सर्वसाध्या म्हणती तुजला जन सगुणा दिसते जग तब अंगी मणी गण जेवी गुणा जाणुनी योगी मुनीजन जाणती याची खुणा जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदने जय करवीर निवासिनी कमले शशिवदने जय देवी जय देवी..... फिरती रवी शशी गगनी परी अंबुद वृष्टी तुझेनी आज्ञे निर्मित कमलोद्भव सृष्टी कमलाकर हर वांच्छित त्वत्करुणा दृष्टी त्वत्कर लेखन हरी हर विधी जा अदृष्टी जय देवी जय देवी.... मस्तकी लिंग महिधर हस्तकी दिव्य गदा खेटक हाटक पात्रक मातू:लिंग सदा विलसे श्रीमुख सुंदर पाहाता मोद मदा वारुनी दे सुख शाश्वत भव भय नाही कदा व्युत्पत्ती गर्व विसरुनी जे तत्पद जे ध्याती तत्पर होता सत्पदी चित्पद ये हाती उत्पत्ती प्रलयाविरहित अखंड जे राहती तत्पद शंकरनंदन स्तवितो दिनराती जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदनी जय करवीर निवासिनी कमले शशिवदने जय देवी जय देवी.....
आई अंबाबाईचा उदो उदो🙏🚩
खूप छान माहिती होती धन्यवाद 🙏🏻
जय जगदंब उदयोस्तु 🙏
🙏😊🚩🔱Jai jagdambe .🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍒🍓🍑🍊 🍍
Plzzzz Aaii Shree Mahalaxmi Chi Ji Roj Chi Aarti Mandira Madhe Hote Ti Taka Naa Plzzz 💯🙏🕉️......
*कुलस्वामिनी श्री करवीर निवासिनी आई कोल्हापूर च्या महालक्ष्मी अंबाबाई चा उधे उधे*
🙏✨🌺✨📿🕉️🪷🙇♂️🪷🕉️📿✨🌺✨🙏
निर्गुण निश्चल निष्कल जे ते तू त्रिगुणा सर्वसाध्या म्हणती तुजला जन सगुणा
दिसते जग तब अंगी मणी गण जेवी गुणा
जाणुनी योगी मुनीजन जाणती याची खुणा जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदने जय करवीर निवासिनी कमले शशिवदने
जय देवी जय देवी..... फिरती रवी शशी गगनी परी अंबुद वृष्टी
तुझेनी आज्ञे निर्मित कमलोद्भव सृष्टी कमलाकर हर वांच्छित त्वत्करुणा दृष्टी
त्वत्कर लेखन हरी हर विधी जा अदृष्टी
जय देवी जय देवी....
मस्तकी लिंग महिधर हस्तकी दिव्य गदा खेटक हाटक पात्रक मातू:लिंग सदा
विलसे श्रीमुख सुंदर पाहाता मोद मदा
वारुनी दे सुख शाश्वत भव भय नाही कदा
व्युत्पत्ती गर्व विसरुनी जे तत्पद जे ध्याती
तत्पर होता सत्पदी चित्पद ये हाती
उत्पत्ती प्रलयाविरहित अखंड जे राहती तत्पद शंकरनंदन स्तवितो दिनराती
जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदनी जय करवीर निवासिनी कमले शशिवदने जय देवी जय देवी.....
@@Karvirnivasini Bhau Thanks ❤️...
Pan recorded pujarin chya aavaja madhe video nahi mil nar ka🥺
हे दशाश्वमेध तीर्थ आज कुठे आहे?
असे म्हणतात की आपले माता पिता देवकी व वसुदेव यांच्यासाठी करवीर क्षेत्रात गोकुळ उभे केले होते. त्यावर व्हिडिओ करावा.
होय ती कथा सत्य आहे.. लवकरच येईल व्हिडिओ