Pakistan मध्ये Heatwave आणि Power cut, लोडशेडिंगमुळे जातोय लोकांचा जीव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #bbcmarathi #pakistan #heatwave #powercuts
    उष्णतेची लाट सध्या जगभरातल्या अनेक देशांमध्ये आहे. पाकिस्तानातही उष्णतेच्या या भयंकर लाटेने अनेक बळी घेतले आहेत. कराची शहरांमध्ये तापमान 42 डिग्री सेल्सिअस च्या वर गेल्याने अनेकांना त्याचा त्रास झाला. बाहेर उष्मा वाढलेला असतानाच विजेच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी झालेल्या लोड शेडिंग मुळे अनेकजण आजारी पडले. तर काहींचा यामध्ये उष्माघाताने मृत्यू झाला.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 2