बायकोने मेहुणीसाठी बनवलं स्पेशल जेवण 😍 | Chicken Sukka Recipe | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- बायकोने मेहुणीसाठी बनवलं स्पेशल जेवण 😍 | Chicken Sukka Recipe | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
#BaykoneMehunisathiBanavalJevan #ChickenSukka #ChickenSukkaRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
वर्षा नेहमी हसतमुख असते ते छान वाटतं..कोणी तिच्याकडे आले किव्वा येणार असेल की ती खूप खुश दिसते..अशीच रहा तू..तू खरी लक्ष्मी आहेस..अगदी प्रसन्न चेहऱ्याची .. सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी....❤❤
Thank you❤️❤️
Ñ
FB
खूप छान व्हिडीओ आणि मायशीला बघून खूप छान वाटल
वर्षा वहिनी खरी गृहलक्ष्मी शोभते .. ❤
Khu0 barik jhali ahe maushi aadhi bari hoti kahi tension ahe ka .varsha nehmi happy n smiling mast beth kelay
Me kuwait waron tomche video bagat asto khub chaan video I like 👍 👌
Sundar Diwali chya khup sarya shubhecha sampurn pariwarala ani kalji ghya pradushan wadhaley mhanun ghasa khoktoy ani tarihi fatake vikat gheun tyat bhar ghaltay bagha pudhachya diwali vichar karun shubhecha
Mule kadich he kartna diset nahit nusti firet asst
खूप छान विडियो.दादा आमचा गाव पण जैतापूरच्या बाजूलाच आहे.सागवे घोडेपोई.कात्रादेवी यात्रा होते आमचे गावी.
Majha mama ch gav sagvhe katrhadevi..
Varsha tuza sari mastt
Tu nehami hasatmukh aste
I think u R selfish man y I dont know but I feel main reason Is how u cant stay with your Aai always
आम्हालाही काढयाची रेसिपी सांगा plz .
चिकन मॅरीनेट करतं नाही का?
मुलाना diwalicha home work dila ki नाही
Chalu aahe
खूप छान वाटलं पूर्ण व्हिडिओ पाहून 👌👌👌👌👍👍👍👍👍
Khupp Bhari Blog
Sejal Beauty Desty
Chan Bhari 👌👌👌👌👌
मालवणी लोक चिकन मॅगनेट करुन अर्धा तास तरी ठेवतात मच्छी फ्राय करायची असली तरी आंबट तिगट मीठ लावुन ठेवतो .नाहीतर आम्हाला चव लागतच नाही .
Khub chan wataty porna videos pahun
Dada hay kaka ahet na he amcha gaon cha bazola gonkhadi ahe ane amcha gaon purnagad ahe madhi khadi ahe gonkhadi cha phodhe nata gon 👍
Happy Diwali Tai
Very nice family u all
Very nice video
Aamchyakade pan barshyache ghugre ( bhijalele chane) detatat.mavshi pahun bare vatle.hallich thichi aatavan kadhali bichari vasai la khup dur geli dadar mast hote khuh pan hoti.aso baki mast vlog🎉
❤️❤️
Happy Diwali 💐💐
Aanna sakkha bhau aahe ka Tumcha
अशी बायको भेटायला नशीब लागत दादा
😍😍
Chikan madhe batata pn takata
Kokani asun mahit nahi kamal rao...
Amhi agri Koli lok pn mutton Ani chicken madhe batata takto Ani taravik machchi madhe pn takto ek veglich chav yete
आम्ही नाही टाकत तळकोकणातले आहोत तरी पण काही लोक टाकतात शेवटी प्रत्येकाची आवड.
Ok mi pn kadhi tri tray karte
किती छान नावं आहे यश God bless you Beta 💗
खुप छान विडीओ वाटले
Very nice Satish bahu u taking care of everyone God bless you ❤❤
Khupch Chan vlog Happy Diwali 👍👍👌👌
Nice video 😊🎉
Tumchya sarakha Bhau sagalyanna milava🙏😊. Bhaubijechya Hardik Shubhechchha Dada🍫🎉🙏
🙏❤️❤️
खूप खूप खूप........भारी व्हिडिओ
खुपच सुंदर व्हीडीओ
Chan watl video bagun Dada😊😊😊
Ekdam chan video
सतीश दादा व॔षा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजुआणिप्रज्ञु यांना गोड गोड आशीर्वाद मावशीला दिपावली च्या हादीक शुभेच्छा आण्णा आई आणि मामीना सुध्दा शुभेच्छा शिडीचे साई बाबांचे विडीवो छान दाखवले साईनाथ महाराज की जय
Very good all 👌👌😊
Happy Diwali dada🌹🌹❤️❤️
आण्णा तुमचा सख्खा भाऊ आहे का?😊
Ho
Khup chan
Varsha vahini manje sakshat Annapurna aahe
1 no blog
एकदम भारीच विडिओ आहे ❤❤🎉
Tumcha upwas nasato ka saglya diwashi nonveg khata kahi vaari tari khau naka
छान विडियो 👌♥️
खूप छान मस्त 🎉🎉
Happy dipawali to all of you ❤❤❤❤❤❤
🎉khup mast
video bhari ahe 🐔🔥🔥👌👌👌👌
Khup chan Vlog! ❤
Masat hota video
Hi 😊😊😊👋
❤❤❤❤
🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤
Aniket is very nice i like so much
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻☺️
खरंच वर्षा ताई नेहमी हसतमुख असतात. नणंद असून देत किंवा बहीण असून देत.
Thank you
👍👍👍👍👌👌👌👌
Very Very nice ❤❤❤😂
👌👌👌👌🎇🎆Happy Diwali 🪔
Pi
दादा वहीनी खुपच सुंदर व्हेज जेवण बनवततात मस्त मस्त
Nice video 👌😊
Very nice 😊😊