अण्णाच्या वाढदिवसाला घरी बनवला चिकन 65 😍 | Chicken 65 Recipe | S For Satish | Birthday Celebration

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • अण्णाच्या वाढदिवसाला घरी बनवला चिकन 65 😍 | Chicken 65 Recipe | S For Satish | Birthday Celebration #Chicken65Recipe #ChickenRecipe #AnnaBirthdayCelebration #sforsatish
    अण्णाच्या वाढदिवसाला आम्ही घरी सेलिब्रेशन केले आहे. आम्ही घरी चिकन ६५ चा बेत केला होता आणि सेलिब्रेशन केले आहे त्याचा हा व्हिडीओ आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another RUclips channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

Комментарии • 452

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 7 месяцев назад +14

    आण्णा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद . सतीश तुम्ही सर्वाचा तुम्ही खुप विचार करता . खुप छान वाटतं की तुम्ही कुटुंबातील प्रत्येक का साठी खुप काही करता खुप छान वाटते . वर्षाचा पण स्वभाव खरचं खुप छान आहे .ती पण सगळ्यांसाठी अगदी आनंदाने करत असते . खुप छान फॅमिली आहे तुमची असेच आनंदी रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

  • @lalita8891
    @lalita8891 7 месяцев назад +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णाला आणि आशिर्वाद गणपती बाप्पा, हनुमान बाबा, स्वामी समर्थ बाबा बेल्स यू वर्षा ड्रेस घातला की ओढणी घेत जा बघायला चांगल नाही वाटत गळापण किती खाली असतो आणि टाइट ड्रेस बर नाही वाटत बसताना पण नीट बसतं जा रेसिपी खूप छान बनवलीस सुगरणत आहेस चविष्ट झाली असणार बाकी शायरी छान होती

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 7 месяцев назад +5

    आण्णा ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा 🎂🎂🍫🍫🎁प्रांजुआणिप्रज्ञु ला गोड गोड आशीर्वाद छानच वाट्ला विडीवो आण्णा पुन्हा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत रहा

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा.मराठी माणूस हा पाय खेचणारा नाही आहे.आता एकमेकांना बरोबर साथ देतात .तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला चांगली प्रेरणा मिळते आणि तुम्हाला चांगल्या शुभेछ्या देतो की सतीश भाऊ आणि त्यांची फॅमिली अशीच मोठी होवो.तुम्ही नवीन घर घेतला आम्हाला खूप आनंद झाला .अस वाटत की आम्हीच त्या घरात राहत आहोत.आम्हाला पण चांगली प्रेरणा मिळते.कारण लोकांना पण आनंद मिळतो आणि ते सुध्धा काही तरी चांगलं आपलं आयुष्य सुधारले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतात.आम्हाला तर तुमचा अभिमान वाटतो.आता ती माणसं आहेत की सर्वांचं भल होवो अशी म्हणणारी .आता कोणी कोणाच वाईट बघू शकत नाही .जो वाईट बघतो त्याला त्याची कर्माची फळ इथेच भोगायची आहेत.

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 7 месяцев назад +2

    अण्णा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा, तुझ्या आयुष्यात सुख आणि निरोगी आयुष्य लाभो, देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो 🎉🎉🎉

  • @jadhavtanaji40
    @jadhavtanaji40 7 месяцев назад +23

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... अण्णाला 🎂💐

  • @babulalagle205
    @babulalagle205 7 месяцев назад

    अण्णांला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा व आशिर्वाद, छान साजरा केला आणि वाढदिवसाचं जेवणही. चिकन ६५ बद्दलची माहिती मिळाली. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो हीच तथागताचरणी मंगलमय कामना....

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 7 месяцев назад +2

    अण्णा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... गिफ्ट पण छान. होत... चिकन पण. छान.... छान झाला वाढदिवस...... असेच एकत्र मिळून मिसळून आनंदात राहा.... खूप छान.... मी बोरिवली वरून सांगतेय....

  • @marutisarvankar6527
    @marutisarvankar6527 7 месяцев назад

    तुमच्या सर्व कुठुंबाला खूप खूप शुभेच्छा.....कारण तुम्ही लहान भावा सोबत इतकं पॉझिटिव्ह आहेत म्हणून तर आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे....मला वाटतं कमी बोलका असेल...पण तुमच्या आदर करणारा भाऊ आहे....वहिनी तर आण्णाला आपल्या भावासारख किंव्हा मुला सारखं वागणूक देतात...त्यामुळे खूपच सुंदर.....अस वातावरण सर्वच घरात नाही बघायला मिळत.... थँक्यू फोर वहिनी कारण इतकं सर्व चांगलं जुळवून घेता.....

  • @rasikahaate
    @rasikahaate 7 месяцев назад

    Happy Birthday Anna. तुम्ही बरोबर बोललात मराठी माणूस मराठी माणसाला खाली खेचतो. हे उदाहरण खोटं ठरलं पाहिजे.

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 7 месяцев назад

    Happy birthday Aanna💐
    दोन्ही ताईंनापण बोलवले असते तर छान वाटले असते.

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 7 месяцев назад

    Happy Birthday Anna. 💐🙌वर्षा खूप छान बनवलंस. तू सर्वांशी प्रेमाने वागतेस. खरंच तुज कौतुक वाटते. अण्णा चा बर्थडे दणक्यात झाला.

  • @geetapatkar6723
    @geetapatkar6723 7 месяцев назад +1

    अण्णा आणि तुझया बहीणी सख्या बहीन भाऊ दीसतात तुम्हीच तिघापेक्षा वेगळे दीसता

  • @sanjayraut7063
    @sanjayraut7063 7 месяцев назад +2

    आण्णा ला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा व्हीडीओ खुप छान होता🎉

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 7 месяцев назад +1

    आण्णा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि भरभरून प्रेम आशिर्वाद ❤❤❤❤❤❤

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 7 месяцев назад

    सतिश दादा तुझ्या छोट्या भावास जिवराज उर्फ आण्णास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळा जगातील सर्व सुख आनंद ऐश्वर्य भरभरुन तुला मिळु देत हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 7 месяцев назад +1

    Annacha आवाज अगदी आई सारखं आहे

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 7 месяцев назад

    अण्णा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🎂💐🎁

  • @umalad6041
    @umalad6041 7 месяцев назад +1

    हॅपी बर्थडे अण्णा खुप खुप आशीर्वाद शुभेच्छा

  • @kalpanamalvankar7004
    @kalpanamalvankar7004 7 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा अण्णा 🎉🎉

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 7 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आण्णा 🎉🎉🎉🎉

  • @sachinsalaskar6056
    @sachinsalaskar6056 7 месяцев назад

    Grand family and special thanks for Vani

  • @user-rb5it1wk4y
    @user-rb5it1wk4y 7 месяцев назад

    अण्णा तुला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा. Happy birthday 🎂🎈 Anna 🎉🎉

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 7 месяцев назад +1

    Happy birthday bhava ek number video hota satish dada😊

  • @jayshreegotawade3142
    @jayshreegotawade3142 7 месяцев назад +7

    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा अण्णा 🎂🥞🍰🍨🍔❤❤❤❤❤❤❤

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 7 месяцев назад +7

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 7 месяцев назад

    Happy Birthday God bless you both🎂🍫🍫🌹🌹🎁🎉🥳🥳 very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 7 месяцев назад +4

    Happy Birthday 🎉Anna🎂💐🍰🎁खूप आनंदी रहा

  • @nikitatoke8178
    @nikitatoke8178 7 месяцев назад +21

    Happy Birthday Anna and God Bless You.

  • @sonalbhonkar300
    @sonalbhonkar300 7 месяцев назад +2

    हैप्पी b day अण्णा

  • @Swatibijalwan850
    @Swatibijalwan850 7 месяцев назад +1

    Happy birthday to you 🎂 please hm bhi bhut mehnat krte h hmari mehnat kb rang layegi 😢😢🙏🙏🙏form Uttarakhand ❤❤❤

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 7 месяцев назад

    अण्णा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 7 месяцев назад +1

    Happy birthday💐(Aanna)yuvraj🎉🎂🍹🍰🍫Stay always happy and healthy. Bappa bless you😇❤👍

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 7 месяцев назад +1

    Varsha khup Chan aahe kiti bhava sarkhi kalji ghete ti mothi bhahin vate

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 7 месяцев назад

    आण्णा आपणास वाढदिवसा.च्या.भगव्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 7 месяцев назад +1

    Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan video keep it up Aanna Dada Vahini ❤❤🎉🎉🎉🎉

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 7 месяцев назад +1

    God bless you dear and Many many happy returns of the day .👍🙏🏽🙏🏽

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 7 месяцев назад

    Happy Birthday Anna 🎈🎂 May ur all Dreams comes true fulfill your life with happiness and success stay blessed always healthy and Happy life 🎉🎉

  • @ganeshbagade3762
    @ganeshbagade3762 7 месяцев назад

    भाऊ तुला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा आणि प्रदनू 💐🎂🎂💐

  • @ankitashinde5117
    @ankitashinde5117 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 💐🎂💐🎂आण्णा

  • @latapethe8047
    @latapethe8047 7 месяцев назад +1

    Happy birthday Anna bappa bless you be cheerful always enjoy your day🎉🎉🎂💐💐🍫🍫❤❤

  • @mukeshthule6345
    @mukeshthule6345 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा 🎉🎉🎉

  • @Sandhyapatil007
    @Sandhyapatil007 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा,🎂🎂🎉🎉❤

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 7 месяцев назад

    Happy Birthday anaa aani kup chaan resipe superb video lovely 🤩🌹

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 7 месяцев назад

    Many many happy returns of the day God bless you Anna 🎉🎉🎉🎉🎉❤❤Majha mota mulaga Aanna evdach aahe comment Ratnagiri varun 🎉🎉🎉

  • @fantasticshourya4216
    @fantasticshourya4216 7 месяцев назад

    अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @dhirajpatil6600
    @dhirajpatil6600 7 месяцев назад

    आण्णा ला ट्रक भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा### शुभेच्छुक: धीरज पाटील कोल्हापूर गगनबावडा

  • @saylinandoskar668
    @saylinandoskar668 6 месяцев назад +1

    सतिश तुज भाऊ अना खुप चांगला मुलगा आहे

  • @motiramgawas4619
    @motiramgawas4619 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या ‌हार्दीक शुभेच्छा 🎉🎉

  • @harshshinde7442
    @harshshinde7442 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा 🎂🍿

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा भाई

  • @n-50siddharthdaundkar93
    @n-50siddharthdaundkar93 7 месяцев назад

    वषाॅ छान जेवन बनते आनालाHappy birthday🎉🎉

  • @dhirajbandgar6900
    @dhirajbandgar6900 7 месяцев назад +1

    Wow❤🎉

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 7 месяцев назад +1

    HAPPY birthday jivraj anna god BLESS YOU MAY GOD FULFILL YOUR ALL WISHES DREAM NICE CELEBRATION very nice video dada 👍👌✌🙏♥️

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अण्णा

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या अण्णा

  • @rakeshsardekar5409
    @rakeshsardekar5409 7 месяцев назад +1

    Happy Birthday Anna

  • @ujwalagharat8522
    @ujwalagharat8522 6 месяцев назад

    खुप छान सतीश भाऊ great 👍

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 7 месяцев назад

    आण्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आशिर्वाद 🎂💐🍫

  • @uttarapatil2226
    @uttarapatil2226 7 месяцев назад +1

    Happy birthday aana gbu tu jivnat khup pragati kar aani aashe cha yekatr kutumb raha and enjoy your special day 👑🎂🍰💐🌹

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 7 месяцев назад

    Happy Birthday Anna🎂🎁🎉🎉💐Go ahead😊God Bless U 🤲 very good celebration🎊 👌👌food is nice 👌👌😊

  • @sarojakotian4182
    @sarojakotian4182 7 месяцев назад

    Very very nice video. Many many happy returns of the day Anna. May God bless you with lots of love.

  • @sachinsutar1551
    @sachinsutar1551 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा🎉🎉

  • @shaileshgajbhiye990
    @shaileshgajbhiye990 7 месяцев назад +2

    Happy birthday अण्णा

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 7 месяцев назад +1

    Happy birthday anna🎉🎉 छान झालं सेलिब्रेशन .

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 7 месяцев назад +1

    Happy birthday to you dear Anna God bless you keep smiling stay connected and blessings to you ❤🍫🥧🎉🎂🍰

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 7 месяцев назад +1

    Vadhdivsachya Hardik Shubhecchha anna...

  • @pratikkokate5235
    @pratikkokate5235 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा 🎉🎂🎊🎂

  • @Wajekitchen
    @Wajekitchen 7 месяцев назад +4

    Happy Birthday Anna! Best wishes from Waje Kitchen.🥞

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 7 месяцев назад

    अण्णा ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂

  • @ulkamore459
    @ulkamore459 7 месяцев назад

    अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️❤️

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 7 месяцев назад +1

    Wish u happy birthday Anna 🎂 🥳 ❤aamhi pan ribbons and balloons che cake aanato.chiken 65 & chiken gravey 👌 😊😋😋👕🧢🍫🎊🎊🎊

  • @mr.prashantsawant5196
    @mr.prashantsawant5196 7 месяцев назад +1

    VADDIVASCHA HARDIK SHUBHECHHA ANNA
    MAY GOD BLESS YOU WITH ALL THE HAPPINESS OF THIS WORLD & ALL YOUR DREAM'S COME TRUE❤

  • @prabhajadhav6467
    @prabhajadhav6467 7 месяцев назад

    Happy Birthday Aana May God bless you with good health and may all your dreams and wishes come true 🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂

  • @asmitasood652
    @asmitasood652 7 месяцев назад

    अण्णा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎉💐

  • @ulkamore459
    @ulkamore459 7 месяцев назад +1

    प्रत्येक मसाला घालून चांगले ढवळावे शेवटी सफेद पिठ घालावे आणि ठेवावे

  • @amitpatil8867
    @amitpatil8867 7 месяцев назад +1

    13:27 👌💞🥰 happy Birthday annaa

  • @thesouthindianmumbaiker5966
    @thesouthindianmumbaiker5966 7 месяцев назад +5

    Happy Birthday God bless you both🎂🎉🎉🎉🎉🎉

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 7 месяцев назад +1

    Wish you many happy returns of the day dear God bless you both love you dear 💐🎂🙌

  • @user-lf4uz5ub5p
    @user-lf4uz5ub5p 7 месяцев назад +1

    Happy birthday Anna and God Bless ypu

  • @prakashsirsat6673
    @prakashsirsat6673 7 месяцев назад

    🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,भावा

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 7 месяцев назад +1

    Happy birthday anna and pradnu goli

  • @MalvaniMominAmerica
    @MalvaniMominAmerica 7 месяцев назад

    Happy birthday Anna la…..mast video aahe

  • @Devidas_khadse
    @Devidas_khadse 6 месяцев назад

    Happy birthday Mr.Cool 🎉🎂 माफी असावी vlog bghitla nvta aaj bghitla mnun aaj shubhecha dilya Anna sorry to be late..🙏

  • @sonali_mh_25
    @sonali_mh_25 7 месяцев назад

    Happy Birthday Bro…..🎉🎊🎂 keep smiling always 😊& stay happy ☺️ enjoy ur spl day 🎉

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 7 месяцев назад +1

    Happy birthday Anna.
    Good celebration🎉

  • @mohammadshaikh8319
    @mohammadshaikh8319 7 месяцев назад +2

    Happy birthday Anna 🥳🎁 God bless you 🥳🎈

  • @nileshkadam9343
    @nileshkadam9343 7 месяцев назад

    Wish you many many happy returns of the day dear aanna🎉🎉🎁🎁❤️❤️❤️❤️

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 7 месяцев назад

    आणणारा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤🎉🎉🎉

  • @juliefernandes5457
    @juliefernandes5457 7 месяцев назад +1

    Wish you many more happy return of the day Aanna🎉God bless you stay blessed always with God health and happiness 🎉🎉🎉 🎉

  • @sandipnimat6996
    @sandipnimat6996 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णा ❤

  • @vaibhavmohite3854
    @vaibhavmohite3854 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा , युवराज (अण्णा)🎉🎉

  • @meerapawar5529
    @meerapawar5529 7 месяцев назад +1

    Wish you happy birthday Anna.🎉😊
    God bless you. 😊😊
    Annache naav Kay aahe .

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 7 месяцев назад +1

    Vadhdivasacha Khup khup shubhechha n khup aashirvad Anna ❤❤

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 7 месяцев назад

    V.good birthday celebration

  • @rakeshpawar7464
    @rakeshpawar7464 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणणा🎉🎉