राहूल गुरूजींना कवितेतला क पण कळलेला नाही. कविता एवढी सोपी कधीच. नसते,. कवितेचे वरवरचे अवघे दोन गुण माहित असणे म्हणजे आपण. दुसऱ्यांना कविता शिकवू शकतो हे. अज्ञान आहे. आजपासून अभ्यास करा, खरी कविता उमजे पर्यंत.
।।उन्मत्त प्रेम।। तुझं माझ्यावर उन्मत्त प्रेम असल..पण जेव्हा मी ही तुझी सौम्य कांती आकृती पहिल्यानंतर माझं ही हृदय विदीर्ण झालं ...कारण,मी माझ्या ऐपतीच्या पुढे गेलो...पण तू तुझं सोन्याचं कुंपण ओलांडून माझ्या काट्यांच्या कुंपणाकडे नको येऊ...कारण मी चालतोय तो रस्ता ही काट्यांचा आहे,मी झोपतोय तो शय्या ही काट्यांचा आहे...मी बी अमीर होतोय बरं का...पण स्वप्नांत,आम्हा गरिबांच्या स्वप्नांनाही हे देखील माहीत नाही की अमीर व्यक्ती काय करतो,म्हणून लगीच स्वप्नं तुटतं...तसंच मी ही तुटलोय तुला बघून...आणि तू ही तुझं हृदय स्वतःच तुडून घे....माझ्या ह्या चुरगाळलेल्या स्वप्नासाठी..... कवी प्रेम शेंडगे
माझ स्पष्ट मत असं आहे कि, आपण आधी शब्दानुरूप बोलायला शिका. दुसरं म्हणजे कवितेबद्दल बोलताना सुद्धा तुम्ही धडा वाचताय असं वाटतंय. जे तुम्ही सांगितलं आहे ना ते मिसरूड फुटलेलं पोर हि सांगेल हो. तुमच्या मार्गदर्शनाने सुरेश भट सारखे कवी कसे तयार होणार. आधी शिका, मग मार्गदर्शन करा.
Nice 😮😊
Thank you sir
राहूल गुरूजींना कवितेतला क पण
कळलेला नाही. कविता एवढी सोपी
कधीच. नसते,. कवितेचे वरवरचे
अवघे दोन गुण माहित असणे
म्हणजे आपण. दुसऱ्यांना कविता
शिकवू शकतो हे. अज्ञान आहे.
आजपासून अभ्यास करा,
खरी कविता उमजे पर्यंत.
धन्यवाद तुमच्या कमेंट बद्दल 🙏🙏
।।उन्मत्त प्रेम।।
तुझं माझ्यावर उन्मत्त प्रेम असल..पण जेव्हा मी ही तुझी सौम्य कांती आकृती पहिल्यानंतर माझं ही हृदय विदीर्ण झालं ...कारण,मी माझ्या ऐपतीच्या पुढे गेलो...पण तू तुझं सोन्याचं कुंपण ओलांडून माझ्या काट्यांच्या कुंपणाकडे नको येऊ...कारण मी चालतोय तो रस्ता ही काट्यांचा आहे,मी झोपतोय तो शय्या ही काट्यांचा आहे...मी बी अमीर होतोय बरं का...पण स्वप्नांत,आम्हा गरिबांच्या स्वप्नांनाही हे देखील माहीत नाही की अमीर व्यक्ती काय करतो,म्हणून लगीच स्वप्नं तुटतं...तसंच मी ही तुटलोय तुला बघून...आणि तू ही तुझं हृदय स्वतःच तुडून घे....माझ्या ह्या चुरगाळलेल्या स्वप्नासाठी.....
कवी
प्रेम शेंडगे
खूप सुंदर 👍👌
❤
Thank you so much ya video mule mala ajun changlya kavita tayar Karta yetil thanks
Keep growing 👍
Khup chan
असा ओढून ताणून व्हिडिओ कशासाठी बनवला जर कवितेतील बाराखडी हि आपल्याला समजली नाही तर मग ती समजून घेण्याची धडपड करण्या ऐवजी हि धरपड कशाला उगीच
😊Thanks
Mla kavita karun chitrakar va vakil honar
Wow..👌👌nice bro..nice guidance..please tumchi city konti.?🙏🙏
Insta cha id aahe dm kara
Good 👍
धन्यवाद दादा
इको,,,,,saund
Thanks 🙏 dada mast
Thanks for comment 👍
Nice video
कविता सुंदर लिहायची तर खुप खोलवर विचार करावा लागतो...
माझ्याही कविता ऐकून कळवा..।
हो नक्कीच
Zenda,pustak,urja yachyavar kavita Kashi lihaychi
Yeil na shorts banavnyacha prayatn karel mi tumchya uttara sathi 🙏
Thank you sir mazya kavita RUclips var upload ahet please sir kavita aikun sanga kahi mistake ahe ka #abdipali
Mala kavitemadhe careeear karayache aahe
यमक म्हणजे काय आहे
सु संगति घडो ll
सृजन वाक्य कानी पड़ो ll
यात जे घडो, पडो शब्द आले यालाच यमक म्हणतात
काहीच कळले नाही..फक्त वेळ वाया गेला...
जे विचारवंत आहेत किंवा वाचनाची, लेखनाची आवड असते त्या लोकांसाठी हा व्हिडीओ उपयोगी आहे,👍🏻🤍
माझ स्पष्ट मत असं आहे कि, आपण आधी शब्दानुरूप बोलायला शिका. दुसरं म्हणजे कवितेबद्दल बोलताना सुद्धा तुम्ही धडा वाचताय असं वाटतंय. जे तुम्ही सांगितलं आहे ना ते मिसरूड फुटलेलं पोर हि सांगेल हो. तुमच्या मार्गदर्शनाने सुरेश भट सारखे कवी कसे तयार होणार. आधी शिका, मग मार्गदर्शन करा.
Aplya comment baddal dhanyawad 🙏🙏
व्हिडिओ आवडला नाही
Thanks for comment. .