15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august bhashan marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी | 15 August Speech |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 34

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti 3 месяца назад +3

    खरोखरच या सरांनी हृदयस्पर्शी भाषण केलं आहे. या भाषणात त्यांनी इतर अवांतर न बोलता महत्त्वाची आणि या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची महिती दिली आहे.
    खूप छान भाषण 🙏🏿🙏🏿

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद आणि जय हिंद 🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @Live_share_market_marathi
      @Live_share_market_marathi 3 месяца назад

      अप्रतिम सर हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या भाषणचआहे सरजी

  • @VitthalJadhav-ig8vw
    @VitthalJadhav-ig8vw 3 месяца назад +5

    खुप छान सर 👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 असेच दमदार बोलत राहा...... स्वातंत्र्या साठी लढलेले वीर जवान.......आणि कसे लढतात हा इतिहास विद्यार्थ्यांना आणि सर्वांना समजला पाहिजे ......स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाच बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना शत शत नमन.........स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा....... आणि बाळासाहेब मस्के सर आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद असे दमदार व्याख्याते आपल्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत.......🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏 जय हिंद 🙏🙏 सर 🇮🇳🇮🇳

    • @taktak_marathi
      @taktak_marathi 3 месяца назад

      ज्ञानवंत गुरूंना शतशः नमन

  • @govardhanlanje2659
    @govardhanlanje2659 3 месяца назад +1

    आदरणीय सर आपल केलेलं भाषण उत्तम आहे धन्यवाद व शुभेच्छा

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @Shivamtotare0796
    @Shivamtotare0796 2 месяца назад +1

    🌹🙏👍 अतिशय दमदार भाषण केल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ankushdalve3650
    @ankushdalve3650 3 месяца назад +2

    15 August che khup chhan bhashan

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद आणि जय हिंद 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @vishalmali2995
    @vishalmali2995 3 месяца назад +3

    15August che bhashan khup chhan mahiti Dili ahe.....
    ❤❤❤❤❤❤❤

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद आणि जय हिंद 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @ChintamanUgalmugle
    @ChintamanUgalmugle 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर भाषण सर

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @govardhanmaske1638
    @govardhanmaske1638 3 месяца назад +2

    15 ऑगस्ट चे भाषण कसे असावं याच उत्तम उदाहरणं म्हणजे या सरांचे भाषण आहे. खरोखरच असे प्रतिभावना आणि प्रचंड ज्ञानाचा साठा असणारे शिक्षक भारताची नवी पिढी घडवायला सज्ज झाले तर लवकरच भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.
    खूप छान बोलण्याचं कौशल्य आहे, असेच कायम राहूद्या...

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      आपले म्हणणे बरोबर आहे सर.
      म्हणतात ना...शिक्षकाच्या हातातून गेली छडी आणि बिघडू लागली आजची नवी पिढी...

  • @motivation_guru_14
    @motivation_guru_14 3 месяца назад +1

    स्वातंत्र्यादिनानिमित्त दिलेले खूप छान भाषण आहे.
    कधी न ऐकलेली माहिती सांगितली आहे

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद आणि जय हिंद 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @sharadgarje5232
    @sharadgarje5232 3 месяца назад +1

    15 August che bhashan khup chhan mahiti dilli aahe

  • @shambhajigite
    @shambhajigite 3 месяца назад +1

    🙏🙏

  • @taktak_marathi
    @taktak_marathi 3 месяца назад +3

    हे भाषण ऐकून मी प्रभावित झालो आहे. सर्वप्रथम आशा गुणवान शिक्षकाला सादर प्रणाम 🙏🙏
    असे शिक्षक प्रत्येक शाळेत असले पाहिजेत. मग पहा आपला भारत देश महासत्ता बनतो की नाही. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राला ज्ञानवंत रत्न देणारी खाण आहे. त्यातीलच हे एक रत्न म्हणजे हे शिक्षक. आशा शिक्षकांचा अभिमान वाटतो.

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद आणि जय हिंद 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @ubalesandeep8030
    @ubalesandeep8030 3 месяца назад

    Good speech sir ❤

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 3 месяца назад

    👌👍🌹🙏👌

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 месяца назад +1

    भाषण कसे करायचे ? याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रा.हरेराम काकडे सर यांनी घालून दिले आहे. या सरांचे भाषण सभा गाजवणारा वक्ता या वक्त्यांच्या श्रेणीत बसणारे आहे.विद्यार्थ्यांकडून मिळणारा टाळ्यांच्या दणदणाट या भाषणाची गुणवत्ता ठरवत आहे.काकडे सरांच्या मुखातून उमटलेला प्रत्येक शब्द कानाच्या ओंजळीत साठवला जात आहे.स्पष्ट, सुंदर, सोपे,अर्थपूर्ण आणि विषयाला न्याय देणारे भाषण..!
    सर तुमचे वय कमी आहे. त्यामुळे तुम्हांला पुढे जाण्याची खूप मोठी संधी आहे.तुम्ही जास्तीत जास्त भाषणाचा सराव करत राहा, नक्कीच उद्याच्या महाराष्ट्राचा तुम्ही नामवंत आणि ख्यातनाम वक्ता असाल...

    • @bhashanrang
      @bhashanrang  3 месяца назад

      जय हिंद 🙏🙏🇮🇳🇮🇳