खरंच सर आदिवासी खूप हुशार आहे पण शिक्षण,आणि कोणत्याही गोष्टीच कैशल्या प्रशिक्षण घेण्यासाठी पैसा नसल्याने आदिवासी मागे पडत आहे तुम्ही आदिवासी साठी आपुलकी दाखवल्या बद्दल आभारी आहोत,,,,एक बेरोजगार विद्यार्थीनी 🙏🙏
धन्यवाद तांबे साहेब..तुमच्या सारखे सगळ्या आमदार असल्या तर खरच आदिवासीना न्याय मिळेल आणि खरे आदिवासी प्रवाहात येतील.. त्यांना चांगल शिक्षण ,रोजगार,आणि सुविधा भेटतील परत एकदा धन्यवाद
जय जोहार,आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी तुमचे निःस्वार्थी काम खूप प्रेरणादायी आहे. तुमच्यामुळे आदिवासी समाजाला न्याय मिळण्याची आशा वाटते. #आदिवासी #न्याय #समाजसेवा"
दादा पहिल्यांदा कुणीतरी आदिवासी बांधवाबद्दल बोलताना बघितलं... खूप छान वाटलं दादा..... आदिवासी समाज हा 90% मागास आहेत.... सामाजिक आर्थिक शैक्षणिक रित्या या मागास समाजाबद्दल विशेष लक्ष वेधून घेणं he काळाची गरज आहे....... होईल तेवढं माझ्या आदिवासी समाजासाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे... आर्थिक पाठबळ देण हि गरज आहे... फक्त हॉस्टेल च्या जीवावर आम्ही शिक्षण purn नाही करू शकत .. जोपर्यन्त कॉलेज ला ऍडमिशन आहे तो पर्यन्तच शिक्षवर्ती मिळते पण नोकरीं कॉलेज वयात lagt नाही...... यामुळे कॉलेज नंतर शिक्षवर्ती मिळत नसल्यामुळे आम्हाला घरी bsav लागते यासाठी काहीतरी आर्थिक मदत मिळणे गरज आहे....... दादा खूप छान वाटलं कुणीतरी या समाजाबद्दल बोलात 🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेब तुमच्या सारखे आमदार खासदार तयार झाले पाहिजे तर महाराष्ट्र मध्ये बदल होणार आदिवासी मुलांनी जास्तीत जास्त राजकारणात प्रवेश केला पाहिजे तरुण पिढीनि तर बदल होणार नक्की ....... सर्वांना जागतिक आदिवासी दिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏 जय आदिवासी जय जोहार ❤
🎉🎉मा, सत्यजित दादा तांबे , साहेब,, आपणांस, आदरपूर्वक, नम्र पणाने, खुप धन्यवाद आहे 🎉🎉🎉 आणि, भावी काळातील, वाटचालीसाठी, खूप खूप हार्दिक शुभेच्छा, आहेत 🚩🚩 नाशिक, दिंडोरी, लोकसभा,🎉🎉 येवला, लासलगाव, विधानसभा मतदारसंघातील, सर्वच सकल, कोटी गरजवंत, गोरगरीब, वंचित, मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि, सर्वच जाती, जमातीच्या, प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक, आणि सर्वच सामान्य जनता,🎉🎉🎉🎉 मराठा हृदय सम्राट,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील,,🎉🎉🎉 यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉,मा, सत्यजित दादा तांबे,,साहेब,, आपणांस आदरपूर्वक कळकळीची नम्र पणाने विनंती करून आवाहन करण्यात आले आहे की,, आपणही,,🎉🎉 मराठा हृदय सम्राट,, मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण, सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाजाला, सरसकट, सगेसोयरे सहित,, सरसकट हक्काचे, ओ, बी, सी, प्रवर्गातील, पन्नास टक्के च्या आत,, कायद्याच्या चौकटीत टिकणारं, कायम स्वरुपी चं, ओ, बी, सी, प्रवर्गातील, मराठा कुणबी, आरक्षण प्रमाण पत्र, मिळवून देण्यासाठी,,🎉🎉आपणही,,मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या पाठीशी,, खंबीरपणे उभे राहून,,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, गरजवंत, गोरगरीब, वंचित, मराठा समाजाला,, न्याय मिळवून देण्यासाठी, अहोरात्र, सतत कार्यरत, राहून,,सरकारी पातळीवरून, अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने कार्यवाही करत, अंमलबजावणी करुन,,, विद्यार्थ्यांना, शाळा, आणि कॉलेज मध्ये, प्रवेश घेण्यासाठी, सरकारने, तातडीने अंमलबजावणी करुन,, विद्यार्थ्यांना,, प्रवेश घेण्यासाठी,,, आपल्या हक्काचे, मराठा, कुणबी, प्रवर्गातील, ओ, बी, सी, प्रवर्गातील, पन्नास टक्के च्या आत, कायद्याच्या चौकटीत टिकणारं, कायम स्वरुपी चं, मराठा कुणबी, प्रवर्गातील,, ओ, बी, सी प्रमाण पत्र,, मिळवून देण्यासाठी,, आपण, सर्वांनीच एकत्रीतपणे येऊन,,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या नेतृत्वाखालील,,, मराठा आरक्षण संघर्ष, लढ्याला,, बळ मिळवून देण्यासाठी,, अतिशय पोटतिडकीने आणि, गांभीर्याने दखल घेऊन,, तळमळीने,,या, मराठा समाज बांधवांच्या ,ओ, बी, सी, प्रवर्गातील,, मराठा कुणबीआरक्षण, .. प्रश्न,, कायमस्वरूपी चं,, सरकारने, तातडीने, कार्यवाही करत अंमलबजावणी करुन,,कायमचाच,मार्गी लावून,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, गरजवंत, गोरगरीब, वंचित, मराठा समाज, बांधवांना,, तातडीने, दिलासा मिळवून देण्यासाठी,,🎉🎉🎉मा, तांबे साहेब,, आपणांस, आदरपूर्वक, कळकळीची, नम्र पणाने, विनंती करून आवाहन करण्यात आले आहे,,🎉🎉🎉🎉मा, सत्यजित दादा तांबे,, साहेब, जिंदाबाद,,🎉🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉जय जवान, जय किसान,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी, लोकसभा 🎉🎉, येवला, लासलगाव, विधानसभा , मतदारसंघ,🎉
नमस्कार, लकी भाऊ दादा आज खरया अर्थाने आजच्या तरुण पिढीला तुमची साथ खुप गरजेची आहे. आज या तरुण मुलांना मुलींना सरकारी नोकरी ही मिळणं गरजेचं आहे दादा. अशा करतो की दादा तुम्ही हे करून दाखवाल ही नंब्र विनंती. धन्यवाद दादा. जय आदिवासी 🙏🙏🙏🙏🇮🇳 🏹🏹 जय महाराष्ट्र.
नेता कसा असावा सत्यजीत तांबे सरांन सारखा असावा. सुशिक्षित हुशार नेतृत्व कार्यकर्ते हे सत्यजीत तांबे सर आहेत. ह्यांच्याकडून बाकीच्या नेत्यांनी खुप काही शिकण्यासारखे आहे.
आदरणीय आमदार श्री सत्यजित तांबे सरांचा घटनेचा अभ्यास अदभुत आहे आपण खरंच वस्तुस्थिती मांडली आहे आपल्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजावर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून सहजासहजी मिळत नाही आपण भविष्यामध्ये मुख्यमंत्री झाल्यास सर्व घटकांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण लवकरच मुख्यमंत्री व्हाल आपल्याला पुढील राजकीय कार की दिस खूप खूप शुभेच्छा आपण वस्तुस्थिती मांडली आहे सर आपले आदिवासी बांधवांना मार्फत खूप खूप शुभेच्छा राजेंद्र निकम जय आदिवासी
विजय गावित आदिवासी मंत्री होण्याअगोदर लोकांना आदिवासी विभाग आणि योजना तरी माहिती होत्या का ? विजय गावित आदिवासी मंत्री झाल्यानंतर लोकांना योजना आणि विभाग माहिती झाली हे एक कटू सत्य आहे
At kolwade post ambhore जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आमचं गाव चालवतात आणि आमच्या योजना आढवाताता. आमच्या लोकांना दम दाठी करतात #वर्पे sir #principle of jay hind आदिवासी आश्रम शाळा
🚩🚩🇮🇳🚩🚩🚩अन्याय करत आहे हे सरकार आदिवासीं समाजावर आणि आदिवासीं मंत्री सुद्धा 🏹🏹 17 संर्वग PESA भरती प्रक्रिया पुर्ण झालीच पाहिजे विधानसभेपूर्वी 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संपूर्ण महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालय, बँका जागतिक आदिवासी दिना निमित्ताने सुट्टी जाहिर व्हायला पाहिजे.पहिले जिल्हा परिषद च्या शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत सक्तीचे करण्यात यावे.कारण की आश्रम शाळा आणि खाजगी संस्था इयत्ता पहिली पासून मुलाला काहीही स्वतः वैक्तिक कामे करता येत नाही.
पहिला राजकारणी पहिला आदिवासीं बदल निस्वर्थ प्रेम❤
Tambe साहेब खरंच तुम्ही ग्रेट आहात धन्यवाद 🙏🏻👍🏻
खरंच सर आदिवासी खूप हुशार आहे पण शिक्षण,आणि कोणत्याही गोष्टीच कैशल्या प्रशिक्षण घेण्यासाठी पैसा नसल्याने आदिवासी मागे पडत आहे तुम्ही आदिवासी साठी आपुलकी दाखवल्या बद्दल आभारी आहोत,,,,एक बेरोजगार विद्यार्थीनी 🙏🙏
सतत आदिवासींचे प्रश्न मांडणारे लकी दादांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद तांबे साहेब..तुमच्या सारखे सगळ्या आमदार असल्या तर खरच आदिवासीना न्याय मिळेल आणि खरे आदिवासी प्रवाहात येतील.. त्यांना चांगल शिक्षण ,रोजगार,आणि सुविधा भेटतील
परत एकदा धन्यवाद
जय जोहार,आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी तुमचे निःस्वार्थी काम खूप प्रेरणादायी आहे. तुमच्यामुळे आदिवासी समाजाला न्याय मिळण्याची आशा वाटते. #आदिवासी #न्याय #समाजसेवा"
दादा पहिल्यांदा कुणीतरी आदिवासी बांधवाबद्दल बोलताना बघितलं... खूप छान वाटलं दादा..... आदिवासी समाज हा 90% मागास आहेत.... सामाजिक आर्थिक शैक्षणिक रित्या या मागास समाजाबद्दल विशेष लक्ष वेधून घेणं he काळाची गरज आहे....... होईल तेवढं माझ्या आदिवासी समाजासाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे... आर्थिक पाठबळ देण हि गरज आहे... फक्त हॉस्टेल च्या जीवावर आम्ही शिक्षण purn नाही करू शकत
.. जोपर्यन्त कॉलेज ला ऍडमिशन आहे तो पर्यन्तच शिक्षवर्ती मिळते पण नोकरीं कॉलेज वयात lagt नाही...... यामुळे कॉलेज नंतर शिक्षवर्ती मिळत नसल्यामुळे आम्हाला घरी bsav लागते यासाठी काहीतरी आर्थिक मदत मिळणे गरज आहे....... दादा खूप छान वाटलं कुणीतरी या समाजाबद्दल बोलात 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच् खूप चांगला नेता नाही द्वेष नाही काही मनापासून आवडतो आम्हाला हा नेता जय आदिवासी❤❤
लकी भाऊ सारखा कोहिनुर हिरा आमच्या आदिवासी समाजाला लाभला आहे.. आणि आम्ही सदैव लकी दादाच्या पाठीशी उभे राहु.. 🇧🇭 जय जोहार!! जय आदिवासी !! 🙏
Laki pan tyatlach aahe
वर्षभरापासून रखडलेली 17 संवर्गाची पेसा भरती त्वरित पूर्ण करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा ही नम्र विनंती!!
भाऊ आपल भाषण दमदार तरुणा करिता प्रेरणादायी आहे
जिथे समाज संकटात तिथे लकी भाऊ हजर राहतो हे 100 टके खर आहे.
सतेजीत तांबे साहेब आपण अतिशय योग्य महत्वपूर्ण प्रश्न मांडणी केली धन्यवाद.
या सराना मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र बदलेल
साहेब तुमच्या सारखे आमदार खासदार तयार झाले पाहिजे तर महाराष्ट्र मध्ये बदल होणार
आदिवासी मुलांनी जास्तीत जास्त राजकारणात प्रवेश केला पाहिजे तरुण पिढीनि तर बदल होणार नक्की .......
सर्वांना जागतिक आदिवासी दिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏
जय आदिवासी जय जोहार ❤
हा खरा नेता आहे ज्याला जंनतेचा दुख्ख त्यांच्या वेदना ह्यांना महसूस होत हा खरा नेता आंमचा...! 👏🤝☺🙏🏻🙇♂️🙇♂️
🎉🎉मा, सत्यजित दादा तांबे , साहेब,, आपणांस, आदरपूर्वक, नम्र पणाने, खुप धन्यवाद आहे 🎉🎉🎉 आणि, भावी काळातील, वाटचालीसाठी, खूप खूप हार्दिक शुभेच्छा, आहेत 🚩🚩 नाशिक, दिंडोरी, लोकसभा,🎉🎉 येवला, लासलगाव, विधानसभा मतदारसंघातील, सर्वच सकल, कोटी गरजवंत, गोरगरीब, वंचित, मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि, सर्वच जाती, जमातीच्या, प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक, आणि सर्वच सामान्य जनता,🎉🎉🎉🎉 मराठा हृदय सम्राट,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील,,🎉🎉🎉 यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉,मा, सत्यजित दादा तांबे,,साहेब,, आपणांस आदरपूर्वक कळकळीची नम्र पणाने विनंती करून आवाहन करण्यात आले आहे की,, आपणही,,🎉🎉 मराठा हृदय सम्राट,, मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण, सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाजाला, सरसकट, सगेसोयरे सहित,, सरसकट हक्काचे, ओ, बी, सी, प्रवर्गातील, पन्नास टक्के च्या आत,, कायद्याच्या चौकटीत टिकणारं, कायम स्वरुपी चं, ओ, बी, सी, प्रवर्गातील, मराठा कुणबी, आरक्षण प्रमाण पत्र, मिळवून देण्यासाठी,,🎉🎉आपणही,,मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या पाठीशी,, खंबीरपणे उभे राहून,,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, गरजवंत, गोरगरीब, वंचित, मराठा समाजाला,, न्याय मिळवून देण्यासाठी, अहोरात्र, सतत कार्यरत, राहून,,सरकारी पातळीवरून, अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने कार्यवाही करत, अंमलबजावणी करुन,,, विद्यार्थ्यांना, शाळा, आणि कॉलेज मध्ये, प्रवेश घेण्यासाठी, सरकारने, तातडीने अंमलबजावणी करुन,, विद्यार्थ्यांना,, प्रवेश घेण्यासाठी,,, आपल्या हक्काचे, मराठा, कुणबी, प्रवर्गातील, ओ, बी, सी, प्रवर्गातील, पन्नास टक्के च्या आत, कायद्याच्या चौकटीत टिकणारं, कायम स्वरुपी चं, मराठा कुणबी, प्रवर्गातील,, ओ, बी, सी प्रमाण पत्र,, मिळवून देण्यासाठी,, आपण, सर्वांनीच एकत्रीतपणे येऊन,,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या नेतृत्वाखालील,,, मराठा आरक्षण संघर्ष, लढ्याला,, बळ मिळवून देण्यासाठी,, अतिशय पोटतिडकीने आणि, गांभीर्याने दखल घेऊन,, तळमळीने,,या, मराठा समाज बांधवांच्या ,ओ, बी, सी, प्रवर्गातील,, मराठा कुणबीआरक्षण, .. प्रश्न,, कायमस्वरूपी चं,, सरकारने, तातडीने, कार्यवाही करत अंमलबजावणी करुन,,कायमचाच,मार्गी लावून,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, गरजवंत, गोरगरीब, वंचित, मराठा समाज, बांधवांना,, तातडीने, दिलासा मिळवून देण्यासाठी,,🎉🎉🎉मा, तांबे साहेब,, आपणांस, आदरपूर्वक, कळकळीची, नम्र पणाने, विनंती करून आवाहन करण्यात आले आहे,,🎉🎉🎉🎉मा, सत्यजित दादा तांबे,, साहेब, जिंदाबाद,,🎉🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉जय जवान, जय किसान,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी, लोकसभा 🎉🎉, येवला, लासलगाव, विधानसभा , मतदारसंघ,🎉
धन्यवाद तांबे साहेब असेच तुम्ही आमच्या समाजाच्या बाजूने उभे रहा.
Tambe Saheb great , Saheb tumchya sarkhe MLA taryar hone important aahe धन्यवाद साहेब
तांबे साहेब तुम्ही खरच खूप सुंदर आदिवासी ना प्रेम करत आहेत साहेब धन वाद देतो जय आदिवासी जय जोहार
खर तर महाराष्ट्र जनतेनेच आता आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी तांबे सरांन सारख्या नेत्यांना निवडुन देण्याच काम आपले सगळ्यांनच आहे 👍🙏🇮🇳
नमस्कार, लकी भाऊ दादा आज खरया अर्थाने आजच्या तरुण पिढीला तुमची साथ खुप गरजेची आहे. आज या तरुण मुलांना मुलींना सरकारी नोकरी ही मिळणं गरजेचं आहे दादा. अशा करतो की दादा तुम्ही हे करून दाखवाल ही नंब्र विनंती. धन्यवाद दादा. जय आदिवासी 🙏🙏🙏🙏🇮🇳 🏹🏹 जय महाराष्ट्र.
नेता कसा असावा सत्यजीत तांबे सरांन सारखा असावा.
सुशिक्षित हुशार नेतृत्व कार्यकर्ते हे सत्यजीत तांबे सर आहेत. ह्यांच्याकडून बाकीच्या नेत्यांनी खुप काही शिकण्यासारखे आहे.
🏹जय आदिवासी
दादा तुमच्यासारखे आमदार खासदार आमच्या आदिवासी समाजाला मिळाला पाहिजे होते
आमच्या पाठीशी अशेच उभे रहा साहेब आदिवासी जनतेच्या युवा नेतृत्वाची गरज आहे.
❤❤Jay Johar Jay aadivasi tambe saheb tumche sarkhe nete chi ya deshat kup garaj aahe tumi yuva pidi sathi khup aavaj uthvtat vidhan sabha made ❤❤🙏🙏
भाषणे फक्त ऐकायला व बोलायलाच बरं वाटतंय, पण प्रत्यक्षात ते कोणी आमलात आणत नाही..✅✅😔🙏🙏
साहेब तुमचे विचार ग्रेट आहेत तुमच्या सारख्या वेक्ती महत्वाची गरज आज महराष्ट्राला आहे ध्यन्यवाद साहेब 🙏🙏
Jay adivasi..... Tambe saheb
दादा, प्रत्येक आमदार तुमच्या सारखे नसतात.
तांबे साहेब आणि थोरात साहेब आम्हाला फक्त आणि फक्त एकदाच तुम्हाला भेटायला यायचे आहे
लय मस्त बोलले साहेब तुम्ही जय आदिवासी जय जोहार 🙏🏹🚩
आदरणीय आमदार श्री सत्यजित तांबे सरांचा घटनेचा अभ्यास अदभुत आहे आपण खरंच वस्तुस्थिती मांडली आहे आपल्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजावर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून सहजासहजी मिळत नाही आपण भविष्यामध्ये मुख्यमंत्री झाल्यास सर्व घटकांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण लवकरच मुख्यमंत्री व्हाल आपल्याला पुढील राजकीय कार की दिस खूप खूप शुभेच्छा आपण वस्तुस्थिती मांडली आहे सर आपले आदिवासी बांधवांना मार्फत खूप खूप शुभेच्छा
राजेंद्र निकम
जय आदिवासी
अभिनंदन तांबे साहेब
Lucky दादा ना आदिवासी विकास मंत्री करा. जय आदिवासी
एवढं मोठं नको रे दादा . नाही तर ते पण विजय कुमार गावीत सारखे विसरून जातील की आपण ह्या आदिवासीं मुळे वरती आलोय.....
विजय गावित आदीवासीना लुटणारा
विजय गावित आदिवासी मंत्री होण्याअगोदर लोकांना आदिवासी विभाग आणि योजना तरी माहिती होत्या का ? विजय गावित आदिवासी मंत्री झाल्यानंतर लोकांना योजना आणि विभाग माहिती झाली हे एक कटू सत्य आहे
@@abhimanthakare8314 मग आता काय झोपून आहेत का ? पेसा भरती साठी पण प्रयत्न करायला सांगा.
लकी दादा आपले समाजकार्य असेच चालू ठेवा त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा,🌹🙏💐
आपले विचार खूब चांगले आहे आपला अभ्यास खुब चांगला आहे प्रत्येक आमदार आपले सारखे राहिले तर विकास नकी होणार
मानाचा जय जोहार जय आदिवासी सर💐☺️🇮🇩🇮🇩💯💯
तांबे साहेबांनी पाठिंबा देऊन मार्गदर्शन केले.खूप खूप आभारी आहोत.
खुपच छान विचार आहेत तुमचे दादा धन्यवाद
Jay Birsa Jay Bhim Jay Adivasi Jay seva Jay सेवालाल
आदिवासी संघर्ष योद्धा आदि. लकी भाऊ जाधव साहेब... जल, जंगल, जमीन... जय आदिवासी!🌍🏞️👳🏻♀️🏹🙏🏻🇵🇱🇮🇳🔝💪🏻😇🙏🏻🤞🏻❤️👏🏻👑
You are truly a role model for all
तांबे साहेब सारखे प्रतिनिधी असतील.तर सर्व समाजाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही
अप्रतिम अतिसुंदर अतुलनीय अविस्मरणीय वा
Khupach changla neta lakibhau jadav aamhi tumchya patishi aahot seva johar jindabad Jay aadivasi
धन्यवाद सर, आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे
खूपच छान बोलले दादा 👌👌
, धन्यवाद लकी जाधव साहेब धन्यवाद तांबे साहेब🙏🙏🙏
जय सेवा जय जोहार जय गोंडवाना लैंड जय आदिवासी
धन्यवाद दादा जय आदिवासी 🙏🙏
जय आदिवासी
Maharashtra madhe ata aplya sarkhya young leader chi grj ahe..Jay johar,Jay bhim,Jay mandal Jay mulnivasi
Tum cha vichar khup chan aahe ... Sar tumi amdar tar banar cha aahe aani mukhyamantri pan ...
अभिमान आहे आदिवासी असण्याचा❤❤
खुप छान साहेब जय जोहार 🙏
खरी परिस्थिती विषयी बोले सुधीर भाऊ पण कायद्याप्रमाणे अजुन देखील आदिवासी लोकांना न्याय मिळत नाही
धन्यवाद साहेब.
धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या समाजातील भावना समजून घेण्यासाठी घेतली....
तांबे साहेब बोलण्यात जादु आहे साहेब ❤❤❤
जय जोहर लकी भाऊ
साहेब खूप छान, लक्की भाऊ च्या पाठीशी कायम असू द्या
At kolwade post ambhore
जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आमचं गाव चालवतात आणि आमच्या योजना आढवाताता. आमच्या लोकांना दम दाठी करतात
#वर्पे sir #principle of jay hind आदिवासी आश्रम शाळा
छाप पाडणारे भाषण,अती उत्तम ❤
धन्यवाद सत्यजित दादा ......
Tambe Sir आम्ही तुमचे आभारी आहोत ❤
आमच्या भावनांना वाचा फोडली भाऊ तुम्ही.
दादा आमच्याकडे आदिवासी तुम्हीच आम्हला आधार आहे
🚩🚩🇮🇳🚩🚩🚩अन्याय करत आहे हे सरकार आदिवासीं समाजावर आणि आदिवासीं मंत्री सुद्धा 🏹🏹
17 संर्वग PESA भरती प्रक्रिया पुर्ण झालीच पाहिजे विधानसभेपूर्वी
🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय आदिवासी खरंच आपले विचार आवडले
धन्यवाद तांबे साहेब
धन्यवाद दादा जय जोहार जय आदिवासी
खरच खुप छान सांगितले भाऊ❤
धन्यवाद सत्य जीत दादा 🙏🙏🙏तुम्ही आमच्या बदल दोन शब्द बोलें 🙏जय आदिवासी जय संविधान 🇮🇩
Jay adivasi tambe Saheb
आमदार असावा तर सत्यजित तांबे जी खरच तुमचा सारखा प्रत्येक आमदार तुमच्या सारखा असावा
❤❤लकी भाऊ जाधव तुम्ही महान आहत
Great Tambe saheb❤
Great sirji
जय आदिवासी जय जोहार ✊🏻✊🏻❤️❤️💐💐
❤❤❤कर्तव्यनिष्ठ आमदार सत्यजित दादा तांबे❤❤❤❤
Tambe sir u r great
Jay adivasi, Jay bhim....🎉🎉🎉
जेय आदीवासी जेय बिरसा 💐💐💐
👍👍 जय आदिवासी
🏹जय जोहार🌱🇮🇳💖✌
जोहार 🙏
एक तरुण तडफदार,अभ्यासू,आणि सुशिक्षित सकारात्मक व्यक्तिमत्त्व, माझं मत वाया नाही गेलं.
खुप चांगल दादा...
Dada khup chaan bhashan kel .salut dada
लकी भाऊ आमदार होणार 100%
Lucky bhau great leader...
जोहार दादा
पेसा भरती झालीच पाहिजे 🙏🙏🙏
जोहार सर जी 👍
Jay aadivasi❤
आदिवासी पेसा भरती ला न्याय द्या
ग्रेट वक्ता 💐
संपूर्ण महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालय, बँका जागतिक आदिवासी दिना निमित्ताने सुट्टी जाहिर व्हायला पाहिजे.पहिले जिल्हा परिषद च्या शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत सक्तीचे करण्यात यावे.कारण की आश्रम शाळा आणि खाजगी संस्था इयत्ता पहिली पासून मुलाला काहीही स्वतः वैक्तिक कामे करता येत नाही.
Barobr ahe
ग्रेस tambhe साहेब
Jay Aadivasi ❤