कोणतीही गोष्ट करताना तयारी किती महत्त्वाची आहे हे तुम्ही खुपचं मार्मिक आणि सर्वांना समजेल अश्या सहज भाषेतून सांगितलं आहे. चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग आणि विषय समजुन सांगण्याची पद्धत अप्रतीम आहे.. राज्याची गोष्ट समर्पक आहे. तुमचा व्हिडिओ आमच्यासारख्या नवशिक्याना मार्गदर्शक आहे.. असेच सुंदर आणि माहितीपुर्ण व्हिडिओ बनवत राहा.. खुप खुप शुभेच्छा पुढील व्हिडिओ साठी 🙏🚩🙏
भाषणरंग च्या माध्यमातुम महाराष्ट्रातील तमाम जनतेला भाषण कलेची शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आपण उपलब्ध करत आहात या बद्दल आपले अभिनंदन….या पुढेही ही व्हिडीओ ची शृंखला पुढे चालू ठेवावी…
हुसेन बोल्ट तयार होण्यासाठी तशाच ताकतीच्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते शिष्याबरोबरच मार्गदर्शक तेवढाच महत्त्वाचा असतो आणि जर आपल्यासारखे मार्गदर्शक आम्हाला लाभले तर आम्ही आमचे भाग्य समजू निश्चितपणे मी आपले आजपर्यंतचे बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये तुमची मार्गदर्शन करण्याची शैली विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्याची तळमळ त्यामधून खऱ्या अर्थाने तुमच्या मार्गदर्शनात चांगले विद्यार्थी तयार होत असावीत असे वाटते. आपल्या या भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद सर..🙏🏿 तुम्हीं भाषण कलेची माहिती सुंदर आणि सहज शब्दांत सांगत आहात. तुम्ही महिती देत असलेला एक एक व्हिडिओ एकदम दर्जेदार आहे. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून आमच्या ज्ञानात भर पडत आहे. भाषण कसे करावे माहिती च्या माध्यमातून तुम्हीं भाषणाची तयारी कशी करावी ? हा जिव्हाळ्याचा विषय सांगितला आहे. तुम्हाला कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावेत हा आम्हला पडलेला प्रश्न आहे. तरीही कृतज्ञापूर्वक आपले धन्यवाद. ❤❤🙏🏿🙏🏿 आपला- भारत भ्रमंती चॅनल
भाषण कला माहिती सखोल देण्यासाठी माणसकडे औदार्य पाहिजे, आणि हे औदार्य भाषण रंगचे संचालक प्रा. बाळासाहेब मस्के सर यांच्याकडे आहे. म्हणूनच आज आम्ही भाषण कसे करावे याची सखोल माहिती आपल्या माध्यमातून घेत आहोत. भाषणा विषयीची जागरूकता आणि भाषणाचा मुख्य विषयाकडे कसे जावे, मुख्य विषयाची सुरुवात कशी करावी हा सर्वा समोरील चिंतनाचा विषय आहे, आणि तोच विषय आपण आपल्या वाणीतून आमच्यापर्यंत घेऊन येत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
सर भाषण कसे करावे याची सखोल माहिती आपण दिली आहे. यातून भाषण कला माहिती आम्हाला मिळत आहे. आता मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी याची माहिती द्यावी ही विनंती.
साऊंड रेकॉर्ड करण्यासाठी बोया माईक आहे. आणि हा माइक वायरलेस आहे. मी अगोदर अनेक माईक युज केले, परंतु या वायरलेस वयामाईक सारखी कॉलिटी इतर माइक ने मला दिली नाही. या माईकमध्ये व्हाईस कॅन्सलेशन हे ऑप्शन आहे. मला तरी हा आवाज दर्जेदार वाटतो. व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल, तर या माईकचा नक्कीच उपयोग करा... 🙏🏻🙏🏻🙏🏻
भाषण कौशल्य सोबतच आयुष्याला नवी उमेद देणारी प्रचंड ऊर्जा असलेली घटना आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहे... खचलेल्या पिचलेल्या मनगटा मध्ये पोलाद ओतण्याचे काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे..
प्रा.बाळासाहेब मस्के सर सप्रेम नमस्कार
खरोखरच तुम्ही भाषण क्षेत्रातील बाप माणूस आहात. उत्कृष्ट आणि जबरदस्त माहिती देत आहात.❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
कोणतीही गोष्ट करताना तयारी किती महत्त्वाची आहे हे तुम्ही खुपचं मार्मिक आणि सर्वांना समजेल अश्या सहज भाषेतून सांगितलं आहे.
चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग आणि विषय समजुन सांगण्याची पद्धत अप्रतीम आहे..
राज्याची गोष्ट समर्पक आहे.
तुमचा व्हिडिओ आमच्यासारख्या नवशिक्याना मार्गदर्शक आहे..
असेच सुंदर आणि माहितीपुर्ण व्हिडिओ बनवत राहा..
खुप खुप शुभेच्छा पुढील व्हिडिओ साठी 🙏🚩🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
भाषणरंग च्या माध्यमातुम महाराष्ट्रातील तमाम जनतेला भाषण कलेची शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आपण उपलब्ध करत आहात या बद्दल आपले अभिनंदन….या पुढेही ही व्हिडीओ ची शृंखला पुढे चालू ठेवावी…
नक्कीच हा माहितीचा प्रवाह, असाच प्रवाहित राहील.. 🙏🏻🙏🏻
भाषण कसे करावे माहिती. आणि भाषण कला माहिती एकदम सोपी करुन सांगितली आहे...
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
उत्कृष्ट भाषण माहिती आणि सादरीकरण. भाषण प्रशिक्षण नंबर एक.
Dhanyawad 🙏🏻🙏🏻🚩🚩
हुसेन बोल्ट तयार होण्यासाठी तशाच ताकतीच्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते शिष्याबरोबरच मार्गदर्शक तेवढाच महत्त्वाचा असतो आणि जर आपल्यासारखे मार्गदर्शक आम्हाला लाभले तर आम्ही आमचे भाग्य समजू निश्चितपणे मी आपले आजपर्यंतचे बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये तुमची मार्गदर्शन करण्याची शैली विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्याची तळमळ त्यामधून खऱ्या अर्थाने तुमच्या मार्गदर्शनात चांगले विद्यार्थी तयार होत असावीत असे वाटते. आपल्या या भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
नमस्कार
एका एका विषयाचे सखोल मार्गदर्शन. एकदम चांगली भाषण कला माहिती सांगितली आहे.👌👌
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे
धन्यवाद sar🙏🏻🙏🏻
🎉जबरदस्त भाषण🎉
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
bhashan kala mahiti sadar karnyachi chhan padhad sangitli ahe
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
उत्कृष्ट भाषण माहिती. धन्यवाद ❤❤
Dhan🙏🏻🙏🏻
उत्कृष्ट माहिती
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
दर्जेदार माहितीचा खजिना म्हणजे भाषणरंग. भाषण कला माहिती अप्रतिम दिली आहे.. माहिती ऐकून छान वाटले.😊😊
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩
खूपच सुंदर माहिती. भाषणाची तयारी याबद्दल सुंदर आणि सुटसुटीत माहिती दिली आहे. आपले खूप खूप आभार❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
अतिशय उत्तम मार्गदर्शन
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
खुपच सुंदर सर अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे सर. मी तुमचे विडिओ आवर्जून पाहतो सर ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
भाषण कसे करावे! अतिशय तंत्रशुद्ध मार्गदर्शन 🙏🏻👍🏻
Dhanyawad 🙏🏻🙏🏻
उत्तम भाषण माहिती ❤
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
भाषण कसे करावे उत्तम आनी उत्कृष्ट माहिती. जय एकलव्य ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
Bhashan kalevishayi jordar mahiti ahe. Khu abhari aahot. 😊
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Bhashan kala mahiti hi bhashan nirmiti aani bhashan tayari karnyasathi mahatv purn aahe.great Sir.
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻💙💙
भाषण कला प्रशिक्षण खूप छान सांगितले आहे सर ❤❤
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Bhashan kala mahiti yavishayi khup chhan mahiti dili ahe. Yamadhun amhala Bhashan kase karave yachi khari mahiti sangitali ahe. Manapurva dhanyavad
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Bhashan kase kkarave mahiti chan ahe...
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
खुप सुंदर मार्गदर्शन सर
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर आहे सर
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Excellent ❤❤❤
Thanks 🙏🏻🙏🏻
सर,मी छोट्या मोठ्या कार्यक्रमात बोलत असतो,तरी सुध्धा सर हा वोडिओ खूप मार्गदर्शक वाटला,धन्यवाद सर,,
बोलत राहा, उत्कृष्ट वक्ता व्हाल. 🙏🏻🙏🏻
महत्वपर्ण आणि अनमोल माहिती. भाषण कला माहिती एवढी सहज सोपी मी प्रथमच पाहत आहे. आता राजकीय भाषण कसे करावे? या विषयी माहिती हवी आहे.😊😊
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
अप्रतिम सादरिकरण
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप छान
थँक्स 🙏🏻🙏🏻
संर आपल्या विचारायला तोंड नाही 👌👌👌👍
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
भाषण करतांना येणाऱ्या अडचणी या माहितीमुळे कमी होत आहेत सर. प्रत्येकाला उपयोगी पडणारी भाषण माहिती देत आहात. खूप खूप धन्यवाद .
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
bhashan kase karave mahiti Chan aani sopi dili aahe.dhanyavad sarji.❤❤
जय भीम 🙏🏻🙏🏻💙💙
Jay shivray ❤
जय जिजाऊ 🚩🚩
Bhashan kala mahiti uttam dili ahe...
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद सर..🙏🏿
तुम्हीं भाषण कलेची माहिती सुंदर आणि सहज शब्दांत सांगत आहात. तुम्ही महिती देत असलेला एक एक व्हिडिओ एकदम दर्जेदार आहे. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून आमच्या ज्ञानात भर पडत आहे. भाषण कसे करावे माहिती च्या माध्यमातून तुम्हीं भाषणाची तयारी कशी करावी ? हा जिव्हाळ्याचा विषय सांगितला आहे. तुम्हाला कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावेत हा आम्हला पडलेला प्रश्न आहे. तरीही कृतज्ञापूर्वक आपले धन्यवाद. ❤❤🙏🏿🙏🏿
आपला- भारत भ्रमंती चॅनल
आपला मनःपूर्वक आभारी आहे 🙏🏻🙏🏻
छान❤
धन्यवाद 💙💙
Tumhi dilelya mahitimule mala utkrusht bolta yeu lagle ahe. Bhashan kala mahiti khupach jabrdst ahe.ata bhashan kase karave hi chinta nahi.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Chan ❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Chan sir ❤❤
जय भीम 🙏🏻🙏🏻💙💙
Very nice 👌
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
खुप सुंदरं ❤🙏
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Bhashan kase karave in marathi khup Chan.
Thanks 🙏🏻🙏🏻
भाषण कला माहिती सखोल देण्यासाठी माणसकडे औदार्य पाहिजे, आणि हे औदार्य भाषण रंगचे संचालक प्रा. बाळासाहेब मस्के सर यांच्याकडे आहे. म्हणूनच आज आम्ही भाषण कसे करावे याची सखोल माहिती आपल्या माध्यमातून घेत आहोत. भाषणा विषयीची जागरूकता आणि भाषणाचा मुख्य विषयाकडे कसे जावे, मुख्य विषयाची सुरुवात कशी करावी हा सर्वा समोरील चिंतनाचा विषय आहे, आणि तोच विषय आपण आपल्या वाणीतून आमच्यापर्यंत घेऊन येत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
कौतुकाच्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Nice ❤❤
थँक्स 🙏🏻🙏🏻
Nice
जय भीम 💙💙
Bindusara education लिंबारुई ता.जि.बीड
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻
Uttam bhashan kala mahiti dili sar.bhashanachi tayari Kashi karavi ? Sakhol mahiti milali ahe 😊😊
Thanks 🙏🏻🙏🏻
Very Nice❤
Thanks 🙏🏻🙏🏻
bhashanachi taiyari kashi karavi ? Kaym upyogi padnari mahiti.dhanyawad sir 😊
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
ज्यांना ज्यांना भाषेत शिकवायचा आहे. आणि सभा गाजवायचे असेल. हा व्हिडिओ नक्कीच ऐका. तुम्ही सभा जिंकल्याशिवाय राहणार नाही. 🌹🌹🌹
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
भाषण कसे करावे यासाठी वेगवेगळ्या विडिओच्या माध्यमातून आपन खुप माहिती देत आहात नक्कीच भाषणासाठी फायदा होईल
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
सर भाषण कसे करावे याची सखोल माहिती आपण दिली आहे. यातून भाषण कला माहिती आम्हाला मिळत आहे. आता मुख्य भाषणाची सुरुवात कशी करावी याची माहिती द्यावी ही विनंती.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
भाषणाची तयारी कशी करावी ? सोपी भाषण कला माहिती दिली आहे...
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
Bhashan kase karave mahiti ? Bhashan koushalyala aakar denari ahe. Bhashan kala mahiti uttam ani upyogi hoil aashi dili ahe.dhanywad ❤❤
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Bhashan kase karave mahiti utkrusht.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम ताई.. 🙏🏻🙏🏻
Sound no 1 . Sound कसा रेकॉर्ड करताय please सांगा sir
साऊंड रेकॉर्ड करण्यासाठी बोया माईक आहे. आणि हा माइक वायरलेस आहे. मी अगोदर अनेक माईक युज केले, परंतु या वायरलेस वयामाईक सारखी कॉलिटी इतर माइक ने मला दिली नाही. या माईकमध्ये व्हाईस कॅन्सलेशन हे ऑप्शन आहे. मला तरी हा आवाज दर्जेदार वाटतो. व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल, तर या माईकचा नक्कीच उपयोग करा...
🙏🏻🙏🏻🙏🏻
bhashanachi tayari kashi karavi yabaddal dileli bhashan kala mahiti dhadakebaj ahe.
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Bhashan kala mahiti asel tar utkrusht bhashan karnane avghad jat nahi.bhashan kase karave mahiti ani bhashanachi tayari kashi karavi ? darjedar mahiti det aahat sir...
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
भाषण कौशल्य सोबतच आयुष्याला नवी उमेद देणारी प्रचंड ऊर्जा असलेली घटना आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहे... खचलेल्या पिचलेल्या मनगटा मध्ये पोलाद ओतण्याचे काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे..
धन्यवाद 🙏🏻
bhashan kase karava he amhala pn shikava
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Jay shivray ❤❤
जय शिवराय 🚩🚩 जय भीम 🙏🏻🙏🏻💙💙
छान ❤
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Nice ❤❤
जय भीम 💙💙
Nice ❤
थँक्स 🙏🏻🙏🏻