रवींद्र भेरे यांच्या सुमधुर आवाजात कृष्ण अवतार गीत।
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- श्री यशवंती नमन नाट्य मंडळ ,आंबेड खुर्द (बोलेवाडी ) संगमेश्वर
सांगतो मी तुजला माझी जन्मकथा कृष्ण अवतार
गीतकार -अशोक बोले
गायक - रवींद्र भेरे
संगीतकार - अविनाश बाईत ,विशाल कुसम
अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ ,भांडुप
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like , Comment आणि Share करा ❤
आणि आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा.
#नमन
#कृष्णावतार
#कोकण
#kokan
#kokanatilkhele
#naman
#avinashbait
#janmakatha
#ravindrabhere
#avinashbait
#2023naman
#superhitsong
खूप छान गान आहे..
No.1 singar
0:08 0:08
गाण्याचे बोल सुंदर , म्युझिक लाजवाब आणि आवाज तर अप्रतिम
खुपच छान अप्रतिम गीत आणि तितकाच सुमधूर स्वरात गायले आहे शाहिरांनी ....❤❤❤❤❤❤❤अप्रतिमरित्या संगीतबद्ध झालेले हे अवतार गीत मनाला स्पर्शून जाते.......❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बळीराजाला कपटाने मारले हे सत्य गीतातुन सांगीतलात आपले मनापासून अभीनंदन शाहीर, सम्राट बळीराजाला कपटाने मारले हे सत्य सांगायला काहीजन भीतात कारण त्यांच्यात धमक व अभ्यास सांची उनीव असते,
पुन्हापुन्हा तुमचे मनापासून भेरे बंधु अभिनंदन,
लांजा,,,,,जावडे
खूप सुंदर... छान शब्द रचना, सुमधुर गायन आणि संगीत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुंदर अवतार
गोड आवाज भेरे सर सुन्न करून टाकलं आणि प्रेम गवळण । खूप सुंदर
खूप सुंदर आवाज बुवा.....
खूपच छान.. सुरेल आवाज
Waah❤
अप्रतिम आवाज खुप छान.. ♥️👌 मी दिवसातून एक-दोन वेळा तरी ऐकतो. 👌😘
khup sunder
(MAULI MUSIC VRK)
मृदुंगाच्या ठेक्या वर अप्रतिम गायन
शाहीर नमस्कार
बळीराजा कपटाने मारीले हे सत्य आपण आपल्या गीतातुन सांगीतले,प्रथम आपले अभिनंदन,
आपल्या पुर्वज बळीराजाबदल सवीसतर मांडनी गीतात करा
खूप शान काव्य आणि उत्कृष्ट आवाज भेरे बुवा
सुंदर अवतार आहे आणि आवाज
खूप चांगलं गीत
Mast dada
Mast
खूप छान
खूपच छान /अप्रतिम
खूप छान 👌👌👌👌
Nice
अप्रतिम शब्द रचना
खूप सुंदर दादा 🤟👌💐
Bahut hi madhur awaaz hai
1 number gaan aani aavaj ravi saheb
Jay shree krishna 🙏🙏
छान गीत ,, रचना.... सुंदर
Super....🎉✨✨
आवाज खूप छान दादा ❤ मी रत्नागिरीकर
Khup chhan geet aahe . Chal pan khup chhan aahe 🎉🎉
अप्रतीम भेरे बुवा
एकदम भारी आहे खूप छान 👏👏
खूपच सुंदर
लय भारी ❤️🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आवाज जणू गुलाबजामुन... खूप गोड❤
आवाज अप्रतिम आहे
अप्रतिम
अप्रतिम गायन
khup chaan
खुपच छान, 👌👌
मस्त
खुप छान🙏
मस्तच 👌👌
Awesome ❤🎉
❤
खुप छान माऊली 🙏
खूप छान
Khup chan
अप्रतिम
खूप छान