रत्नागिरी माझी कोकणात.... चला फिरायला जावं.... | गायक- श्री सुनिल गणेश मोगरे
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गाणं : रत्नागिरी माझी कोकणात.... चला फिरायला जावं....
""दक्षिणतिरी...वसवली .. माझी कोकण नगरी...नवरत्नांची..देवा.. साधू संताची...रत्नागिरी""
""दापोली तालुका माझा.. इतिहास संस्कृतीचा... संगम आहे... अशा ह्या महान तालुक्यात... फरारे माझे गाव आहे.
गीतकार / गायक- श्री सुनिल गणेश मोगरे
मार्गदर्शन- श्री कृष्णा जोगळे ,भिकाजी भुवड
कोरस - श्री.विजय पेजले,श्री विष्णू मुगदल , पामाजी मोगरे, उदय मोगरे
विशेष सहकार्य - संतोष मोगरे, राजू मोगरे, मनोहर पारदले, अविनाश भागणे, संतोष जाधव
संगीत - विशाल कुसुम
ध्वनिमुद्रण अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ ,भांडुप.
व्हिडिओ-एडिटिंग - विनय विनोद फटकरे
गीत आवडल्यास Like आणि Subscribe करायला विसरु नका 🙏
खूप सुंदर
श्री प्रथमेश
आपण खूप सुंदर गाणं गायले आहे .आपला आवाज आणि संगीत खूप सुंदर झाला आहे.नाचायला आनंद आणि मज्जा नक्कीच येईल.
महाराष्ट्रामधील कोकण, ह्या गाण्यातून आठवलं....!! खूप छान
छान ....अप्रतिम गीत 👌👌
माऊली, खूपच छान चित्रीकरण, काव्यरचना, सादरीकरण त्याला तोडीस तोड खूप सुदंर आवाज.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बुवा🎉
आवाज खुप छान आहे
खूपच सुंदर.....अप्रतिम लिखाण,चित्रीकरण,सादरीकरण,सुमधुर संगीत ...लय भारी
खूप खूप मस्त मोंगरे बुवा
अप्रतिम सुनील!!🤩🤩👏🏻👏🏻
केवळ गायनच नव्हे, तर गाण्याचं शब्दांकन सुद्धा एकदम दमदार झालं आहे.
यूट्यूबर म्हणून तुमची आणखी काही गाणी पाहायला मिळण्याची वाट पाहू आम्ही.
श्रीमती कपिला खांडवाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सहकर्मचारी म्हणून तुमची ही कामगिरी आम्हा सगळ्यांसाठी अगदी अभिमानास्पद अशीच आहे!!
तुमच्या पुढील सृजनात्मक वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा!!
💐💐👍🏻👍🏻😊😊
छान गायलं आहे साहेब.. अप्रतिम वर्णन👌👌👌
Kupa mast
खूप सुंदर गाणं गायला आहे. मोगरे बुवा यांनी 🎉सलाम तूमच्या कार्यलां ❤
सुनील फार सुंदर गायकी केलीस तू फार मोठा हो आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत
Very nice lyrics ❤
खूप सुंदर गीत रचना, आणि आवाज, सुर एकदम भारी ❤❤🎉🎉🎉
खूप छान गाणं आणि दादा आवाज पण लयभारी ❤❤❤❤
खूप छान गाण आहे अतिसुंदर ❤❤❤
मस्त मस्त आणि सुंदर सदरी करणं केले आहे गावाचे वर्णन खूप शान आहे आणि चित्रीकरण अफलातून झाले आहे
👌👌👌खूप छान गाणे आणि गायन ही सुंदर अप्रतिम
उत्तम काव्य रचना सुरीला आवाज सुंदर चित्रीकरण खूप छान
खूपच छान अभिमान आहे दापोलीकर असल्याचा ❤
एक नंबर बुवा शाहीर संदीप भुवड यांस कडून खूप खूप शुभेच्छा
खूप छान सुनील 👍👌देपोलकर बाई
मोगरे बुवा सुंदर आवाज जबरदस्त🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉
खूप सुंदर 👌🏻👌🏻🤝🤝 अप्रतिम 🎉🎉
खुप छान... दादा साहेब 🙏🙏❤👍
❤खुप सुंदर लेखणी आणि लय भारी गायन
खरंच खूप छान अप्रतिम 👌
❤ khubchand Dada😊
गीतरचना खूप छान आणि खूप सुंदर असा आवाज
Khup chan
(MAULI MUSIC VRK)
RUclips channel
छान गान आहे साहेब💐
खुप छान मोगरे साहेब
खूप सुंदर साहेब 👌👌👌
खुप छान मोगरे बुवा लंय भारी
सुंदर सादरीकरण बुवा
खुप छान..सुनिल भाऊ
खूप छान लिहिलंय दादा..खूप सुंदर आवाज आहे
अप्रतिम creativity ❤
Swargiy. Sundar. Konkan 💓
खुप सुंदर 👌👌 अप्रतिम गायन
छान झालंय गीत जुन्या जमान्यात गेलो
Super Song
खुप छान भावजी ❤❤
खूप सुंदर 👍
एक नंबर दादा❤❤
अप्रतिम....👌👌👍
खुप छान दादा❤❤
Mast buva ek no
खूप सुंदर अप्रतिम वर्णन 🎉🎉❤
खूप सुंदर 🎉
उत्तम चाल..!
लेखन..
वर्णन...
फार आवडलं गाणं..!
खूपच छान बुवा
एकदम भारी ...
खुप सुंदर बुवा ❤
खुप छान सुंदर गाणं आहे
All the best
झकास बुवां भारीच ,अती उत्तम आहे ❤
धन्यवाद
खूप खूप छान
Apratim 🎉
Khup3 chhan
Very nice🎉
खूप सुंदर
खूप छान बुवा एक नंबर
सुंदर 🎉🎉
👌👌👌 Nice
विद्यामंदिर हाय्कूलमध्ये १९९८ बॅच आमचं फोटो आहेत तुमचे अभनंदन, आणि खूप छान आहे, सुनील मोगरे यांचे आभार 🎉
धन्यवाद साहेब.... काय नाव आपल
खुप छान
Very Nice
Nice 👍
अप्रतिम❤
Nice ❤❤
Khup can
खूप सुंदर साहेब❤❤
दादा,तुझं, अभिनंदन,
शाहिर
अप्रतिम...
खुप छान साहेब
Chan Khup Aavaj ....👌👌👌👌😊
धन्यवाद
Kupa mast✌️😍
Kupa mst kaka☀❤🙏
Great
खूप ऊ❤
मस्त 👌👌
mast
खुप छान❤🎉
Nice
❤ mast bhawu
भारी गाणे आहे चित्रीकरण अति सुंदर , आणि गावाचे वर्णन मस्त केले आहे. 💐💐💐💐
Khup chan dada
💐 nice
सुंदर
मस्त
👌👌✍️🎧
, सुंदर
❤❤👌🏻
Jay-kokan-buva
मस्त मी पण कोकणची वेंगुर्ल्याची
धन्यवाद
🌹👌👌👌👌👌👌👌🌹
माझे आडनाव मोगरे आहे
❤️
very nice 😂
😮😮😅😅😮😢🎉😂