Это видео недоступно.
Сожалеем об этом.

#ganpati

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • Ganpati Marathi Songs | हे गणराया तुझ्यात दिसला बाप शेतावर | Prakash Pajane | MV Music Voice Co.
    He Ganraya Tujyat Disla Baap Shetavar | Ganpati Marathi Song | MV Music Voice Co.
    🌾🌾हे गणराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावर🌾🌾
    🎵गीतकार - 🎶गोपाल कारंडे आणि प्रकाश पाजणे
    🎤 गायक -🎧 प्रकाश पाजणे 🎤
    🎚️रेकॉर्डिंग स्टुडिओ - अविनाश बाईत(भांडुप)
    विशेष सहकार्य - दिनेश (दादा) कुडतरकर
    🎼Music Label - MV MUSIC VOICE CO.
    🎼Presented & Produced by MV MUSIC VOICE CO.
    🎼Copyrights reserved to MV MUSIC VOICE CO.
    🎼 Produced By Manilal Thakkar.
    🔗Enjoy and stay connected with us!!!
    / mvmusicvoice
    🔗Facebook page -
    / mvmusicvoice
    ✔MV MUSIC VOICE Is Providing Quality Entertainment Since a Decade. A Trusted Label In Marathi Music Industry. Catalog with Infinite Songs and Still Counting.....
    ✔Subscribe To This Channel For Best of Marathi Music, Devotional, Film Music, Music Videos, and a lot more & More.......
    📎NOTE:)
    ✔All the content in this video is copyright fragmented there will be legal action if the content is misused or used anywhere without any permission
    ✔तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
    या ईमेल आयडीवर vaibhav.thakkar.2013@gmail.com / manilal.thakkar@gmail.com आम्ही त्याला RUclips वर प्रकाशित करू , किंवा संपर्क करा 9930614408
    #ganpati #ganpatibappamorya #ganesh #ganeshchaturthi
    गणपती गाणं
    मराठी भक्तिगीत
    प्रकाश पाजणे
    गणपती बाप्पा
    भक्तीचं गाणं
    गणपतीचं गीत

Комментарии • 166

  • @suniljadhav573
    @suniljadhav573 Месяц назад +20

    आदरणीय श्री प्रकाश जी पाजणे साहेब आपल्या अमृततुल्य वानिला लाख लाख सलाम....कोकणामध्ये आपल्या सारखी माणसं जन्माला येणं हे सुद्धा भाग्य आहे..... आपल्या गोड आवाजातला व शांता स्वभावाला लाख लाख सलाम.❤

  • @kaleshwariproduction
    @kaleshwariproduction Месяц назад +10

    किती आले किती गेले l शेवटी या कलेतील सप्तसुरांची उधळण करणारा बाप माणूस बापच राहतो... ❤️ 😍😍😍😍😍😍😍😍

  • @PrakashKadam-nk5ix
    @PrakashKadam-nk5ix Месяц назад +6

    सुप्रसिद्ध शाहीर प्रकाश पाजणे आपण खूप सुंदर गितं नेहमीच महाराष्ट्राला देत असतात.
    खुप गोड वाणी आहे आपली परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे.
    अप्रतिम

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 Месяц назад +2

    अतिसुंदर शब्द रचना...
    कर्णमधुर स्वर प्रकाश माऊली.
    अमृततुल्य शब्द गुंफण..
    खूप खूप सुंदर...सलाम लेखणीला....

  • @kamleshgajmal1214
    @kamleshgajmal1214 6 дней назад

    अतीशय सुंदर वाक्य रचना पाजणे बुवा तुमच्या सारखे तुमीच दुसरा होणं नाही एकच नंबर ❤❤❤

  • @prakashshinde3951
    @prakashshinde3951 Месяц назад +4

    भाऊ खूप छान आवाज ,मन भारावून गेल ,कोणी तरी आहे आवाज देणारा या गरिबांचा ,खरंच खूप छान ❤ आवडलं .
    पण मला अस जरा वाटलं की ,हे गणराया तुझ्यात दिसला बाप माझ्या शेतावर ,अप्रतिम पण ,मला असे वाटले की हे गणराया माझ्या बापात दिसला तु माझ्या शेतावर .अस खूप बर वाटलं असत ,क्षमा करा लहान तोंडी मुखी घास.
    पण आपण गायलात खूप छान खूप सुंदर आवाज,अप्रतिम ....... सलाम तुमच्या कार्याला .

  • @damodargorivale5194
    @damodargorivale5194 Месяц назад +4

    सुंदर गीत रचना केली आहे आणि गोड आवाजात ध्वनिमुद्रित केले आहे जबरदस्त आवाज माऊली 👏❤🙏🤝🌹

  • @vishalmirgule6269
    @vishalmirgule6269 19 дней назад +5

    काय शब्द.❤. काय सुरेल आवाज.. ❤ उत्तम मांडणी... वा... तृप्त झाले कान... ❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐

  • @user-wk4vx6tn3c
    @user-wk4vx6tn3c Месяц назад +3

    खूप सुंदर काव्य रचना गीतकार गोपाळ कारंडे बुवा..
    लोकशाहीर प्रकाश पांजने बुवा तुमच्या आवाजाला तोड नाही ..
    🎉🎉🎉🎉
    आमच्या आई जुगाई च गाणं पण याच चालीवर गोपाळ कारंडे बुवांनी लिहलंय..खूप अप्रतिम बुवा..🎉🎉🎉🎉🎉

  • @prathameshbombale95
    @prathameshbombale95 Месяц назад +3

    🥰🥰🥰 आदरणीय पाजणे शाहीर खूप छान शब्दरचना लेखणी आहे .शब्द मनाला मुक्त संचार करून गेले.waaaaaaa बुवा खरचं खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🥰🥰🥰💐💐💐💐

  • @prashantkatkar6760
    @prashantkatkar6760 Месяц назад +3

    अप्रतिम खूप सुंदर गाणं गायला आहे
    गाणं आयकुणी जुने दिवस आठवले आजोबांची आठवण आली ,
    नांगरणी वेळेचे दिवस , आई न्ह्यारी घेऊन यायची आणि मग परत कामाला लागायचे ,
    सकाळी शेतावर 6 वाजता पोहचायचे ,
    संध्याकाळ दिवस मावळात नाही तो पर्यंत शेतात काम करायचे ,
    धन्यवाद सर्वांची मनोगाथा व्येक्त केल्याबद्दल 🥺🙂☺️😢🙏💯

  • @omkarveer21
    @omkarveer21 Месяц назад +4

    2024 che top gan aahe . Khup सुंदर आवाज आहे शाहीर श्री प्रकाश पांजने बुवा ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinayakchavan2108
    @vinayakchavan2108 Месяц назад +2

    खूप छान अप्रतिम जबरदस्त असे शब्द शाहीर पाजणे बुवा पहिल्यांदाच शक्ती तु-यात येत आहेत खूप खूप अभिनंदन 🙏🙏

  • @Konkanmusic
    @Konkanmusic Месяц назад +2

    व्वा... अप्रतिम शब्दरचना पांजने बुवा नेहमी च काही तरी नवीन देत असतात. आणि सुरेख आवाज. ❤

  • @shubhamkap4918
    @shubhamkap4918 Месяц назад +3

    खूपच सुंदर रचना सर ❤❤🎉🎉
    खूप छान वर्णन केलं आहे शेतकरी बापाचं आणि शेतीच

  • @vijaypawar9426
    @vijaypawar9426 Месяц назад +8

    माऊली माझ्याकडे शब्दच नाही आहेत मला बोलण्यासारखे गोड आवाज आणि खूप छान लेखणील सलाम तुमच्या लेखणीला❤

  • @sanjaypadyar4141
    @sanjaypadyar4141 Месяц назад +2

    एक नंबर माऊली बऱ्याच दिवसानंतर भात लोंबिवर दिसला हे शब्द या संगीताच्या माध्यमातून कानी ऐकायला आले . खूप सुंदर रचना मांडली आहे. अशीच आपणांस भगवंत महती देवो...

  • @kokanikatta2862
    @kokanikatta2862 Месяц назад +2

    खूप छान गीतरचना गोड आवाज संगीत अप्रतिम गाणं झालाय माऊली 🤩😍👌👌

  • @rameshkule1705
    @rameshkule1705 Месяц назад +1

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर श्री. प्रकाश पाजने बुवा आमचे गुरुवर्य मधुर वाणी आणि सुंदर लेखणीतून छान गीत सादर केलात. 🔥💯❤️💪👌👍

  • @ajitbhilare2405
    @ajitbhilare2405 18 дней назад

    खूप छान 👌👌👌
    सुंदर 👌👌

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale2599 Месяц назад +1

    सूंदर शद्ध लेखनी......सुंदर आवाज.......बूवांना शाहिरी मानाचा मुजरा ❤❤❤❤❤

  • @dilipshinde4100
    @dilipshinde4100 Месяц назад +1

    खूप छान माऊली...❤

  • @SubhamNebdhe
    @SubhamNebdhe 22 дня назад

    लय भारी भाऊ❤

  • @sanjaymodsing8232
    @sanjaymodsing8232 9 дней назад

    Khup Sundar ......❤❤❤❤

  • @sandeshyedre5430
    @sandeshyedre5430 Месяц назад +1

    खूपच छान गीत.. शाहीर प्रकाश पांजने बुवा, जबरदस्त आवाज, सुंदर शब्दरचना

  • @ajaysawant8390
    @ajaysawant8390 Месяц назад +1

    खूप छान अप्रतिम आमचे गोड गळ्याचे शाहीर पाजणे साहेब❤

  • @nitinburte3915
    @nitinburte3915 23 дня назад

    अतिशय सुंदर गाण.

  • @santoshjadhav-kn7tt
    @santoshjadhav-kn7tt Месяц назад +2

    साहेब लेकनी खुप सुंदर आणि आवाज तर बापच आहे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @satishsalvi5455
    @satishsalvi5455 14 дней назад

    खूप सुंदर काव्य रचना ✍️✍️✍️

  • @NamdevMali-m8l
    @NamdevMali-m8l 17 дней назад

    विषयांतर देव दर्शन शब्द रचना सुरेल

  • @nitinchalke9351
    @nitinchalke9351 Месяц назад +2

    सुमधुर आवाज खूप छान ❤

  • @rakeshgotad0606
    @rakeshgotad0606 16 дней назад

    खूप सुंदर

  • @santoshkalamkar152
    @santoshkalamkar152 Месяц назад +1

    खूप सुंदर गीत रचना पाजणे बुवा तुम्हांला तोड नाही ❤

  • @ajaynachare7444
    @ajaynachare7444 Месяц назад

    Chan👌👌👌👌

  • @prashantmandavkar1758
    @prashantmandavkar1758 25 дней назад

    खूप सुंदर माऊली ❤

  • @SantoshMate-ev9sd
    @SantoshMate-ev9sd 21 день назад

    खुप छान

  • @vineshtambeofficial1658
    @vineshtambeofficial1658 Месяц назад

    अप्रतिम काव्यरचना👌पाजणे माऊली आपल्या आवाजाला तोडच नाही कडक 👍🏻💐💐❤

  • @dipaliambekar3520
    @dipaliambekar3520 19 дней назад +1

    ♥️♥️♥️👍👍🎷🎹

  • @manoharmanjrekar8469
    @manoharmanjrekar8469 Месяц назад +1

    शाहीर पांजणे साहेब तुमच्या आवाजाबद्दल तर शंकाच नाही शब्द रचना खूप सुंदर अप्रतिम...... विडिओ मध्ये सिन पण add केले असते तर अजून खूप सुंदर वाटले असते.

  • @swagatmusic6393
    @swagatmusic6393 Месяц назад +1

    खुप सुंदर गीत शाहीर प्रकाश माऊली 👌👌

  • @dineshrchake77
    @dineshrchake77 Месяц назад

    जय हो गणपती सलाम या गायक ला ज्यांनी शेतकरी वेदना दाखविल्या त्या करिता धन्यवाद

  • @sugandhnavale9460
    @sugandhnavale9460 Месяц назад +1

    खुप छान अप्रतिम पाजणे बुवा👌👌☝️💐🙋🙏

  • @mangeshvane4723
    @mangeshvane4723 Месяц назад +1

    माऊली खूप छान गायलात ❤

  • @sardarkumbhar
    @sardarkumbhar 18 дней назад

    ❤❤❤

  • @saidipvedare3479
    @saidipvedare3479 Месяц назад

    ❤❤❤❤

  • @vishalmirgule6269
    @vishalmirgule6269 19 дней назад +2

    नुसतं like करायला आलो होतो.... Comment करायला भाग पाडणारे आपले अमृततुल्य गीत आहे....❤❤🎉🎉🎉 असेच गात रहा 💐🙏🏻❤️

  • @vijaypawar9426
    @vijaypawar9426 Месяц назад +1

    Parat parat aaiykav aas khup sundar gaan salam lekhnila aani prakash ji pajne buwana

  • @pratik8828
    @pratik8828 Месяц назад

    Khup sudar rachal aahe gan

  • @amitkate4296
    @amitkate4296 Месяц назад

    खूप छान सलाम तुमच्या लेखणी आणी गायन कलेला ❤ कोकणी ❤

  • @sachinmanjrekar
    @sachinmanjrekar 26 дней назад

    अप्रतिम गीत रचना, सुंदर गाणं गायले आहे.. माझा शेतकरी राजा ❤.. काही तरी नवीन ऐकायला भेटले.. ❤❤

  • @vinoddhavade2025
    @vinoddhavade2025 Месяц назад +1

    अप्रतिम लेखनी आणि सुंदर आवाजाची साथ❤ या गाण्याचा व्हिडीओ एडिट केला असता तर खुप छान वाटल असतं बाकी भारी

  • @dilipravnang6814
    @dilipravnang6814 Месяц назад

    खूप सुंदर माऊली 🙏🙏

  • @RajUtekar-dv4qn
    @RajUtekar-dv4qn Месяц назад

    ❤️

  • @mayurkhandekar5616
    @mayurkhandekar5616 Месяц назад +1

    मन तृप्त झालं ❤ हे गाणं एकूण

  • @sudarshankalvankar1827
    @sudarshankalvankar1827 Месяц назад

    अप्रतिम.. शब्दांना तोड नाही..❤❤❤

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 Месяц назад

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
    एकच नंबर गाणं आहे दादा
    एकच नंबर आवाज आहे भाऊ 🚩🚩🚩

  • @sanjayshinde2053
    @sanjayshinde2053 Месяц назад

    कोकण ची लोककला खूप छान पद्धतीनी जपत्ता खूप छान वाटतंय ऐकून ❤❤❤❤❤

  • @sandeshtelap7256
    @sandeshtelap7256 Месяц назад

    खुप छान पाजणे बुवा ❤❤

  • @ppmusicalgroup3287
    @ppmusicalgroup3287 Месяц назад

    अप्रतिम गीतरचना आणि गायन...❤(प्रशांत कदम)

  • @mangeshsakpal8520
    @mangeshsakpal8520 Месяц назад

    लय भारी एक नंबर ❤

  • @SHRIKANTRahate-rw7gw
    @SHRIKANTRahate-rw7gw Месяц назад

    शाहीर बुवा प्रकाश पाजणे खुप सुंदर गित आणि खूप छान आवाज तुमचा मनाचा मुजरा तुम्हाला

  • @satyawanadit4387
    @satyawanadit4387 Месяц назад

    खूपच छान गण बुवा❤

  • @nathuramkhedekar2283
    @nathuramkhedekar2283 Месяц назад

    सुंदर रचना, अप्रतिम गायन

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 Месяц назад

    अप्रतिम गायन गोड आवाज पाजणे बुवा 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @dineshsandam3399
    @dineshsandam3399 Месяц назад

    अप्रतिम माऊली❤

  • @shaileshkajare5271
    @shaileshkajare5271 Месяц назад

    अप्रतिम आवाज.... सुंदर

  • @SamirNachare
    @SamirNachare Месяц назад

    खूप छान गीत गुरुमाऊली 🙏🙏🙏🙏

  • @AmitaNachare
    @AmitaNachare Месяц назад

    अप्रतिम बुवा❤❤

  • @sugandhnavale9460
    @sugandhnavale9460 Месяц назад

    खुप छान अप्रतिम आवाज पाजणे बुवा 👌👌❤💐💐🙋

  • @pravinjadhav8104
    @pravinjadhav8104 Месяц назад

    Sir kiti god gane banvle ahe . Manala sparsh karun gele .
    Tumhala manacha mujra. ❤❤❤

  • @ajaymankar9246
    @ajaymankar9246 Месяц назад

    खूप सुंदर गीत सादर केलात पाजने बुवा 🎉🎉

  • @chintamanighodke3384
    @chintamanighodke3384 Месяц назад

    ♥️♥️ एक नंबर आवाज

  • @sdr7276
    @sdr7276 Месяц назад

    खूपच छान बुवा ❤🔥

  • @jagarkokanchyalokkalecha4829
    @jagarkokanchyalokkalecha4829 Месяц назад

    प्रकाश पांजणे माऊली खूप छान गण तितकीच सुंदर लेखणी गोपाळ कारंडे माऊली हा गण प्रथम मी शाहीर हरी अनंत बावकर वि देवेंद्र झिमण यांच्या बारित ऐकला होता हरी बावकर यांनी तो गायला होता

  • @adinathkap1544
    @adinathkap1544 Месяц назад

    उत्तम गायन उत्तम लेखणी 🙏

  • @ChandrakantDhumal-hl2ef
    @ChandrakantDhumal-hl2ef Месяц назад

    खूपच सुंदर गाणं आहे ❤️

  • @sanjanapangat9235
    @sanjanapangat9235 Месяц назад

    खूप छान बुवाखूप छान आवाज "लय भारी

  • @bharatpandhare7808
    @bharatpandhare7808 Месяц назад

    लय भारी बुवा ❤🔥✨💫

  • @sureshkadav6235
    @sureshkadav6235 Месяц назад

    खुप खुप छान गाणं आहे
    आवाज तर १ नंबर ❤❤❤❤

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 Месяц назад

    सुंदर काव्य रचना व सुदंर गायन बुवा 🎉

  • @yogeshpadave2392
    @yogeshpadave2392 Месяц назад

    khup kadak gan 2024 cha aply bhavacha mukhatun .........

  • @kalpeshsangale7328
    @kalpeshsangale7328 Месяц назад

    सुंदर आवाज शाहीर तुमचा

  • @malukchepajane
    @malukchepajane Месяц назад

    लय भारी

  • @ashokwaingankar7125
    @ashokwaingankar7125 Месяц назад

    Wa zakasssssssssssssss
    वा बुवा मस्त झालय गाण

  • @ravindramogare5595
    @ravindramogare5595 Месяц назад

    अप्रतिम काव्य रचना आहे.......

  • @sandeshnarkar2296
    @sandeshnarkar2296 Месяц назад

    सुंदर शब्द रचना ❤❤❤

  • @pandurangbudhe4017
    @pandurangbudhe4017 Месяц назад

    दादा खूपच छान अप्रतिम आवाज. 🙏

  • @manikchandavade6081
    @manikchandavade6081 Месяц назад

    खूप म्हणजे खूप सुंदर गाणं😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍💖💖😍😍😍😍😍

  • @kalpeshbhostekar6673
    @kalpeshbhostekar6673 Месяц назад

    अप्रतिम शाहीर खुप छान गण

  • @eknathghagrum7417
    @eknathghagrum7417 Месяц назад

    खूप सुंदर गोड आवाज आप्रतिम सुरेख लेखणी

  • @avishkarkesarkar01
    @avishkarkesarkar01 Месяц назад +1

    अप्रतिम गाण❤️🥰

  • @bhaveshghag8408
    @bhaveshghag8408 Месяц назад

    Khup chan Gan ❤❤❤❤

  • @vithobabhuvad4090
    @vithobabhuvad4090 Месяц назад

    खूप छान गीत आणि सुंदर गोड आवाज ❤❤

  • @amolbate0777
    @amolbate0777 Месяц назад

    लय लय भारी बुवा

  • @sunilchachle765
    @sunilchachle765 Месяц назад

    खूप छान.... अप्रतिम❤

  • @anjalikobnak6237
    @anjalikobnak6237 Месяц назад

    सुंदर रचना शेतकरी माणुस

  • @prakashgavanang1991
    @prakashgavanang1991 Месяц назад

    Apratim gaan saheb❤❤

  • @nileshkadam9050
    @nileshkadam9050 Месяц назад

    पांजणे बुवा खूप छान एक नंबर

  • @SavitaSaravade
    @SavitaSaravade 18 дней назад

    खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-fd3wj8kw7j
    @user-fd3wj8kw7j Месяц назад

    Khup chan gan Buva❤❤