देवस्थान इनाम वर्ग 3|इनामवर्ग 3|Devasthan inam varg 3|कुळ, वारस,खरेदी-विक्री|LawTreasureMarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • देवस्थान इनाम वर्ग 3|इनामवर्ग 3|Devasthan inam varg 3|कुळ, वारस,खरेदी-विक्री|LawTreasureMarathi
    #devsthanjamin #inamvarg3 #देवस्थान_जमीन_कुळकायदा
    Instagram ID
    www.instagram....
    ---------------------------------------------------------------
    Facebook id
    / law.tuber.7
    ---------------------------------------------------------------
    ------------- My Accessories ------------
    1).My mic
    amzn.to/3ztGMs1
    2).My Primary Laptop
    amzn.to/3t0iP9C
    3).My Secondary Laptop
    amzn.to/3kI0eLM
    --------------------------------------------------------------
    *************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
    1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
    amzn.to/3yUBvZt
    2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
    amzn.to/3llU9oD
    3).Transfer of Property Act,1872
    amzn.to/38RvLoY
    amzn.to/3BR4M9l
    4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
    amzn.to/2X4ewyl
    5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
    amzn.to/3hgg7rA
    6). Learn to win Argument
    amzn.to/3BPIzZm
    7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
    amzn.to/3l4je7l
    8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
    amzn.to/3E13mea
    9). Specific Relief Act,1963
    amzn.to/3zWcIWq
    _____________________________________________________
    वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
    • Types of partition |वा...
    एकत्रीकरणा विरुद्ध तक्रार किंवा अपील कोठे करावे
    • एकत्रीकरण योजना विरुद्...
    कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
    32M ,32G, 32P
    • मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
    शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
    • सरबांध,सरबंधावरून रस्त...
    खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
    • शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
    दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
    • दुसऱ्याच्या शेतातून पा...
    जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
    • जामीन अर्ज कार्यपद्धती...
    सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
    • MLRC Sec 155| saatbara...
    शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
    • शेजारील बांधकर्याने के...
    चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
    • चेक बाऊन्स केसमधून निर...
    ---------------------------------------------------------------
    COPYRIGHT DISCLAIMER
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 38

  • @appajigurav184
    @appajigurav184 25 дней назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर मला तुमच्याकडून माहिती व जनसंपर्क व सल्ला घेण्यासाठी द्या

  • @sattappapujari5362
    @sattappapujari5362 Год назад +2

    देवसथान जमीन विषय वाद आसेल तर सरकार जमीन काढून घेते का,बरच वषे जमीन आपला ताबत आसेल तर ती जमीन कोणाची?

  • @dharmendrayadav-yt4vd
    @dharmendrayadav-yt4vd 2 года назад +4

    महाराष्ट्र सरकारची जमीन कशी खरेदी करायची याची प्रक्रिया काय आहे, कागदपत्रे काय आहेत, कृपया मार्गदर्शन करा

  • @chhotulalpatil1665
    @chhotulalpatil1665 Год назад +1

    आमच्या आजोबांच्या नावाने असलेली जमीन आजोबांनी देवस्थानला दिली.. ती त्यांनी आम्हाला 3 लाखात विकली. आम्ही चेक द्वारे पैसे दिले जमा आम्ही भरत आहे. वडिलांच्या हस्ते जमा पावती घेतो. जमीन आमच्या नावाने त्यांनी अजून करून दिली नाही. योग्य कायदा अंमलात आणणे

  • @shaharukhpathan2656
    @shaharukhpathan2656 3 года назад +4

    Valuable information. Sir wakf act ani tya visyak mahiti dya. Wakf antar gat konti jamin yete waras nond ani ti jamin Hindu devsthan inam peksha vegli kashi ahe please video banva sir.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      हो चॅनेल वर लवकरच व्हिडीओ येईल

    • @virendramane9671
      @virendramane9671 Год назад

      Sir patil enam verg 6 var vedio banawa .v tyache restoration v varas yawar detail vedio banawa

    • @sadhanashah6977
      @sadhanashah6977 2 месяца назад

      देवस्थान जमीनी बाबत कुळ कायद्याच्या तुम्ही दिलेल्या माहीती चे नियम, क्लासेज नंबर काय आहेत. तुम्हाला फोन वर काॅन्टॅक्ट करायचा असल्यास नंबर काय आहे. ? तो द्या.

  • @krishnakinakekinake4447
    @krishnakinakekinake4447 2 года назад +1

    कुछ लागन 60वर्ष झाले होते नंतर देवस्थानाची रजिस्ट्रेशन केले आहेत मग काय कराव सांगा रजिस्ट्रेशन नव्हते आणि सवलत मिळाली नाही तेव्हा अशा प्रकारे अनाधिकृत पणे देवस्थान कब्जा व मालिककत्व दाखवतेय शेत खालील करण्याची धमकी दाखवतेय मी आदिवासी आहे याशिवाय माझ्याखड जमीन नाही व मी भूमिहीन होईल

  • @ashokkardile3676
    @ashokkardile3676 Год назад

    Devsthan jaminiver ghar bandhta yete ka enami jaminever

  • @bandudeshpande6289
    @bandudeshpande6289 5 дней назад

    Z

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 года назад +2

    सर पहिला देवस्थान चे नाव व खाली भोगवटादार व्यक्तींची नावे लागली आहेत. आणि त्यांनी जमिनी परस्पर विकल्या आहेत. त्या जमिनीवर 11 एकर जागा आहे तिथे खूप जाणानी घरे बांधली आहेत. पुढे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का ज्यांनी घरे बांधली आहेत त्यांना घरे बांधून 12 वर्षाच्या वरती वर्षी झाले आहेत.

  • @monishpatil4189
    @monishpatil4189 3 года назад +2

    1)गटबुक, 2)फेअर स्केच,3)आकार फोडपत्रक,4) गुणाकार बुक, 5)गटस्कीम उतारा यावर विडिओ बनवा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      व्हिडीओ चॅनेल वर उपलब्ध आहे

  • @tilottamagovalkar9628
    @tilottamagovalkar9628 3 года назад +2

    Hii sir jamin chi ahe . Ani nav dusrya bhavac lagl ahe .ani ata to bolto ti jamni ver maz.nav lagle ahe ....but ami gele 60 vrsh kastoy....tar soo hya sathi kuthe ani kay karav lagel please ek detail mdhe pls jara lvkar c sir

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      नाव कसे लागले आहे त्यांचे

  • @vijayrawool86
    @vijayrawool86 Год назад

    पश्चिम महाराष्ट्र कोल्हापुर देवस्थान वर्ग 2 जमिन मध्ये 1 एकर साठी वार्षिक खंड किती आहे?

  • @deepakpowar4856
    @deepakpowar4856 Год назад +1

    साहेब मला वेळोवेळी मार्गदर्शन द्या

  • @aimankhan6038
    @aimankhan6038 Год назад +1

    नवीन नियम आले का 2 no ची जामीन खरिदी साठी

  • @ulhasmayekar8052
    @ulhasmayekar8052 2 года назад +1

    आदीवासी जमीनवर बांधकाम असल्यास काय करावे

  • @KiranPhanse-i9x
    @KiranPhanse-i9x 6 месяцев назад

    वकीलसाहेब खाजगी देवस्थान जमिनीबद्दल आपण माहिती सांगितले पण सरकारी देवस्थान बद्दल सांगा

  • @Worldwidereal
    @Worldwidereal Год назад

    सर एखादा जमीन अंगेज काली 1883 ला अंगेजा ने दिलेली देवस्थान जमीन असेल तर ते जमीन खरीदी करता येईल का..

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 11 месяцев назад

    32 ग देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन कुळाला 32 म खाली तहसीलदार शेतसारा भरून खरेदी खत होऊ शकते का?

  • @adityamane4026
    @adityamane4026 9 месяцев назад

    imam Varg 6 B la Kul Lagate ka ? Ani Lagale Asel tar tyala itar Hakkatun Vahivatdar ( Main 7/12) la nave kase anawe

  • @sakshikhotre8869
    @sakshikhotre8869 5 месяцев назад

    Gav namuna 1क 1madhe jaminichi nond aahe hi kudachi aahe ti varga 1
    Hoel ka aani njrana kiti

  • @magbulinamder1179
    @magbulinamder1179 Год назад

    क आणि क १ह्या जमिनी कोणत्या प्रकारच्या असतात

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 2 года назад

    देवस्थानच्या जमिनीची विक्री रद्द करण्यासाठी काय करतात ₹

  • @GaneshTorane
    @GaneshTorane 2 года назад

    सर वर्ग 2 देवस्तान नसते का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад +1

      नाही ते व्यक्तिगत इनाम असते

  • @santoshshermale7181
    @santoshshermale7181 5 месяцев назад

    खूप छान माहिती आहे इनाम 2 जमिनीला कुळ लागतो का आणि जर कुळाचे नाव एकदा कमी केले तर पुन्हा लागते का

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 5 месяцев назад

    Thank you sir ❤

  • @jitutshtohpchopdar7938
    @jitutshtohpchopdar7938 Год назад +1

    तुम्ही तुमचा फोन नंबर डीस्करीपशन बाॅक्स मध्ये देता का प्लीज.मला तुमच्याशी बोलायचे आहे.

  • @whatsappmessenger3942
    @whatsappmessenger3942 2 года назад +1

    वर्ग 3 ची वासर नोदनी मुस्लिम प्रक्रिया काय आहे
    सक्षम अधिकारी ची परवागी घ्यावी लागते का?
    प्रक्रिया काय आहै
    कृपया माहीती द्यावी

  • @vallabhdahatondepatil9976
    @vallabhdahatondepatil9976 2 года назад +1

    Sir number send kra