Mahadev Mahadik आणि Satej Patil गटात राजाराम कारखान्याच्या सभेत राडा. | Dhananjay Mahadik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    #satejpatil #mahadevmahadik #dhananjaymahadik #amalmahadik #shoumikamahadik #mahadikvspatil
    कोल्हापुरात .छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य सर्वसाधारण सभेत महाडिक आणि पाटील गटात पुन्हा एकदा राडा पाहायला मिळाला. कारखान्याच्या मुख्य सर्वसाधारण सभेत महाडिक आणि पाटील गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.मुख्य सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी फक्त सभासद सदस्य महाडिक गटाचे कार्यकर्ते अधिक संख्येनं दिसून आले. तर कारखान्याच्या गेटबाहेर सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते होते.सभा संपल्यानंतर महादेवराव महाडिक हे कारखाना स्थळापासून बाहेर आपल्या गाडीतून जात असताना गेट वरती आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.याशिवाय महाडिक आणि पाटील गटाने बॅनरबाजी करत एकमेकांवर आरोपांची राळ उठवली.
    #MHT005
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 27