Live: आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याने रामदास कदम का संतापले? महायुतीचं आव्हान?|Dapoli Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #AadityaThackeray #RamdasKadam #SanjayKadam
    #NewsTodayOnMumbaiTak
    आजची बातमी LIVE : रामदास कदम आदित्य ठाकरेंच्या दापोली दौऱ्यावर का संतापले? थेट टीका दिलं आव्हान. रामदास कदमांसमोर ठाकरे की महायुतीचं आव्हान? LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 81

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 часа назад +60

    भावी मुख्यमंत्री अभ्यासू नेतृत्व आदित्य पर्व होत आहे

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Час назад +14

    कुणीही कुठेही दौरा करू शकतो. कुणाची मक्तेदारी नसावी. जनता ठरवील कुणाला निवडून द्यायचं.

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 часа назад +15

    रामूला आणि त्याच्या पोराला वाटतं मतदार संघ म्हणजे त्यांच्या बापाची प्राॅपर्टी आहे तिथे कोणीही आलेलं यांना चालत नाही.😂😂

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 часа назад +36

    कदम रवींद्र चव्हाण च्या दौऱ्याने पण संतापतात. पण पुढे काहीच होत नाही

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 2 часа назад +17

    Only Aditya Udhav thakrey 💐🎉

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 2 часа назад +33

    सर्वात मोठी चुक केलीत शिवसेना सोडलीत

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 2 часа назад +14

    Ramdas chi layaki Kay ahe ti dakhavtil Aditya Thakare

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 часа назад +23

    रामू,पर्यावरण मंत्रीपद तिर्डीवर जाईपर्यंत तुझ्या नावावर केलेलं होतं का 😂😂😂

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 часа назад +41

    आदित्य ठाकरे आले, म्हाणून बामदास कदम यानी संतापाने बाम लाऊं खुशाल रडावे 😭👈👈👈आम्हाला आनंद होइल,😂

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 часа назад +15

    पेरले ते उगवणारच

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 часа назад +9

    हा तोतरा स्वतःला खूप शहाणा समजतो,काम नाही,बोंबलत असतो सतत.

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 2 часа назад +19

    हा राम्या विधानसभा निकालानंतर झंडुबाम न लावता पोराला बरोबर घेऊन रडत बसणार

  • @sarjeraojadhavsarjeraojadh4912
    @sarjeraojadhavsarjeraojadh4912 2 часа назад +19

    तूला काका म्हणाले तू काका सारखं राहिला का,स्वता ला विचारा 😊😊😊😊😊

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 53 минуты назад +5

    रामदास कदम तुझ्या विरोधात आलेल्या खालील कमेंट्स वाच आणि मग फालतू बडबड कर

  • @siddheshbagade350
    @siddheshbagade350 55 минут назад +6

    अजून दौरा झाला पण नाही ह्याची एवढी फाटली 😂

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Час назад +8

    बामदास तोतला...कदम दम मारो दम 😊😅😂

  • @jadhavmanali
    @jadhavmanali 2 часа назад +40

    मानुस हरलेला असतो तेव्हा असीच चिड़चिड़ करतो.😂😂😂

    • @SagarPatil-kn8pk
      @SagarPatil-kn8pk Час назад

      Manali tula like karto mee number de

    • @jadhavmanali
      @jadhavmanali Час назад

      @@SagarPatil-kn8pk तुज्या आईचा दे

  • @Spidey6419
    @Spidey6419 58 минут назад +5

    बाम वाले बाबा, पाण्यात कोण दिसतो ????????😂😂

  • @sandeept7518
    @sandeept7518 36 минут назад +4

    अरे रामू,तुला आणि तुझ्या पोराला सगळेच संपावायला निघाले आहेत ठाकरे कुटुंबिय,मनसे वैभव खेडेकर,भाजपा,तुझा सख्खा भाऊ आप्पा कदम,गीते,सूर्यकांत दळवी,विनय नातू,संजय कदम,अनिल परब हे सगळे वाईट आणि तू आणि तुझा पोरगा तेवढे चांगले असं कसं 😂😂

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 Час назад +5

    रामदास कदम घाबरले काय ह्यांच्या बातम्या दाखवता

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 44 минуты назад +4

    ठाकरे बापच आहे बापच राहणार कड्डम साहेब बिराड आवरायला सुरवात करा......

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 часа назад +11

    sanjay kadam jinknar
    Shivsena uddhav thakrey jinknar❤❤

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Час назад +12

    रामदास कदम तुझा मुलगा येतो काय बघ निवडून

  • @vijaygole4442
    @vijaygole4442 Час назад +4

    रामूने आता संताप खाली व्यक्त करावा रामु गेला.

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 38 минут назад +2

    रवींद्र चव्हाण यांनी कानफाट फोडेन असे सांगितल्यानंतर बामदास कदम घाबरला आहे

  • @uskms
    @uskms 13 минут назад +2

    उद्धवजी ठाकरे ग्रेट
    बामलाव्या रडत बसणार कारण पराभव ठरलेला

  • @ashamte4743
    @ashamte4743 55 минут назад +4

    बामलाव्या...😂😂😂😂

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 16 минут назад +2

    Sarkar stapan karnyasathi asam guhati gele ata mat magayla pan ja

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 Час назад +7

    रामदास कदम साहेब तुम्हाला भाजपच हरवणार

  • @ram_995
    @ram_995 45 минут назад +2

    Zandu balm nahi lavala aaj

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Час назад +5

    आदित्य साहेब सुशिक्षीत आहेत,हेच त्यांच योगदान .आता घरी बसा.

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 21 минуту назад +1

    Kadam nehami vedya sarke ka kartat tyana kharokhar Dr kade check kele pahije

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 48 минут назад +1

    Ramu ghbarlay khup ..porga padnar aahe mhnun 😂

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 23 минуты назад +1

    Yaveli Sanjay Kadam bazi marnarach

  • @dhirajkadam2093
    @dhirajkadam2093 2 часа назад +10

    दापोली मतदारसंघात संजयराव भाऊ कदम आमदार होणार

  • @ManoharPatil-rl2ys
    @ManoharPatil-rl2ys Час назад +4

    आदित्य ठाकरेच जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 44 минуты назад

    राजकारणात एक गंमत आहे. एकाच घरात दोन आमदार म्हणजे दोन्ही मतदारसंघा कोणी लायक उमेदवार नाही. इतरांनी आयुष्यभर सतरांजया उचलायच्या काय ? सर्व पक्षांना हात जोडून विनंती आहे. कुठल्याही पक्षाने बापलेक किंव्हा त्यांच्या कुटुंबीयांना पैकी एकालाच तिकीट द्यावे. म्हणजे पुढारी कार्यकर्त्यांना व मतदाराना गृहीत धरले जात नाही काय ? सर्व पक्षांच्या श्रेष्ठी जरूर करावा. मतदाराची इज्जत ठेवा. त्यांनी कुठल्या आशेनं पक्षाचे काम करायचे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरतो. याला जबाबदार कोण आहे. जमिनवर उतरून शोध घ्यावा. धन्यवाद.

  • @akashmane933
    @akashmane933 18 секунд назад

    रामदास कदम हा गद्दार आहे किंमत द्यायची नाही तर बोलतो कशाला

  • @ashokgopale4212
    @ashokgopale4212 16 минут назад +1

    Totala

  • @rajaramchougule1163
    @rajaramchougule1163 43 минуты назад

    होपलेस , रामदास या नावाला कलंक लावणारा माणूस 😊😊😊

  • @ShivajiMane-fr9qb
    @ShivajiMane-fr9qb 39 минут назад +1

    बाप मुख्यमंत्री असताना दापोलीत शिवसेनेच वाटोळे यांनीच केली आणि आत्ता फिरतात शिलक सेना वाचायला काहीही फरक पडत नाही दापोलीत एकच वाघ आमदार योगेश दादा कदम पुढचे भावी मंत्री

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 Час назад +3

    ठाकरेनची शिवसेना शिंदे ची म्हणून चूक केलीत कदम

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 32 минуты назад

    निर्लज्ज झंडूबाम रामदास कदम 😡

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 Час назад +4

    दारुदास !

  • @yuvrajtajane1152
    @yuvrajtajane1152 Час назад +3

    फाटलीय सरळ दिसत आहे चेहऱ्या वर 😂

  • @prakshajadhav594
    @prakshajadhav594 Час назад +3

    रामदास.कदमच्या.बापाच.खेड.वाकोकण.आहेका

  • @prasaddevre2127
    @prasaddevre2127 Час назад +3

    राम दास कदम थर्ड क्लास माणूस आहे

  • @shriramchalke3404
    @shriramchalke3404 Час назад +2

    भाई भाषा शोभेल अशी वापरा हो

  • @santoshkanse5751
    @santoshkanse5751 2 часа назад +1

    या मतदारसंघात निवडून येणारं fhakt मा. संतोष दादा अबगुल

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw Час назад +3

    काका माननीय बाळासाहेब ठाकरेजी, माननीय शरद पवारजी यांना जो त्रास सहन करावा लागला त्याला जबाबदार कोण कोण आहेत. ते काका कदम यांनी सर्वांना सांगावे ही नम्र विनंती.

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 2 часа назад +3

    🌄💯

  • @AnantBhai-kz9ye
    @AnantBhai-kz9ye 2 часа назад +4

    रामदास कदम मराठा आहेत

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 2 часа назад +4

      त्याला obc होयचे नाही ना..... जारंगे पाटलाला विरोध केला होता..

  • @MarutiHaladkar
    @MarutiHaladkar 2 часа назад +3

    Ramdas bakvas band kar tuji vatlavnar 😂😂😂😂😂😂😂😂