Narhari Zirwal | आमच्या मुलांनी किती तळमळ करायची, नरहरी झिरवळांची सरकारला विचारणा
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Pesa भरतीचा मार्ग मोकळा करा आणि लवकरात लवकर पात्रता धारकांना नियुक्त्या द्या....
😂😂 मेंढर आम्ही नाही खात जय आदिवासी
खर आहे चव नसते त्या मटणाला
Zangali zanvar sobat pan mami dok nahi lavat lavdya
PESA क्षेत्रातील पदांची नियुक्ती मिळालीच पाहिजे..
जय आदिवासी
पेसा भरती झालीच पाहिजे सर्व आज सुशिक्षित तरुणांच्या व्यर्था आज लोकप्रतिनिधी उपोषण करून आपली पेसा भरती लवकरात लवकर सुरु करण्यात यावि म्हणून शासनावर दबाव टाकून तात्काळ भरतीचे आदेश देण्यात भाग पाडावे. सरकार जर संविधानिक मार्गाने चालवता येत नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा देऊन बाहेर पडावे. अन्यथा आदिवासी समाजाच्या रोशाला सामोरे जायची तयारी ठेवा.
झिरवाळ साहेब आत्ता माघार घेऊ नका....दीड कोटी समाज तुमच्या पाठीशी आहे....जय जोहार
Tv 9 che खूप आभार🙏🙏
आदिवासी एकजुटीचा विजय असो...!!!!
PESA भरती झालीच पाहिजे....🙏🙏
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे ✊✊
पेसा उमेदवारांना त्वरित नियुक्त्या द्या
धनगरानी मेढर विकणे बंद केले तर आमच्या बकऱ्यानंचे भाव वाढतील
Brobr bole tumi😂😂😂
❤ भारत देशाचे मुळ मालक ते फक्त आदिवासी 🏹 💪🏻 आहेत मेंढरं नाही समजलं का शांत आहे म्हणून गैर फायदा घेऊ. नका नाहीतर धनुष्य बाण उचलायला वेळ लागणार नाही जय जोहार जय आदिवासी जय भीम 💪🏻 जय संविधान ❤
पेसा भरती झालीच पाहिजे ✍️
पेसा भरती च्या तात्काळ नियुक्त्या मिळाल्याचं पाहजे
पेसा भरती प्रक्रिया पुर्ण करा...
जय आदिवासी आमचे आदरआसले ले मान निय झीरवळ साहेब आपण येण्या आमदारकी ला ट्रिपल इजी न पटरी उन उतराऊन दाखऊन देऊ जय आदिवासी जय जोहर
पेसा भरती झालीच पाहिजे ...
मानव लागल भावांनो या आदिवासी समाजाचे एकील माझी या आदिवासी समाजाच्या नेत्यांना एकच विनंती आहे आमचे जे मराठा मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत त्यांच्या गाडीवर जाऊन जरा चार चार लता घाला आणि समाजासाठी असा आंदोलन करा असं त्यांना सांगा
Pesa भरती झालीच पाहिजे 🌏🏹
PESA bharti zalich pahije उलगुलान, dhanger होद्दपार
कोणाची भाकरी खावी याची नीतिमत्ता सर्व समाजाने जाणीव ठेवणे माणुसकीचे असेल.
आपल्या सोयीनुसार निर्णय घेऊन जनता पिडणे हे माझ्या आद्यक्रंतिकारक राघोजी भांगरे,स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा क्रांती ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ बाबाहेब यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत होत आहे.है खूपच क्लेशकारक आहे. जनाची नाही मनाची तरी ठेवा तुम्हाला निवडून आणायला पण हा गोर गरीब खायला अंगाला कमी असणारा super human मत देतो. तो नसता तर तुम्हीही नसते .इतिहास बघा भारताचा. वाघाला पुजणारा,जंगलाला जपणारा, इंग्रजांना आख्या दुनियेचं काळीज भेदरवनारा हा साधा भोळा आदिवासी पाहता.आणि कोर्टात काय?शेतात काय? हॉस्टेल मध्ये काय? मेडिकल कॉलेज काय? कॉलेज काय? कुठे कुठे शोषण करता किती रक्त पिता रे....या दुनियेतला शेवटचा दिवस आठवून तरी नीतीने वागा राजेहो
जय महाराष्ट्र जय संस्कृती जय जोहार जय आदिवासी
पेसा भरती झालीच पाहिजे, नाही तर येणऱ्या विधानसभेत सरकार विरोधी भुमिका घेण्यात येईल.
मराठा समाज तुमच्या सोबत आहे आदिवासी भावांनो
जय आदिवासी जय जोहार 🇵🇱🇵🇱🇵🇱
अवो ते नितीश राणे साहेब आहेत ना. त्यानां खूप काळजी आहेना आपल्या मुलांची. मग त्यांना सांगना. लगेच धावून येतील ते.
पेशा भरती करा
pesa bhrti zali pahije
Pesa bharticha aj marg mokda jhalach pahije
जय आदिवासी
महाराष्ट्र शासनाने जात जनगणना करावी आणि सगळ्यांना आरक्षण वाटून द्यावे दुसऱ्या पण महाराष्ट्रात जाती आहेत त्या खूप गरीब असूनही त्यांना अद्याप सरकारी कुठलीही नोकरी लागली नाही त्या जातीसाठी बोला तुम्ही , आमची जीएसटी आणि टॅक्स कट होतो आणि यांना रिझर्वेशन हे रिझर्वेशन बंद करा ज्यांची जितकी लोकसंख्या तितके त्यांना रिझर्वेशन द्या....
पेसा भरती झालीच पाहिजे
Pesa bharti jhalich pahije
Support ahe ek maratha म्हणून
Padvi saheb😂💥
आदिवासी भागातील धरने फोडून टाका.... म्हणजे पितील पाणी बरोबर... सगळी धरणे ही आदिवासी भागात आहे... आणि बहुतेक रेल्वे मार्ग हे आदिवासी भागातून जातात.... करा सगळ उद्ध्वस्त
Fodych nahi bhawal pipeline band kru
जय आदिवासी 🇵🇱🇵🇱
पेशा भरती करा लवकरात लवकर नियुक्ती deya
Bjp che aamdar disat nahit he aamdar suttiwar gele kay?❤se
आदिवासी एकजुटीचा विजय असो...❤
जेव्हा पर्यंत आम्हाला joining भेटणार नाही तो पर्यंत आम्हीं उठणार नाही..
जो पक्ष व त्या पक्षाचे नेते,धनगरान्हा आदिवासी मध्ये आरक्षण द्या असे म्हणतात,त्या नेत्याला, व पक्ष्याला एकाही आदिवासीन्ही मतदान करू नये,
आमच्या पाडवी आगे बढो हम तुम्हारे साथ है आमच्या पाडवी सरकार नेता होणं गरजेचं आहे आदिवासी❤❤
पेशा भरती झाली पाहिजे. मागासवर्गीय आदिवासी कडे सरकारचे दुर्लक्ष का होते
सर्व नेते व जेष्ठ नेते -वंदनीय पिचड
साहेब यांची विशेष उपस्थिती
जिरवळ साहेब जिंदाबाद धन्यवाद सर जिंदाबाद पेसा मुद्दा मार्गी लावावे विनंती गरीब आदिवासी बांधव आहोत आपन
Dhangar aarakshan tumi evdi yr upbhok ghetla..ata dhangar jamatila st certificate pahije 🔥🔥🔥✌️
पेशा भरती झालीच पाहिजे ✊
Pesa bharati zalich pahij...
पेसा भरती झालीच पाहिजे
खूप तळमळ करायला लावलंय राव
पेसा भरती झालीच पाहिजे
जय आदिवासीं जय जोहार
TV 9 मीडिया चे खूप खूप आभार 🙏
पेसा भरती झालीच पाहिजे ✊🏻✊🏻
जय आदिवासी
धनगरांना काय गरज आरक्षणाची
Jay birsa jay adiwasi
आदिवासी बिचाऱ्या वयस्कर आमदार खसदराणा तसेच मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनधींना भर उन्हात अस आंदोलन करावं लागत. या सरकारमुळे... या सरकारचा जाहीर निषेध..
सर्व विद्यमान आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी आमदारकीचा राजीनामा न देता. लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षाचा राजीनामा द्यावा.
सर्व आदिवासी आमदारांचे अभिनंदन, तुम्ही दाखवून दिले, की पक्ष हा कोणताही असो, पण समाजा पेक्षा मोठा नाही, ह्याच भूमिकेवर ठाम रहा,समाज तुमच्या नेहमी सोबत राहील,आम्ही समाज म्हणून सर्व समाज तुमच्या सोबत आहोत,
जय जोहार जय आदिवासी
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता....
मराठा आमदार, आणि पक्षांच्या सतरंजी कार्यकर्त्यांनो गु खावा जरा यांचा, बघा पिचड साहेब बोलले की जात प्रथम, पक्ष, नेता नंतर. मानायला पाहिजे.
आदिवासी विकास आश्रम शाळा मध्ये धनगरसमाजाची मुले फायदा घेतात त्या शाळा बंद करा
साहेब आम्ही सर्वच आदिवासी आपल्या पाठिशी आहोत
जोहार झिंदाबाद
सर्व आदिवासी आमदारांनी राजीनामे द्यावेत सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहणार नाही
TV 9 चे खूप आभार
सर्व आदिवासी आमदार व खासदार यांनी राजीनामा द्यावा . सत्ता आसु किंवा नसु खरे जमातीचे लोक आहेत याची प्रचिती द्यावी .
जय आदिवासी
झिरवाळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
पेसा भरती झालीच पाहीजे
तात्काळ नियुक्ति पत्र मिळलेच पाहिजेत
Khup divsa pasun aandoln kartoy aamhi.........aani aata maghar ghenar nhi......
Jai adivasi
Jay adivasi ❤
Zirwalji thumchi sarkar hothi magh thumhi atha paranth thumhi kia kaylay ? Kaa khurchi sathi sarkarchi ... kayli kaa.
जे सत्तेत बसले आहेत तेच आंदोलन करत आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पेसा पेशा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी जय बिरसा
अजित पवार सरकार मध्ये नाहीत का? 😂😂😂 नाटक कंपनी
जय आदिवासी जय जोहार
आदिवासी एकता जिंदाबाद ❤
Pesa bharti amcha hakkacha nahi konacha babacha besa bharti zalich pahije jay adhivasi
आदिवासी एक जुटीचा विजय असो असे मला वाटते
माझे मायबाप सरकार पेसा भरती करा गरिबांना न्याय द्या,,
माझे मायबाप सरकार पेसा भरती करा गरिबांना न्याय द्या,,
माझे मायबाप सरकार पेसा भरती करा गरिबांना न्याय द्या,,
पेसा भरती झालीच पाहिजे, जय आदिवासी
मेंढर आम्ही नाही खात जय आदिवासी
पेसा भरती झालीच पाहिजे 🙏✊✊✊✊💛💛
पेसा भरती तात्काळ झालीच पाहिजे.
मराठा आमदारांनी आदर्श घ्या आदिवासी आमदारांचा
पेसा भरती झालीच पाहिजे... 👍👍
झिरवाल एक नंबर नाटकी आहे 😂
Rajesh padvi ek no 💪 fix mla.
PESA bharti zalich pahije
Rss vale aadivasi chi barobar vat lavnar
फक्त पाडवी साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥
पेसा भरती झालीच पाहिजे
Pesa Bharati Zalich pahije
आदिवासी एकता जिंदाबाद❤
जय आदिवासी जय जोहार
झिरवाळ साहेब ❤