मी मराठा आहे वेळ आली तर जरांगे दादांना सांगेन दादा आपण कधीच आदिवासी समाज्याच्या भावना दुखतील असे बोलू नका, सोन्याहून पिवळे आणि साखरे पेक्षा गोड आहेत आदिवासी बांधव, मी सदैव आदिवासी बंधावन सोबत जय शिवराय जय आदिवासी एक मराठा लाख मराठा 🎉🎉🙏
अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? खाली धनगर या जातीच्या अथवा त्या जातीशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींच्या अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या भारतातील विविध राज्यांतील समाविष्ट केले गेलेल्या क्रमांकासहीत याद्या दिल्या आहेत. त्यात असे लक्षात येईल की धनगरांचा Dhangar असा स्पष्ट उल्लेख असल्याची नोंद दोन राज्यांत असून तिथे त्यांस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे. इतरही एकूण सहा राज्यांत धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्याजातींस अनुसूचित जाती चे आरक्षण आहे. अशा प्रकारे एकूण ८ राज्यांत धनगर अथवा त्या नामाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जातीचेच आरक्षण मिळालेले आहे. त्याउलट धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या धानगड (Dhangad) या जमातीस तीन राज्यांत अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. त्यातही विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की या तीनही राज्यांत धानगड (Dhangad) या जमातीचा उल्लेख केवळ उराँव (Oraon) या अनुसूचित जमाती बरोबरच करण्यात आला आहे. मग आता प्रश्न असा आहे की जर आठ राज्यांत धनगर अथवा त्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रात धानगड नावाची एक दुसरी स्वतंत्र जमात अस्तित्वात असताना 'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? ते 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळविण्यासाठी का लढत नाहीत? यादी खालीलप्रमाणे Scheduled Tribes State Sr. No Name Chhattisgarh 33 Oraon, Dhanka, Dhangad Madhya Pradesh 35 Oraon, Dhanka, Dhangad Maharashtra 36 Oraon, Dhangad Scheduled Castes Bihar 10. Dom, Dhangad, Bansphor, Dharikar, Dharkar, Domra Haryana 15. Dhogri, Dhangri, Siggi Himachal Pradesh 24. Dhogri, Dhangri, Siggi Jharkhand 9. Dom, Dhangad Punjab 15. Dhogri, Dhangri, Siggi Uttar Pradesh 27. Dhangar West Bengal 17. Dom, Dhangad Uttaranchal 27. Dhangar वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अजून थोडी माहिती देतो. पुढील राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत धनगरअथवा त्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस "ओबीसी" (OBC) आरक्षण आहे. ST आरक्षण नव्हे. १) छत्तीसगड २) दमन आणि दीव ३) दिल्ली ४) गोवा ५) गुजराथ ६) झारखंड ७) कर्नाटक ८) मध्य प्रदेश ९) महाराष्ट्र वरीलपैकी काही राज्यांनी धनगर जातीस OBC तून NT चा विशेष दर्जा दिला आहे. ती राज्ये पुढील प्रमाणे. १) छत्तीसगड २) गुजराथ ३) मध्य प्रदेश ४) महाराष्ट्र याव्यतिरिक्त ८ राज्यांनी धनगर या जातीस SC चा दर्जा दिलेला आहे. १) बिहार २)हरियाणा ३) हिमाचल प्रदेश ४) झारखंड ५) पंजाब ६) उत्तर प्रदेश ७) पश्चिम बंगाल ८) उत्तरांचल एकाही राज्याने धनगर या जातीस ST चा दर्जा दिलेला नाही. खालील तीन राज्यांत धानगड (उरांव) या जमातीस ST चा दर्जा आहे. १) छत्तीसगड २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र या तिन्ही राज्यांत धांगड आणि धनगर अशा दोन वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या प्रवर्गात नोंद आहे. धांगड या जमातीस तिन्ही राज्यांत ST, तर धनगर या जातीस OBC अंतर्गत विशेष दर्जा म्हणून NT प्रवर्गात स्थान देण्यात आले आहे. हे कुणाच्याही लक्षात येईल की धानगड या जमातीस या तीनही राज्यांत उरांव या जमाती बरोबरच हे आरक्षण मिळाले आहे. असे का असेल? कारण हे की धानगड हे उरांव या जमातीचेच दुसरे नाव आहे. त्यांच्या बोली भाषेचे नाव "कुडुख" असे आहे. "धांगड" या शब्दाचे इंग्रजी नाव Dhangad असेच होते. म्हणून ते धनगर ठरत नाही. धनगरचे इंग्रजीत Dhangad असे लिहिले जात नाही. कारण इंग्रजीत नेहमी 'ड' चा 'र' होतो. 'र' चा 'ड' कधीच होत नाही. तरीही शंका असेल तर पुढील अहवालातील नोंद बघावी. NATIONAL COMMISSION FOR DENOTIFIED, NOMADIC AND SEMI-NOMADIC TRIBES (MINISTRY OF SOCIAL JUSTICE & EMPOWERMENT GOVERNMENT OF INDIA) यांचा REPORT VOLUME - I, Dated JUNE 30, 2008 या अहवालात Observations and Suggestions या सदरात पुढील नोंद क्रमांकावर असे नमूद केलेले आहे की, 5) (xii) At S.No.18 in Hindi, the community is written as Dhangar, whereas in English it is written as Dhangara. #For those who say Dhangad community doesn't exsist. Supreme court Tribal tribunal commitee Tata institute of Social Studies 2006-07 cha pun report bagha, Sanshodhan Pathak 2006. All these reports and committies concluded that धनगर (Dhangar) and धांगड (Dhangad) are not same as धांगड is a Adivasi tribe while; Dhangar is a Caste which had other 45-50 Sub castes in them. Mahrashtra madhle dhangar h Dhangad nhiye. धांगड nav ahe marathi madhe jyla tumhi धनगड ahe asa prachar karat ahe ani tyla धनगर sangun ST madhe ahe asa ghuskhori karnycha prtna krt ahe. Ani tumhi mhntay te nav ka alay te sangto. Karn Maharashtra and Gujarat adhi ek rajya hota tyaat Madhya Pradesh ch pun kahi bhag hota. Orano धांगड ( Dhangad) hi jamat ahe tyanncha samavesh adhi pasun hota. 1956 la states reorganization act pass kel hot... 1 May 1960 la Maharashtra rajya navin tayyar krnyat ala. Ani te note kara: The Constitution (Scheduled Tribes) Order, 1950 Next order 1956 chi Act no.63 ahe ( Bombay province region) 1956 chi list ahe tich carry forward zaleli ani pudh continue karnyat Ali asa disun yetay mhun Dhangad jamat sampustat Ali MH madhe asa disun yetay.
आदिवासी मध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे.... तसेच शिक्षणाची quality पण low आहे. गरिबीचे प्रमाण जास्त आहे परिणामी त्यांना परिक्षेत कमी गुण मिळतात. म्हणून सरकारी नोकऱ्यांमध्ये ST चे cut off सर्वात कमी लागतात. या तुलनेत धनगर समाज पुढारलेला आहे. त्यांच्या मुलांचे गुण जास्त असतात. तसेच धनगर समाजाचे बरेच मुले open general चे merit गाठतात जे की ST मुलांना शक्य नसते. त्यामुळे यांना जर ST त आणले. आणि त्याचं 3.5 टक्के आरक्षण व ST चे 7 टक्के आरक्षण एकत्रित 10.5 केले. आणि उद्या जर 100 जागांसाठी भरती केली. त्यात जर 10 जागा ST ला दिल्या तर त्यात 8 ते 9 जागेवर धनगर मुले select होणार. मग बाकी आदिवासी मुलांचे काय होणार????
मतांचे राजकारण करायचं आहे सुप्रिया सुळे यांना धनगर समाजाला पण सपोर्ट करतात आणि मीडिया समोर काय बोलतात लोकसभेला तुम्हाला निवडून दिले याचा अर्थ असा नाही की विधानसभेला पण निवडून देऊ तुमची जागा दाखवण्यात येईल
धनगरांना पण माहित आहे ते आदिवासी नाहीत पण आरक्षण पाहिजे म्हणून आदिवासींच्या पोटावर पाय द्यायला निघालेत. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आदिवासी व्हायला आदिवासींमध्ये जन्म घ्यावा लागतो. आरक्षणासाठी तुम्ही तुमची जात बदलायला लागले हे बरे नव्हे.
*ST आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे* *जोपर्यंत ST आरक्षणाची अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाज शांत बसणार नाही आता आर की पार आता धनगर समाज माघार नाही घेणार* *महाराष्ट्रातील धनगर समाजाचे पिवळ वादळ उठले आहे आता* *एक धनगर कोटी धनगर* *जय मल्हार जय अहिल्यादेवी जय धनगर कट्टर धनगर* *सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य* 🚩💪💪💥🚩💥💪💥💪
एक तर आदिवासी समाजाला माहीत नाही किंवा त्यांचा अभ्यास कमी पडला म्हणून विरोध करायला निघाले एकतर त्यांच्या नेत्याना कोणी फुस लावली की धनगरांना विरोध करा.. तुमच आरक्षण खातात अस म्हणून ...
मनोज जरांगे साहेब तुम्ही काय स्टेटमेंट केलं तुम्ही म्हणताय धनगर समाजाला आरक्षण देणार धनगर समाज एवढा वेडा राहिला नाही पहिलाच एसटीमध्ये आहे विरोध जरांगे साहेब तुम्ही बोलायला पाहिजे होतं
धनगर समाजाने काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळ्या पक्षांना आता धनगर समाजाने ताकद दाखवा आणि जानकर साहेबांच्या पक्षात सगळ्यांनी सामील होऊन जानकर साहेबांचा पक्ष निवडून आणा
काका कालेलकर आयोग (OBC),1955 बॉम्बे प्रांतात अनुक्रमांक 82 वर धनगर ओबीसी त आहे. लोकसंख्या 202807 दाखविले आहे. 1955 मध्ये काका कालेकर आयोगाने मेंढपाल समूहाला धनगर,हटकर, हतगर ला अतिमागास OBC म्हणून विशेष उल्लेख केला आहे.
जरांगे पाटील आज खर बोले...
सर्व आदिवासी समाज तुमच्या मागे
Adivaci bhavanno maratha samaj tumchyaa sobt ahe.
@@navnathkale1629 जय आदिवासी जय शिवराय भावा❤❤❤
भावा मराठा समाज तुमच्या सोबत आहे जे आदिवासी जय शिवराय
सरकार देश का चालक हे आदिवासी इस देश का मालक है❤❤
आदिवासी एकता जिंदाबाद धनगर खुसखोरी चालणार नाही
जुन्नर तालुक्याचा आमदार आदिवासी झाला पाहिजे... फक्त आदिवासी वादळ...
जय आदिवासी जय भीम
मनोज जरांगे तू तुझ्या समाजाचा बघ आदिवासी समाजाचा नादी लागू नको तुला तुझी 90 दाखवण्यात येईल
भडव्या ते काय बोलले ते नीट ऐक पाहिले
जरांगे पाटलावर टीका केल्याशिवाय तुमची जिरत नाही
लोवड्या नीट बोल
Aadivasi aarakshan la dhakka lavu naye ✅
@@balajichoudhari5088 तुझ्या जरांगे ला मन तुझ्या समाजासाठी लढायला आदिवासी समाजाबद्दल बोलू नये आम्ही आमच्या लढ्यासाठी सक्षम आहोत
जरांगे साहेब खरं बोलले जय शिवराय जय भीम जय आदिवासी
मी मराठा आहे वेळ आली तर जरांगे दादांना सांगेन दादा आपण कधीच आदिवासी समाज्याच्या भावना दुखतील असे बोलू नका, सोन्याहून पिवळे आणि साखरे पेक्षा गोड आहेत आदिवासी बांधव, मी सदैव आदिवासी बंधावन सोबत जय शिवराय जय आदिवासी एक मराठा लाख मराठा 🎉🎉🙏
जय आदिवासी जय राया ठाकर जय जोहार 🏹🔥🔥💯
एकच नंबर उत्तर पाटिल, जैसी करणी वैसी भरणी...!! धनगर बांधवांनी भुजबळला भुमीका विचारावी दंम आसेल तर...🚩🚩
झिरो तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
Nit bol
भावपूर्ण श्रद्धांजलि
@@its_vicky_dz1792 झोप झाकनझुलया
जो नेता काही नाही करत समाज साठी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी .....
@@tanmay8056 जाती जाती वाद लावन म्हने ते झिरो आहे...ते कुत्रा माहित आहे आम्ही तुला कधीच झेपणार नाही...
धन्यवाद जरांगे पाटील
Patil brand tumhi kara virodh amhi tase nahit
@@Vmobollajeh मराठा समाजाला आमचा विरोध नाही.
पेसा भरती झाली पाहिजे
जय आदिवासी
अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे?
खाली धनगर या जातीच्या अथवा त्या जातीशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींच्या अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या भारतातील विविध राज्यांतील समाविष्ट केले गेलेल्या क्रमांकासहीत याद्या दिल्या आहेत. त्यात असे लक्षात येईल की धनगरांचा Dhangar असा स्पष्ट उल्लेख असल्याची नोंद दोन राज्यांत असून तिथे त्यांस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे.
इतरही एकूण सहा राज्यांत धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्याजातींस अनुसूचित जाती चे आरक्षण आहे. अशा प्रकारे एकूण ८ राज्यांत धनगर अथवा त्या नामाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जातीचेच आरक्षण मिळालेले आहे.
त्याउलट धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या धानगड
(Dhangad) या जमातीस तीन राज्यांत अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. त्यातही विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की या तीनही राज्यांत धानगड (Dhangad) या जमातीचा उल्लेख केवळ उराँव (Oraon) या अनुसूचित जमाती बरोबरच करण्यात आला आहे. मग आता प्रश्न असा आहे की जर आठ राज्यांत धनगर अथवा त्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रात धानगड नावाची एक दुसरी स्वतंत्र जमात अस्तित्वात असताना 'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? ते 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळविण्यासाठी का लढत नाहीत?
यादी खालीलप्रमाणे
Scheduled Tribes
State Sr. No Name
Chhattisgarh 33 Oraon, Dhanka, Dhangad
Madhya Pradesh 35 Oraon, Dhanka, Dhangad
Maharashtra 36 Oraon, Dhangad
Scheduled Castes
Bihar 10. Dom, Dhangad, Bansphor,
Dharikar, Dharkar, Domra
Haryana 15. Dhogri, Dhangri, Siggi
Himachal Pradesh 24. Dhogri, Dhangri, Siggi
Jharkhand 9. Dom, Dhangad
Punjab 15. Dhogri, Dhangri, Siggi
Uttar Pradesh 27. Dhangar
West Bengal 17. Dom, Dhangad
Uttaranchal 27. Dhangar
वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अजून थोडी माहिती देतो.
पुढील राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत धनगरअथवा त्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस "ओबीसी" (OBC) आरक्षण आहे. ST आरक्षण नव्हे.
१) छत्तीसगड
२) दमन आणि दीव
३) दिल्ली ४) गोवा
५) गुजराथ
६) झारखंड
७) कर्नाटक
८) मध्य प्रदेश
९) महाराष्ट्र
वरीलपैकी काही राज्यांनी धनगर जातीस OBC तून NT
चा विशेष दर्जा दिला आहे. ती राज्ये पुढील प्रमाणे.
१) छत्तीसगड
२) गुजराथ
३) मध्य प्रदेश
४) महाराष्ट्र
याव्यतिरिक्त ८ राज्यांनी धनगर या जातीस SC चा दर्जा दिलेला आहे.
१) बिहार
२)हरियाणा
३) हिमाचल प्रदेश
४) झारखंड
५) पंजाब
६) उत्तर प्रदेश
७) पश्चिम बंगाल
८) उत्तरांचल
एकाही राज्याने धनगर या जातीस ST
चा दर्जा दिलेला नाही. खालील तीन राज्यांत धानगड (उरांव)
या जमातीस ST चा दर्जा आहे.
१) छत्तीसगड
२) मध्यप्रदेश
३) महाराष्ट्र
या तिन्ही राज्यांत धांगड आणि धनगर अशा दोन
वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या प्रवर्गात नोंद आहे.
धांगड या जमातीस तिन्ही राज्यांत ST, तर धनगर या जातीस
OBC अंतर्गत विशेष दर्जा म्हणून NT प्रवर्गात स्थान
देण्यात आले आहे.
हे कुणाच्याही लक्षात येईल की धानगड या जमातीस
या तीनही राज्यांत उरांव या जमाती बरोबरच हे आरक्षण मिळाले आहे. असे का असेल? कारण हे की धानगड हे उरांव या जमातीचेच दुसरे नाव आहे. त्यांच्या बोली भाषेचे नाव "कुडुख" असे आहे. "धांगड" या शब्दाचे इंग्रजी नाव Dhangad असेच होते. म्हणून ते धनगर ठरत नाही.
धनगरचे इंग्रजीत Dhangad असे लिहिले जात नाही. कारण इंग्रजीत नेहमी 'ड' चा 'र' होतो. 'र' चा 'ड' कधीच होत नाही. तरीही शंका असेल तर पुढील अहवालातील नोंद बघावी.
NATIONAL COMMISSION FOR DENOTIFIED, NOMADIC AND SEMI-NOMADIC TRIBES
(MINISTRY OF SOCIAL JUSTICE & EMPOWERMENT GOVERNMENT OF INDIA)
यांचा REPORT VOLUME - I, Dated JUNE 30, 2008
या अहवालात Observations and Suggestions
या सदरात पुढील नोंद क्रमांकावर असे नमूद केलेले आहे की,
5) (xii) At S.No.18 in Hindi, the community is
written as Dhangar, whereas in English it is written as Dhangara.
#For those who say Dhangad community doesn't exsist.
Supreme court
Tribal tribunal commitee
Tata institute of Social Studies
2006-07 cha pun report bagha, Sanshodhan Pathak 2006.
All these reports and committies concluded that धनगर (Dhangar) and धांगड (Dhangad) are not same as
धांगड is a Adivasi tribe while;
Dhangar is a Caste which had other 45-50 Sub castes in them.
Mahrashtra madhle dhangar h Dhangad nhiye.
धांगड nav ahe marathi madhe jyla tumhi धनगड ahe asa prachar karat ahe ani tyla धनगर sangun ST madhe ahe asa ghuskhori karnycha prtna krt ahe.
Ani tumhi mhntay te nav ka alay te sangto.
Karn Maharashtra and Gujarat adhi ek rajya hota tyaat Madhya Pradesh ch pun kahi bhag hota.
Orano धांगड ( Dhangad) hi jamat ahe tyanncha samavesh adhi pasun hota.
1956 la states reorganization act pass kel hot...
1 May 1960 la Maharashtra rajya navin tayyar krnyat ala.
Ani te note kara:
The Constitution (Scheduled Tribes) Order, 1950
Next order 1956 chi Act no.63 ahe
( Bombay province region)
1956 chi list ahe tich carry forward zaleli ani pudh continue karnyat Ali asa disun yetay mhun Dhangad jamat sampustat Ali MH madhe asa disun yetay.
@@Pratik0111 अतिशय मुद्देसूद विश्लेषण मित्रा, अडाणी महाशयांना हे समजणार नाही.
आदिवासी मध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे.... तसेच शिक्षणाची quality पण low आहे. गरिबीचे प्रमाण जास्त आहे परिणामी त्यांना परिक्षेत कमी गुण मिळतात. म्हणून सरकारी नोकऱ्यांमध्ये ST चे cut off सर्वात कमी लागतात. या तुलनेत धनगर समाज पुढारलेला आहे. त्यांच्या मुलांचे गुण जास्त असतात. तसेच धनगर समाजाचे बरेच मुले open general चे merit गाठतात जे की ST मुलांना शक्य नसते. त्यामुळे यांना जर ST त आणले. आणि त्याचं 3.5 टक्के आरक्षण व ST चे 7 टक्के आरक्षण एकत्रित 10.5 केले. आणि उद्या जर 100 जागांसाठी भरती केली. त्यात जर 10 जागा ST ला दिल्या तर त्यात 8 ते 9 जागेवर धनगर मुले select होणार. मग बाकी आदिवासी मुलांचे काय होणार????
काय अभ्यास आहे तुमचा खूप छान समजेल असा
@@PkTalware Jai adivasi jai johar
जय आदिवासी❤️🚩🚩
#पेसा भरती झालीच पाहिजे
सुप्रिया सुळे तुम्ही विसरत आहे धनगर समाजाच्या मतावर ती निवडून आलाय
Tumhi bjp la matdaan kartaa
Kadhla kela dhangarani ya natki labad pawar family la hai fakt obc sc st cha vapar krtat ani jatiwadhi aht
Gapp lavdya amhi Tyana nivdun analay
पवार च जातीय वादी लोक आहे
धनगर समाजाच्या मागणी पूर्ण होणार नाही हे आदिवासी आमदारांना माहीत आहे पण हे नाटक आहे
आदिवासी एकजुटीचा विजय असो❤
छिनाल भाउली धनगर मतावर निवडुण आली लक्षात ठेव
पेसा भरती झालीच पाहिजे, नाही तर सरकारला फार महागात पडेल.
धनगर आरक्षणाची आदिवासी
जय आदिवासी ❤ जय जोहार 🏹
मतांचे राजकारण करायचं आहे सुप्रिया सुळे यांना धनगर समाजाला पण सपोर्ट करतात आणि मीडिया समोर काय बोलतात लोकसभेला तुम्हाला निवडून दिले याचा अर्थ असा नाही की विधानसभेला पण निवडून देऊ तुमची जागा दाखवण्यात येईल
सर्व समाजाने मनोज जरांगेची बाईट ऐकावी मनोज जरांगे दुतोंडी बोलतो
हाकेला, बळीराम खटके, वाघमारे, ते किती तोंडी बघा आधी महाराजांचा फोटो असलेला झेंडा पण पडला त्यांनी.....
जरागे विषारी माणूस आहे
त्याला फक्त भुजबळणी ओळखलं आहे
एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही
Jay आदिवासी
Ek num पाटील
Jay johar Jay aadiwasi
जरांगे जरा नीट अभ्यास करून बोल उगाच काहीतरी बरळू नकोस
कारे आग लागली मराठयांना का उगीच त्या हक्याचे आईकून विरोध केला घ्या शेट अदीवासीचे
जरांगे साहेब तुम्ही आधी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावा आम्ही आमचं बघू त्यासाठी न्यायालय सरकार आहे
सुप्रिया सुळे यांनी भुमिका स्पष्ट केले तर बरे होईल.
Jay aadiwashi
जरांगे म्हणजे सोंगाडे, त्यांनी पन्नास वेळा आपले विचार बदलले.अद्यापपर्यंत एकाही मतावर ठाम भूमिका नाही उदा.रंग बदलणारा सरडा.
आणि सुप्रिया तो धनगर समाजाच्या मतदानावर निवडून आल्यास हे विसरू नकोस धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालाच पाहिजे असं ठणकावून सांगायला पाहिजे झिरवळला
मेंढर कधीच वाघ होऊ शकत नाहीत.
अरे चील्या पिल्ल्यानी आधी आमचं इतिहास वाचा मग कळलं कोण वाघ होत आणि नव्हत ते
होय का 90 च्या चपटीवाल्या चेल्या
उडल्यावर कळेल का मेंढर मग
धनगर वागाला मारून टाकते तूला नाही माहित भावा कसल्या ही जंगलात राहणारा जात आहे
लवकरच मेढर tuzyavar उडतील तेल लावून
४थी नापास 90 चपटीवाल्या....
आरक्षण कोणाची जहागिरी नाही आम्ही आदि पासुनच अनुसूचित जमाती मध्ये आहे आत्ता पर्यंत आमचं आरक्षण खाल्लं तुम्ही
ताई धनगर समाज आदिवासीत आला तर बारामती मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव होईल
Monoj dada tumi barobar bolala... dhangar jamtichi bhakri he lok kiti varsh khatat...🙏
धनगरांना पण माहित आहे ते आदिवासी नाहीत पण आरक्षण पाहिजे म्हणून आदिवासींच्या पोटावर पाय द्यायला निघालेत. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आदिवासी व्हायला आदिवासींमध्ये जन्म घ्यावा लागतो. आरक्षणासाठी तुम्ही तुमची जात बदलायला लागले हे बरे नव्हे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे भावा भावात भांडण लावायचा सरकारी कार्यकम आहे तसाच जाती जातीत भांडण लावायचा सरकारी कार्यकम झाला आहे आरक्षण.
जारणगे आदिवासी च बघू नाय आधी मराठाय च bag मानव
मुंबई उच्च न्यायालयाने निणर्य दिलेला असुन शिंदे साहेब तो मान्य करत नसेल तर न्यायालयाचा अवमान केला आहे
मनोज जरागे तुझ तु बगरे 😂❤day
Hla Sharad Pawar moral
Great only पडलकर
*ST आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे*
*जोपर्यंत ST आरक्षणाची अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाज शांत बसणार नाही आता आर की पार आता धनगर समाज माघार नाही घेणार*
*महाराष्ट्रातील धनगर समाजाचे पिवळ वादळ उठले आहे आता*
*एक धनगर कोटी धनगर*
*जय मल्हार जय अहिल्यादेवी जय धनगर कट्टर धनगर*
*सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य*
🚩💪💪💥🚩💥💪💥💪
Tunchyapeksha aamchya aadivasi ch vadad moth aahe
तुझं पिवळं वादळ वेगळ आहे. दादा
धनगर आरक्षण आज ना उद्या भेटणार....सत्यमेव जयते
@@vinodsontakke2041 ST tun kadhich bhetnar nahi karan alredy aarkshn aahe tumala
एसटीतून आरक्षण नाही फक्त घोडे लागणार तुम्हाला आदिवासी स्टाईल ने...😡
बाई येथे काही गॅलरी मधून वांगे पिकवण्याचे काम नाही, याद राखा धनगर समाजासोबत गाठ आहे
Mahadev jaankar padalkar lxaman hake navanaath waghmaare tumhi bjp matdaan karata supriya sule hi maratha st muslim samajachya pathimbyaane nivdun yete
मनोज जरांगे पाटील धनगर समाजांनी आपल्याला खूप विरोध केला मधी बोलू नका मी एक मराठा आहे जय आदिवासी
या झुरळाला पायतानान सडकायला लागतंय
तुझ्या बाप आहे तो झीत्या
Jargie पाटील तु आदिवासी मधी बोलू नको तु मराठा समाज बदल बोल आम्ही जर जाती वर आलो ना तर तुला समजलं काय आहे आदिवासी मग शांत रहा
आज आदिवासी मधून धनगड आरक्षण मागत आहे उद्या कोणी कोणा तूने भी आरक्षण मागील तुम्ही देसाल का
एक तर आदिवासी समाजाला माहीत नाही किंवा त्यांचा अभ्यास कमी पडला म्हणून विरोध करायला निघाले एकतर त्यांच्या नेत्याना कोणी फुस लावली की धनगरांना विरोध करा.. तुमच आरक्षण खातात अस म्हणून ...
म्हणजे आदिवासीं से आंदोलन बघ तू मग बोल आणि आदिवासीं ना त्यांचे अस्तित्व संपवायचे आहे दुसरे आदिवासीं निर्माण करून
Supriya tai khar bolla
वाटत असेल पण तस नाही
हा पवार साहेब यांचा माकड खेळ आहे
विधानसभा डाव
आरे जरांगे तु आधी तुझं बघ ना बाबा 😮😮
मनोज जरांगे साहेब तुम्ही काय स्टेटमेंट केलं तुम्ही म्हणताय धनगर समाजाला आरक्षण देणार धनगर समाज एवढा वेडा राहिला नाही पहिलाच एसटीमध्ये आहे विरोध जरांगे साहेब तुम्ही बोलायला पाहिजे होतं
Hushar bai
90 king jarange lagech palti marli
धनगर समाजाने काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळ्या पक्षांना आता धनगर समाजाने ताकद दाखवा आणि जानकर साहेबांच्या पक्षात सगळ्यांनी सामील होऊन जानकर साहेबांचा पक्ष निवडून आणा
Dhangar samajache 2 bap ahet ka te vichara ek adiwasi ani ek dhandar
जरांगे तु कोणाच्या ताटातलं मागत आहेस....?
नविन माघत नाही पहीले चे आहे
पेसा भरती संदर्भात अंदोलन आहे आदिवासींच उगीच मेडीयानी काहीही दाखवू नये राष्ट्रवादी च्या आमदारांनी तर आरक्षणा बद्दल कृपया बोलू नये
आंदोलन पेसा भरतीसाठी आणि हे राष्ट्रवादीचे लोक सांगतात आणि मीडियाला सांगते की धनगर समाज आरक्षणासाठी आदिवासी रस्त्यावर
मनोज जारांगे न सगळ्या महाराष्ट्र च सत्यानाश केला
मनोज बापू तू तुझ्या आरक्षणाच बघ,आदिवासीं समाजाविषयी तुला काही घेण देण नाही
सुळे तुम्ही कुणाच्या मतावर निवडून आल्यात
जरांगे पाटील तुम्ही गप्प बसा
Jarange ne aadivasi madhe nak khupsu nahi
जरांगे दुबोला का करत कधी म्हणतात धनगराचा आरक्षण हक्काचे आहे आणि आता म्हणतात ताटात खायले तुम्ही कोनाच ताटात यायच प्रयत्न करत आहे हे विसरू नका राव
Jarage yani chukiche statement dile aahe ......
जरांगे आदिवासी समाजाबद्दल वक्तव्य करू नये नाहीतर तुला 90 दाखवण्यात येईल
अर्धवट ज्ञान असणारांनी गप्प बसावे, उगाच बडबड करू नये.
सुळे तु खुळे
Adivashyanchua nadala lagu naka
तु तुझं बघ जरांगे
सुप्रियाताई तुम्ही कोणाच्या मताने निवडूण आलात हे विसरु नकि
Jarangya tugapa re
मन्या गप रे आई निजव्यां
Maharashtra madhe konihi original adiwasi nahi ahet sarv khote certificate laun st facility latanare ahet khare adiwasi dhanagar ahet Ani te yevhadya varsha zali st reservation pasun vanchit ahet mhanun tatakal khote certificate laun st facility latanare khote adiwasi hakalun dya
काका कालेलकर आयोग (OBC),1955
बॉम्बे प्रांतात अनुक्रमांक 82 वर धनगर ओबीसी त आहे.
लोकसंख्या 202807 दाखविले आहे. 1955 मध्ये काका कालेकर आयोगाने मेंढपाल समूहाला धनगर,हटकर, हतगर ला अतिमागास OBC म्हणून विशेष उल्लेख केला आहे.
अनिल गायकवाड ये नंदुरबार मध्ये खरे आदिवासी कोण आहे हे तुला दाखवून देतो.
आम्ही आदिवासी आहोत की नाही आम्हाला माहीत आहे,पण तू कोणाचा आहे. तुझा बाप कोण आहे याचा अभ्यास कर.. 😅 चल पळ
खर का नंदुरबार मध्ये ये एकदा आदीवासी काय असतो ते तुला समजेल 10 दिवस रहा चालीरीती पहा
तूच खरा आहे दाखव पुरावा
Jarange tu tujhya samajache bagh
Jaragae tuji laki nahi zivr sabave bolachi Tu saman jentela tar de ahe uposhn karu karu
ताई तुमी हे विसरूनका ज्या बारामती त तुमी निवडून येता ना तिथे निर्णय क धनगर आहे हे विसरूनका
Tuzya bapala vichar
jarange tu tuz bag. tula betat nahi te bg
पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी
जय आदिवासी
जय आदिवासी