Pune News| पुण्यातल्या मोदीबागेतून महायुतीला हादरे!आधी भाजप आता अजित पवारांचे नेते पवारांच्या भेटीला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 16

  • @latibkhan3114
    @latibkhan3114 Месяц назад +14

    माझ मत सांगतोय विरोधकांची झोप उडवणार पवार साहेब लय नेते पवारसाहेब यांच्या कडे येतील

  • @ashoksawashe6348
    @ashoksawashe6348 Месяц назад +14

    पक्षात प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतील.पण यांना तिकीट देऊ नये.

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk Месяц назад

      आपण सांगून काही उपयोग होणार नाही जे करायचे ते करणार हे म्हातारं सत्ते साठी काही पण

    • @hamidsayyad3780
      @hamidsayyad3780 Месяц назад

      ​@@KishorThorat-te1bkयांचं तुला सत्ते साठी काय पण दिसत मग भाजप वाल्यानी कशा सत्ते साठी त्यांच्या बायका एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या खाली दिल्या.हे दिसत नाही.

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk Месяц назад

      @@hamidsayyad3780 हेच पाहिजे होत 😂😂😂

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 Месяц назад +5

    अजित पवार चेअजिबात आमदार नाही ते सर्व साहेबांचे आहेत

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Месяц назад +4

    पवारसाहेब जे गद्दारी करून गेले त्यांना परत पक्षात घेऊ नका व तिकिट देऊ नका नवा चेहरा शोधा फायदा होईल

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад +1

    मोती बाग .....म्हणा...
    मोदी बाग नाही

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад +7

    हे वातावरण पाहता, पवार साहेब यंदा*कमळी* ला "भोंगळी" केल्या शिवाय सोडणारच नाहीत 😂😂

  • @yuvrajadkar
    @yuvrajadkar Месяц назад +4

    Pawar saheb navin chehryala sandhi dya...june landge ata nako

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Месяц назад +1

    साहेब एकच मारतात पण शॅालेट मारतात 😮

  • @VladmirPutin25
    @VladmirPutin25 Месяц назад +16

    ❤वस्ताद❤bjp ला भोंगळी करून सोडतेत😂😂😂

    • @l.djagtap9098
      @l.djagtap9098 Месяц назад

      फारसा फरक पडत नाही बी. जे. पी. ला

    • @santoshhmlv1376
      @santoshhmlv1376 Месяц назад +1

      वस्ताद तुम्ही म्हणताय म्हणून....
      संपलंय आता ते.

  • @yuvrajadkar
    @yuvrajadkar Месяц назад +2

    Tumcha porala aamdar karnar mag bakichyani kay karayche?

  • @baluaware5144
    @baluaware5144 Месяц назад

    Aho Fadanvis saheb panga ghyayacha to konasobat . Aap ki bar 400 par sab ka bap Sharad Pawar. He samazale kay.