Aashadhi Ekadashi : CM Eknath Shinde यांच्या हस्ते पंढरपुरात विठु रखुमाई शासकीय पूजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 108

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 2 года назад +57

    एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री होतील हा दैवी चमत्कार आहे शेवटी विठोबा माऊली ने एकनाथलाच पुजेचा मान दिला महाराष्ट्र देशातील वैभवशाली, सुरक्षित राज्य होवो हीच माऊली चरणीं प्रार्थना

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 2 года назад +39

    नशिबातले कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही ! *राम कृष्ण हरी माऊली* ज्यांच्या नशिबात आहे त्यांना मिळतेच !💐💐

    • @kedubhusal4260
      @kedubhusal4260 2 года назад +1

      अगदी बरोबर आहे

  • @vilasmhaskar9002
    @vilasmhaskar9002 2 года назад +12

    शेवटी परमेश्वराच्या कृपेने , जनतेच्या आशीर्वादाने , पांडुरंगाची पूजा करण्याचा सन्मान मिळत असतो आणि तो साहेबांना मिळाला आहे , साहेब जय महाराष्ट्र , रामकृष्ण हरी .....

  • @vinodbramhane9694
    @vinodbramhane9694 2 года назад +12

    चांगले यश मिळेल व महाराष्ट्र राज्य चे विकास होवो ही विठू माऊली चरणी प्रार्थना

  • @mrunalinibhat6838
    @mrunalinibhat6838 2 года назад +12

    खरच माननीय एकनाथ शिंदे व सहकुटुंबाच मनापासून अभिनंदन कारण खूप कमी लोकांना हे स्थान मिळत पण चार पिढी एकत्र येऊन करणे हे खरच भाग्य खूप खूप आशीर्वाद व शुभेछा

  • @umeshhjadhav182
    @umeshhjadhav182 2 года назад +44

    पांडुरंगाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो व बळीराजा बलवान होवो हीच प्रार्थना

  • @malisir1933
    @malisir1933 2 года назад +82

    एकनाथ शिंदे व त्यांच्या पूर्ण कुटुंबांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा एक सामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 2 года назад +42

    एक रिक्षा चालवणारा माणुस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हि अभिमानाची बाब आहे कोणत्याही क्षेञात जा काम करण्याची निष्ठा लागते आणी ते म्हणजे आदरणीय एकनाथ शिन्दे मुख्यमंत्री 🙏🏽⚘⚘

  • @preamsawde3142
    @preamsawde3142 2 года назад +13

    एकनाथ शिदें साहेबानां हा मान मिळाला या पेक्षा भग्य आजुन काय हव एक सर्वसामान्य मानुस ह्या माहाराष्ट्राचा *मुख्यमंत्री* झाला शेतकर्याचा मुलगा मी पाडुरगाला येव्हडच मागन करेल कीसाहेबानां चागंल काम करन्याची तकद दे व साहेबांच्या पाठीमागे ठाम ऊभ राहा .पाडुंरग पाडुंरग..💫🌺🌺🌺

  • @shubhamchaudhari6245
    @shubhamchaudhari6245 2 года назад +30

    साहेब तुमचा खुप अभिमान आहे.तुमच्या वतीने ठाण्याच्या हस्ते पुजा झाली.

  • @मुक्ता111
    @मुक्ता111 2 года назад +23

    शेवटी पांडुरंगाने एकनाथालाच बोलावले. ....

  • @rajpawaskar4548
    @rajpawaskar4548 2 года назад +8

    जय हरी विठ्ठल. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा.

  • @rajujoshi8131
    @rajujoshi8131 2 года назад +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @namdevgosavi8801
    @namdevgosavi8801 2 года назад +10

    असे मुख्यमंत्री पहिल्यांदाच होऊ राहिले त्यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा

  • @itz_Krishna_Jagtap
    @itz_Krishna_Jagtap 2 года назад +13

    जे साहेब लोक बसले त्यांना देव नाही दिसणार जेव्हा लाईनीत उभे त्यांनाच देव दिसणार आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @nutandandkar3018
    @nutandandkar3018 2 года назад +3

    भेटला विठ्ठल मजला भेटले एकनाथ 💐💐☺️विठ्ठला चांगली बुद्धी आणि चांगले आरोग्य लाभू दे आमच्या मुख्यमंत्री साहेबांना ,. जेणेकरुन एक कल्याणकारी राज्य प्रस्थापित होऊ दे हिच तुझ्याचरणी प्रार्थना .

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 2 года назад +18

    बघा माझ्या‌ विठ्ठलाने तुम्हाच्या हस्ते पुजा करुन तुम्हाला महारास्टाच चांगल काम करण्याची‌ संधी दिली आहे तर तुम्ही पांडुरंगाची आभार माना

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 2 года назад +2

    माऊली 🙏🙏

  • @rajarampatil1632
    @rajarampatil1632 2 года назад +4

    जय जय पांडुरंग हरी. विठ्ठल विठ्ठल...

  • @chandrashekhar648
    @chandrashekhar648 2 года назад +4

    Jay Vitthal, Om namah Venkateshy govinda govinda sanatan dharm ke jay, Jay Hind

  • @mahi10094
    @mahi10094 2 года назад +7

    Jai Hari vitthal 🙏

  • @virendramandade2597
    @virendramandade2597 2 года назад +4

    Ram Krushna Hari.....
    Dyaniyacha Raja guru...........

  • @shreedharsardesai7723
    @shreedharsardesai7723 2 года назад +2

    🙏Jay jay ram krisnna hari🙏

  • @harishbaid4294
    @harishbaid4294 2 года назад +4

    🙏Jai Jai Pandhri Raya 🙏

  • @rekhajangale4698
    @rekhajangale4698 2 года назад +5

    Sunder sunder sunder🙏🙏

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p Год назад

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 2 года назад +3

    राम कृष्णा हरी

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 2 года назад +4

    शिंदे साहेबांना हार्दिक शुभेच्छा ॥
    सरकार स्थापन होताच साक्षात विठ्ठलाच्या महापुजेचा मान मिळाला ,
    हे सरकार यशस्वी होणार , यात शंका नाही ,,,,,,,,

  • @malinirai690
    @malinirai690 2 года назад +4

    Jai Maharashtra jai hind

  • @anjalipol1985
    @anjalipol1985 2 года назад

    Vitthal Vitthal Vitthala Hari Om Vitthala🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @janardhanborate2938
    @janardhanborate2938 2 года назад

    जय हरी माऊली

  • @sunilthakare1747
    @sunilthakare1747 2 года назад

    विठ्ठलाच्या परवानगी शिवाय विठ्ठलाचे दर्शन अशक्य विठ्ठलाच्या मर्जिनेच त्याचे दर्शन होते
    🚩🙏जय हरी विठ्ठल 🙏🚩

  • @amolchauthe2095
    @amolchauthe2095 2 года назад +5

    जय हरी vithal

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 2 года назад +1

    माननीय मुख्यमंत्री जीआपण खरोखर भाग्यवान आहात आपल्याला विठ्ठलाची पूजा करायला मिळाली. देव आहे हे निश्चित लक्षात ठेवा त्याची प्रचिती येईलच. आपला संदेश महाराष्ट्राच्या जनतेला भावला. आपला पायगुण म्हणावा लागेल. विठ्ठला महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य बनव.
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @ushabodke554
      @ushabodke554 2 года назад

      आपल्या हातून श्रींनीं महाराष्ट्रात पुन्हा एकदा रामराज्य आणावे ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 2 года назад +7

    वासुदेव हरी पांडुरंग हरी... शिंदे साहेब आगे बडो

  • @sukhdevpawar9362
    @sukhdevpawar9362 2 года назад +1

    Ramkrishna Hari

  • @motiramtidme3916
    @motiramtidme3916 2 года назад

    राम कु़्ष्ण हरी

  • @premm6902
    @premm6902 2 года назад +7

    MY CM ❤️🙏❤️💪

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 2 года назад +3

    Great 👍🏻

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 2 года назад +4

    पांडुरंगाचा कृपेनं या महाराष्ट्रात सर्वांचे कल्याण होवो. शेतकरी सुखी समाधानी होईल यासाठी देवाचा कृपेनं मुख्यमंत्र्याला सुबुद्धी येवो हीच अपेक्षा.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 года назад

    राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल रुक्मिणी माय

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल💐

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 2 года назад +11

    न्युज च्यायनल कोणतीही नवीन चालू करा पण शेवटी सह्याद्री च्यायनल ची बरोबरी नाही

  • @pallaviakadkar6062
    @pallaviakadkar6062 2 года назад +2

    एबीपी माझा न्युज वर हे दाखवले का एकनाथ शिंदे साहेब यांच्या नातु रात्री जागा होता विठ्ठल रखुमाई चे पुजा त्यांच्या हस्ते पण झाली कौतुक आहे एवढा लहान बाळ रडला नाही त्याला कसला त्रास झाला नाही झोपला नाही आजोबा बरोबर पुजा करत होता नाही तर गेल्या वर्षी चे आठवा त्रास झाला म्हणून गाडीत जाऊन बसले होते खरच त्या लहान बाळांचे खुप खुप कौतुक केले पाहिजे

  • @balajidevade2680
    @balajidevade2680 2 года назад

    खरच नशिबवान आहात जय हरी विठल

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 2 года назад +3

    Jay mauli

  • @pramilajadhav5714
    @pramilajadhav5714 2 года назад +12

    मान् निय श्री एकनाथ शिंदे साहेबांना खुप खुप मनापासुन् शुभेच्छा . 💐💐💐 ठाण्यातील वाघ ,, सर्वांचे Avadte नेते, आणि आणि आता CM .

    • @rahulkashid1575
      @rahulkashid1575 2 года назад

      वाघ नाही कोल्हा आहे वाघ असते तर सुरत व्हाया गुवाहाटी पळाले नसते

    • @smitabarbade1927
      @smitabarbade1927 2 года назад

      पूजेचा खरा मान हा पायी चालणाऱ्या वा रकऱ्याला हवा राजकारण करणाऱ्याला नको

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 2 года назад +7

    कोण कोण नातवाला बघायला आलय.. 🥰😍🚩

  • @omkarkadam8892
    @omkarkadam8892 2 года назад

    Jay,hari, विठ्ठल

  • @uttamrathod8467
    @uttamrathod8467 2 года назад +3

    Vittal vittal vittala Hari Om vittala 🙏🙏

  • @shreedharsardesai7723
    @shreedharsardesai7723 2 года назад +3

    Adarniya aknath shinde bhagayvan ahat tasach changle mukhy mantri ahat🙏🙏🙏🙏🙏🌷🍅🍎🍒🍓🍋🍈🍏🍐🍊🥭🍍🍌🥀🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @sukhdevpawar9362
    @sukhdevpawar9362 2 года назад +1

    Samanya mukhymantri Abhinandan

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 2 года назад +2

    श्री हरी विठ्ठल ला

  • @devidasborgude4859
    @devidasborgude4859 2 года назад +4

    जय हरी

  • @taarakmehatakaooltahchasha6102
    @taarakmehatakaooltahchasha6102 2 года назад +1

    वारकरी ताईंकडे पाहुन अभिमान वाटला....बाकिच्यांच पाहुन पदर पाडला नाहि....प्रतिभाताईंचि आठवन झाली..👌

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 2 года назад +13

    ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो हीच विनम्र प्रार्थना

  • @rajeshvardekar2945
    @rajeshvardekar2945 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharkakde5429
    @tusharkakde5429 2 года назад

    Nices

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 2 года назад +2

    भगवंत भक्तांचा वाली पंढरपुरात बसुन विश्वरचना करनारा करविनारा येकच देव म्हणजे
    पंढरपुरचा विंट्टल

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 2 года назад

    🙏🙏

  • @dattatray4499
    @dattatray4499 2 года назад +4

    Jay Hari mauli.

  • @pravinnarode3494
    @pravinnarode3494 2 года назад +3

    मा . मुख्यमंत्री साहेबांना खुप खुप शुभेच्छा.

  • @suchpawa
    @suchpawa 2 года назад +1

    Salam tumhala shinde saheb jara aplya maharashtrachi mahagai kami kara khup horplun nighalay pratek marathi manus aani shetkari 🙏🏻

  • @antarakotekar9186
    @antarakotekar9186 2 года назад +1

    Eknath shinde devendra ji great

  • @yogeshmarathe6193
    @yogeshmarathe6193 2 года назад +5

    Jay pandurng

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 года назад

    Good

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 2 года назад +1

    एकनाथ शिंदे च्या सरकारमध्ये बुद्ध विहार घोषित करा हीच आमची मागणी आहे

  • @JivankaSafar536
    @JivankaSafar536 2 года назад +1

    🙏🙏 एकनाथ जी शिंदे साहेब आपणास व आपल्या कुटुंबास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 2 года назад

    आज एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, हीच ताकद आहे लोकशाहीची. घराणेशाहीचे सरकार आणखी काही वर्ष असते तर हि वारी बंद केली असती संजयने. पण आमच्या विठ्ठलाने भले मोठे हरवले, तू तर एक पेंग्विन आहेस.

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 2 года назад

    शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩

  • @mohitpatil6389
    @mohitpatil6389 2 года назад

    नाथाभाऊ शिंदे मुख्यमंत्री

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 2 года назад +4

    खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब

    • @satishlohar1690
      @satishlohar1690 2 года назад +1

      एकनाथ विठ्ठल

    • @येडोबादेवकते
      @येडोबादेवकते 2 года назад

      कृष्णा भिमा स्थिरीकरण लवकर करा साहेब मंगळवेढयाची माणस पाणी - पाणी करतायत गेली 70 वर्ष तेवढ काम करा साहेब

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 года назад +1

    जय हो

    • @chandrakishorbhor8647
      @chandrakishorbhor8647 2 года назад

      पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @satishlohar1690
    @satishlohar1690 2 года назад +1

    एकनाथ विठ्ठल

  • @narayanjumbde6118
    @narayanjumbde6118 2 года назад +1

    शेवटी पांडुरंगाने एकनाथ आलाच बोलविले पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

  • @ramdasmunde7505
    @ramdasmunde7505 2 года назад +3

    पांडुरंग पांडुरंग

  • @किशोरराठौड़-र7छ

    200 koti ghetlat na mag deva la 100 koti deun Java

  • @sachinbotake7391
    @sachinbotake7391 2 года назад +2

    Vithal vithal

  • @sumitkshirsagar3452
    @sumitkshirsagar3452 2 года назад +1

    Mitkari kuthe ahe

  • @padmakardeshmukh3713
    @padmakardeshmukh3713 2 года назад

    पूर्व जन्मीचे पुण्य या जन्मी कामी आले.

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 2 года назад +1

    There is no 'bhakti 'but looks politics

  • @किशोरराठौड़-र7छ

    Sir tumi kiti pan poja ghala Tari tumi jinku shakat nahi tumcha var sagale Dev naraj ahet band khor lok

  • @satishbandkar7827
    @satishbandkar7827 2 года назад +3

    सध्याचा मुख्यमंत्री म्हणजे भाजपाच्या तालावर नाचणारा नाच्या

    • @gopalkoli7294
      @gopalkoli7294 2 года назад

      मग तू काय आहेस रे नाम्या

  • @rekhajangale4698
    @rekhajangale4698 2 года назад +3

    Vithaal vithaal

  • @talentgamer24
    @talentgamer24 2 года назад

    गजरे दाखवायला गेलीय ती बाय

  • @sandipbagav7669
    @sandipbagav7669 2 года назад +2

    Gaddar CM

  • @kanhopatraraybole9049
    @kanhopatraraybole9049 2 года назад +1

    सारे झाले की पांढरे केस मग आय कसाला हे ला आकलीचा भाग दे रे विठ्ठला पाडुरंग हारी पाडुरंग हारी

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 2 года назад

    S T sarv warkaryana mofat bus parvas dene

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 2 года назад

    Baki lok nahit ka tethe

  • @india8898
    @india8898 2 года назад +11

    Gaddar
    Gaddar + BJP = ED

    • @seemayadav2793
      @seemayadav2793 2 года назад +1

      बंडखोर ना माफ नाही करणार पांडुरंग

  • @india8898
    @india8898 2 года назад +8

    Gaddarana changali Buddhi de Vittala
    Gaddar + BJP = ED