भाजप नाही, उद्धवशी जुळवलं असतं... राज ठाकरे आता विचार करतील Raj Thackeray Alliance with Shivsena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • भाजप नाही, उद्धवशी जुळवलं असतं... राज ठाकरे आता विचार करतील Raj Thackeray Alliance with Shivsena
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #rajthackeray #uddhavthackeray #shivsena

Комментарии • 51

  • @ashokshende2061
    @ashokshende2061 17 дней назад +10

    दोन्ही भावांनी एकत्र येऊन विधानसभा नक्कीच लढायला पाहिजे.
    ❤जय महाराष्ट्र❤

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 17 дней назад +19

    आता एक उमेदवार निवडून येणार नाही कारण सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा दिला आहे

  • @ashokdalvi7965
    @ashokdalvi7965 17 дней назад +7

    राज साहेब... कुठेही जाऊ नका! 👍

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 17 дней назад +5

    यांना उमेदवार पण मिळणार नाहीत, लोकांना कळून चुकलंय आपल्या जीवावर हे तिजोरी भरतात.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 17 дней назад +15

    सुपारी जास्त दिली भाजपने मनसेला

  • @pravinkadam-xr3zr
    @pravinkadam-xr3zr 17 дней назад +3

    Waah sahi baat hai

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 17 дней назад +15

    मनसे पक्ष सांभाळू शकत नाही

  • @onlyme6118
    @onlyme6118 17 дней назад +3

    बेचारा राजू 😢😢😢😢

  • @sanjaymahajan8548
    @sanjaymahajan8548 17 дней назад +2

    एकही उमेदवार निवडून येणार नाही राज साहेब संपले आता तुम्ही का भाजप बरोबर गेले म्हणून

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 17 дней назад +2

    6% मते मिळवणे दर्जा व चिन्ह टिकवायला आवश्यक । त्यामूळे सुपारीचे पैशाने का होईना 150 जागा लढवाव्या लागतील।

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 16 дней назад +1

    अजून ही वेळ आहे फक्त एक व्हा

  • @shantaramkamble1931
    @shantaramkamble1931 17 дней назад +2

    राज ठाकरे यांच्याकडे माणसे टिकवण्याची ताकद नाही आहे त्यांची भाषा तिखट आहे

  • @vishwanathdangare5337
    @vishwanathdangare5337 6 дней назад

    जुळवून नाही शिवसेनेत समाविष्ट करा.

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 17 дней назад +9

    मनसे पक्ष सतत बदलत्या भूमिकेमुळे जनमाणसातून हद्दपार झाला ? की होतोय ? हे आता जनताच ठरवेल पण वाईट वाटतं चांगल्या संघटनेची ओहोटी पाहून राजकारणात राजसाहेब फसले ? की त्यांना फसवले ?....

  • @dhanajihajare4611
    @dhanajihajare4611 9 дней назад

    ध्वनी भवानी एकत्र येऊन विधानसभा नक्कीच लढवायला पाहिजे

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 17 дней назад +1

    मतलबासाठी पक्षाचा वापर

  • @sandip1944
    @sandip1944 16 дней назад +1

    भरकटलेला पक्ष. एका मतावर ठाम नसलेला नेता म्हणजे राज ठाकरे

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 16 дней назад +1

    मोदी शहा चे गुजरात प्रेम हे महाराष्ट्रात व इतर राज्यातील जनतेवर परिणाम होनारे

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 17 дней назад +6

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 17 дней назад +1

    राज ला नारायण ने मोठा प्रसाद दिला.
    आता विधानसभा बघणार कोण किती देतोय,
    यांना बाकी काही देणं घेणं नाही.
    बघा काय होतंय.

  • @vasantsalunke7366
    @vasantsalunke7366 17 дней назад +5

    उध्दव साहेब आणि राज साहेब एकत्र आले तर आणंदी आणंद असेल जनता देखील भरघोस यश मिळवुन देईल.

  • @avinashbhatkar3685
    @avinashbhatkar3685 17 дней назад +3

    राज ठाकरे यांचा वैयक्तिक राग/वैर हे उद्धव ठाकरे यांच्या बद्धल आहे असे वाटते. जेथे उध्दव ठाकरे त्याच्या विरुध्द बाजूला राज ठाकरे हे 2014 ,2019 आणि 2024ला दिसलेच आहे.😢

    • @avinashbhatkar3685
      @avinashbhatkar3685 17 дней назад +1

      तसेच जेंव्हा जेंव्हा उध्दव ठाकरे भाजपा बरोबर होते तेंव्हा भाजपला बंपर यश प्राप्त झाले होते. आता उध्दव ठाकरे विरुध्द दिशेला आहे तर भाजपची ह्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत वाताहत झाली आहे.

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 17 дней назад +2

    Gujrati manus zala raj

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 16 дней назад

    मराठी माणूस उद्धव बरोबर 🚩🚩🚩

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 17 дней назад +1

    No and never ye toh honahi nahi hai kon kuchbhi kahe lekeen ye baat honewali nahi jay Maharastra

  • @kulakrnikulakrni9925
    @kulakrnikulakrni9925 16 дней назад

    मनसेचे ढग ;
    नुसतेच गरजनारे असावेत.
    कारण ते मुंबईत सुद्धा बरसले नाहीत.
    इतरत्र तर आनंदच आहे.

  • @ShreeramConstruction-gg9hu
    @ShreeramConstruction-gg9hu 16 дней назад

    2019-2024 chi raj thakre chi baju ny aavdli mg uddhv thakrenchi 2019 chi baju kashi ky aavdli...?

  • @shivajipatil6790
    @shivajipatil6790 16 дней назад

    दौघा बंधुनी एकत्र येणे फार चांगले तूमची सत्ता येऊ शकते

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 10 дней назад

    मतदार आणि मत नसलेला पक्ष सुपारीबाज 'मनसे '

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 16 дней назад

    राज ठाकरे यांचे काहीच चुकले नाही आपलया पक्षाचया हिता साठी जे काही करायचे आहे ते ते करत राहीले राहीला प्रश्च भुमीका बदलनयाचा मग 2014 साली उधदव ठाकरे चीं भुमीका काय होती 2019 ला काय होती आणी आज काय आहे हे पण लोकांना सांगा मुलला मौलवी चया दाढया कशा कुरवळलया ते पण लोकांना सांगा

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 12 дней назад

    साहेब एक वेळ भाजप परवडेल पण उद्धव ठाकरे नको

  • @user-jv1ub1qv9r
    @user-jv1ub1qv9r 16 дней назад

    Don't utilize the name of shivaji majaraj becos bother not following the shivaji maharaj neeti.

  • @user-jv1ub1qv9r
    @user-jv1ub1qv9r 16 дней назад

    If you want to save Maharashtra then you I. e udhav and raj should come together othre wise both have no rights to talk about development of Maharashtra and shivaji maharaj.

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 17 дней назад

    उध्दव ठाकरे शिवसेनेची मत फोडण्यासाठी मनसे आणि भाजप ही एक खेळी खेळत आहे.

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 16 дней назад

    राज ठाकरे स्तिर नाही

  • @umrankhan9138
    @umrankhan9138 17 дней назад

    RAJ + UDDHAV = WINNER

  • @arjuningole4631
    @arjuningole4631 17 дней назад

    postman,, दगबज, manus, fail

  • @mangeshthakur9183
    @mangeshthakur9183 13 дней назад

    आपली फालतू बडबड करून काही उपयोग होणार नाही राज ठाकरे यांना शिवसेना सोडायला भाग पाडले होते बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेना राज ठाकरे आनंद दिघे साहेब, नारायण राणे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे यांनी वाढवली राज ठाकरे जेधे ठाकरे गट तेथे जाऊच शकत नाही

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 17 дней назад

    राज संपला

  • @user-er6zs2of7l
    @user-er6zs2of7l 14 дней назад

    Raj thakre palturam aahe

  • @shankarlatke5924
    @shankarlatke5924 17 дней назад

    RAJ THAKRE HA KHOTA MANUS
    RAJ THAKRE HA KHOTA
    RAJ THAKRE HA KHOTA
    RAJ THAKRE HA KHOTA
    RAJ THAKRE HA KHOTA
    RAJ THAKRE HA KHOTA

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 16 дней назад

    राज ठाकरे यांचे काहीच चुकले नाही आपलया पक्षाचया हिता साठी जे काही करायचे आहे ते ते करत राहीले राहीला प्रश्च भुमीका बदलनयाचा मग 2014 साली उधदव ठाकरे चीं भुमीका काय होती 2019 ला काय होती आणी आज काय आहे हे पण लोकांना सांगा मुलला मौलवी चया दाढया कशा कुरवळलया ते पण लोकांना सांगा