पहिल्ये गोष्ट म्हणजे सर्व हे मोबाईल 📱📱स्टेटस मुडे झालं मोबाईल नसता तर अस झालं नसतं. पहियेत मोबाईल नाही होता. कोणी पण स्टेटस ठेवत नव्हतं आता मोबाईल आला ना तू का नाही ठेवत ती का ठेवत स्टेटस..त्याचा मुडे भांडण होते.. 😊📱📱
अहो ताई तुम्ही मोठे आहात तुम्ही थोडं समजून घेतले पाहिजे बर्थडे काय हो परत पण येतो पण आपल्या माणसाला दुखणे हे चुकीची गोष्ट आहे त्यांनी स्टेटस ठेवला नाही म्हणून आपण भांडायच हे काय बरोबर नाही काही कारणांमुळे नसेल लक्षात राहिले आपणच लहान भावाला बहिणीला समजून घ्यायचं असतं समजून घ्या राग राग नका करू
खरंच तर सांगू का ताई तुमचे व्हिडिओ आम्हाला बघू वाटत होते आवडत होती पण आता हे दोन चार दिवस झाले तुमचे भांडण बघून तुमचे व्हिडिओज बघू वाटत नाही भांडणाचे व्हिडिओ टाकत यापेक्षा तुम्ही रानात वगैरे घरचे व्हिडिओ बनवताना ते खूप छान होतं सोडून द्या भांडण पुढच्या वर्षी बनवा बर्थडे विसरले असतील ते दरवेळेला करतातच ना ते समजून घ्या ताई आणि भांडणाचे व्हिडिओ बंद करा आणि छान छान व्हिडिओ टाका
Kay denjur ahe Rupa Tai tumhi mothya asun ky upyog nahi tumcha,, tumche channel ata kon bgnar nahi,, hopeless ahat tumhi paishasathi kahi pn karta tumhi
Ag Tai tyanni sangitl ki Neha ni adhi cl karun sangitl amchi udya anniversary ahe, ts tu sangaych yedpat bai tu yevdyashya karnasathi bhandti ,, parat kadhi jau nko tu tyanchya kade yevd Tyanna bolti tr nataki bai
Ho sglyanche vadh divas krtat sajre ..m hya taai cha pn. h .b karve..br smjun gave ugach bhadn prt lahan bahinini akkal kadli kay kya bolli m vait vatat.na
युट्युब साठी सगळे नाटक करताना तुम्ही लोक
बरोबर आहे
हे बरोबर
बरोबर बोलत आहात तुम्ही सगळं पैशासाठी यांचे नाटक चालू आहे
Ho asle content asle ki view yetat lok bghta Ka bhandan zal mhnun puran video bghun gheta 😂 aani yach khot natak successful hot 😂
👍👍👍👍💯💯💯
भाऊजी बरोबर बोललात मोठा आहे मोठ्याने समजून घेतलं पाहिजे बरोबर आहे भाऊ
सर्व पैशासाठी नाटक आहे यांचे गणेश शिंदे यांनी फसवते आहे हे तरी लक्षात ठेवा सर्वांनी आता कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवू नये
लहान मुलगी आहेस काय वाढदिवस करायला
😂😂
😂😂
किती मस्त लगे रहो मज्जा येती😂😂
या आधी केला का वाढदिवस किती कागावा अरे बापरे
तुम्हाला भांडणच करायचे तिला समोरासमोर जाऊन भांडण करा यूट्यूब वर अजिबात टाकू नका कोण कोण लाईक करणार नाही
समोरासमोर भांडण केल्यावर ह्यांना पैसे कुठून भेटतील😂
मिळतील पैसे काळजी नका करू. काळी योगी😂😂😂
😅😢😅
😂😂😂
आस नका बोलू
😂😂😂😂
लहान आहे का वाढदिवस करायला
😂
अरे लाजा धरा रे पैश्या साठी इतके पडले तुम्ही लोकं चांगलं शिकले घरचे तमाशे यूट्यूब वर दाखवून पुर्ण निर्लज्ज पण धरलाय या लोकांनी 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
तुम्ही नाटक कंपनी सुरू केली आहे का
दादा 1 नंबर
ह्या चॅनल ला views nahi म्हणून नाटकं चालली
Ekdam barobr
Birthday sathi nati todayla lagli hi barkya.pori sarkh करायला lagli
ती योगिता किती चांगली आहे
दादा छान भारी किती समजुत दार आहे दादा
पहिल्ये गोष्ट म्हणजे सर्व हे मोबाईल 📱📱स्टेटस मुडे झालं मोबाईल नसता तर अस झालं नसतं. पहियेत मोबाईल नाही होता. कोणी पण स्टेटस ठेवत नव्हतं आता मोबाईल आला ना तू का नाही ठेवत ती का ठेवत स्टेटस..त्याचा मुडे भांडण होते.. 😊📱📱
मोठी बहिण आहे घे की समजून काय राव तमाशा लावला
अहो यांचे नाटक चालू आहे पैशासाठी
@जयश्रीकचरे Asech vatate aata
अहो ताई तुम्ही मोठे आहात तुम्ही थोडं समजून घेतले पाहिजे बर्थडे काय हो परत पण येतो पण आपल्या माणसाला दुखणे हे चुकीची गोष्ट आहे त्यांनी स्टेटस ठेवला नाही म्हणून आपण भांडायच हे काय बरोबर नाही काही कारणांमुळे नसेल लक्षात राहिले आपणच लहान भावाला बहिणीला समजून घ्यायचं असतं समजून घ्या राग राग नका करू
भाऊजी समज दार आहेत..
Barobar aahe bhauji tumch
मीतर कमेंट करायच सोडून दिल तूम्ही चांगले विडीओ केलेतरच मी बघनार
हिंदी वाल्यांन सारखं मराठी वाल्यांनी पण चालू केल 😂😂 तुम्ही फक्त कमेंट्स वाचा 😂😂
दादा बरोबर बोलत आहेत
Id च प्रमोशन करायचं चालू आहे
Bai Bai lai Agav hay Bai evdhi chothi gost kiti ramayan kel Kali yogi😂😂😂😂
हीच बोलण ऐकून खूप हसू येत😅😅😅
Bai tai lahan ahe ka birthday kela mahi lahan mulan sarkhi karti yekhadya divshi javai yeil ki
Barik pori cha bdy ni keyla 😂😂😂
😂😂😂😂
Baras kara ata hich moth kush holi ही mag
रुपा ताईच बरोबर आहे एवढे माहेर कडचे आहेत वाटणारच कि वाढदिवस लक्षात रहावं सगळ्यांचे वाढदिवस करतात
बरोबर बोलतात दाजी फालतू भांडण
Tai kar sakta naahi tumhen Aisa bolo sakta nahin
बरोबर बोललात दादा
Kadak nauroba
नवऱ्याने बायको ची बाजू घायची दादा, नेहमी
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😊
अती राग भीक मग
आरे दादा बायको कडून बोलत जा
@@vaishalimundhe7458 मग भांडण नाही केलं तर पैशे कसे मिळतील
Tai lahan aahat ka baday karayla kashavarun pan bhandtay
❤❤
त्या योगिता चे नाव योगी नाही योगिता आहे नीट नाव घ्या भांडण करायचे तर समोरासमोर जाऊन भंडारा
नवरा बरोबर बोलतोय.
😂😂😂😂😂
खरंच तर सांगू का ताई तुमचे व्हिडिओ आम्हाला बघू वाटत होते आवडत होती पण आता हे दोन चार दिवस झाले तुमचे भांडण बघून तुमचे व्हिडिओज बघू वाटत नाही भांडणाचे व्हिडिओ टाकत यापेक्षा तुम्ही रानात वगैरे घरचे व्हिडिओ बनवताना ते खूप छान होतं सोडून द्या भांडण पुढच्या वर्षी बनवा बर्थडे विसरले असतील ते दरवेळेला करतातच ना ते समजून घ्या ताई आणि भांडणाचे व्हिडिओ बंद करा आणि छान छान व्हिडिओ टाका
@@supriyasai2334 तुपे फ्यामिली राजा योगी पुणम
दादा तुम्ही बरोबर बोलत आहे
Lai dokyaver basali hi Bai bap re khup bolayli
पैसा साठी घरचे वाद चव्हाट्यावर आणले 😂😂😂
100% बरोबर मी सहमत आहे हे तुमच्या विचाराला
ताई योगी माकड आहे
Navryala tr botavar khelvatiy hi bai paisyasati akkal ghan thevliy hya lokkani bday karyla barkiy 😂
Hichi jalali tyane lagnacha vad divs kela mhnun hila pan karyach hot vaddivs lokani. Mhtari zhali aata jaude.
Tai tumhich chukalay aapekasha ka thevali tyanchakadun tumhi chukalay
Dada barobar boltay
Aso tai tumhi samjun gya jaudet sodun dya
Natak chalu aahet rupa hasat hoti😅
Ho mi pan bghitl
आता u tube वर तुमचीच भांडण ऐकायची राहिली
Hasat hasat bhadhan kartyat...sagla natak ahe natak !!!!
तुमचं डोकं फिरलंय बहुतेक
डॉलर साठी काहीपण 😂
ताई तुम्ही मोठ्या आहात घरची भांडणे आस सागु नये
सगळे पैसे साठी😊
बरोबर
Barobar boltoy navara saglyat mothi asun faltu gosti varun bhadan karat aahe
Han han lay han lay aagav bai disate
😂😂😂😂😂
He bai pagal zali😂😂😂😂😂
😂
😂💯
Mala vatat hot hi shahani ahe pn hi yr saglyat banjit ahe
Yanchi sagali natak chalet. Yanche view's 1k varun 33 k zalet. Tyamule asel video takat ahet😡😡
काय गोंधळ चालला काहीच समजत नाही
Pahil RUclips var pregnancy cha video ala HOTA ani ATA bhandna cha video yetoy you tube Ch bhndh padla pahije
Samor Mobile tevalay ani navryasang bhadan karti
Kharach kay yamchi natk chalu ahet status thevla nahi mhnun bhandan ag bai jagat khup lok ahet jyana tyanchya janm divas pn mahit nahi
Status takayla kay lahan aahe kay pagal bai
Kay denjur ahe Rupa Tai tumhi mothya asun ky upyog nahi tumcha,, tumche channel ata kon bgnar nahi,, hopeless ahat tumhi paishasathi kahi pn karta tumhi
Evdya divas vad divas sajra karat hota ka tu kay aamdar aahe ka tuja birthday sajra karayla
भांडण करून पैसै कमवने 😂😅😂😅
१० varashchi porgi birthday girl😂😂😂 DJ laun kara re video hicha😂😂
😂😂😂
Stage marun Kara 🎉
Mast dhumdhadakyat🎉🎉😂😂
द्या की विषय सोडून आता त्या किती अपमान करतात, दुसरं काही तरी चांगल दाखवा,
😂😂😂😅😅😅😅
Kahi hi tumchya lokanch..
Murkha bai 😂
Ata yanchya gharala plaster honar gharat led tv yenar hech age yanch target
तिघांना मिळून नाटक करत आहे
💯👍
Ag Tai tyanni sangitl ki Neha ni adhi cl karun sangitl amchi udya anniversary ahe, ts tu sangaych yedpat bai tu yevdyashya karnasathi bhandti ,, parat kadhi jau nko tu tyanchya kade yevd Tyanna bolti tr nataki bai
😂
लाहान आहेस का तु अंग ऐ
काय नाटक जरा लाज वाटू दे
Ky bolatay ky bhasha tumchi. Te pan faltu birthday ch karan😡😡. Bai hasay lagley nirlaj. Ani mhantey navaryan baher kadal
Faltu
पाचटपना. नुस ता
Sagad natak aahe. Paishya sati kiti natak karta vo
Bahar Kamall jaati khur pahila Arjun birthday karela Marathi
Ho sglyanche vadh divas krtat sajre ..m hya taai cha pn. h .b karve..br smjun gave ugach bhadn prt lahan bahinini akkal kadli kay kya bolli m vait vatat.na
किती बसवता लोकांना सगळी फॅमिली नौटंकी आहे
रूपाताई फुल सपोर्ट
Tai lahan aahat ka baday karayla kashavarun pan bhandtay
Han han lay han lay aagav bai disate