#आम्ही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 13

  • @tanujakanthe2553
    @tanujakanthe2553 7 часов назад +9

    त्या लहान पोरीला शाळा नाही अभ्यास नाही,फिरत असते इकडे तिकडे ते बघ आधी

  • @ashwinikamble7631
    @ashwinikamble7631 6 часов назад +3

    पिंकी अगं सव्वा महिना तरी पाळ ना किती लवकर स्वयंपाक बाकीचे काम करायली सासू ला काय झालं करायला

  • @varshakohinkar6845
    @varshakohinkar6845 7 часов назад +2

    लहान बाळ घरात असल्याने बाहेरून आल्यावर हातपाय धुवून च घरात यावं,मगच बाळाजवळ जावे....😊

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 7 часов назад +3

    राजू भाऊ बाहेरून आल्या आल्या बाळ चा पलंगावर बसू नकोस ... आंघोळ किवा पायावर पाणी ...हात पाय धुवून बस

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 7 часов назад +3

    बाळाला झोळी किंवा पाळण्यात झोपव पिंकी. थंडी आहे काळजी घे

  • @ashwinikamble7631
    @ashwinikamble7631 6 часов назад +1

    माझं पण असच झालं मागच्या वर्षी माझी डिलिव्हरी झाली कोणी सुद्धा न्हवत करायला घरातल सगळं करावं लागलं मलाच पण खूप त्रास होतो नंतर दुखणं मागे लागत

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 9 часов назад +9

    रोज पाठव तिला शाळेत तर तिला अभ्यासाची सवय लागेल

    • @tanujakanthe2553
      @tanujakanthe2553 7 часов назад +2

      काय नाही...आधीच मोठे लक्ष दीले तर आता देणार आहे

  • @priyankajadhav690
    @priyankajadhav690 8 часов назад +1

    Basat naka jau o vahini aaram kara pudhe khup trass hoto mg😢

  • @manishabaviskar172
    @manishabaviskar172 8 часов назад +6

    बाळाला झोळीत झोपयचे ग थंडीचे

  • @priyankajadhav690
    @priyankajadhav690 8 часов назад

    Mayru kade laksh asudya Lahan Baal ahe tila yedh nahi kalat

  • @veenakulkarni5213
    @veenakulkarni5213 6 часов назад +2

    ऑन लाईन बाळाची मोहरीची उशी घ्या त्याने बाळाची मान डोकं गोल राहते