मुंबई मध्ये ऐक मेव सुरज असा युटूबर आहे खुप हुशार आहे कारण बिनजोड शर्यती मध्ये मालकाच्या बाईट मुळे खुप वाद वाढत होते पण तो कधीच वाद वाढतील असे प्रश्न विचारत नाही त्यामुळे बैलगाडा मालका मध्ये कधीच वाद होत नाही आसच काम करत राहा भावा (मथूर ❤❤बकासुर) प्रेमी
छान भाऊ.. Live ला कोण आहे.. आणि.. मथुर. चा सत्कार आहे पण..मथुर. ची शर्यद होणार का.. आणि.. कॉकटेल.. छोटा मथुर.. रॉबिन.. बिनजोड ला कधी दिसतील. Update दे.. नक्की.. धन्यवाद.. 🙏🙏
सुरज दादा तुझ्या व्हिडिओस बघून मी पण वलॉगिन करायला लागलो मी पण शर्यतीला येत असतो पण कामा निम्मत कधी लगेच जातो आणि कधी यायला नाही जमत पण तुझे वलॉग बघून खुश होतो पण कुठे मोठा अड्डा असेल आणि मला यायला जमलं तर खरंच दादा पहिले मी तुला च शोधत येईन जेवढी ईच्छा सोन्या मथुर बकासुर ला भेटाचा वाटते तसं तुला पण भेटाची खूप ईच्छा आहे खूप भारी तुझ्या व्हिडिओस आणि माहिती असते Love u भावा ❤
Bhava 26 la mathur ani sonya cha fera vhyla pahije ya sathi kahi tri prynt kara khup ichaa ahe mathur ani sonya la ektra paltana bgychi plz ekda donhi malkan sobat bolun bga na fkt fans sathi ek fera hovu de plz ekda request kara malkana😢
🚩🚩🙏🏻*नमस्कार*🙏🏻🚩🚩 उद्या मंगळवार ३१ डिसेंबर २०२४ रोजी राम शाम मैदान, खिडकाळी येथे सालाबादप्रमाणे शासनाच्या रीतसर परवागीने छकड्यांच्या जंगी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी, *कै. पंढरी शेठ फडके, कै. किशोर अनंता पाटिल, कै. योगेश पवार खिडकाळी व कै. मनोहर शेठ खानावकर* यांच्या स्मरणार्थ, जे बैलगाडा मालक *११ ते २ वाजेच्या आत* शर्यती करतील त्या सर्व शर्यतीं साठी *फक्त ७.५ % डिस्काऊंट* कापला जाईल याची सर्व बैलगाडा मालकानी नोंद घ्यावी. तरी सर्व बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर उपस्थित राहून आपल्या शर्यती करायात ही विनंती. *टीपः फक्त सकाळी ११ ते २ वाजेच्या आत शर्यती करणाऱ्यासाठीच ७.५% डिस्काउंट असेल.*
@@Suraj.datilkar🚩🚩🙏🏻*नमस्कार*🙏🏻🚩🚩 उद्या मंगळवार ३१ डिसेंबर २०२४ रोजी राम शाम मैदान, खिडकाळी येथे सालाबादप्रमाणे शासनाच्या रीतसर परवागीने छकड्यांच्या जंगी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी, *कै. पंढरी शेठ फडके, कै. किशोर अनंता पाटिल, कै. योगेश पवार खिडकाळी व कै. मनोहर शेठ खानावकर* यांच्या स्मरणार्थ, जे बैलगाडा मालक *११ ते २ वाजेच्या आत* शर्यती करतील त्या सर्व शर्यतीं साठी *फक्त ७.५ % डिस्काऊंट* कापला जाईल याची सर्व बैलगाडा मालकानी नोंद घ्यावी. तरी सर्व बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर उपस्थित राहून आपल्या शर्यती करायात ही विनंती. *टीपः फक्त सकाळी ११ ते २ वाजेच्या आत शर्यती करणाऱ्यासाठीच ७.५% डिस्काउंट असेल.*
live :- GTC live
मैदान location :- maps.app.goo.gl/YKrHmLCsjPGaEmTz6?g_st=com.google.maps.preview.copy
मथूर+ बकासुर=धुरळा ❤
Mathur bakasur full dhuurla
खिडकाळी फाटी १ नंबर..३१ डिसेंबर फुल जल्लोश …मथुर 😍बकासुर😍 फुल राडा🔥🔥🔥🔥
मुंबई मध्ये ऐक मेव सुरज असा युटूबर आहे खुप हुशार आहे कारण बिनजोड शर्यती मध्ये मालकाच्या बाईट मुळे खुप वाद वाढत होते पण तो कधीच वाद वाढतील असे प्रश्न विचारत नाही त्यामुळे बैलगाडा मालका मध्ये कधीच वाद होत नाही आसच काम करत राहा भावा (मथूर ❤❤बकासुर) प्रेमी
धन्यवाद भाई आपल्याला हा क्षेत्र टिकवायचा आहे आणि चांगले दिवस बघायचे आहेत ❤️ Thanks for love and support
Mla hach avadto Bakiche tyancha bailachi mulakhat getata ha सर्वांची geto😊
Mathur ची मुलाखत घ्या दादा अपेक्षा आहे ❤🎉🎉🎉
१२३ शर्यती पूर्ण झाली ❤
स्वप्न फक्त एक च सोन्या आणि मथूर फेरा 😢
Sonya cha malak phugato lai
नक्किच फेरा व्हायला पाहिजे ❤
तस नाही आता थोडा आजारी होता पाया मुडे सोन्या 5050 @atharvgayke7916
@atharvgayke7916त्याचा किंग आहे तो कोणाला पण नाय देत 😂😂😂😂
काल बकासुर भिवडी मध्ये आला होता त्यामुळे उद्या बकासुर येणार असेल तर पहिला मी मैदानात असणार 100%
Mathur आणि न्हावीचा vajeer चां पण फेरा बगयचा आहे ❤
मस्त माहिती ❤🎉
बाकी update न देता. सोन्या माथूर चां फेरा कधी आणि कसा झाला पाहिजे या बद्दल सूरज da update देत रहा 🙏
खूप छान विडिओ आहे आणि ही फाटी शासकीय परवगी ने आहे
सूरज मथुर आणि सोन्या cha फेरा टाकण्या साठी जयेश दादा आणि राहूल दादा यांना vichara
Nakki
Mathur❤Bakasur ek fera kadha udya❤😍
Nice video bro....❤❤❤
Sonya ❤mathur❤fera 26 january la asala pajije
मथूर महिब्या होऊ द्या ❤
Live bghta येणार ka
छान भाऊ.. Live ला कोण आहे.. आणि.. मथुर. चा सत्कार आहे पण..मथुर. ची शर्यद होणार का.. आणि.. कॉकटेल.. छोटा मथुर.. रॉबिन.. बिनजोड ला कधी दिसतील. Update दे.. नक्की.. धन्यवाद.. 🙏🙏
मस्त व्हिडिओ सर
सुरज दादा तुझ्या व्हिडिओस बघून मी पण वलॉगिन करायला लागलो
मी पण शर्यतीला येत असतो पण कामा निम्मत कधी लगेच जातो आणि कधी यायला नाही जमत
पण तुझे वलॉग बघून खुश होतो
पण कुठे मोठा अड्डा असेल आणि मला यायला जमलं तर खरंच दादा पहिले मी तुला च शोधत येईन
जेवढी ईच्छा सोन्या मथुर बकासुर ला भेटाचा वाटते तसं तुला पण भेटाची खूप ईच्छा आहे
खूप भारी तुझ्या व्हिडिओस आणि माहिती असते
Love u भावा ❤
धन्यवाद भावा काही व्लॉगिंग बद्दल help लागेल ती पण करेल 💯❤️
@ नक्की चं दादा
लवकरचं भेटू 👍🏻
200K coming soon 🎉🥳🔝🤩
💥💥💥सोन्या 5050 मथुर 1001 💥💥💥
खुप छान व्हीडीओ
बिजोड ला बक्षीस काय आसते
Udya shubham dada chi mulakhat ghe ani vichar mulshi maidanat yanar ahe ka ani chota mathur ani kisna kadi yanar mumbai la please vichar dada
1001...❤
नक्कीच या मैदानात स्व पंढरी शेट फडके यांची आठवण येईल miss you 1010 king🥺❤️🔥👑
Robeen baji maidanat kadhi yenar mulakat ghya
Khidkali ram sham maidan❤❤❤❤❤❤❤❤❤
फुलोरे मामांनी संघटनेच्या मीटिंगमध्ये "बैलगाडी मालकांनी समालोचक यासाठी बक्षीस देऊ नये" याबाबत मागणी केलेली त्यावर काय निर्णय झाला?
Jevdhe paise Jama hotil Te paise Maidanat Aslelya Samalochaka Sobat vatun Gheyla Sangitlet
Ek number 🎉🎉
Top 🔝
Udya nkki bohonivali ka kidkali ahe m
Donhi aahet
बकासुर तर उद्या येणार नाही वाटत कालच भिवंडी ला येऊन गेलाय आणि 1 तारखेला मुळशीला म्होट मैदान आहे.
*राम शाम मैदान, खिडकाळी. ३१ डिसेंबर २०२४ शासनाची रितसर परवानगी नुसार आड्डा आहे
26 ला मथूर पळणार आहे .
सोन्या चा देखील फेरा आहे
काय तरी करा म्हणजे हा फेरा होईल
1 मथुर प्रेमी❤
Dada location send. Krun thev
Bhava 26 la mathur ani sonya cha fera vhyla pahije ya sathi kahi tri prynt kara khup ichaa ahe mathur ani sonya la ektra paltana bgychi plz ekda donhi malkan sobat bolun bga na fkt fans sathi ek fera hovu de plz ekda request kara malkana😢
Aapan thoda jor lau mi pn try kartoy
@Suraj.datilkar thik ahe bhavu bg tujha mule jar he possible jhal tr tujhe upkar amhi fans kadhi visrnar nahi
Purn maharstrachi ichhya ahe ...
Udya bakasur ani mathur ahe ka fix
Mathurcha satkar h
@@Suraj.datilkar bakya ani mathur palnar nhit k
Nahi bhau mala nahi vatat udyachya maidanat paltil
बाजी 1001मुलाखत घे ना भाई
Lavkarach
भावा लोकेशन pathav
बकासुर नाही येणार 1तारखेला मुळशी केसरी आहे .मुळशी मध्ये
उद्या बकासुर मुंबई बिनजोड आहे का निक्की माहिती असेल तर सांगा प्लीज
काल भिवंडी आलेला आता थांबेल का नाही माहीत नाही
@Suraj.datilkar ok
@@Suraj.datilkardada bakasur nahi yenar udya mulshi madhi motha open cha maidan aahe
बिंजोड मैदान. राम श्याम मैदान खिडकाली
भाऊ ओवले अड्डा होणार तेव्हा लोकेशन तक बास ❤
Ok nakki
❤
भाऊ ट्रेन ने येतात त्यांना कसं याचच ते पण सांग भाऊ कुटून जवळ आहे😊
Kalyan, Dombivli station varun vashi, belapur, ghansoli bus ashte tya bus mdhun tumhi khidkali la yeu sakta
Kalyan varun bus 22 ru ghete fkt
Bonivali adda pan ahe na
त्या अंड्याची परमिशन आहे का
@@jayeshgharat7697नाही
लीगल आड्डा फक्त खिड़काली चा आहे
Keti vajata chalu honar ahe dada
11 paryant
@Suraj.datilkar thankuu Da ❤big fann
Wlcm bro
शील फाटा रोड चा बाजूला खर्डी गाव आहे तिथून आत रस्ता आहे ना
चारे बाजूनं रस्ता ह बिंदास ये
हो ऐकदा मोठ्या सोन्या ५०५० & मथुर१००१ ..२६ जानेवारी ला मथुर & सोन्या चा फेरा तरी काढवा आशि विनंती आहे
Mi mudda uchalto tumhi support kara
@@Suraj.datilkarok bhai chalel tu fakt bol cmt madhe sarvani spam Kara mathur& sonyachya fera jhala pahije❤
बोहोनोली वाले बोलतात अमचा पारंपरिक ३१ dec आड्डा आहे मग १ जानेवारी का ठेवला होता
Palla kiti ahe
1200 ft
Bhunga yetay udya
Nahi yenar
@ shit 😞
@@AnandPatil-sc1jz १ तारखेला पळू शकतो
Tula kon sangitl tyancha paira aahe mhnun😊
Kon bolla tyancha paira aahe video bagh
Pahiala ♥️aani कमेंट ♥️🙏
❤❤
कर्जत येथे कुठ शर्यत आहेत का 31
1 la anjap la
नियम, कपात काय असते त्यावर एकदा व्हिडिओ बनवा ,गोंडा काय असते
1 gonda manje 50,000 aani kapat manje sharyat hoil tyatle 15% paise commitee che exp. 1 lakh shi sharyat jhali tr 15 hazar commitee che
काही गोष्टी कमेंट मधे सांगू शकतो मागे वीडियो बनवलेला मला महागात पडलेला
🚩🚩🙏🏻*नमस्कार*🙏🏻🚩🚩
उद्या मंगळवार ३१ डिसेंबर २०२४ रोजी राम शाम मैदान, खिडकाळी येथे सालाबादप्रमाणे शासनाच्या रीतसर परवागीने छकड्यांच्या जंगी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत.
तरी, *कै. पंढरी शेठ फडके, कै. किशोर अनंता पाटिल, कै. योगेश पवार खिडकाळी व कै. मनोहर शेठ खानावकर* यांच्या स्मरणार्थ,
जे बैलगाडा मालक *११ ते २ वाजेच्या आत* शर्यती करतील त्या सर्व शर्यतीं साठी *फक्त ७.५ % डिस्काऊंट* कापला जाईल याची सर्व बैलगाडा मालकानी नोंद घ्यावी. तरी सर्व बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर उपस्थित राहून आपल्या शर्यती करायात ही विनंती.
*टीपः फक्त सकाळी ११ ते २ वाजेच्या आत शर्यती करणाऱ्यासाठीच ७.५% डिस्काउंट असेल.*
@@Suraj.datilkar🚩🚩🙏🏻*नमस्कार*🙏🏻🚩🚩
उद्या मंगळवार ३१ डिसेंबर २०२४ रोजी राम शाम मैदान, खिडकाळी येथे सालाबादप्रमाणे शासनाच्या रीतसर परवागीने छकड्यांच्या जंगी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत.
तरी, *कै. पंढरी शेठ फडके, कै. किशोर अनंता पाटिल, कै. योगेश पवार खिडकाळी व कै. मनोहर शेठ खानावकर* यांच्या स्मरणार्थ,
जे बैलगाडा मालक *११ ते २ वाजेच्या आत* शर्यती करतील त्या सर्व शर्यतीं साठी *फक्त ७.५ % डिस्काऊंट* कापला जाईल याची सर्व बैलगाडा मालकानी नोंद घ्यावी. तरी सर्व बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर उपस्थित राहून आपल्या शर्यती करायात ही विनंती.
*टीपः फक्त सकाळी ११ ते २ वाजेच्या आत शर्यती करणाऱ्यासाठीच ७.५% डिस्काउंट असेल.*
1janevari motha maidan aahe bakasur nahi yenar binjod la 😂
ruclips.net/video/vIThE_907iY/видео.htmlsi=aHoHyEAdlhe_ZYa2
❤❤❤
❤❤
❤