Sanjay Raut On Shankaracharya: शंकराचार्यांनी ठाकरेंना काय आशीर्वाद दिला? राऊतांनी बघा काय सांगितलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Sanjay Raut On Shankaracharya: शंकराचार्यांनी ठाकरेंना काय आशीर्वाद दिला ? राऊतांनी बघा काय सांगितलं ?
    शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत शंकराचर्यांनी ठाकरेंना आशीर्वाद दिला. ठाकरेंचा विश्वासघात झाला, असे शंकराचर्यांनी म्हटले. याबाबतच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले.
    #sanjayraut #shankaryacharya #avimukteshwaranand
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Комментарии • 1