Thackeray औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख, Amit Shah यांची पुण्यात टीका; Sushma Andhare यांचं प्रत्युत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #AmitShah #UddhavThackeray #SushmaAndhare #MaharashtraTimes
    आज पुण्यातील बालेवाडी परिसरात भाजपची चिंतन बैठक पार पडली.
    यावेळी बैठकात बोलताना अमित शाहांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
    अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख आहेत.
    यावर टीकेवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    त्या म्हणाल्या, अमित शाह यांना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही भाषणाची सुरुवात...
    आणि शेवट उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. याचा स्पष्ट अर्थ एकच आहे की...
    आजही महाराष्ट्रात भाजपाच्या समोर सगळ्यात मोठे आव्हान ज्यांचं आहे.
    ते नाव आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे!
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 316

  • @user-bk8hv4yo5z
    @user-bk8hv4yo5z Месяц назад +100

    उद्धव ठाकरे चे नाव घेतात यामध्ये त्यांचा विजय आहे 🎉🎉

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Месяц назад +151

    अमित शाह जेवढी टीका करतील त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आह़े

  • @balkumarsulsule8980
    @balkumarsulsule8980 Месяц назад +150

    महाराष्ट्र राज्यात एकच पर्व उध्दव बाळासाहेब ठाकरे सर्व❤❤

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx Месяц назад +133

    शाह साहेब तुम्ही उद्धव साहेबांना आणखी मोठे करत आहात त्यांच्या वर टीका करून . तुम्हाला लोकसभा निवडणुकीत तेवढी चपराक बसली तरी तुम्ही शहाणे झाले नाही.जसे बुडत्या चे पाय डोहात

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Месяц назад +48

    जय महाराष्ट्र ताई साहेब अभिनंदन

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Месяц назад +66

    होय ताई बरोबर आमचा समज तसाच आहे

  • @popatwarungase4261
    @popatwarungase4261 Месяц назад +61

    उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना फक्त

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Месяц назад +143

    अमित नाही आदिल शाह

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Месяц назад +8

      adil shah 😂😂😂

    • @chandrakantborhade9989
      @chandrakantborhade9989 Месяц назад +4

      अमित शाह हे खरोखरच आदिल शाह आहेत.

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Месяц назад

      अहो १०० नंबरी शाहीस्तेखानाची पिल्लावळ आहे

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 Месяц назад

      अमित शहा म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे. स्वताच्या पक्षात करोडो रुपयांची आफरा तफर करण्याराना स्वच्छ धुवून पुसून पक्षात प्रवेश दिला आणि पक्ष मोठा केला आहे. ज्यांनी यांना महाराष्ट्रात आणले त्यांचाच पक्ष यांनी फोडला.

    • @manineesawant211
      @manineesawant211 Месяц назад +1

      करेक्ट गुज्जूभाई सुधारणार नाही

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Месяц назад +44

    आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुजरातच्या अमित शहा यांच्या महाराष्ट्राला शिव्याशाप.....तुकाराम महाराज म्हणतात , विंचू देव्हार्यावर आला तेथे पैजाराचे काम...

  • @rajudakhane6075
    @rajudakhane6075 Месяц назад +14

    फक्त उध्दव साहेब ठाकरे...च येणार...जय महाराष्ट्र..सुषमा ताई

  • @aditimore4262
    @aditimore4262 Месяц назад +10

    ताई खूप अभिमान वाटतो आपला कारण तुम्ही भाजपच्या सर्व नेत्याचे खरे चेहेरे जनते समोर आप्तांना

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Месяц назад +45

    जेवढी खालच्या पातळीवर टीका केली जाईल तेवढीच घसरण B J P ची या निवडणुकीत होईल हे नक्की

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 Месяц назад +70

    सुषमा ताई always great

    • @sunilnaik5173
      @sunilnaik5173 Месяц назад

      Ky tai bolata sharam vatat nahi hi bhai balasahen thakcrena ky bolayachi

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Месяц назад

      तू कोण रे बटूल्ल्या​@@sunilnaik5173

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 Месяц назад

      Yes barobar aahe pan he bavalat marathi matadar he samjun ghetach nahit tyala kai karanar he gujarati hya bavalat marathi mansanche dev aahet ka ha marathi matadar ka gujaratyancha gulam hotoi tech kalat nahi ka tyana nivadun detoi marathi rajkarni he kahich karu shakat nahit

    • @user-vt6kw1rm4c
      @user-vt6kw1rm4c Месяц назад

      हे बीजेपी वाले बहुरूपी आहे. महाराष्ट्रातील जनतेने याला चांगला धडा शिकवला पाहिजे

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 Месяц назад +61

    जर देशाच्या गृहमंत्र्यांच्या मुखी अशी भाषा असेल तर नागरिकांना लाज वाटते की अश्या बोलण्यामुळे दंगल होऊ शकते तर स्वतः बोलनाराला काय वाटले पाहिजे ह्याला सत्तेचा माज.की गृहमंत्री म्हणून बरीच माहिती आहे असे समजावे

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Месяц назад +3

      यांचा ईरादा तोच असावा असे दिसते आहे।

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 Месяц назад

      तडीपार गृहमंत्र्यांकडून दुसरी कुठली अपेक्षा ठेवणार?

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Месяц назад +33

    खरोखर थिल्लर पण चालवला आहे!

  • @arti5444
    @arti5444 Месяц назад +125

    हसन मुश्रीफ,इशान सिद्दिकी, अब्दुल सत्तार, नवाब मलिक यांची मतं चालतं का?

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 Месяц назад +7

      Agadi barobar ahe

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Месяц назад +16

      नवाज शरीफची बिर्याणी खाणारा नवाजुद्दीन मोदी कोणाचा फ्यान आहे....

    • @jayashreelakshminarayan
      @jayashreelakshminarayan Месяц назад +6

      Ekdam barober

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 Месяц назад +5

      Ya Sarvhana Gujratcha Washingh Powder ne Swach kele aahe

    • @sanjaymane5208
      @sanjaymane5208 Месяц назад

      भाजपचा अंत जवळ आला आहे, महाराष्ट्र,युपी मधून सुरुवात झाली आहे, मोदी न बोलावता पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्याणी खातो, याला शहा फडणवीस का बोलणार,भाजप हटाव देश बचाव

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq Месяц назад +10

    जय महाराष्ट्र ताई

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Месяц назад +20

    विधानसभेचा बिलुंग वाजवला पाहिजे ताई तुम्ही

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf Месяц назад +12

    अमित शहा,यांना महाराष्ट्रात येवून भाषणातून उद्धव ठाकरेंवर टीका करावी यातच बीजेपी चे अपयश दिसून येतं.

  • @vishnuwamne3
    @vishnuwamne3 Месяц назад +87

    औरंगजेब ला संताजी धनाजी झोपेत दिसायचे भाजपच्या औरंगजेब ला ठाकरे दिसतात

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад

      @@vishnuwamne3
      कशाला संताजी धनाजीला बदनाम करता याची लायकी आहे का तेवढी

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад +1

      @@vishnuwamne3
      उगाच संताजी धनाजीला बदनाम करु नका तेवढी औकात नाही

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Месяц назад +4

      ​@@jaisinghmarutiraopatil644पण भाजपच्या औरंगजेबची दिलेली उपमा मात्र बरोबर आहे ना? 😂

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Месяц назад +6

      अगदी बरोबर.... त्या गुजरातच्या औरंगजेब व आदिलशहाला संताजी धनाजी ची भिती वाटणारच 😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha Месяц назад

      ​​@@rajnikantgolatkar1363
      बरोबर १०१% उपमा दिली😂😂😂😂?
      तडीपार गुंड शाह?

  • @ramdassakpal3511
    @ramdassakpal3511 Месяц назад +7

    लोकसभा निवडणूक बरोबर जिव्हारी लागली आहे ठाकरे पावर आहे महाराष्ट्र मध्ये

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Месяц назад +13

    ताई बरोबर बोलल्या तुम्ही......

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 Месяц назад +24

    बुकर शहा विधानसभेला आपटणार 1लाख टके

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv Месяц назад +70

    बरं झालं बोलला आता बघ विधानसभेचा निकाल

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Месяц назад +14

    महाराष्ट्रातील उद्योग व कार्यालय गुजरात नेलेत म्हणून महाराष्ट्रातील जनते नी भाजपचा सुफडा साफ केला

  • @lynn6589
    @lynn6589 Месяц назад +18

    आज गुरू पौर्णिमे च्या दिवशी, देशातील जनतेला लक्षात आल कि संसधेत गलिच्छ भाषा वापरणा-या रमेश बिधुडीचा गुरू कोण आहे!

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 Месяц назад +16

    यांच असं झालंय नाचता येईना अंगण वाकडे...... विकासाची एक ही गोष्ट बोलणार नाही हिंदू म्हटले कि उद्धव ठाकरे आरक्षण म्हटले कि शरद पवार आणि विकास म्हटले कि कांग्रेस हेच नाव घेतात पण यांना लेकरु झालं कि कुणाचेही नाव घ्यायला हे कमी करणार नाहीत......

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf Месяц назад +18

    महाराष्ट्र मध्ये येऊन मोदी व अमित शहा या जोडगोळीने असंच काही बरगळत राहावं

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g Месяц назад +8

    कमीत कमी दोघं मिळून २२० सभा घ्या खूप टीका करा उद्धव ठाकरे यांच्यावर अजून पोट नाही भरल

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Месяц назад +21

    ताई... आता पुन्हा एकदा करा तय्यारी.... फ्रंट ला तय्यार होऊन यावा लागलं...

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 Месяц назад +16

    Udhav Thakare saheb zindabad 🙏 BJP hatao

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 Месяц назад +13

    तडीपार कौन? मग काय म्हणून लक्ष द्यायचे...

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Месяц назад +9

    आदिलशहाला समोर औरंगझेब दिसायला लागला..😂

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 Месяц назад +6

    उद्धव साहेबांवर टीका करण्यापलीकडे त्यांना काही सुचत नाही विषयच नाही दुसरे काही

  • @VijayKadam-r1f
    @VijayKadam-r1f Месяц назад +9

    हे गुजराथी आदिल शाह महाराट्रात कसला येतात

  • @sandip1944
    @sandip1944 Месяц назад +7

    मोगॅंबो चे दिवस भरले

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 Месяц назад +5

    अहो अमित शहाजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी देणार. या वर बोला

  • @subhashvichare2425
    @subhashvichare2425 Месяц назад +11

    या टकल्याला काय माहित आहे.

  • @bspatil2109
    @bspatil2109 Месяц назад +10

    नाही नाही ताई,तसं नाही ओटी पोटातील घाण तोंडातून कशी काय बाहेर पडते याचच आश्चर्य वाटतं.खरं तर याच्यासाठी खास मुख विधात्यानं निर्माण केलय ना !

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Месяц назад +6

    भारतीय जनता पक्ष शहरांची व रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात अग्रेसर आहे पण आपल्या अहमदाबाद शहराचे नाव बदलण्याची भाषा करत नाहीत इतरांना नावे ठेवण्यात आघाडीवर आहेत पण आपण जेव्हा मुस्लिम समाजातील लोकां बरोबर वावरत असतात त्यावेळी त्यांना लाज शरम वाटत नाही म्हणून तर लोकसभा निवडणुकीत त्यांना बसलेली चपराक कमी पडली असावी असे वाटते आहे परंतु विधानसभा निवडणुकीत त्याची व्याजासकट परतफेड करु.

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 Месяц назад +4

    हल्ली खुर्ची साठी राजकारण फारच खालच्या पातळीवर गेले आहे.

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Месяц назад +1

    महाराष्ट्र चे लोकप्रिय नेते मा. उध्दव बााळासाहेब ठाकरे साहेबः

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl Месяц назад +2

    अमित शहा आणि दूसरे थापाडे याचि फाटे ऊधव साहेब ठाकरे वाघ आहेत व राहाणारच महाराष्ट्र टाचे दैवत आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ ताई आवडलं खुप अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात जय महाराष्ट्र

  • @mohanrajpure2977
    @mohanrajpure2977 Месяц назад +3

    1 nambar tai

  • @tukaramvadavale8713
    @tukaramvadavale8713 Месяц назад +6

    बाजप ला ठाकरे कळतात काही झाल कि ठाकरे

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Месяц назад

      कारण ते त्यांच्यावर आणि पिळलेल्य हीजड्यांवर दिवसरात्र चढतात...त्यात त्यांना सुख मिळत.,म्हणून राज्यातील देशातील ज्वलंत प्रश्न बाजूला ठेवून उध्दवला सगळे चढवून घेत आहेत ...भोस..

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 Месяц назад +5

    अमीत भाई को ढंग से बोलेना भी नहीं आता है एतो तडीपार आदमी भाषा है

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 Месяц назад +2

    अमित शहा याला उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच नांव घेतल्या शिवाय दिवस जात नाही.

  • @sparab4248
    @sparab4248 Месяц назад +2

    अंधारे ताई धन्यवाद

  • @DevanadGavde
    @DevanadGavde Месяц назад +5

    अमित शहा,आहों सत्तार, हसन,नबाब ,सिद्धकी मेहुणे आहेत का आणि आसवेत कारण हे पण शाह आहेत आणि पाकिस्तान मध्ये पण आहेत.... जय महाराष्ट्र

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Месяц назад +4

    देशाचा ग्रहमंत्री अशी भाषा पावरात असेल तर मग तर काय खरं nhahi आहें

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 Месяц назад

    जय महाराष्ट्र ताई...अगदी सडेतोड उत्तम उत्तर..🎉🎉🎉

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Месяц назад +2

    हे गुजरात वरुन आलेलं शाहीस्तेखानाच्या कोट्यातील कार्टून

  • @manojmahadik5274
    @manojmahadik5274 Месяц назад +9

    आई बसली

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j Месяц назад +1

    महाराष्ट्र सगळा उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 Месяц назад +25

    Bjp ka tadipar hattavo aur maharashtra bachavo

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 Месяц назад +4

    गुजराती लोक खूप हलकट असतात

  • @rangnathdaund1107
    @rangnathdaund1107 Месяц назад +2

    अमित शहा जेवढे शरद पवारा वर टिका करतील तेवढा फायदा महाविकास आघाडीला होईल

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 Месяц назад +1

    फक्त उध्दव ठाकरे साहेब

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j Месяц назад +1

    उद्धवसाहेब एकच ❤❤❤❤

  • @omkarpatil220
    @omkarpatil220 Месяц назад +1

    Amit shah चे विचार अदिल शह आहे

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад +2

    तेवढं काम शाहना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टिका करणे.सगळ्या यंत्रणा वापरून

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Месяц назад

      काय शेटं वाकडं होणार नाही... सोनं ते सोनंच असतं....

  • @pravindesai1229
    @pravindesai1229 Месяц назад +2

    अमित शहा.. आदीले शहा..

  • @anil1103
    @anil1103 Месяц назад +8

    भ्रस्ट बीजेपी

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal Месяц назад +6

    तड़ीपार

  • @shankarphapale3740
    @shankarphapale3740 Месяц назад +1

    Maharashtra only Uddhav Thackeray

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 Месяц назад +2

    अभ्यासू चे गुरु,
    पुण्यात गुरु दक्षिणा देऊन गेले.
    चारशे पार नंतर दोनशे फार?
    पुणे तेथे काय उणे.
    विधानसभा. . . . .

  • @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu
    @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu Месяц назад +3

    *अमीत शहा HIV एड्सग्रस्त आहेत आणि काही दिवसांचे साथी आहेत त्यांच्या शेवटच्या सगळ्या इच्छ्या पूर्ण होऊ दया* 😂

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Месяц назад +2

    चिंतन बैठक म्हणजे खुर्ची ची चिंता वाढली आहे BJP ला.M.V.A.@Maharashtra.

  • @vijaynankar1753
    @vijaynankar1753 Месяц назад +1

    Sushama Tai Great.

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 Месяц назад +2

    Only udhav thakre

  • @kirankumarpatil8437
    @kirankumarpatil8437 Месяц назад +1

    फक्त उद्धव कोण बी औरंगजेब चा चेला येऊ दे

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d Месяц назад +1

    Uddhavaji Balasaheb Thackeray zindabad

  • @pramodwankhede5884
    @pramodwankhede5884 Месяц назад +7

    BJP hatao Maharashtra bachao BJP fakt 45 to 50 MLA yetil

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 Месяц назад +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Месяц назад +1

    🚩ONLY Uddhavji Thackeray🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Месяц назад +4

    🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Месяц назад +10

    एवढे दिवस तमाशाचा फड चालू केला नव्हता आता चालू केला वाटतं😂😂😂😂😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Месяц назад

      तुला त्यात नाच्या व्हायचंय काय? 😂

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Месяц назад +1

    अहो अमित शहा यांना बारावी उत्तीर्ण व इंटर उत्तीर्ण हेंच कळत नाही, तर त्यांचं काय घेऊन बसलात.....
    हवेतील गोष्टी करतात अमित शहा..

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Месяц назад +1

    Best 💯💯💯💯💯👍👍👍👍

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 Месяц назад +1

    शाह गोडसे फॅन क्लब चा प्रमुख

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Месяц назад +2

    गोदी पान बोलला होता डुप्लिकेट शिवसेना भटकता आत्मा पान ते लोकांना आवडले नाही वारंवार महाराष्ट्रात तुम्ही पान येऊन अशीच टीका करत जा म्हणजे पुढचे काम सोपं होईल

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 Месяц назад +1

    तडीपार गुंडाकडून चांगल्या भाषेची कशाला अपेक्षा करता ताई.

  • @Lucifergaming12332
    @Lucifergaming12332 Месяц назад

    Khup chaan maam Tyanna kiti hi wajwoo de we always support balasaheb Thackeray and udavji

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb Месяц назад +1

    वीस वर्ष ठाकरे कडून हेपलून घेत युती केली होती तेह्वा कुटे गेला होता औरंगजेब .
    🙄😁

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 Месяц назад +15

    Maharashtra me udhav Bala saheb thakare brand only

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Месяц назад +6

    आदिल शाह आला का महाराष्ट्र 👎
    Only UBT 🚩🚩🚩✌️👍

  • @dilippatil8000
    @dilippatil8000 Месяц назад +1

    जब तक उद्धव ठाकरे बीजेपी के साथ थे, तब वो औरंगजेब वाले नजर नहीं आए थे? बीजेपी का साथ छोड़ते ही औरंगजेब वाले हो गए? व्वा re तड़ीपार..

  • @pravinmk1
    @pravinmk1 Месяц назад

    अगदी बरोबर

  • @NareshAute
    @NareshAute Месяц назад +2

    शेतकऱ्यांसाठी असलेली जलयुक्त शिवार योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या रद्द झाली, मग आता शेतकरी का मतदान करणार ???

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Месяц назад +1

    उद्धव साहेबांचा खाल्ल्याशिवाय यांचं भरत नाही

  • @user-fg6pz7he3e
    @user-fg6pz7he3e Месяц назад +1

    ताई ह्या लोकाना त्याचंच भाषेत शिव्या घालाव्यात- महा विकास ह्याना गप्प बसतात म्हणुन हे लोक माजलेले आहेत हे लोक नपुंसक आहे

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 Месяц назад +1

    Bjp चे संस्कार असे नाहीत. कुठे अटल बिहारी वाजपेयी आणि कुठे शहा...

  • @dattu2023
    @dattu2023 Месяц назад

    जय महाराष्ट्र

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 Месяц назад +1

    शिवसैनिकांच्य भावना दुखावु नका शाह साहेब amhi 30 वर्ष tumhala vadhaval यांचा अभ्यास करा नहीतेर बीजेपी maharstratun गायब hoil sarv कार्यालय बंध hotil janta जागृत आहे म्हणून ajun बड़बड़ बंद करा

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g Месяц назад +1

    शहा आडनाव कुठून आले ते बघा प्रत्येक राजवटीत फक्त व्यापरच केला

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Месяц назад

      याचे खरे नाव अमित आदिल शाह असे आहे 😂😂😂

  • @devdassonawane393
    @devdassonawane393 Месяц назад

    जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! माऊली ! आता गाढव मैदान जवळ आहे ! आपल्या उतराला सलाम ! साधू ! साधू ! साधू !

  • @sachinkasekar2794
    @sachinkasekar2794 Месяц назад +1

    हा स्वतःच औरंगजेब आहे आणि ल़ोकाना नाव ठेवतो.
    उद्धव ठाकरेंनी याची चांगलीच जिरवली आहे लोकसभेच्या निवडणुकींत त्यामुळें डोक्यावर परीणाम झालाय याच्या

  • @marathaexcellencysion6760
    @marathaexcellencysion6760 Месяц назад

    अमित शाह यांचे शिक्षण किती आणी महाराष्ट्र राज्याचा अभ्यास किती

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Месяц назад +1

    महाराष्ट्ररा ची बिल्कुल इज्जत अमित शाह नाही करत। उद्योग धंधे गुजरात
    ला घेऊंन गए gelet .

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. Месяц назад

    बरोबर आहे ताई