मोटाभाईने कहाँ था, मार्केट शूटअप होगा, हुआ! कुठल्या सेक्टर मधले शेअर्स भिडले गगनाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #modi #amitshah #marketwoolf
    Download MARKETWOLF - marketwolf.app...
    OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE

Комментарии • 216

  • @aakardigi9
    @aakardigi9  3 месяца назад +16

    Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad
    OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 3 месяца назад

      हे ॲप Qatar मध्ये download करू शकत नाही. मी बरेच वेळा प्रयत्न केला पण तुमच्या देशात हे ॲप डाउनलोड नाही करू शकत अशी सूचना येते.

  • @pranalishirke9750
    @pranalishirke9750 3 месяца назад +77

    मराठी तरूणांनो जागे व्हा. सतरंज्या उचलून आपली स्वतःची प्रगती होत नसते. त्यासाठी छोटासा का होईना आपला स्वतःचा व्यवसाय करा. मेहनत तर तुम्ही करताय आता हिंमत देखील करा. यश तुमच्याच हातात आहे.

    • @ashoksonar9044
      @ashoksonar9044 3 месяца назад +2

      प्रभाकरजी,आजचा व्हिडिओ मराठी तरुणांना हा उद्युक्त करण्यासाठी खुप खुप महत्वाचा आहे..
      || जय श्रीराम ||
      || जय शिवराय ||

    • @prashantpatil5307
      @prashantpatil5307 3 месяца назад +2

      Jai Jai Shri Aai Sitaram Jai Jai Shri Hanuman
      Jai Jai Shri Chatrapati Shivaji Maharaj

  • @shantuss
    @shantuss 3 месяца назад +60

    एकदम सहमत.
    मी २००३ पासून आधी म्युच्युअल फंड आणि नंतर शेअर्स खरेदी विक्री करून एक कमाईचा एक स्त्रोत बनवला. नोकरीत सुद्धा त्यामुळे आत्मविश्वास वाढला. कोविड मध्ये दोन तीन वर्षे अभ्यास कोर्सेस केले. आता बरीच गती मिळाली आहे.

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 3 месяца назад +47

    मराठी बांधव कायम पारंपरिक उत्पन्नाचा स्रोत अंगिकारतो, इमानाने कर भरतो... म्हणून जोखमीचा मार्ग स्वीकारण्यास फारसा इच्छुक नसतो...

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 3 месяца назад +10

      मी स्वतः एक छोटासाच टेलरिंग व्यवसायधंद्यात 1979 ला फकत 1रूपये रोजची नोकरी करून टेलरिंग शिकलो व 1998 मिशेस पण टेलरिंग व्यवसायधंद्यात काम चालु करून आज स्वतःचे घर व दुकान आहेत तिन कन्यारत्न आहेत त्या लग्न करून दोन टिचर्स आहेत एक इंजिनीअर आयटी कंपनीत काम करत आहेत 15 पॅकेज काम करत आहेत धंद्यात सर्वच चांगले हो असते 99 टक्के खरेच आहेत

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn 3 месяца назад

      ​@vitthalsonawane4458 तर मग ❓🤔

    • @shreerambagade
      @shreerambagade 3 месяца назад +1

      बदलत्या काळाप्रमाणे या मानसिकतेत आता बदल घडवायलाच हवा. शुभम भवतु. ❤❤😂😂

  • @likhilraut
    @likhilraut 3 месяца назад +30

    आजचा सल्ला हा लाख मोलाचा सल्ला आहे साहेब 👌🏻👌🏻👌🏻

  • @OfficeOfPPM
    @OfficeOfPPM 3 месяца назад +28

    मी दर महिन्याला ठराविक रक्कम शेअर व म्युच्यूअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो..

    • @LawOnOff
      @LawOnOff 3 месяца назад +2

      SIP ✅️👍✨️
      USMAN B THAKARE 🙏 😅
      Sachin Vaze/waze 🙏
      Sushant singh rajput 🙏
      Disha saliyan 🙏
      Manshuk Hiren 🙏 (Antelia)..

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 месяца назад +1

      Jinglee rummy pe aao maharaaj

  • @kirtipatil8311
    @kirtipatil8311 3 месяца назад +15

    खूपच सुंदर माहिती असेच अनेक व्यवसाय आहेत ज्यांत पैसा आहे .... सोलार.... कचरा व्यवस्थापन... भंगार.... याबद्दलही माहिती मिळावी

  • @goodboy_123
    @goodboy_123 3 месяца назад +31

    साहेब गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पवार साहेब पावसात भिजले होते.. आता या निवडणुकीत साहेबांना हार्ट अॅटक येनार आहे.... फक्त 😂😂
    हसायचे काही नाही पण हे असेच होईल असे मला वाटते

    • @Maratha1990
      @Maratha1990 3 месяца назад +6

      हो ना ८३ वर्षे डिसेंबर मध्ये पूर्ण होतील
      पुढच्या पाच वर्षात काय होईल ते सांगता येत नाही.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 3 месяца назад +11

      हर्ट अटॅक यायला हर्ट असावे लागते.हे खरं आहे की सहानुभूतीसाठी हे नाटक नटसम्राट शरदचंद्र पवार यानी केले नाही तर मतं कशी मिळविणार.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад +4

      पवार इज पावर....
      शरद पवार साहेब १०० वर्षे जगणार 🎉🎉 शतायुषी भव....

    • @sharadpatil8384
      @sharadpatil8384 3 месяца назад +1

      👍सहमत 👍

    • @dabholkaramol
      @dabholkaramol 3 месяца назад

      Great advice 👍Dhanyawad Sir 🙏🙏

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 3 месяца назад +11

    अतिशय सुंदर आणि छान महत्वपूर्ण माहिती आणि सल्ला आपण दिला आहे धन्यवाद प्रभाकरजी साहेब.

  • @milindlele7458
    @milindlele7458 3 месяца назад +7

    प्रभाकर तुम्ही पहिल्यांदा शेयर बाजार बद्दल माहिती दिली साधारण त्याच दरम्यान मला शेलार नावाच्या मित्राने माझे अकाउंट एका aap वर उघडून दिले. त्याच्या सांगण्यानुसार मी दहा हजार रक्कम दोन शेअर मध्ये गुंतविली. आज त्या दोन्ही शेअरची किंमत तेरा हजारावर गेली आहे. तेही सात महिन्यातच. अजून ट्रेडिंग करण्याचा सल्ला मित्राने दिला नाही, थोड थांब असा चांगला सल्ला मला दिला आहे. तुम्ही ही है विषय मराठी लोकांना वरचेवर सांगत रहा. जय महाराष्ट्र.

  • @umeshdesai8052
    @umeshdesai8052 3 месяца назад +9

    खूप छान माहिती. मार्केट शिका पैसे कमवा

  • @this.developer415
    @this.developer415 3 месяца назад +2

    ट्रेडिंग अजिबात करू नका पण बिनधास्त इन्वेस्टमेंट करा…१५-२० स्टॉकचा चांगला पोर्टफोलियो बनवा व इन्वेस्ट करत राहा.१०-१५ वर्ष वेळ द्या .

  • @girishpalekar7750
    @girishpalekar7750 3 месяца назад +4

    मराठी माणसाने शेअर मार्केट मध्ये येणं ही तुमची कळकळ खूप चांगली आहे. त्यासाठी राजकारण आणि त्यांच्या वादावादी यात लक्ष आणि वेळ कमी केलं पाहिजे. आपल्याला माहीतच आहे की आज शत्रू असलेले राजकारणी दुसऱ्या दिवशी गळ्यात गळे घालतात.
    तसच ४ जूनला जे मार्केट ४४०० पॉइंट्स ने पडल त्याची सेबी ने चौकशी केली पाहिजे.

  • @rashtrawadi3074
    @rashtrawadi3074 3 месяца назад +2

    या ऐप्स मधे दाखवले त्याला option trading बोलताता त्यात न जाता लॉन्ग टर्म साठी कुठल्याही चांगल्या शेयर वर गुणतवनुक करावी फ़क्त पेशन ठेवावा लागतो

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 месяца назад +8

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 3 месяца назад +1

    चार तारीख महत्त्वाची होती. सुवर्णसंधी होती ती यंदाची.

  • @Bharatmatakijay77
    @Bharatmatakijay77 3 месяца назад +1

    भाऊ. मागील 4 वर्षापूर्वी मी वेगवेगळ्या शेअर्स मध्ये काही पैसे गुंतवले होते. आता पैसे 3 पट झाले आहेत. मला विचाराल तर नोकरदार वर्गानी long term गुंतवणूक करावी चांगल्या कंपन्यांमध्ये. बॅंकेपेक्षा नक्कीच चांगला परतावा मिळतो.

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 3 месяца назад +2

    जय श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम

  • @सुनीलपाटील-फ6र
    @सुनीलपाटील-फ6र 3 месяца назад +1

    आता मार्केट मध्ये काही खरेदी करू नका कारण सर्व शेअर मध्ये तेजी आली आहे. उंदीर पण घोड्या सारखे पळाले आहेत. ट्रॅप होऊ शकता थोडा time दया कारण मार्केट करेक्शन होऊ द्या मग खरी दी करा

  • @HrishikeshKrishnaKatti
    @HrishikeshKrishnaKatti 3 месяца назад +2

    Ekdum barobar...apala apan baghyala pahije. Self dependence important aahe :)

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 3 месяца назад +6

    पहिली कॉमेंट..... सुप्रभात...

  • @UmeshShinde-vq2gf
    @UmeshShinde-vq2gf 3 месяца назад +5

    एक नंबर वीडीओ आहे सर

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 3 месяца назад +3

    आज you tube वर छान विषय ऐकला "धर्माच्या रक्षणासाठी खारीचा वाटा उचला " 🚩👍🙏
    आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन येता रहा 🎉

  • @anandpuranik3038
    @anandpuranik3038 3 месяца назад +14

    Aho 240 seats alya tewha bazar collapse zala hota. Jar Modi harle aste tar share bazar soda economy collapse zali asti. Sagli investment geli asti. Apan vachloy.

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 3 месяца назад +7

    अतिशय योग्य हल्ला

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 3 месяца назад +8

    नमस्कार सर
    पटला चकटफू सल्ला ! आपण एकदम खर बोलतात. धन्यवाद

  • @vaibhavkanadkhedkar1389
    @vaibhavkanadkhedkar1389 3 месяца назад +1

    एक नबर....खुप छान... प्रभाकर जी, हा फुकट सल्ला नाही... तुमच मार्ग दर्शन खुप छान...❤

  • @DilipChavan-l7p
    @DilipChavan-l7p 3 месяца назад +3

    अतिसुंदर प्रभाकर जी. नवीन दिशा मराठी तरुणांना दाखवून फार उपकार केलेत. असेच मार्गदर्शन देत राहून असंख्य मराठी तरुणांचे आशीर्वाद व प्रेम मिळत रहावो अशी अपेक्षा.

  • @pallavijoshi371
    @pallavijoshi371 3 месяца назад +13

    हेचं हवंय प्रभाकर जी...शेवटी politics is dirty game.... आवडला आजचा भाग...👍🙏

  • @sachinsagwekar3505
    @sachinsagwekar3505 3 месяца назад +2

    अजून दोन चार व्हिडिओ शेअर मार्केट वर करा कारण तुमचं लोक ऐकतील तरी आणि सुरुवात करतील अजून खूप मराठी तरुण वर्ग ह्याकडे दुर्लक्ष करत आहे.double like 👍👍

  • @TheHarsha001
    @TheHarsha001 3 месяца назад +4

    R/Sir
    I am one of your subscriber of DIGI9 ,running 55 , despite huge resistance from home,friends,well wishers,doing share market since last one year,RUclips univercity can help one to understand market ,
    Good initiative sir💐💐💐

  • @rahulamberkar1159
    @rahulamberkar1159 3 месяца назад

    ❤Good Sir..... तुमचे motivation खूप भारी वाटत.

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 3 месяца назад +9

    खूप सुंदर….

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 3 месяца назад +4

    Khupach Chhan, Saheb. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @dilipgunjal9231
    @dilipgunjal9231 3 месяца назад

    Very valuable information.Salute to your opinion Sir.Good luck.. Advocate Deelip Gunjal,Nasik

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 месяца назад +2

    बरोबर आहे शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे

  • @vaijantiachrekar6388
    @vaijantiachrekar6388 3 месяца назад +2

    Chyan mahiti dili

  • @dilipgunjal9231
    @dilipgunjal9231 3 месяца назад

    Your opinion regarding MUTUAL FUND??

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 3 месяца назад +2

    अगदीच बरोबर बोललात सर

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 3 месяца назад

    धन्यवाद प्रभाकरजी उपयुक्त माहिती दिलीत आपण.🙏🙏

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 3 месяца назад

    तोन्डी लावण्या पूरता . खूपच मोलाच मार्गदर्शन केले .

  • @absabs4343
    @absabs4343 3 месяца назад

    छान खूप छान सल्ला.पण मराठी माणूस राजकारण्यांच्या मागे खूप गुरफटला आणि भरकटला आहे .

  • @a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8
    @a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8 3 месяца назад +5

    भारतात सर्वात मोठा next scam sip निघेल

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 3 месяца назад

      ?

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 3 месяца назад +3

      जरा स्पष्ट करा अधिकृत माहितीसह

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 3 месяца назад +3

    Modi Ki Guarantee😂😂

  • @madleon81
    @madleon81 3 месяца назад

    Always have regular income , don’t go 100% into stock market 😂

  • @Viveksutar-u3o
    @Viveksutar-u3o 3 месяца назад

    सर , लाखातलं एक बोललात ..... पण हे आम्हां मराठ्यांच्या गावी पण नाही .

  • @abhijeetk2k
    @abhijeetk2k 3 месяца назад

    Thank you for sharing knowledge about share market. Keep it up Suryawanshi sir

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 3 месяца назад

    खुप छान विषय घेतला आहे. सध्या अशाच विचारांची गरज आहे.

  • @shyamsangale5695
    @shyamsangale5695 3 месяца назад +1

    Mi २०२० pasun investment chalu kelay

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 3 месяца назад +1

    अत्यंत सुंदर प्रामाणिक आणि भावनिक विश्लेषण जय हो 🙏
    प्रभाकरजी वंदन 👏

  • @Mangesh-hx9wp
    @Mangesh-hx9wp 3 месяца назад +1

    चाकोरी बाहेरच्या विषयाबद्दल अभिनंदन!

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 месяца назад

    मोटा भाई।। जिंदाबाद।। जय महाराष्ट्र।।

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 3 месяца назад +1

    मार्केट बद्दल जागृती निर्माण करण्याबद्दल आपली कळकळ व प्रयत्न स्तुत्य आहेत!

  • @sharadvispute7182
    @sharadvispute7182 3 месяца назад +1

    आपला प्रयत्न चांगला आहे मराठी माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो

  • @dineshbagul9005
    @dineshbagul9005 3 месяца назад

    Ok. Lets do something different. I am installing the app and will try to invest some amount, only because of you sir.

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 3 месяца назад +1

    राजकारण हे क9त्यावधीची माया ज्याच्या घरात असते चेच करू शकतात कार्यकर्ते आयुष्य भर सतरंज्या च उचलतो त्यापेक्षा छोटेछोटे व्यवसाय करावे कोणी काही म्हणो म्हणणार्याला 100 रु मागून बघा म त्याचा विचार करा

  • @kishorbhave3560
    @kishorbhave3560 3 месяца назад

    खूप छान सुचवलंय आणि विचार केला तर नक्की फायदेच होऊ शकतो

  • @shrikantjoshi4556
    @shrikantjoshi4556 3 месяца назад

    शेअर्स ला end user नसतो .ऊगाच कौतूक करू नका .मोटाभाईनी बोलायला नकोच होत .कारण त्यातून भारताच्या प्रगती बद्दल शंका निर्माण होते .

  • @sagarpendharkar7289
    @sagarpendharkar7289 3 месяца назад

    मागचा बऱ्याच व्हिडिओ ला subscriber चा तुलनेत 15% पण views नाहीत .असो त्यामुळे विषय बदल केला या व्हिडिओ चे मनपूर्वक अभिनंदन

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 3 месяца назад

    शेअर मार्केट मध्ये जरूर उतरा पण ऑप्शन ट्रेडींग कधीच करू नका.ते सामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही. टीप्स वर कधीच अवलंबून राहू नका.फक्त मोठ्या कंपनीचे शेअर बघा.

  • @MyPrasad12345
    @MyPrasad12345 3 месяца назад

    Prabhakar ji, You are right. Marathi brothers should have learn and join the share market. Its a business.

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 3 месяца назад +1

    Badhai Abhinandan bahut bahut shubhkamanayen Jay Hind Jay Jinendra Jay Bharat Jay Ho dhanyawad sir

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 3 месяца назад +1

    प्रभाकरजी तुम्ही जे बोलले तेच माझ्या मुलाने मला सांगितले,ह्या राजकारण्याच्या मागे लागून खरच काही फायदा नाही.

  • @never_everddiss
    @never_everddiss 3 месяца назад

    मी 3 लाख गमावले आहेत. आता थोडे से शिकलो आहे. Let's see what's gonna happen 😢

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 3 месяца назад

    आपण व्यक्त केलेल्या मताशी विषयाशी सहमत

  • @sr9441
    @sr9441 3 месяца назад

    Agree, you can always study and take calculated risk .

  • @sr9441
    @sr9441 3 месяца назад

    You are totally correct about politicians they only use poor , hardworking and emotional Marathi manus., no need to be slaves of them . Learn to lift your head high and live life. Do side business over weekends or some evenings.

  • @eliteenterprises7606
    @eliteenterprises7606 3 месяца назад

    सर,
    असेच मोटिवेट करत रहा,मी स्वतः कोविड पासुन ट्रेडिंग करतो.युटुब वरचे विडिओ बघून त्याचा अभ्यास करत शिकलो.प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग केले पाहिजे.आपले रोजचे इन्कम चालु करा.धन्यवाद

  • @namratas1929
    @namratas1929 3 месяца назад

    Good advice for Maharastrians!

  • @VishwasKashid
    @VishwasKashid 3 месяца назад

    मुलींची फीस माफ झाली नाही याच्यावर व्हिडिओ टाका

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 3 месяца назад

    काही स्टोकस चांगले प्रॉफिट असेल तर जुलै च्या पहिल्या आठवड्यात प्रॉफिट बुक करा आणी 2 महिने बाजूला थांबा . अमेरिकेच्या निवडणुका च्या कारणाने जगातील सर्व बाजार अस्थिर होत आहेत .

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 3 месяца назад

    #अगली_बार_योगी_सरकार
    Jay Shree Ram *235
    Shantidoot dharm dekh ke log ko marate he
    ham dharm dekh ke sabji etc kharid sakate he?

  • @pandurangrajput6956
    @pandurangrajput6956 3 месяца назад

    अहो पण उद्धव मियाँ काय करतात ते म्हणतात तुम्हीं फक्त चटया घाला व उचला मीं 56वर्षें सेनेत आहें ह्यांनी मराठी माणसाला देशोधडीला लावले

  • @sudhirpatole8663
    @sudhirpatole8663 3 месяца назад

    Saturday club च्या fees आणि इतर खर्च इतका जास्त आहे की, नवागत उमेदवारांना प्रवेश करणे शक्य होत नाही. यावर तोडगा निघेल का ?.

  • @sharadpandhare2807
    @sharadpandhare2807 Месяц назад

    Khup chan video sir... Hech havey aahe... Baki 4-5 khandhan tumhi bollat te saglya Maharashtra la fakt n fakt murkh banvat aahet

  • @aniketghivalikar5981
    @aniketghivalikar5981 3 месяца назад

    I liked. Last words are too important. Thank you Sir 🙏🏻😊

  • @roshanpund3419
    @roshanpund3419 3 месяца назад

    सर आपण अकार परिवार साठी शेअर बाजार विश्लेषक पर माहिती नवनवीन व्हिडिओ देत जा

  • @ketan7798
    @ketan7798 3 месяца назад

    Stocks madhe invest kara. Index ani options chya bhangadit padu naka.

  • @vivekjoshi7373
    @vivekjoshi7373 3 месяца назад +1

    खूप छान माहिती व सल्ला नवीन मार्ग व उमेद जगवली.

  • @योगेशकाफंडा
    @योगेशकाफंडा 3 месяца назад

    खूप छान माहिती प्रभाकरजी. शेअर मार्केट बद्दल सगळ्यांनीच बोलणं आवश्यक आहे. तरच आणि तरच मराठी माणूस हा धनवान होऊ शकेल. शेअर मार्केट ही अशी विहीर आहे की जी सगळ्यात जगाची तहान भागवू शकते.

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns 3 месяца назад

    आरे तुम्ही कुठून तरी शोधून काढणार च मोटा भाई खोटं कस ठरू शकतो तरी आम्ही जनता बोलत होतो आजुन या वरती व्हिडीओ कसा येईना आजुन 😂आला एकदशी
    चालुद्या तुमचे व्हिडीओ मोटा भाई खोटा ठरला नाही पाहिजे😂पुढे विधानसभा आहे.....

  • @anilkumarmudgalkar6258
    @anilkumarmudgalkar6258 3 месяца назад

    Prabhakarji make more vdo on share mkt

  • @udaychavan7964
    @udaychavan7964 3 месяца назад

    Which share market app promoted

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 3 месяца назад

    सोनवणे साहेब राजकीय दिशाभूल करत आहे तेवढं थोडंच आहे😂 आता आर्थिक दिशाभूल करू नका साहेब😂 4 जून पासून शेअर मार्केट 2% सुद्धा वाढलं नाही😂😂😂 मागील दोन-चार वर्षांमध्ये आपण आपली आर्थिक परिस्थिती किती समृद्ध झाली हे जाहीर करावे ही जाहीर विनंती😂 अनेक जण राजकीय भावनांचा उपयोग करून आर्थिक लाभ पदरात पाडतात😂😂😂

  • @ravindr284
    @ravindr284 3 месяца назад

    आजकाल सर्रास मराठी तरुण share मार्केट करीत आहे, पण तो intra day किंवा ट्रेडिंग मध्ये जास्त रस दाखवितो व नुकसान करून घेतो. त्यापेक्षा 10000 रु च का होईना चांगल्या share मध्ये गुंतवणूक केली तर वर्षाला चांगला परतावा मिळतो.

  • @sachinkhapare6779
    @sachinkhapare6779 3 месяца назад

    Thanks pls keep educating

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 3 месяца назад +1

    Ashutosh Shirish: Dear Prabhakar Sir, your financial study & synthesis is excellent. However, I think that more than Trading , investment in MF through SiP & STP is a better option. You’re 💯 % right when you say that our own economic development should be prioritised over emotional involvement in petty politics. That’s why I’m not only a subscriber but also an ardent supporter of Aakaar Digi 9 & Prabhakar Suryavanshi, a transparent & honest human being.

  • @ChandrakantRajolkar
    @ChandrakantRajolkar 3 месяца назад

    भाऊ, बरेच लोक अनुमान लावत आहेत की हे सरकार 3 वर्ष टिकेल. आपलं मत काय आहे.

  • @milindwalke5788
    @milindwalke5788 3 месяца назад

    this bjp govt is anti retailer in stock market . they dont want retailers to take part in f&o and they give such a rubbish reason to justify it as seen from the recent news . they are worried about the surge in retail participation in options particularly after covind . uptill now i was a strong supporter of bjp but hereafter i will never vote for bjp .they want to bring such laws where it would be difficult for the retailers to participate in f&o .

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 3 месяца назад

    Hya videola 1 l Lago . Lakh rupye😂

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 3 месяца назад

    आज चा तुमचा व्हिडिओ मनापासून आवडला

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад

    खुप छान विश्लेषण
    खुप छान सल्ला ❤

  • @pranitgosavi4593
    @pranitgosavi4593 3 месяца назад

    Tya rikam tekdya rajkarnyavar bolnya peksha thodi akkal dya aamhala

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 3 месяца назад

    अतिशय सुरेख मार्गदर्शन.

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 3 месяца назад

    शेर बाजार किंवा व्यापार हा धंदा करायला ' धाडस ' जरूर असतं जे उपजतच आपल्यात नसतं. यात मराठी माणसा ला बुद्धी असतेच आणि इतर व्यवसायात ती दिसतेच. शेर मार्केट मधे मराठी माणूस अलीकडे मात्र थोडाफार रस घेऊ लागला य ही चांगली गोष्ट आहे.

  • @surendravkamath
    @surendravkamath 3 месяца назад

    very good and encouraging video.

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 3 месяца назад

    Bullya shinde 😢😢😢 samarthak 😅😅😅
    Hyacha nadi naka laguuu😅😅😅

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 3 месяца назад +1

    धन्यवाद sir दोन दिवसापूर्वीच विचार करत होतो शेअर बाजार बाबत त्यात तुमचा व्हिडिओ आला आज उत्तम मार्गदर्शन

  • @eagle8350
    @eagle8350 3 месяца назад

    Market predictuon karne he rajkiya netyache kaamach naahi. Te analyst nahi aahet. Te sebikade registered sudha naahit.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 месяца назад +2

    🙏🙏🙏