अप्रतिम स्वप्नील,👌संगीत सेवा म्हणून vedio बनविण्याच्या समाज कार्यात देव तुला निश्चितच यश देईल 🙏 तुझ्या सारखे तरूण या समाज कार्यात येणं हे खरोखरच एका सुसंस्कृत समाजाचं सुचिन्ह मानायला हवं, तू निवडलेल्या गाण्यांची गुणवत्ता सुध्दा त्याचंच प्रतिबिंब आहे, तुझ्या या समाज कार्यात तुला मनःपूर्वक शुभेच्छा,🌺🌺
गुरुजी प्रथम तुमचे चरण स्पर्श करतो, गुरुजी अप्रतिम गायन आणि वादन आहे तुमचे, खूप सुंदर नोटिफिकेसेन आहे खूप खूप आवडले, परंतु पूर्ण केले असते तर बरे झाले असते, कृपा करून तेवढं पूर्ण व्हिडिओ करा अभंगाचा,धन्यवाद गुरुजी
वीडियो खुप सुंदर आहे.पण नोटेशन देताना थोडी घाई झाली आहे.थोडे सावकाश पद्धतीने सांगितले तर आणखी समजायला सोपे जाईल.तसेच काळी एक पासून सुरुवात केली तर चालेल कां.धन्यवाद
अप्रतिम स्वप्नील,👌संगीत सेवा म्हणून vedio बनविण्याच्या समाज कार्यात देव तुला निश्चितच यश देईल 🙏 तुझ्या सारखे तरूण या समाज कार्यात येणं हे खरोखरच एका सुसंस्कृत समाजाचं सुचिन्ह मानायला हवं, तू निवडलेल्या गाण्यांची गुणवत्ता सुध्दा त्याचंच प्रतिबिंब आहे, तुझ्या या समाज कार्यात तुला मनःपूर्वक शुभेच्छा,🌺🌺
खूप खूप धन्यवाद 🙏
असाच आशीर्वाद राहू द्या🙏😇
गुरूजी खूप खूप धन्यवाद❤❤❤
खूपच छान अप्रतिम
खूप छान वादन
Guruji khup chan
स्वप्नील जी मस्त छान सोपे पडते शिकायला🙏
Khup chhan sir thank you
खूप छान सादरीकरण खूप मस्त
Thank u
अप्रतिम
खूप छान सुंदर गोड आवाज खुपच सुंदर आति सुंदर माउली
धन्यवाद सर खुप सुंदर गायन 🙏
खुप छान सादरीकरण धन्यवाद
Thank you sar
🙏🙏नमस्कार सर 🙏🙏 खूपच छान अप्रतिम लईच भारी खूपच सुंदर
खरच खूप शिकायला मिळते आम्हाला आपल्याकडून माऊली
खुप सुंदर माऊली
छान गायन, नोटेशन 🎉
लयच भारी समजविण्याची पद्धत आहे सर तुमची
खूपच छान महाराज 👌👌👌🙏🙏🙏👌👌
👌👌 khupch sundar ❤️
Thank you😇🙏❤️
Super
खुप सुंदर नाद वेगळा खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
फारच सुंदर
Farach Sundar
Very Good Ramkrishna Hari
👍👍
V
Nice tutorial
खूप छान 🙏🙏 जग हे कुणाचेसांग भल्या माणसा.
जय हरी खूप सुंदर अभंगाचे नोटेशन खूप खूप धन्यवाद
लय भारी
Nice
Very niec khup Chan
ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ notification patva
खुपच छान 🙏आमच्यावर क्रृपा करा🙏
🎉🎉🎉🎉❤❤❤
खूपच छान. धन्यवाद.....
खुपच सुंदर
असो तुला देवा माझा सदा नमस्कार या प्रार्थनेचे नोटेशन व्हिडिओ टाकावे....
Sobat rag sangane khup jarur aahe sir
नमस्कार स्वप्नील शुभ सकाळ सुंदर आंभग सादर केला आहे मस्त खुप खुप आशिर्वाद बाळा
नमस्कार🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
श्लोकाचे नोटेशन वाजवून दाखवा.
खुप छान गायील आहे स्वप्ननील सल
खूप छान आवाज..सोपं करून समजावलंत
अप्रतिम,
आपले अभंगाचे नोटेशन खूप छान असते. आपल्याला खूप धन्यवाद! 🙏
देरे कान्हा चोळी लुगडी (पिंजरा)
या गवळणी नोटेशन कृपया द्यावे.
धन्यवाद! 🙏🙏
अतिशय गोड खूप छान अभंग सुरेल आनंद महाराज गाथा स वाटतं राम कृष्ण हरी जय हरी
स्वप्नील सर🙏 खुपच छान व मधुर आवाज व समजविण्याची पद्धत आगदी सोपी धन्यवाद 🙏
Whery.best.
Ati sundar
Mauli ganpati deva aaloya gava karavya tuzi seva ha vinod chavan buvancha gajar upload kara na🙏
Mla link pathva
@@swapneelghatole mauli u tube la vinod chavan buva gajar ganpati deva aaloya gava lagech yet lavkar uplode kara 🙏
एकच नंबर माऊली भावगीत जमलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Khup chhan 👌👌👌 dhangarachya banu pai devala karmena ya gitache notestion
Mauli ganpati cha gajar uplod kara 🙏
khup chhan sagle video, Suresh wadkar yanche Man ha mogra ya bhajan maliketil abhangache notification video upload kele tar khup avdel
खूपच छान l राग कोणता माऊली सांगा ना
राग बहुतेक दरबारी कानडा आहे
अति सुंदर सर पण राग कुठला सांगा
मस्त 💐👌
खूप छान शिकवताय सर्वांना
Wa wa mauli❤️❤️
बाई मी विकत घेतला श्याम चे नोटेशन
गुरुजी प्रथम तुमचे चरण स्पर्श करतो, गुरुजी अप्रतिम गायन आणि वादन आहे तुमचे, खूप सुंदर नोटिफिकेसेन आहे खूप खूप आवडले, परंतु पूर्ण केले असते तर बरे झाले असते, कृपा करून तेवढं पूर्ण व्हिडिओ करा अभंगाचा,धन्यवाद गुरुजी
या अभंगाची संपुर्ण नोटेशन अपलोड करा
राम कृष्ण हरि महाराज खूप छान संत तुकाराम महाराज माऊलीचे अभंगाचे नोटेशन दिले तर आम्हाला भजनात म्हणता येईल धन्यवाद
सर... खूपच सुंदर 🙏पण राग कोणता आहे?
बहूतेक किरवाणी असावा
👌👌👌
धन्यवाद सर मि वजावतो पन स्वर मिलत नाही
Very Fine,pan kotation पाठ hot नाहीत त्याच काय
Mast . saglyana kalel as sangitalay. Mala bhaktivavhuni muktichi maj jadli re vyadhi yach notation kra na please.
Very Nice
Very very nice
अप्रतिम सर . शिकण्यासाठी आवड निर्माण होते . इतक्या सोप्या पद्धतीने शिकवता.
Milavi Mukti mhanuni bhakti kar.hey notishan dhkhvine pl.sir.
Nice ham bhi sikhna chahte hai
Sure
Keep up 🎉
हरी हरी. नमस्कार. छान माहिती दिली. धन्यवाद.....
Kadhi lagel re wedya Tula godi abhangachi rag konta dada
Rag dene jarur aahe pratek notetan la rag sangave
Pratek veli bhajan he eka ragat nasate kiva ragniyam palalele nastat , tyamule kahi abhangache raag sangan shakya nasate
वाह क्या बात....
Sir.mala.shamsundra.manmohna.radunako.bala.jara.zop.ghena.gavaalnice.pahije.please.
सुंदर नोटेशन दिल
काली २ चे पंचपदी चे नोटेशन मिळेल का
खूप छान सर, कोणत्या रागातील हे गीत आहे?
Ya abhangach raag konta aahe?
Rag Asawari
वीडियो खुप सुंदर आहे.पण नोटेशन देताना थोडी घाई झाली आहे.थोडे सावकाश पद्धतीने सांगितले तर आणखी समजायला सोपे जाईल.तसेच काळी एक पासून सुरुवात केली तर चालेल कां.धन्यवाद
Nice Swpneel Dada
सर, मी नुकतच हार्मोनियम शिकायला सुरवा त केली मला त्यातल काही कळत नाही पण शिकायची इच्या खूप आहे कृपया मदत करावी
Call kara 8208276582
राग कोणता?
ऑनलाईन क्लासेस फी किती
राग कोणता आहे sir
गुरूजी तुमचा हा क्लास कुठे आहे? कृपया आपला मोबाईल नंबर मिळेल का? खूप आभार होतील
Raag kontaa aahe sir
Very simple and informative✨
Thank u vaibhvi ❤️😇
Nice sir please natygit ghei chand makrand & kata rite kunala
Phone number patv sar
सर पुढचा Video कौसल्याचा राम या वर असेल तर खूप छान वाटेल.
Thod kalat nahi ye haluhalu sangitl tr kalel
खूप सुंदर
खूपच सुंदर
Thank u, 🙏
खुप छान
खुप छान माऊली 🙏🙏
Very nice
Very very nice
खुपच सुंदर