आद. भास्कर दादा अप्रतीम आवाज आणि ढोलकी वादन स्वतः इतकी सुंदर ढोलकी वाजवून अप्रतीम आवाज गायन करणे साध काम नाही. आपल गायन ऐकुन मन अगदी मत्रमुग्ध झाले. सर्वांचे अभिनंदन 💐💐💐💐💐
मा,आनंद शिंदे साहेब व आदर्श शिंदे आपणास विनंती करतो की या माझ्या लाडक्या कलावंतांचा आपण विचार करून त्यांना पुढील चांगली दिशा द्यावी हि माझी मनपूर्वक विनंती आहे,💐💐💐👌👌👌
आनंद शिंदे दादा, आपणही "जातिवंत" कलाकार आहात. ही अशी गीते ऐकली कि अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. कृपया ह्या लोकांना प्रकाशात फक्त आपणच आणू शकता, कृपा करा आणि या लोकांसाठी व्यासपीठ मिळेल असं काहीतरी करा. अगदी नम्रपणे विनंती करतोय. 🙏
फारच छान फारच छान सुंदर लता लंका पाचेगावकरांनी दिल्ली विद्यापीठामध्ये शिल्पा प्रेझेंटेशन केलं होतं तशी संधी या कलाकारांना सुद्धा मिळावी खूप खूप शुभेच्छा
पण एकच नंबर नंबर आहे आपण एकमेव कलावंत आपली कला जिवंत ठेवली आहे ही लोककला आता शेवटी लोप पावत आहे आपण ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आपले बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा मी आपल्याला आर्थिक मदत जरूर विचार केला आहे तरी माझ्या गरीब शाहीर कलावंताचा कडून मी फूल नाही तर फुलाची पाकळी देणार
आवाजातील व्याकूळता ह्रदयाला भिडते. भैरवी ऐकताना पांडुरंग समोर आल्याशिवाय राहत नाही हेच या कुटुंबातील सर्वांचे समर्पणाची आठवण येते. या कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य मिळो. गरिबी हटो ही ईश्वर चरणी प्रार्थना. खूप छान, महाराज.
Bhaut hi sunder hai aap ka gayan,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 prahlad tekam mp balaghat mp se
अति उत्तम.छान
खूप छान अभंग गायले भाऊ ढोलकी वाजत असताना अभंग गाता येत नाही कुणाला आपण खूप शान गायली
खिलारे बंधूना सलाम
आद. भास्कर दादा अप्रतीम आवाज आणि ढोलकी वादन स्वतः इतकी सुंदर ढोलकी वाजवून अप्रतीम आवाज गायन करणे साध काम नाही.
आपल गायन ऐकुन मन अगदी मत्रमुग्ध झाले.
सर्वांचे अभिनंदन 💐💐💐💐💐
वा भास्कर भाऊ. महाराज. खरच. लाखात एक अभंग गायला महाराज आज आपण. खरच आपल खूप खूप अभिनंदन. नाना पुणे
❤ ATI Sundar❤❤ Jerry❤
मा,आनंद शिंदे साहेब व आदर्श शिंदे आपणास विनंती करतो की या माझ्या लाडक्या कलावंतांचा आपण विचार करून त्यांना पुढील चांगली दिशा द्यावी हि माझी मनपूर्वक विनंती आहे,💐💐💐👌👌👌
Kharach
He satya ahe. Kruti kara Shinde parivar.
@@surajkamble8622 9999o9o9oo9ĺ""l
आनंद शिंदे दादा, आपणही "जातिवंत"
कलाकार आहात. ही अशी गीते ऐकली कि अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. कृपया ह्या लोकांना प्रकाशात
फक्त आपणच आणू शकता, कृपा
करा आणि या लोकांसाठी व्यासपीठ मिळेल असं काहीतरी करा. अगदी नम्रपणे विनंती करतोय. 🙏
भास्कर दादा आणि भावंडे,आपले किती कौतुक करावे...!!
तुमचा खूप अभिमान वाटतो महाराष्ट्राला....!!
या कलाकारांना सर्व समाजाने लवकर मदत द्यावी,हाडाचे कलाकार आहेत,विशेष म्हणजे सिनेमातील कलाकारांनी मदत द्यावी ही विनंती
खुपच सुंदर गायन केल महाराज. भास्कर काका.खरच खुप सुंदर आवाज आहे. खरच खुप आवडला हा अभंग
ढोलकी वादक व गायण त्रिवेणी संगम आहे ! गणवंत कलाकार भास्करराव खिलारे !
खिलारे बंधू खुप छान! अप्रतिम ढोलकी वादन व सोबत गायकी 👌👌👌
आपल्या जातीचे दाखले दिले रे बाबा.जगाला कळलं रे दादा. मांग म्हणजे काय चीज आहे 👍👍
खरे कलाकार सध्या पडद्याच्या मागे आहे महाराष्ट्रची कला या कलाकारांनी जपुन ठेवली आहे त्यांना पुढे आणले पाहीजे
दादानो आपल्या अंगी असलेल्या या कलेला कोटो कोटी प्रणाम.....!!!
खुप छान गायन, आनंद वाटला, तुमचे आभार
ढोलकी वाजवून गीत गाणे खूप अवघड असते, तरी माझा भास्कर दादा किती छान गातो... खूपच छान गोड आवाज एकदाच शूट करत गायले.... सर्व संच चे अभिनंदन ❤❤❤❤
खुप छान 👌👌👌 याची दाखल घ्यावी हि वनती आहे 🙏🙏 सरकारन
खरच कला डोळ्यातून पाणी आले राव अप्रतीम मानाचा मुजरा
गायन व ढोलकी वादन दोन्ही संगेच एवढे सोपे नाही...लाख लाख प्रणाम या कलाकारास.
मस्त!! आवाज छान आहे पुढील कार्यक्रमासाठी
शुभेच्छा
फारच छान फारच छान सुंदर लता लंका पाचेगावकरांनी दिल्ली विद्यापीठामध्ये शिल्पा प्रेझेंटेशन केलं होतं तशी संधी या कलाकारांना सुद्धा मिळावी खूप खूप शुभेच्छा
तुझ्या आवाजाची गोडी उभ्या महाराष्ट्राला लागो हिच प्रार्थना 🌹🙏
अगदी सुंदर कर्णमधुर आवाज आहे तुमचा हि कला संग्रह करून ठेवा कदाचित येणाऱ्या काळात हाच ठेवा अमूल्य असेल. . खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुप छान अप्रतिम आवाजातिल गोडवा, देवाची देनगी आहे.
फारच छान!!!गोड आवाज जोडच नाही याला👏👍🇮🇳
अप्रतिम
नटरग चाल वाजवून दाखवावी
अतिशय सुंदर गायन आणि वादन🙏🙏
शब्बीर शहा औरंगाबाद मराठवाड़ा महाराष्ट ।हुन खुब खुब सुंदर चाल श्वर गोड आवाज़ भाऊ देव आपनास सदेव सुखी ठेव ओ हीच ईश्वर चरनी पराथना 😂😂😂😂😂😂
कलाकारांच्या कलेला सलाम.
खिलारे बंधू- भगिनींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आपण कला जपत आहात हे महत्त्वाचे.
अशीच कला आपली वाढत जावो ही सदिच्छा.....
खिलारे दादानो आणि ताईनो..कितिरे छान कला आहे तुमच्याकडे..
आपला पत्ता द्याल का मला?
मी आपणास भेटू इच्छितो...!!
भास्कर, काय रे हे तुझं गायन अप्रतिम 👍👌👌
8879902887 हा क्रमांक आहे फोन करा.किंवा यावर मदत पाठवू शकता तुम्ही
अति उत्तम गायन आणि ढोलकी,श्रेष्ठ भगवंताचे भजन*
खुप छान.. राम कृष्ण हरी🙏🙏
पांडुरंगा ह्या सर्व खिलारे कलाकारांना तुझी सेवा करण्यासाठी भरपूर आयुष्य व ऐश्वर्य दे त
मस्त आवाजात आस आणी गोडवा मन प्रसन्न झाले
हा अभंग नेहमी कानात च ठेवावा वाटतो एवढा सुंदर गायलेला आहे आणि म्हणूनच आपले अभिनंदन धन्यवाद
यांना आर्थिक मदत करा🙏🙏 8879902887 संपर्क व फोन पे गूगल पे
आपला नाद करायचा नाय रे दादा 👍 👍
मंत्रमुग्ध करणार संगीत.... दमदार आवाजाचे धनी आदरणीय खिलारे बंधु... धुळे शहरातन 🎉🎊
खूप छान अभंग गायला खिल्लारे साहेब खूपच छान
वा भास्कर दादा अप्रतिम आवाज. त्याही पेक्षा सरस ढोलकी वादन. ग्रेट ,सॅल्युट .
भावानो कलाकाराला जात नसते
आपले खुप खुप अभिनंदन, खुपच छान
पण एकच नंबर नंबर आहे आपण एकमेव कलावंत आपली कला जिवंत ठेवली आहे ही लोककला आता शेवटी लोप पावत आहे आपण ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आपले बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा मी आपल्याला आर्थिक मदत जरूर विचार केला आहे तरी माझ्या गरीब शाहीर कलावंताचा कडून मी फूल नाही तर फुलाची पाकळी देणार
हो नक्की स्वीकारु आम्ही
काय आवाज आहे मन भारावून गेले ऐकून
माऊली तुमच्यावर सरस्वती प्रसन्न आहे
पहाडी आवाज मंत्र मुग्ध करणारा
खूप छान
हे सर्व जात पात न पाळणारे मझय्या गावाचे खिलारे बंधू आहेत मला अभिमान आहे
कोणते गाव
🙏🙏🙏🙏 त्रिवार प्रणाम आपल्याला खूप सुंदर गायन अतिसुंदर अप्रतिम
👍👍 खिलारे बंधू-भगिनिंनो आपण खूप खूप मोठ्ठे आहात.
सुंदर गायन
अप्रतीम अभंग🙏🏻🙏🏻
पल्हाद शिंदे यांचे आजही ऐकावे असे अनेक गित🙏🏻
अशा कलाकारांना प्रसिद्धीची आवश्यकता
आहे उत्कृष्ट गायण सलाम सर्व कलाकारांना
दमदार आवाज भाऊ...🌷🌺🌹💐🙏🙏🙏👌
खुपच सुंदर आवाज तल्लीन करणारा अभंग
अभिनंदन खिलारे बंधू.
अप्रतिम...
Jai jai Ram krushna hari very very nice 👍 singing all great kalakar
Khup.... Chhan🙏🙏🙏🙏🙏💐🌹🌹🚩🙏
ढोलीकी वाजऊन येवढी छान म्हणला दादा वा एकच नंबर
खुप छान आहे आवाज धन्यवाद
खूप छान दादा ढोलकीच्या बरोबर गाणं गाणं खूप कठीन आहे
Khup chyan khup aavadle Congratulations
1नंबर कलाकार आहे खरंच
कला हेच जीवन
अप्रतिम, खुप खुप छान, असेच अभंग गौळण टाकत जा खुप शुभेच्छा सर्व मंडळीला 🙏
1 nambar bhau
आवाजातील व्याकूळता ह्रदयाला भिडते. भैरवी ऐकताना पांडुरंग समोर आल्याशिवाय राहत नाही हेच या कुटुंबातील सर्वांचे समर्पणाची आठवण येते. या कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य मिळो. गरिबी हटो ही ईश्वर चरणी प्रार्थना. खूप छान, महाराज.
एक नंबर असा आवाज देवाची देणगी आहे खिल्लारे बंधूंचा आणि भगिनींचा खूप खूप अभिनंदन
Khup Khup chhan. Sarv kalakaranna dhannyawad. M H sarkar ne ya kalakaranna anudan;madat keli pahije.
खूपच सुंदर सादरीकरण...
आपण सख्खे भाऊ बहिण व चुलत भाऊ बहिण सगळे जण मिसळून आपल्या वगनाट्यचा कार्यक्रम सादर केलेला बघण्याची इच्छाशक्ती आहे.
छान गायन...आवाजही..छान
आद. भास्कर दादा फारच सुंदर आवाज आणि ढोलकी वादन. सर्वच कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत.
Chorus pn khup chhan❤❤❤❤❤
वास्तव कला आहे.पुर्वी खरंच तमाशा म्हटलं की आनंदोत्सव असायचा.सर्व कुटुंब जात असे.मित्रांनो तमाशा म्हणजे तम+नाशा.
खूपच छान गीत आणि गायन यांना जरूर मदत केली पाहिजे
खुपच मेहनत घेऊन भजन म्हटलेलं आहे. बाईंचा आवाज एकदमच स्पष्ट . ढोलक वाजवून भजन म्हणणं फारच कठीण, तरीपण उत्कृष्ट गायल्या गेलं. एकंदरीत खुपच छान!
यांना आर्थिक सहकार्य करा
8879902887 फोन पे व गूगल पे
सर्व समाजातील गायकांनी खिलारे भाऊच्या गायकीचा विचार करावा खरच आवाज छान दमदार आहे
या कलाकारांना जन्म देणारी आई धन्य
व्वा ! !अतिशय सुमधुर !ताल सूर !नाद माधुर्य !!
फारच! गुणवंत कलाकार आहेत !
अतीशय छान गायले
यांना बोलवा साहेब
नावा प्रमाणेच भास्कर भाऊ आपण स्वर भास्कर आहात.आनखी ढोल्कीची प्रभा न्यारी.आपले व आपल्या साथी कलाकारा चे अभिनंदन.
गोड आवाज आहे सलाम 🙏🙏
खुप दिवसांनी असा गोड आवाज एकला ..
ढोलकी अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर वादन गायन अप्रतिम
अप्रतिम गायन दादा
भाऊ लय छान गायलात खरच आनंद शिंदे पेक्षा तुमचा आवाज चांगला आहे
Supar Bhaskar bhau🙏🏼
गित.औकुन.डोळ्यातून.पाणी.आल.🙏🙏🙏🙏👍👍
ढोलकी तर एकच नंबर वाजवलात आपण माऊली.
खूप छान गायन आणि वादन 🎉
❤ सुंदर धन्यवाद 👌
Wah......kay sundar mhanani ,vajantri ahe tumchi.......very nice👌👌❤️😘
या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वांनी जमेल तशी मदत करावी.. ही विनंती..
सर्व कलाकारांचे अभिनंदन खिलारे बंधू भगिनी
Kalakar ko kalakar Esiliy kahte hai wah wah wah khub chan mauli mn prasann zhale Aasec vidio pathavne🙏 very nice👍👏😊
खूपच गोड आवाज आहे दादा
खूपच छान !
खुप छान भाऊ
Wa khup Chan 😊👏👏👏🥰🤗
वारे
।।।वारे।। खूपच। छान
Khup. Khup... Chchan.
🙏🙏🙏❤️❤️❤️
Khup chan
खुपच सुनदर दादा मी हेच आभंग गातो
एकच नंबर आवाज आहे
हे गीत,आमच़विठल,भाऊच आहे
Wah!!! Wah !!!
🎉🎉🎉🎉 गोड आवाज🎉🎉