अरे, ते काका-पुतण्या भाजपला चूना लावून 🤣 निखिल वागळे कॉमेडी Nikhil Wagle on Sharad Pawar & Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 240

  • @advbhagwatjadhav1403
    @advbhagwatjadhav1403 16 дней назад +12

    केंद्रातील सरकार पडलेच पाहिजे. 👌👌

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 19 дней назад +74

    वागळे ,तुम्हाला राग येईल,पण बीजेपी ला ओपनली अंगावर घेणारा भारतात एकच माणुस जन्माला आला ,त्याच नाव
    संजय राऊत आहे.❤
    साहेब सुध्दा ओपनली अंगावर घेत नाही❤

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 19 дней назад +3

      BarobAr Aahe

    • @yogeshpatil393
      @yogeshpatil393 19 дней назад +1

      True🔥🔥🔥

    • @rasikbambole185
      @rasikbambole185 19 дней назад

      नाही.... प्रकाश आंबेडकर.

    • @haiderkhan2171
      @haiderkhan2171 18 дней назад

      प्रकाश आंबेडकर व आसदोद्दीन ओवेसी हे दोघेही बीजेपी ला मदत करतात.​@@rasikbambole185

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 18 дней назад +2

      @@rasikbambole185 प्रकाश आंबेडकरांनी
      मदत केली असती तर भाजप कधीच हारली असती,आता बोला?

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 4 дня назад +2

    केंद्रातल भाजप सरकार पडायलाच पाहिजे

  • @senavadal.
    @senavadal. 19 дней назад +36

    नितेश कुमार भावी पंतप्रधान होतील असे मोठ्या ज्योतिषाने सांगितले आहे

    • @PrakashWadatkar
      @PrakashWadatkar 18 дней назад +2

      पंतप्रधान बनन्याकरीता नीतीश कूमार यांना कीती पलट्या घ्यायची आवशकता आहे

    • @balajisarwade8612
      @balajisarwade8612 15 дней назад

      नितिश चाचा कोठे ही जाऊ शकतो

  • @theindianpanther1800
    @theindianpanther1800 18 дней назад +5

    Vagle Ki Duniya ..😂

  • @RajendraRathod-o5o
    @RajendraRathod-o5o 18 дней назад +1

    Jay Maharashtra sir🌹🌹🌹

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 8 дней назад

    नेहमीप्रमाणे मनोरंजन 😊

  • @TukaramDhupe
    @TukaramDhupe 13 дней назад +1

    काहीही करा केंद्र सरकार पडणार 😅😅😅

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 19 дней назад

    Best analysis ❤

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 18 дней назад +4

    आयुष्याच्या शेवटी शेवटी साहेब आस काही करणार नाहीत.

  • @santoshfase195
    @santoshfase195 19 дней назад +83

    केंद्रातील सरकार पडणार काही दिवसांनी जय महाराष्ट्र

    • @rupalisolanke1411
      @rupalisolanke1411 18 дней назад

      हा खोटा नरेटीव आता चनेल वाले हि करू लागलेत. ?

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 18 дней назад +8

      Br wat bgt bas😂

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz 18 дней назад +1

      तू वाट बघत बस अंड भक्त 😂​@@saurabhr4560

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 18 дней назад

      वागळ्याच्या नेरेटीव्ह आयुष्यात माणूस दोनच वेळा रडतो.एकजन्मवेळी आणि मग मृत्यू समोर.
      बाकीचे तूझ्या सारखें रडे माडंलीक पत्रकार स्वार्थी रडतच राहणार.

    • @sainathkhakal6052
      @sainathkhakal6052 17 дней назад

      नाही पडणार.

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 19 дней назад +14

    साहेब यापुढे भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत. ही काळया दगडावरची रेघ आहे. जायचे असते तर निवडणुकीच्या अगोदर च गेले असते.
    पण पुरोगामी विचारांचा प्रभाव आहे. आणि साहेब त्याला धक्का लावणार नाहीत. ही उभ्या राज्याला खात्री आहे.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 17 дней назад

      पुणे महापालिकेत पवार हे सेना भाजप बरोबर होते. सुप्रिया सुळे यांच्या साठी सेना भाजप चा पाठिंबा घेतला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 18 дней назад +23

    काकांनी वागळे यांना राजकीय सल्लागार केले आहे

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 18 дней назад

    Zop😮😮😂🎉

  • @SANTOSHChoudhary-ow3ev
    @SANTOSHChoudhary-ow3ev 19 дней назад +5

    हे शरद पवार यांचे खासदार घेऊन, पवार साहेबांना "उप-पंतप्रधान" केले जाऊ शकते. बेस्ट आॅफ लक

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj 18 дней назад

    👍👍👍👍👍👍💐💐🙏🙏🙏🙏💐💐

  • @sagarshinde2624
    @sagarshinde2624 18 дней назад +3

    मे महिन्यापर्यंत पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी होतील महाराष्ट्रात

  • @vinodsahagal5064
    @vinodsahagal5064 18 дней назад +3

    इनको पता हे एक वोट से स्वर्गीय अटल जी सरकार गिर गई थी इस लिए 272 का लक्ष्म पूरा कर रहे हे

  • @SanjayJadhav-li7xn
    @SanjayJadhav-li7xn 18 дней назад +3

    वागळे साहेब तुमचे विधानसभे वेळेला सगळे अंदाज चुकले
    तुमचे अंदाज ऐकण्याच्या लेवल चे नाहीत.

  • @panditnikam1515
    @panditnikam1515 19 дней назад +20

    वागळे तुमचे अंदाज खुळचट आहे आपण शहाने कधी होणार हेच समजत नाही

    • @omsairam8251
      @omsairam8251 18 дней назад +1

      👌👌👌👌🤣🤣🤣

  • @sunildeshmukh3877
    @sunildeshmukh3877 18 дней назад +9

    निर्भय बनायचे सोडून हे कसले खुळचट विचार वागले

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 18 дней назад +2

    खरे वाटत नाही.

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje 18 дней назад +4

    शरद पवार भाजप वासी कधीही होणार नाही

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 18 дней назад

      नकोच व्हायला. तेथे पण काड्या घालून भांडण लावतील.

  • @shaileshchitnis5963
    @shaileshchitnis5963 19 дней назад +4

    Vaat bagh

  • @NitinPawaskar-k8s
    @NitinPawaskar-k8s 19 дней назад +13

    बाबासाहेब यांचा अपमान करणारा अमित शाह यांचा विरोधात sharad पवार व सुप्रिया सुळे चुपचाप बसले याचा अर्थ काय शरद पवार बीजेपी la छुपा पाठींबा समजावा काय

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 19 дней назад +2

      तुम्ही आधीच लोटांगण घातलंय त्याच काय रे

    • @sss19881225
      @sss19881225 18 дней назад

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर कॅमेरा समोर हलकट जितेंद्र आव्हाड याने फाडले त्यावेळी आखी इंडि आघाडी, mva गप्प बसली होती.....1952,1954 ला बाबासाहेबांना कोणी पाडले????? काँग्रेसच्या आख्ख्या खानदानाला भारत रत्न वाटला पण सत्ता असताना बाबासाहेबांना भारतरत्न का दिला नाही काँग्रेसने????? गल्ली बोळात काँग्रेसच्या खानदानाची नावे पण बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाचा कधी विकास नाही

    • @pravindandawate6455
      @pravindandawate6455 18 дней назад

      😂😂

  • @jagannathnikam4639
    @jagannathnikam4639 18 дней назад +1

    त्यांचं स्वप्न होत शिवसेना उद्धव ठाकरे ची महत्त्व कमी करणे हे होत ते पूर्ण झालं

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 18 дней назад +9

    शरद पवारांचा मराठा आरक्षण विरोध होता म्हणून पवारांची ही परिस्थिती झाली 😅

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 18 дней назад

      @@ravindrapatil2720 अरे बाबा तुझा जन्म केव्हाचा?
      पवारांनी सर्वप्रथम ओबीसीला आरक्षणा महाराष्ट्रात
      लागु केले.
      व मराठ्यांना आरक्षण दिले तर आरक्षणाला काही
      अर्थ राहणार नाही ,म्हणुन साहेबांनी नरसिंहरावांना
      सांगुन मराठा व ओपन मधील गरीबांसाठी EWS आरक्षण लागु केले .ते तेव्हा फक्त व फक्त साहेबांमुळेच लागु झाले.पण ईंदीरा साहनी प्रकरणात ते 1995 साली सुप्रिम कौर्टात टिकले नाही.
      त्यानंतर 2014 ला प्रुथ्विराज सरकारने दिले,बोल पुढे
      ,मग सांगतो?

    • @sachinjadhav3013
      @sachinjadhav3013 18 дней назад

      Gadhava Sharad pawar kade 8 khasdar aahet......85 vayat ajunahi maharashtrat firtoy.........tu ji bhaji khato ti Kashi nirmit hote yachi mahiti ghe........modisha cha GU khana banda kara

  • @sidrampatil2074
    @sidrampatil2074 18 дней назад +14

    वागळे वागळे तुम्ही संजय राऊत चे ऐकून बोलत आहात काय

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 19 дней назад +4

    त शरद पवार कधीच जाणार नाहीत त च राज्याचा विचार ते कर ती ल व सरकार पाडती ल

  • @nanasahebtitkare2594
    @nanasahebtitkare2594 18 дней назад +1

    वास्तवाला धरून आज बोलत नाहीत वागळे साहेब ,

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 18 дней назад +1

    मुंगेरीलाल गप रहा 😂

  • @suhaskulkarni3266
    @suhaskulkarni3266 18 дней назад +1

    वायफळ बडबड केली आहे फक्त

  • @jagannathnikam4639
    @jagannathnikam4639 18 дней назад +1

    शरद पवार कधी ही bjp सोबत जाऊ शकतात

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 18 дней назад +2

    😂😂😂😂😂बगळा

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 19 дней назад +3

    वागले साहेब पण शरद पवार असे करतील असे वाटत नाही...

  • @shriharidivakar3183
    @shriharidivakar3183 19 дней назад +18

    तुम्हाला अक्कल कधी येणार वाटेल ते बरलताय

  • @dattatraytakmoge147
    @dattatraytakmoge147 18 дней назад +3

    उगी ज्ञान पाजळू नका.

  • @vickymundokar219
    @vickymundokar219 17 дней назад +2

    काका आणि वागळे सारखेच 😂😂 रस्सी जल गयी पर बल नहीं गया 😂😂

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 17 дней назад +1

      मग तूझ्या बापाला काका कशाला पाहिजे.😂😂😂

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 18 дней назад +31

    वागळे हे शरद पवारांचे कुल मुखत्यार आहेत . भरभक्कम पगार मिळत असावा .

    • @omkarbuwa8889
      @omkarbuwa8889 18 дней назад +3

      Bara shabd vaparlas tari..me Ku varunch lihinar hoto

  • @uttamgadkari6170
    @uttamgadkari6170 18 дней назад +1

    वागळे.साहेब.झौपतराहापवारसाहेबलवकरभाजेपवासीहोनार

  • @pratikgade745
    @pratikgade745 17 дней назад

    वास्तवतेवर वक्तव्य करीत आहात की युतीत संघर्ष व्हावा ही इच्छा आहे म्हणून की पवारांना समाधान वाटावं म्हणून नेमका उद्धेश तरी काय हे ही माहित आहे की जे भाजप धोरण राबविल ते आपणाला पचणी पडणार नाही हे ही वास्तव सत्य आहे

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 19 дней назад

    Nikhilji, Politics is the business of Pawar family and Uncle and nephew are the traders and in central another business men in the power therefore there is possibility of happening as Nikhilji stated.

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 18 дней назад +1

    बीजेपी ची बी टीम राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गट

  • @diliptejale5336
    @diliptejale5336 11 дней назад

    याला पहिला नगरसेवक निवडून येऊ दया

  • @pawaraajith6265
    @pawaraajith6265 18 дней назад

    Baki tumch radan khup aavdt😅

  • @ganeshgaikwad21
    @ganeshgaikwad21 18 дней назад +12

    निखील जी उगाच महायुतीत फुट पाडण्याचा प्रयत्न करू नका कारण शिंदें आणि अजीत पवार भाजपा ला तेवढेच महत्त्वाचे आहेत महायुती एकजुटच आहे हे तुम्ही मात्र पोटात दुखऊन घेऊ नका कारण काका किती करामती आहेत ते तुम्हाला माहीत आहे आणखी राजकारणात काहीही गैर नसते कारण सत्तेसाठी काही पण

    • @rupalisolanke1411
      @rupalisolanke1411 18 дней назад

      नाही ! कावळयाचे शापाने गाई मरत नाही.

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 18 дней назад

    मोदि च स्वतचे सरकर स्वतच पाडतिल आणि पुनः निवदनुक घेतिल लव्करत लवकर

  • @KetanDamle-sw3ge
    @KetanDamle-sw3ge 18 дней назад +4

    उद्धव भाजपा बरोबर गेले तरच त्यांच काही भविष्य आहे. नाहीतर ठाकरे प्रायवेट लिमिटेड बंद पडणार

  • @sachinsadekar176
    @sachinsadekar176 17 дней назад

    शरद पवार संपले हेच सत्य आहे.🤔
    लोक कंटाळले आहे. जनरेशन बदलली आहे.

  • @suny-e9r
    @suny-e9r 17 дней назад

    मराठीचा व्देष करणाऱ्या गुजराथी बनीया अर्थात नरेंद्र मोदी यांना मराठी साहित्य सम्मेलनाला बोलवायच कारणच काय .

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 18 дней назад +11

    केंद्र सरकार भक्कम होणार 😮😅❤

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 17 дней назад +1

      आणि तूझ्या आईवर चढणार😂😂😂

  • @jagannathnikam4639
    @jagannathnikam4639 18 дней назад +1

    वागळे तुम्ही बोलत अहात वेगळे

  • @RatnakarPimple
    @RatnakarPimple 18 дней назад

    बर हो इल कागरज आणि बीजीपी आमने सामने येतील.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 18 дней назад +1

    वागळे सद्या रजेवर आहेत का

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 18 дней назад

    काँग्रेसचे 65 खासदार भाजप मध्ये विलीन होणार आहे. पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार आहे.

  • @radhikam1380
    @radhikam1380 18 дней назад

    हत्तेसाठी कायपण नीचपणाचच्या टोकाला पोचलेले है राक्षस 😢कलुयुगातलै ,

  • @DadaShendage-u3h
    @DadaShendage-u3h 19 дней назад +4

    केंद्रातले सरकार १०० टक्के पडणार आहे

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 17 дней назад

    पवार साहेब दिल्लीची हंडी कोसळवणार म्हणजे

  • @vasudeomaydeo4385
    @vasudeomaydeo4385 14 дней назад

    तू, तो चौधरी, तो असीम सगळे एकत्र बसून विलाप करत बसा. आता गावठीच घ्या. विलायती चढणार नाही तुम्हाला.

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 19 дней назад +2

    हिंदू कुठे गेले. बीजेपी. काहीही सांगू शेकत नाही.

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 18 дней назад +1

    जाणकार जाणतात की मोदी म्हणजेच शरद पवार?तसेच भाजपा म्हणजेच ठाकरे साहेब?पवार साहेब मा.मोदीजींचे प्यादे अाहेतच.

  • @dattadhebe636
    @dattadhebe636 19 дней назад +3

    वागळे साहेब तुम्हाला लोकमतने का काढले

    • @akkishinde7689
      @akkishinde7689 19 дней назад +4

      कारण ते बाकी च्या पत्रकार सारखे विकाऊ नाहीत ❤

  • @abrarhusainshaikh3872
    @abrarhusainshaikh3872 18 дней назад

    वागडे साहेब bjp ने evm घोटाड़ा केले त्याला हर्षवर्धन किवा पवार काय करनार

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 19 дней назад +2

    भाजप अजित पवार ला वापरून सोडून देणार...

    • @AdinathJagtap-q2o
      @AdinathJagtap-q2o 19 дней назад

      Hi hi jel madhe takayachya aevaji mantri Mandalay pade denar ani .BJP chya .nete 😂😂😂😂😂

    • @pranitakadam8039
      @pranitakadam8039 19 дней назад

      Barobar

  • @kiranchahande6335
    @kiranchahande6335 17 дней назад

    शरद पवार जर भाजपाच्या दारी गेलेत तर पवारांची विश्वासार्हता संपेल.

  • @sharadsabnis8269
    @sharadsabnis8269 19 дней назад +4

    वागळेची डोक्यालिटी काय pa😂उपयोगाची नाही

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 18 дней назад

    शेट घेता का पवार साहेब तुम्ही

  • @prakashbhagwat7536
    @prakashbhagwat7536 16 дней назад

    वागळे तुम्ही तुमचं बघा

  • @prashantsahastrabuddhe596
    @prashantsahastrabuddhe596 18 дней назад +7

    कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसते

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 18 дней назад

      वागळे जे बोलते ते खोट होत. महाभकास आघाडीला याच्या मुळे दोनदा पराभवाला सामोरे जायला लागले

  • @HappyCanoe-yz2sj
    @HappyCanoe-yz2sj 17 дней назад

    Pawar अन उद्धवजी यांचे अनाजी राऊत अन वागले ???

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 18 дней назад

    इतके 40 40 फुटतात तर 5 6 खासदार फोडणे काय विशेष आहे सत्तेचे सर्वच लालची आहेत जमाना तसा आहे

  • @bajiraopawar3425
    @bajiraopawar3425 15 дней назад

    पवारानी आशा भांपकपनाला आता तरी सोडुन ध्यावा. त्यामूले महाराष्ट्राला खूप अपमानित व्हाव लागत हा पाठीचा kana नसलेला politician आहेत

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 19 дней назад +6

    Wagle saheb jara dok shant thewa ho ,,,,

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 19 дней назад +4

    टरबूज.म्हंजे.कलम.कसाई.भमता.आणि.खूप.धूर्त.आहे.कुणाचा. कटा कसा.कधायचा. यात्यकुन शिका.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 18 дней назад +1

      अरे वा! हे सर्व अवगुण तुमच्याकडे आहेत म्हणून तुम्ही पाठ असल्यासारखे बोलता. जरा सुधारणा करा फडणवीसांचा एकही गुण तुमच्यात नाही. संयमी, विनयी, सुसंस्कृत हे फडणवीसांचा दागिने आहेत. तुमच्या कडचे अवगुणांचा लवकरात लवकर त्याग करा.

  • @jagannathnikam4639
    @jagannathnikam4639 18 дней назад

    आम्ही जनता काय झक मारत आहे का
    तुम्ही तुमचं सध्य करा
    आम्ही मतदान करतो
    तुम्ही नंतर एका गलासात प्या

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 19 дней назад +1

    शरद पवार असे काही करणार नाहीत.. असे काहीच घडू देणार नाहीत

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 дня назад

    मशीन चे सरकार आहे भाजपाचे

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 19 дней назад +4

    वागळे तुम्हाला वाटले तरी आणि तुम्ही श. प. यांचे कितीही गुणगान केलेत तरी त्यांना पुरून उरणारा खरा नेता देवा भाऊच आहेत.

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 17 дней назад

    अकलचे तारे तोडणे यालाच म्हणतात 😂

  • @omsairam8251
    @omsairam8251 18 дней назад +1

    वागळे तुम्ही फक्त स्वप्न बघा काका आता घरी बसा सम्पल त्याचं वय झालं

  • @pramodvidhate7884
    @pramodvidhate7884 18 дней назад +1

    वागळे स्वतः ला सांभाळा, नसता कळणार नाही आपण बाजप मध्ये आहात!🤣😂

  • @biru19833
    @biru19833 19 дней назад +2

    Wagale kiti paise ghetale ahes

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 19 дней назад +3

    असतील शिते तिथे जमातील भुते
    तळे राखी तो पाणी चाखी
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 14 дней назад

    Deshacha,maharastracha विकास ha कॉंग्रेस च्या madhyamatun पवार sahebani केला Aahe. BJP ने kinva modini nahi. Agadi पुणे सिटी madhil राजीव गांधी IT पार्क कॉंग्रेस च्या madhyamatun पवार sahebani स्थापन केले Aahe.

  • @panditpankajpandey9379
    @panditpankajpandey9379 18 дней назад

    Kahi nahi honar

  • @najim2319
    @najim2319 19 дней назад

    Ho

  • @Swarta1352
    @Swarta1352 18 дней назад +2

    शरद पवार यांचे राजकारण जिकडे गुलाल तिकडे खोबरे असा असता काही कलात्मक नसता 😂

  • @dnyaneshwarmunjaval2560
    @dnyaneshwarmunjaval2560 18 дней назад +1

    Tu officially maha vikas aghadit pravesh kr re baba tu patrakar .nhi re baba

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 19 дней назад

    विश्वासार्हता संपेल..

  • @ankushmohod8244
    @ankushmohod8244 18 дней назад +1

    Deva hech sagd karat rahatat he lok Kay jantech Kam karnar he ,yana vel kithe ahe ya sagdya karykramatun? Mhnunch Bharat kadhich development Karu shakat nhi , lokancha vapar fakt Ani fakt mata sathi karayach Ani te bhetal ki apalya he sagde karykramat vyast houn jatat

  • @SupriyaPate-y4z
    @SupriyaPate-y4z 19 дней назад +1

    Wagle Saheb ata Aaaaaaand bhakt jage zalet bagha comment karayla.

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 18 дней назад

    काकाची चाटुगिरीवागळे

  • @sunilkamble2405
    @sunilkamble2405 18 дней назад

    Why sharad pawar and Supriya pawar kept quite. Ameet Shah made wrong statement about our Babasaheb. They are not belong to Maharashtra.

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk 18 дней назад

    KAHIHI HOU SHAKT
    RAJKARAN MADHE

  • @gunvantrokade1675
    @gunvantrokade1675 16 дней назад

    सर ये तो नामुमकिन है ? सर पवार की कंपनी मेरी जानकारी के अनुसार बीजेपी की छुपी समर्थक है l
    इसके अलावा पवार कंपनी भी अप्रत्यक्ष रूप से निजीकरण का समर्थन कर रही है l

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 19 дней назад

    शरद पवार ला लोकांना विधान सभा मध्ये लाठडले आहे जगाचा निरोप घेणे पूर्वी नाव कमावून जा नाहीतर लोक थू थू करतात तरुणांना संधी दे केकी क्या त्याब्यात पीअक्ष दे आणि सल्लागार रहा

    • @AdinathJagtap-q2o
      @AdinathJagtap-q2o 19 дней назад

      Vijay lavte pawar sahebanche Shari sath dete ani Manus sarasari 95varsh Kam Kari shakto

  • @jayprakashbalekar4702
    @jayprakashbalekar4702 18 дней назад

    वागळे निरर्थक तर्क काढतो

  • @bestofshivswara7985
    @bestofshivswara7985 17 дней назад

    Modi sarkar gel paije

  • @richadrawing3310
    @richadrawing3310 18 дней назад

    sharad pawar mp wants to join bjp so bjp dont need anything to do

  • @shashikantprabhudesai4471
    @shashikantprabhudesai4471 18 дней назад

    तब्येत संभाळा घसा खरवडू नका