SCT- 🍅केमिकलला खात्रीशीर पर्याय SCT‼️जुने युजर, रोख परंतू माफक खर्च, ६५ दि.चे टोमॅटो ५.५ फूट उंच ‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 63

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 3 года назад +3

    खुप सुंदर सेटिंग झाले आहे 🍅🍅👍👍👃👃💪💪💪💪💪💪

  • @vishalchaudhari7070
    @vishalchaudhari7070 3 года назад +4

    मुळीत ताल तरच, पिकाची चाल!!! अप्रतिम प्लॉट👌👌

    • @Rohan_Korekar
      @Rohan_Korekar 3 года назад

      👌👌😊
      SCT पोषण 🌱💪👳

  • @bandugunjal1303
    @bandugunjal1303 3 года назад +1

    एकच नंबर सर समृद्धी ऍग्रो गेवराई बीड

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 3 года назад +2

    खूप सुंदर प्लॉट आहे सर, ही ताकत आहे SCT वैदिक ची👍🌱

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 3 года назад

    सर तुमचे खूप खुप धन्यवाद सर गौमाता यासाठी जे कार्य केले ते लाख मोलाचे योगदान आहे टोमॅटोचे झाडाची पानाची कॅनोपी खुप छान आहे फळांची संख्या जास्त असल्याने उत्पन्नात वाढ झाली

  • @HitechAgro1950
    @HitechAgro1950 3 года назад

    खुप छान वअनमोल माहिती मिळाली.
    दोन्ही प्लाँटमध्ये खुपच फरक आहे.

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 3 года назад

    अप्रतिम आहेत सर्वच, प्लॉट पीक कोणती असो वरायटी कोणतीही असो पोषण महत्त्वाचे हेच सिद्ध होते आणि पोषण फक्त स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी च देउ शकते

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 3 года назад +3

    झाडाला जर आपन चांगले पोषण दिले sct चे
    तर झाड़ आपल्याला चांगल फळ देत
    आनी विषमुक्त , रोगराई होनारच नही.
    कमी खर्चात चांगल उत्पादन भेटल 👍

  • @madhurishinde497
    @madhurishinde497 3 года назад +2

    Nice khup chan

  • @satishm5161
    @satishm5161 3 года назад +1

    Khup chan plot👌

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 3 года назад

    टोमॉटोचा प्लाॅट एकच नंबर आहे आनंदाने डोलत आहे ,आवज कसा करकर येतो म्हणजे ते झाडं तुमच्याबरोबर बोलतात वेगवेगळे वान लावले आहे ते एकच नंबर आहे भेंडीचा ओरिजनल कलर आहे खायलाअशी भेंडी खुप गोड असते शेतकर्‍यांनी विषमुक्त शेती केली तर ते नक्कीच समृद्ध होईल धन्यवाद sct आणि रामसरांची शेतकर्‍यांप्रती असलेली तळमळ अशी की त्याची घर व गाडीचे स्वप्न लवकरच पुर्ण होतील धन्यवाद राम सर एवढी माहीती देता

  • @amolkolwale6758
    @amolkolwale6758 3 года назад

    खूप छान सेटिंग आहे आणि काॅलिटी मस्त आहे.

  • @pramodsurve8507
    @pramodsurve8507 3 года назад

    Khuch chan i.e the pawer of the Only SCT Vedic

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    खूप सुंदर प्लॉट आहे हा ऐसेसिटी वैदिक चा कमाल आहे

  • @indianfarmerdhananjay1391
    @indianfarmerdhananjay1391 3 года назад +2

    Very nice plot

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 года назад

    खुप छान प्लॉट आहे. सुंदर SCT वैदिक रिझल्ट. 🙏🙏

  • @rahullambe6743
    @rahullambe6743 3 года назад +1

    खतरनाक प्लाॅट आहे 🍅🍅👌👌

  • @tanajibhong5459
    @tanajibhong5459 3 года назад +2

    सोईल चार्जर टेकनोलॉजी चा जो वापरतो त्याचे पिकपण व शेतकरी पण जोमात राहणार.

  • @vlogs7808
    @vlogs7808 3 года назад

    खूप सुंदर आहे टोमॅटो प्लॉट फक्त 65 दिवसात एवढी साइज सोईल चार्जर टेक्नॉलॉजी 100% रिझल्ट

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 3 года назад

    Khup jabaradast plot

  • @ramesh-zn5du
    @ramesh-zn5du 3 года назад +2

    👍👌

  • @swapnilpansare9286
    @swapnilpansare9286 3 года назад

    खूप जबरदस्त टोमॅटो

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td 3 года назад

    Wow Beautiful zabardust SCT Organic golden results Ram sir ji Atamvisvash lovely ji Ram sir ji hindi kisan see Dusmani hh ji koi app hindi videos nahi bnate ji

  • @pravinsonawane6393
    @pravinsonawane6393 3 года назад

    छान प्लॉट आहे, 👌👌👌

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 3 года назад

    खुप छान

  • @nileshghadage5812
    @nileshghadage5812 3 года назад +1

    Latest video taka

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 года назад

    Respected Ramji Sir,
    If you make playlists according to various crops, it will be beneficial for particular farmers to take your precious guidance.

  • @sbabar3171
    @sbabar3171 3 года назад +1

    Sct वैदिक केमिकलला पर्याय, टोमॅटो रिझल्ट छान आहे,खचं कमी लागतो.

  • @chatakagaming7797
    @chatakagaming7797 2 года назад +1

    प्रमाणीक पणे सांगा stc खरच चागंल आहे का? जाहीरात नाही ना!!!

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 3 года назад

    आदरणीय राम सर शेतीच्या मुल मुद्द्यांवर बोलतात

  • @anilchalake3886
    @anilchalake3886 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @maheshshinde2927
    @maheshshinde2927 3 года назад +1

    13 हजारात सव्वा लाख उत्पन्न
    Sct म्हणजे नाद खुला

  • @nitinpawar2029
    @nitinpawar2029 3 года назад

    खतरनाक

  • @vijay44329
    @vijay44329 3 года назад +2

    SCT👌👌👌👌

  • @ravipatil5034
    @ravipatil5034 2 года назад

    Sct काय टेक्नॉलॉजी आहे किंवा कशा कशासाठी वापरतात कोण कोणत्या पिकासाठी वापरतात याची संपूर्ण माहिती द्यावी कृपया

  • @jayantkhune1603
    @jayantkhune1603 3 года назад

    1 no रिझल्ट आहे सॉईल चार्जर चा मी माझ्या शेतात याचा वापर केला आहे

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 года назад

    रासायनिक प्लॉट पेक्षा SCT प्लॉट म्हणजे अफलातून बदलच.
    खर्च 13 हजार उत्पन्न सव्वा लाख, SCT चा नादखुळा रिझल्ट.

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 года назад

    केमिकल वरचा प्लॉट आणि SCT प्लॉट, जमीन अस्मानचा फरक आहे .या व्हिडिओ मध्ये उत्पन्नमध्ये SCT सरस आहे व खर्चातील बचत मध्ये पण SCT सरस 👍👍

  • @omsampannaagro6329
    @omsampannaagro6329 3 года назад +1

    अफलातून सेटिंग
    हीच तर खरी SCT ची ताकत आहे......

  • @user-xo4rm3xd2s
    @user-xo4rm3xd2s 3 года назад +1

    Sct एकच नंबर

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 3 года назад

    Nice video sir 👌👌

  • @archanabehere6384
    @archanabehere6384 2 года назад

    शेजारी शेजारी केमिकल व sct चे टोमॅटो चे प्लॉट असून दोन्ही मध्ये एवढी मोठी तफावत आहे . यावरून तरी sct वापरली पाहिजे आसा बोध शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे👍👍👍

  • @mahendrakamble9511
    @mahendrakamble9511 3 года назад

    सर मला सुद्धा अशी शेती करायची आहे तरी संपूर्ण माहिती मिळेल काय

  • @dadasahebbhagure4615
    @dadasahebbhagure4615 3 года назад +2

    🍅🍅👌👏👏💐SCT🌱 👌👌

  • @rangnathgadhave6456
    @rangnathgadhave6456 2 года назад

    Vedik products Nashik or Dindori la konakade milel

  • @mahendrasalunke6577
    @mahendrasalunke6577 3 года назад

    Sir जिल्हा बीड याठिकाणी आपली उत्पादने कुठे मिळतील

  • @ganeshsurvase4615
    @ganeshsurvase4615 2 года назад

    tomato Sathi sct shedule pathva

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад +1

    शेतकरीवर्ग कामगार व पत्ता मोबाईल नंबर देऊन सत्कार करण्यात येईल आपला नंबर देऊ नका

  • @vrushabhchougule6484
    @vrushabhchougule6484 2 года назад

    Eka jhaadala kitni time

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 года назад

    Video kami velat jast dakhavale tar bare hoil
    5/10 minite sathi 40/50/60/80 minite vel vaya jato
    Farmer

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 года назад

    Sct पोषणाची ताकत

  • @user-xs6ff4uf7i
    @user-xs6ff4uf7i 2 года назад

    मलचिंग पेपर मुळे भरपुर वाढते दादा

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 3 года назад

    Sct is best

  • @santoshwaykar7540
    @santoshwaykar7540 3 года назад

    सर शेतकरयाचा मो नं दया

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 3 года назад

    जबरदस्त टोमॅटो चा प्लॉट फळांची संख्या जास्त कॅनोपी चांगली हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे

    • @premhinge4026
      @premhinge4026 2 года назад

      Tomato chya internote chi size lamb ahe khup