पंढरीची वारी का करावी ? बाबा महाराज सातारकर यांचे अतिशय सुंदर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!

Комментарии • 38

  • @ganeshdhakane27
    @ganeshdhakane27 2 месяца назад +1

    jay jay pandurang hari jay jay pandurang hari jay jay ramkrishna hari mauli

  • @atmaramsalgaonkar9769
    @atmaramsalgaonkar9769 2 года назад

    ।।जय जय रामकृष्णहरी ।।

  • @atmaramsalgaonkar9769
    @atmaramsalgaonkar9769 2 года назад

    ।। रामकृष्णहरी।।रामकृष्णहरी।।

  • @atmaramsalgaonkar9769
    @atmaramsalgaonkar9769 2 года назад +1

    ।।राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।।राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।।

  • @atmaramsalgaonkar9769
    @atmaramsalgaonkar9769 2 года назад +1

    ।।श्री राम जय राम जय जय राम।।

  • @balasahebgaykar7209
    @balasahebgaykar7209 2 года назад

    Chan.ahe

  • @arunjagtap9581
    @arunjagtap9581 2 года назад

    Ram Krushna hari

  • @atulraghunathvanjari2685
    @atulraghunathvanjari2685 2 года назад +1

    बाबा महाराज सातारकर यांचा विजय असो

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 2 года назад +1

    फार फार सुंदर किर्तन . पंढरीनाथ महाराज कि जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज कि जय.तुकाराम महाराज कि जय.

  • @govindkadam3019
    @govindkadam3019 2 года назад +1

    ज्ञानेश्वर माऊली जय हरी महाराज🙏🚩🌷🌹🚩🌷🙏🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @sdesai6533
    @sdesai6533 2 года назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🙏🌺🙏🌺

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 10 месяцев назад

    जय हरी विट्ठल
    मनाला भावणारे कीर्तन महाराज❤❤

  • @santoshpatildevraye9642
    @santoshpatildevraye9642 2 года назад

    Maze sreeguru.....maullli

  • @varshagadhave3845
    @varshagadhave3845 2 года назад +7

    khup chhan kirtan...mharaj..

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 2 года назад +2

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @anjalipawar7752
    @anjalipawar7752 2 года назад

    मनाला तृप्त करणारे किर्तन बाबा ...खुप खुप धन्यवाद 🙏🌹🙏🌹रामकृष्णहरी माऊली 💞💞

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 года назад

    जय जय पांडुरंग हरी🙏 खूपच छान👏✊👍

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 года назад

    Jayramkrashnahari

    • @minalbhatkar9987
      @minalbhatkar9987 2 года назад

      Jay jay Ram Krishna hari🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @harshelborkarpatil.2522
    @harshelborkarpatil.2522 2 года назад +2

    Jai hari mauil maharaj

  • @anjalipawar7752
    @anjalipawar7752 2 года назад +2

    🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 года назад +1

    🙏🙏

  • @mahindramidgule9871
    @mahindramidgule9871 2 года назад +1

    🙏🙏खूप छान 🙏🙏💐💐💐

  • @atmaramsalgaonkar9769
    @atmaramsalgaonkar9769 2 года назад

    ।। राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।।

    • @vandanadixit2843
      @vandanadixit2843 Год назад

      अतिशय सुंदर किर्तन

  • @chandrakantjadhav7917
    @chandrakantjadhav7917 2 года назад +2

    अलिप्त आड मौन छान वाटले

  • @avirohakle1022
    @avirohakle1022 2 года назад +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ushaprakashshirke4335
    @ushaprakashshirke4335 2 года назад +1

    🙏🙏🙏💐💐

  • @avirohakle1022
    @avirohakle1022 2 года назад +1

    💯💯💯🌹🌹🙏🙏🌹🌹💗💗👏👏

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 2 года назад

    🙏🌺 ज्ञानेश्वर माऊली 🙏

  • @milindkulkarni3232
    @milindkulkarni3232 2 года назад +1

    ruclips.net/video/jksjg0EY6Eg/видео.html
    पाउले चालती पंढरीची वाट
    रामकृष्ण हरी....

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 2 года назад

    आरं बाबा पौंड्र कोण होते जे कि महाभारतात दुर्योधनाच्या बाजूने लढले होते ? पौंड्रक राजाला श्रीकृष्णाने ठार कसे होते. पौंड्रपूर व पंढरपूर यांत काही फरक आहे का ? मग वारीचं महत्व अंध लोकांना समजवा.

  • @ganeshdhakane27
    @ganeshdhakane27 2 месяца назад

    Jay jay pandurang hari jay jay pandurang hari jay jay ramkrishna hari mauli