अहंकार म्हणजे काय | बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर असे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 132

  • @sachinshingate7932
    @sachinshingate7932 3 года назад +1

    Sakshat mauli

  • @sugandhapatil7711
    @sugandhapatil7711 3 года назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊ ली

  • @sopankorade1171
    @sopankorade1171 3 года назад +3

    अप्रतिम आणि सुंदर असे दृष्टांत वर्णन करुन जीवनाचे सार समजून सांगतात !रामकृष्णहरि!

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 3 года назад

    संसारतील गोष्टी बद्द्ल चे ज्ञान हे अहंकार देते मात्र परमार्थाचे बद्द्ल ज्ञान अहंकार नष्ट करते.

  • @sharadpatil2018.
    @sharadpatil2018. 3 года назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल जगणे विठ्ठल सर्वार्थ विठ्ठल जगणे

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 4 года назад +2

    खुपचं सुंदर कीर्तन...

  • @bhaktidevale8207
    @bhaktidevale8207 4 года назад +7

    रामकृष्ण हरी

  • @sham_videos_2099
    @sham_videos_2099 3 года назад

    Jai Hari baba maharaj

  • @shrimauli6573
    @shrimauli6573 4 года назад +2

    Jay hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘🥰😘🥰😘😘👌👌👌👌👌👍👍

  • @poojakumbhar6715
    @poojakumbhar6715 4 года назад +3

    Mast sangital baba no 👌👌👌👌👌👌👌

  • @hanumantole6602
    @hanumantole6602 4 года назад +2

    शुभ कीतन

  • @Arts-y8x
    @Arts-y8x 3 года назад

    👍👍 जय हरि माऊली

  • @avinashrajput2059
    @avinashrajput2059 4 года назад +2

    जय जय राम कृष्ण हरी.

  • @snehalpawar3674
    @snehalpawar3674 4 года назад +2

    अहंकाराचा अनुभव तुमच्याच कार्यक्रमात आलेला आहे आम्हाला आणि म्हणूनच मी जाणीवपूर्वक कीर्तन म्हंटले नाही कार्यक्रम म्हंटले .......रामकृष्णहरि......

    • @prakashkhandekarretiredeng2440
      @prakashkhandekarretiredeng2440 4 года назад

      काय झाले

    • @snehalpawar3674
      @snehalpawar3674 4 года назад +1

      कीर्तन सुरुवातीची पंचपदी झाल्यावर आले आधी सर्व माईक बंद करायला लावले, नंतर फक्त स्वतःच्या आणि त्यांच्या मुलीच्या ,नातुच्या समोरील माईक चालू करायला लावले ठीक आहे परत काय म्हंटले तुम्हाला आमच्या सारख जमणार नाही ठीक आहे...... परत आधी पखवाज वाजवत होते त्यांना पखवाज वाजवून दिले नाही खाली बसवलं ठीक आहे..... परत विषय बाह्य बोलणे जास्त ... कमीत कमी शेवटी शेवटी तरी बाकीच्या भोळ्या भाबड्या सेवकांना सेवा करू द्यायची .........रामकृष्ण हरी.....

  • @radheghatkari6468
    @radheghatkari6468 4 года назад +6

    परमेश्वर शिवाय कोणीच अहंकारापासुन वाचु शकत नाही तुम्ही सुधा नाही .....

  • @kamaljaibharat699
    @kamaljaibharat699 4 года назад +3

    विठ्ठलाच्या भक्तांना पाहून माझा सर्व अहंकार संपून जाते खरोखर ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन अशी लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्ती लग्न मगन बावरे होतात कशी ही धुंद असते ही चंद्रभागेच्या काठावर भक्तांना पाहून कळते भक्तांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @vasantbohare6794
    @vasantbohare6794 4 года назад +2

    जय हरी माऊली

  • @ranjitsisode7080
    @ranjitsisode7080 3 года назад

    Baba hidutwachi pataka aapan khadyawar getli aahe aaple punyache Kam kartahahet aapan jay ho hiduwacha vvijay aaplach

  • @sham_videos_2099
    @sham_videos_2099 3 года назад

    Sri Hari sri hari hari. Maharaj

  • @savuphale7498
    @savuphale7498 4 года назад +1

    Ram Krishna hari

  • @adityamandave4814
    @adityamandave4814 4 года назад +6

    Mastee

  • @ganpatpagar4604
    @ganpatpagar4604 4 года назад +3

    आई वडील देव आहे माऊली साहेब

  • @mayagoud293
    @mayagoud293 3 года назад +1

    Ati sunder prastuti 🙏🙏🙏🙏🙏

  • @devidaswadskar2073
    @devidaswadskar2073 4 года назад +2

    जय जय रामकृष्णहरी

  • @vishalsuryawanshi6518
    @vishalsuryawanshi6518 4 года назад +3

    राम कृष्ण हरी

  • @vinobpatil3627
    @vinobpatil3627 4 года назад +2

    राम कृष्ण हारी🙏🙏

  • @rajanigaikwad1680
    @rajanigaikwad1680 4 года назад +2

    खूपच छान कीर्तन

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 4 года назад

    Jai jai ram krishna hari

  • @manojchopde8885
    @manojchopde8885 4 года назад +3

    धन्यवाद महाराज....

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 4 года назад +3

    जय जय राम कु षण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन माऊली माहराज

  • @anandraodhanawade1655
    @anandraodhanawade1655 4 года назад +2

    Satguru Baba Maharaj namaskar

  • @gangabaimalwade822
    @gangabaimalwade822 4 года назад +1

    राम कृष्ण हरी 🌹🌹👋👋

  • @vaibhavdhatrak9061
    @vaibhavdhatrak9061 4 года назад +1

    Only nevartti maharaj

  • @yashvantraonidvanche3626
    @yashvantraonidvanche3626 4 года назад +1

    Ram Krishna Hare

  • @gadgetunboxing8-3
    @gadgetunboxing8-3 4 года назад +2

    हरि बोल.....

  • @AnilPatil-ww1pc
    @AnilPatil-ww1pc 4 года назад

    साष्ठांग दंढवत सतगुरु दादा माहाराज चातुमास m p

  • @premlatabembde3886
    @premlatabembde3886 4 года назад +3

    Superb

  • @nayanabhavsar43
    @nayanabhavsar43 4 года назад +2

    Koti koti namaskar

  • @laxmipatil8698
    @laxmipatil8698 4 года назад +1

    Khoop khoop chhan devachi krupach zali aj mazya guru maulikadun mazya avdatya abhangache vivaran kartahet

  • @sachinshingate7932
    @sachinshingate7932 3 года назад

    Babanchya sarkha kirtan ya duniyet punha nahi, fakt ekach

  • @dattatrayjagdale3375
    @dattatrayjagdale3375 4 года назад +2

    खर आहे

  • @तुकारामधुळे
    @तुकारामधुळे 4 года назад

    अतिशय सुंदर किर्तन👌👌

  • @pramodchavan9025
    @pramodchavan9025 4 года назад +1

    सुंदर

  • @sanjaybharati9753
    @sanjaybharati9753 4 года назад +3

    खुपच छान

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 4 года назад +13

    खूपच सुंदर किर्तन आहे. महाराज 🙏🙏👌🏿👌🏿

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 4 года назад +2

    नाथ महाराज हे आधारवड च आहेत आपले

  • @nareshchaudhari8885
    @nareshchaudhari8885 4 года назад

    रामकृष्णहरी महाराज

  • @gadeganesh
    @gadeganesh 4 года назад +1

    तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा !
    परी माझ्या दैवा पार नाही !

  • @umeshmohite3954
    @umeshmohite3954 4 года назад +5

    Je tumhi karat aahe swata la dev samajat aahe.

  • @nandanirantar8902
    @nandanirantar8902 4 года назад

    Khup Chan

  • @sambhajishelake2663
    @sambhajishelake2663 4 года назад +2

    👏👌👌tuhi nirnkar

  • @amolamol6584
    @amolamol6584 4 года назад

    Osm kirtan🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindkatarki7685
    @arvindkatarki7685 4 года назад +3

    Jabardasta ...Dhanya ahat tumhi Maharaj, Dhanya

  • @nayabraogore4180
    @nayabraogore4180 4 года назад

    You are true speech and best word samrat

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 4 года назад +1

    अनुपम्य ! परंतु महाराजानी साःप्रतचे अवतार मेहेर बाबा व तौयाःचेही वैश्विक कार्य यावर
    सापेक्ष आणि साक्षेपी पणे नजर टाकल्यास
    बहार येईल !

  • @shankarpawar9592
    @shankarpawar9592 4 года назад +1

    Khup Chan !!

  • @rameshmaharaj5040
    @rameshmaharaj5040 3 года назад

    Best performance

  • @gajendrakumarpawaskar1017
    @gajendrakumarpawaskar1017 4 года назад

    Very nice 👌👌👌👌👌👌we should hear this

  • @manoharkambale8094
    @manoharkambale8094 4 года назад

    माऊली.,...

  • @chandagopale8114
    @chandagopale8114 4 года назад

    वा

  • @vinayakmahajan4782
    @vinayakmahajan4782 4 года назад

    Vithhal vithhal vithhala

  • @ईश्वराजाधव
    @ईश्वराजाधव 4 года назад

    Chhan

  • @ayushnikhade8637
    @ayushnikhade8637 4 года назад +2

    Hmm

  • @krishnapawar448
    @krishnapawar448 4 года назад +1

    BABA MAHARAJ SATARKAR JI INNHNE HUMARA NAMASTE

  • @vaishaliparate6347
    @vaishaliparate6347 3 года назад

    👌👌

  • @dhananjayjadhav3435
    @dhananjayjadhav3435 4 года назад +1

    मंत्र मुग्ध करणारे किर्तन

  • @ashakomawar3018
    @ashakomawar3018 4 года назад +1

    👌🙏🙏🙏

  • @arjunmagadum3926
    @arjunmagadum3926 4 года назад +2

    Baba Maharaj sir explainedvery nicely

  • @sudhirkhandalkar7516
    @sudhirkhandalkar7516 4 года назад +2

    हा वीडीओ पूर्ण टाका

  • @prashantkadam4507
    @prashantkadam4507 4 года назад +6

    ❤️

  • @ईश्वराजाधव
    @ईश्वराजाधव 4 года назад

    👌👌👌👌

  • @pandurangbarangule2910
    @pandurangbarangule2910 4 года назад

    Nice. ..*

  • @laxmipatil8698
    @laxmipatil8698 4 года назад

    Mazya guru mauliche shabdha mhanje nathancha bhaktichha prasadach ahe

  • @karunagurav7802
    @karunagurav7802 4 года назад +1

    a11

  • @ganeshshingan5262
    @ganeshshingan5262 4 года назад +3

    Chan

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 4 года назад +5

    कृपया पुर्ण किर्तन टाकावे .🙏🙏👏👏

  • @bhaskarpanchal7171
    @bhaskarpanchal7171 4 года назад +1

    Aho maharaj dnyanamule ahankar hot asel tar te dnyanach nave

  • @soham3367
    @soham3367 4 года назад +1

    👌👌👌🙏🙏

  • @prathameshkale9367
    @prathameshkale9367 3 года назад

    516 ahankari manushya
    🤭😂

  • @shahanpan9961
    @shahanpan9961 4 года назад +2

    Salam....

  • @LPANCreationsChannel
    @LPANCreationsChannel 3 года назад

    Vidio khup motta asava ardhvat nako pudya ekanachi eccha rahun jatay kirtan khup change asatay

  • @ramchandraauti8431
    @ramchandraauti8431 4 года назад +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐

  • @rushichavan5979
    @rushichavan5979 4 года назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @tejashripatekar6058
    @tejashripatekar6058 4 года назад +3

    Ya pudhachya video continue nhi hot ka... Continue bghyat राहायला खूप आवडेल...

  • @pradipurkude3886
    @pradipurkude3886 4 года назад +1

    🕉🕉🕉

  • @shubhashpundkar1087
    @shubhashpundkar1087 4 года назад +5

    अहंकारी माणसाकडून ऐकायच काय अहंकार म्हणजे काय?

  • @kashinathmadrewar3450
    @kashinathmadrewar3450 4 года назад +3

    .

  • @subhashbhuruk4194
    @subhashbhuruk4194 4 года назад +6

    Video la sound nahi

  • @bhaskarpanchal7171
    @bhaskarpanchal7171 4 года назад +2

    Atmadnyanat ahankar yet nahi

  • @eknathkumbhar9876
    @eknathkumbhar9876 4 года назад +2

    जाहीराती कधीच ठेवू नका.

  • @shubhashpundkar1087
    @shubhashpundkar1087 4 года назад +6

    अहंकार,स्वस्तुतीने भारलेले कीर्तन काय?

  • @believeachieve5005
    @believeachieve5005 4 года назад +1

    Kirtanache paise kiti gheta

    • @sachinretharekar5227
      @sachinretharekar5227 4 года назад

      O master u r on the top u r brahmrushi of this era very happy to listen u dr retharekar

    • @amolbirajdar7926
      @amolbirajdar7926 3 года назад

      जिथे ज्ञान मिळते तिथे पैसे पाहू नये

  • @rajupagi3301
    @rajupagi3301 4 года назад +2

    Hii

  • @coalmind4463
    @coalmind4463 4 года назад +4

    अजुन किती ऍड टाकशील भावा? 😡😡😡

  • @rdcreation5762
    @rdcreation5762 3 года назад

    अवघड भाषा ..साध्या सोप्या भाषेत स्पष्ट मांडणे तेहि समजेल अस उदाहरण देऊन ...राम कृष्ण हरि

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 4 года назад +1

    आवाज येत नाही

  • @santoshvairagade3310
    @santoshvairagade3310 4 года назад

    Uc in bhi

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 4 года назад +16

    एक सांगायचे आहे, क्षमा करा, पण एक गोष्ट इकडे पोस्ट करतोय, पण ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून पोस्ट करतोय. हे माझे मनोगत आहे.
    आता मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला पुढाकार द्यावा आणि एक साथ हातात हात घालून पुढे जाऊया, लहान लहान गोष्टींवरून भांडून काही फायदा होणार नाही, हीच आताची काळाची गरज आहे, प्रत्येक मराठी माणसाला त्याची चुक कळली असेलच, आताची जी परिस्थिती आहे त्यावरून आपली चूक सुधारा, आणि पुढे चला. आपण एकजूट होऊन आपल्या मराठी आणि महाराष्ट्रीय culture ला अजरामर करूयात. लोक आपल्या एका चुकी मुळे फायदा घेतात, आपल्याला आता सर्वांना समजून घायवे लागेल, समजावे लागेल आणि आपली मराठी अस्मिता जागृत ठेवावी लागेल आणि जास्त जोशाने एकमेकांना support करून उभे करावे लागेल. हा भगवा असाच खाली पडू देऊ नका, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका, प्रत्येक मराठी माणसाला जपा, सांभाळा आणि उभे रहा, कारण वेळ सध्या खूप वाईट आहे, आता तरी मोठा व्यापक विचार करा आणि आलेल्या संकटातून लवकर सुटका होऊ देत. मी कुठलेही प्रवचन देत नाही, पण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे आणि Maturity आता असलीच पाहिजे, धोके, संकटे मोठे आहेत, पण एकजूट राहू तर नक्की आपण ह्यातून तरून जाऊ, लक्षात असू देत आपली एकजूट ताकद हीच आपली मराठी अस्मिता, मी कोणी लीडर नाही, पण आता प्रत्येकाने हि leader-ship संभाळायची खूप, अति दक्षतेने घेणे, हीच काळाची गरज आहे, फक्त गाफील आणि मूर्ख राहू नका, छत्रपतींनी आपल्याला खूप शहाणपण नक्की शिकवले आहेत, सर्व चरित्र खरंच वाचा वेळ असेल तर, आणि अंमलबजावणी करूयात. मराठी एकटा नव्हे, मराठी एकता हीच आपली ताकद वाढवेल, लवकर एकजूट होऊयात, क्षमा करा अशी पोस्ट आपल्याला चुकीची वाटत असेल, पण परिस्थिती नुसार बदल आणि मोठा बदलावं हे येणे गरजेचे आहे. कोणी ह्या पेक्षा सर्वांनी, हेच महत्वाचे आहे. ती जुनी राख बाजूला करा, आणि नवीन महाराष्ट्रीय सुरुवात करूयात. पटले असेल तर हीच गोष्ट, जगातील प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पाठवायची जबाबदारी आपलीच आहे असे समजून उभे रहा, social media platform हा एक मोठ साधन होऊ शकते. कृपया समजून घ्या, वाद करू नका, वाढवू नका, भांडणात आयुष्य गेलंय, आता maturity ठेवून पुढाकाराला साथ द्या.।। जय हिंद, जय महाराष्ट्र ।। मला ह्यात मोठं नाही व्हायचे आहे, पण प्रत्येक मराठी माणसाने जग भर मोठे व्हावे, हीच एक vision आहे, जी छत्रपतींनी पाहिली ह्याला एक नवीन आकार देऊन एकजूट होऊन पुढे जाऊयात.
    हि post मी लिहिली आहे, पण ह्याचे श्रेय नको मला, पण प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हि वाचावी आणि पुढाकार घ्यावा हीच सदिच्छा.
    मराठी म्हणजे ब्राम्हण ते दलित ह्या सर्वांना समाविष्ट करून घेणारा त्यांना जवळ आणणारा एक दुवा, म्हणा, एक अस्मिता म्हणा, आपण सर्व ह्यात आहोत. तुमचा आमचा हा दृष्टिकोन बदलला की सर्व स्वछ दिसेल, पण ज्याचे डोळे पिवळे आहेत, त्याला दिसणार जग हे पिवळे असेल, म्हणून ही जात पात आणि धर्म नावाची कावीळ निघाली पाहिजे, आणि ती कावीळ आता आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात घुसून काढणे गरजेचे आहे.
    *सूचना: मराठी म्हणजे सर्व धर्मीय, जात-ब्राम्हण ते दलित, आणि सर्व जन जे महाराष्ट्रीय संस्कृतीला मान देतात, ते सर्व आलेच आणि आपल्या सर्वां मध्ये बंधुभाव प्रसारित करणे हा होय.*
    आणखी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते, आपण सर्व आगरी, कुणबी, मालवणी, कोळी, मराठा, वडारी, भंडारी, आणखी खूप भाषा बोलत असाल, आपण सर्व असे वाटलो गेलो आहोत. कोणी म्हणतो जय आगरी, जय कुणबी, जय कोळी, जय वडारी, जय भंडारी किंवा आणखी कोणत्या हि जाती नुसार आपण आपला जय करतोच. आपण हे लक्षात का घेतं नाही, कि आपल्याला लिहिण्यासाठी मराठीच वापरावी लागते, म्हणून आपला जय आणि समाजाचे नाव घेण्याच्या आधी आपण मराठी आणि महाराष्ट्रीय आहोत, हेच त्रिवार सत्य आहे.
    साधी गोष्ट आपण रोजचा पेपर कुठला वाचतो, तो म्हणजे मराठीच न.
    म्हणून समाजाचा आदर ठेवा, पण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान ठेवा, कारण आपली संपूर्ण पिढी, आणि येणारी पिढी आपल्याकडुन हाच वारसा पुढे सुरु ठेवणारी आहे.
    *।।जय महाराष्ट्र, जय मराठी।।*🚩🚩🚩🚩🚩
    आपण सर्व मराठी म्हणून खूप गरजेची आहे, जर वाटली महत्वाची, तर नक्की पुढे पाठवावी. वेळ खूप वाईट आहे, आणखी वाईट परिस्थिती येऊ देऊ नका, एकजूट व्हा, तुटू नका सर्वांना जोडायचे काम करा. आणि social media चा योग्य वापर करावा.🙏🚩

  • @tukarammorajkar2772
    @tukarammorajkar2772 4 года назад

    ,

  • @atharvajadhav7585
    @atharvajadhav7585 4 года назад +3

    राम कृष्ण हरी