When I was a child I had herd him ... his voice has a power of touching your soul.... he takes you to Pandharpur through his beautiful Kirtan....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷
अर्थपूर्ण कीर्तन फक्त महाराजांचे असते बाकीचे महाराज अन्य दृष्टांत देतात ते अध्यत्मच्या बाहेर असतात पण महाराज फक्त अध्यत्मला धरुनच दृष्टांत देतात हेच kirtanamadhe आवश्यक असते.
दुसरा चमत्कार अपंग मुलाला व पत्नीला घेऊन काम धंदा सोडून कसलाही विचार न करता आम्ही पंढरपूर ला पोहोचलो व तिथे आमच्या चपला चोरी गेल्या बिगर चप्पल चे नामदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले व आमच्या पायाचे दुखणे हरवले लाखो भक्तांना पाहून मन भरून येते कुठे राहतात कुठे जेवतात कशी व्यवस्था होते देव जाणे भक्त काय आहे हे पंढरपूरला समजते भक्तांच्या चरणाची माती डोक्याला लावून सुद्धा त्यांची बरोबरी करू शकत नाही सर्व आमचं गर्व हरुन जाते जय विठ्ठल जय हरी विठू माऊली
माझे सतगुरु बाबा महाराज माझ्या जीवीचे जीवन माझा प्राण आहे...ज्यांनी हे u- tube द्वारे कीर्तन पाठविले आहे त्यांच्या ऋणातून कसा उत्तराई होऊ कांही कळत नाही..कारण बाबानी आम्हाला सांगितलंय देवा मला कांहीं कळत नाही, माझा सांभाळ करा मी तुमचे लेकरू आहे.....llरामकृष्णहरि ll
मनामध्ये भाव नसतानाही अचानक अचानकपणे पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शन चे वेड लागले देहभान विसरून मलेरिया असतानाही रात्री अकरा वाजता स्नान केले ताप पळून गेले आणि रात्रभर वल्या कपड्याने राहलो हा पहिला चमत्कार त्यावेळेस बारा तेरा वर्षाचा होतो एकटाच होतो जय पांडूरंग हरी
महाराज खूप ज्ञानी आहात आपण अप्रतीम गायन.
आपले किर्तन ऐकने आमच्या साठी एक प्रभणी असते महाराज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
Ram krishna hari🌹🙏
अतिशय सुंदर कीर्तन 🙏🙏राम कृष्ण हरी
भावपूर्ण श्रद्धांजली .... *खूपच गोड आवाज होता तुमचा* 😢😢😢
*संत नामदेव महाराज*किर्तन अप्रतिम मन तृप्त झले.
Ramkishan Panchal,
🌼🙏जय सीता राम 🙏🌼
कोकिळा मंजुळ गाते | परंतु बोलविता धनी वेगळाची असे |
महाराज चांगलं कीर्तन बाबा महाराज सातारकर
माझे मन लागो तुझे चरणी श्री विठ्ठला
Jai jai ramkrishna hari khup chan kirtan
जयजयरामक्रुष्णहरि,अतिशय गोड
आवाजातील कर्णमधुर किर्तन
राम कृष्ण हरी ❤
लहान पणा पासून तूमचे कित॔न एक आहे. एकतर असताना सगळा त्रास दुःख विसरते. अगदी माऊली च बोलत आहेत. आज 35 वष॔ होतात पण तुमची गोडी कायम तशीचआहे.
Ram krishna hari 🌹amhala bolavun ghya vaikunthi plz
रामकृष्णहरी नामदेवा
सळसळते चेतन्य !!
When I was a child I had herd him ... his voice has a power of touching your soul.... he takes you to Pandharpur through his beautiful Kirtan....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷
Am Chemist , MBA Pharma. ..hearing since 6th....god bless tht I touch him....
राम कृष्ण हरी!
जबरदस्त
Khup sunder
अर्थपूर्ण कीर्तन फक्त महाराजांचे असते बाकीचे महाराज अन्य दृष्टांत देतात ते अध्यत्मच्या बाहेर असतात पण महाराज फक्त अध्यत्मला धरुनच दृष्टांत देतात हेच kirtanamadhe आवश्यक असते.
Great video
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान कीर्तन
दुसरा चमत्कार अपंग मुलाला व पत्नीला घेऊन काम धंदा सोडून कसलाही विचार न करता आम्ही पंढरपूर ला पोहोचलो व तिथे आमच्या चपला चोरी गेल्या बिगर चप्पल चे नामदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले व आमच्या पायाचे दुखणे हरवले लाखो भक्तांना पाहून मन भरून येते कुठे राहतात कुठे जेवतात कशी व्यवस्था होते देव जाणे भक्त काय आहे हे पंढरपूरला समजते भक्तांच्या चरणाची माती डोक्याला लावून सुद्धा त्यांची बरोबरी करू शकत नाही सर्व आमचं गर्व हरुन जाते जय विठ्ठल जय हरी विठू माऊली
जय हरि विठ्ठल
Maharajah bhari Kirsten Sangta thi
🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
Chan..
Kirtan
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Hare Krishna
बाबा महाराज सातारकर यांना साष्टांग दंडवत
जयहरी !
sundar kirtan
अतिशय सुंदर
धागा धागा अखंड विणू या विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणुया
जय गुरुदेव
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
माझे सतगुरु बाबा महाराज माझ्या जीवीचे जीवन माझा प्राण आहे...ज्यांनी हे u- tube द्वारे कीर्तन पाठविले आहे त्यांच्या ऋणातून कसा उत्तराई होऊ कांही कळत नाही..कारण बाबानी आम्हाला सांगितलंय देवा मला कांहीं कळत नाही, माझा सांभाळ करा मी तुमचे लेकरू आहे.....llरामकृष्णहरि ll
जय हरि
जय श्री नामदेव.नाचु किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी.
Ram Krishna Hari Maharaj
Khup aawaj changla aahe aajun best
जयहरी
खूप खूप छान आहे कीरतन
मा़ऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी
रूप पाहता लोचानी सुख झाले हो साजणी
धन्य झालो
अप्रतिम!
Jai RAM Krishna Hare
Amezing god voice!
🙏🌹🌺🌷🌸🍀☘️💐🙏
ही देववाणी आहे, देवांनीच याचीं नेमणुक केली आहे.यानां दिर्घायुष्य लाभो ।
Wah mahraj ji ......ati sunder kirtan
मनामध्ये भाव नसतानाही अचानक अचानकपणे पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शन चे वेड लागले देहभान विसरून मलेरिया असतानाही रात्री अकरा वाजता स्नान केले ताप पळून गेले आणि रात्रभर वल्या कपड्याने राहलो हा पहिला चमत्कार त्यावेळेस बारा तेरा वर्षाचा होतो एकटाच होतो जय पांडूरंग हरी
खुपच छान
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग
हे कीर्तन पाठवा please
कीर्तन चांग कीर्तन चांग
होय अंग हरी रुप
आज सिद्ध झाले
राम कृष्ण हरी
Lay bhari...
👍👍👌👌
He is amazing. His voice is divinely powerful
आवाज खूप सुंदर आहे 🙏🙏🙏
Mast
jai jai Ram krishan Hari
🌹sundar te dyan ubha vitevari 🌹🌹
Sanjay Patil ravinandabshashtri
Sanjay Patil y-
.ravinandan
2nd place axis 6
Baba gives us spiritual knowledge through Kieran.
A
Sdfg00hkjlpy vbfkezjopzxvgenjdwcvmjt235789h
Mast.maharaj ji awadale apale.samjawane.
छान आहे
लडिवाळ नामा विठ्ठलाचा दास
Very nice
खूप गोड आवाज माऊली
आणि कीर्तन पण खूप छान आहे
अजून असेल तर बाबा महाराज सातारकर यांची कीर्तने पाठवा.
जय जय राम कृष्ण हरी
Kharach khup chaan
Kdk
Jay. Hari
फार्छान
EKDAM MAST
Ram Krishna Govind ❤️🤗🕉️🔱🚩
Apratim
हे कीर्तन खूप वेळा ऐकले पण परत परत ऐकावं वाटतं
Ram Ram
गुप छान कितने आहे असे पांडुरंग हरी चरनीकोटी कोटी नमस्कार।
Very good 🙂 kirten.
Ati sundar
Khup Chan
sachin shinde kharach mast
Sundar
चित्र
Very good
🙏
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🌹
khup chan
khoob sunder.
so beautiful
Khupch chhan
Voice , expression, language everything is devotional.
खूपच छान
khup chaan aaikun.man.prasan .hot
Ramesh Koditkar
Dharma Jadhav mast
Apratim pravachan svansathi ayogya upyukt aahe
🚩🚩🚩
फार मार्मिक आहे
Shivaji Patil h
श्री नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग
खुप गोड आवाज आहे खुप सुंदर कितन आहे आजून काही कितन पाठवावे
Vilas Idhole
ः।।.
माऊली
Sundar
good
best
जय हरी माऊली
आ
bast babaji
संत नामदेव महाराज
जन्म स्थळ:- नर्सी (नामदेव) ता. सेनगाव जिल्हा हिंगोली
छान पाटील
👌👌
Tarabai hiwase.ķhup chhan ķiŕtan.
जय माऊली
Khoop chhan kirtan 👌🌹🌹👍
Maharaj Narsi la ka aale nahi