Baba Maharaj Satarkar Kirtan on Saint Namdev - "Majhe Gange Mauli"- Part 2 - Lord Vitthal Kirtans
HTML-код
- Опубликовано: 22 мар 2015
- #MajheGangeMauli #BhagwatiMaharajSatarkarSongs #aashadhiekadashisongs
#VitthalSongs #BestMarathiDevotionalSongs #FamousMarathiDevotionalSongs #topbhajans #Bhajans #MarathiBhajans #Ekadashispecial #AshadhiEkadashi2024 #ekadashi #ekadashikirtan #BabaMaharajSatarkar #आषाढीएकादशी #माउली #ज्ञानेश्वरमाउली #पांडुरंग #पंढरी #पालखीसोहळा #devotionalsongs #पंढरपूरयात्रा #वारकरी #दिंडी #आषाढी #वारी #पंढरपूरवारी #विट्ठलदर्शन #vitthalsong #popularkirtan
Your one-stop destination for authentic Indian content now with the biggest cashback offer! Get upto 100% Paytm cashback on purchasing any pack worth Rs.129 or more! Hurry & subscribe now: shemaroo.com/ShemarooMarathi/
Watch Shemaroo MarathiBana On:
- TATA SKY - CH No. - 1230
- AIRTEL DIGITAL TV - CH No. - 531
- DISH TV - CH No. - 4016
- FREE DISH - CH No. - 88
- IN DIGITAL MUMBAI - CH No. - 536
- UCN - 270
- HATHWAY - 518
- GTPL - 474
- DEN - 834
- SCOD 18 - 468
बस स्टॉप ,रझाकार,कट्टी बट्टी , लॅन्ड १८५७, कॅपेचिनो आणि दर महिन्याला बऱ्याच पॉप्युलर मूवी, नाटक आणि टॉक शो (जे कुठेच उपलब्ध नाही ) पाहण्यासाठी JOIN वर क्लिक करा..
सदस्यता घेण्याच्या पायर्या : -
१) सदस्यता घेण्यासाठी इथे क्लिक करा - bit.ly/ShemarooMarathi_Join
२) शेमारू मराठी चॅनेल वरील जॉईन बटण दाबा.
३) ₹ ११९ चे देय द्या आणि प्रीमियम मराठी चित्रपटांचा आनंद घ्या.
This wonderful song is sung by Baba Maharaj Satarkarr in praises of Lord Vitthal. Lord Vitthal is a Hindu god. He is one of the incarnation of Lord Vishnu. Lord Vitthal is often depicted as a dark young boy. He is mainly worshipped in the wetern and southern region of India like Goa, Maharashtra, Andra Pradesh, Karnataka and Telangana.
Subscribe now to get regular updates on new marathi movies and Stage plays at ruclips.net/user/subscription_c... .
To watch all latest superhit Marathi Movies and Latest Stage plays click here / shemaroomarathi .
Join us on Facebook at / shemaroo.entertainment... .
Follow us at #!/BollyFilmVideos "" .
"To Enjoy Marathi Super Hits Videos, Download Marathi Super Hits App on your Android Phone.
Google playstore: play.google.com/store/apps/de...
Install and stay connected with us!!" .
Watch full length Marathi movies, Marathi stage plays, Marathi videos and Marathi item songs only on / shemaroomarathi .
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on :-
Facebook - / shemarooent
Twitter - / bollyfilmvideos "" .
To Enjoy Marathi Super Hits Videos, Download Marathi Super Hits App on your Android Phone.
Google playstore: play.google.com/store/apps/de...
Install and stay connected with us!!
Download ShemarooMe APP for more Marathi Videos, songs and share it with your friends and Family - shemaroome.app.link/pkRdNbLk3W
Give a missed call on 18002665151
www.shemaroome.com / @shemaroomarathibana
Watch Shemaroo MarathiBana On:
Tata Play - CH No.- 1230
D2H - CH No.- 1483
Airtel - CH No.- 529
Dish Tv - CH No.- 1212
GTPL - CH No.- 474
Nxt Digital - CH No.- 244
UCN - CH No.- 244
Free Dish - CH No.- 20
In Digital - CH No.- 522
Hathway - CH No.- 518
SCOD 18 - CH No.- 478
Den - CH No.-808
Siti - CH No.- 765
Shemaroo MarathiBana is an Indian General Entertainment Channel, that presents our audience with the values, versatility, and vibrance of authentic Maharashtrian culture and customs. The channel aims to present our audience with new and contemporary offerings to ignite the spirit of authentic Maharashtrian diversity. From captivating stories of Marathi cinema to divine kirtans of Lord Vitthal, Shemaroo MarathiBana fulfills the dose of entertainment for every Maharashtrian household. Get ready to be thrilled with the new and original offerings of Shemaroo MarathiBana, and bring home the rich, diverse, and contemporary Maharashtrian culture.
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
Facebook - / shemaroomarathibana
Follow us on Instagram - / shemaroomarathibana
Follow us on Twitter - / marathibana_
shemaroome.onelink.me/ilnR/yt4 - Развлечения
सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/mujcHX00QBA/видео.html
ruclips.net/video/31vmPRYudxw/видео.html
ऊ
बाबा महाराजाचे साक्षात किर्तन म्हणजे ईश्वर प्राप्ती होणेचे भाग्य लाभते. त्याला पण योग असावा लागतो🌷🌷🌷🌷
किर्तन ऐकल्यावर मन प्रसन्न होत
महाराजांचे किर्तन ऐकतच राहावे असे वाटत
बाबा महाराज-नामदेव कीर्तन ऐकून पोट भरलं, समाधान झाले, आपण गुरू व्हावे,ही इच्छा आहे. धन्यवाद
*बाबा महाराज ! उत्कृष्ठ किर्तन ! 🙏🙏अगदी सुश्राव्य किर्तन आहे ! 🙏🙏आपल्या चरणी शि,सा,नमस्कार ! 🙏🙏⚘⚘⚘⚘महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम !⚘⚘⚘⚘🙏🙏*
परत परत ऐकावे असे कीर्तन
बाबा महाराज सातारकर चर नी कोटी कोटी प्रणाम असे कीर्तन असे भै रवी गायन वादन एक प्रकारचां चमत्कार आहे
घेऊनिया नाम या बै स सिल किती
प हा शील स्तिथी अंतरीची
काहीच न होसी विचा री मान सी
चै त न्य तत्त्वा सी शु द्ध बुद्ध
ज्ञाता ज्ञान dhya या ध्याता ध्यान ध्येय
ना थि ले उ पाय नाही तुज
नामा म्हणे म ज न कळची देवा
म ज दे यी सेवा जन्मो जन्मी
जय जय त थागत पांडुरंग गोत म बुध्द
श्री संत चोखामेळा म हारा ज की जय
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
बाबांचा आवाज देव वाणीच आहे.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी
मन हे झाले मन हे झाले मन विठ्ठल हि झाले
पांडूरंगाचे लाडके भक्त श्री संत शिरोमणि नामदेव महाराज. बाबा महाराजांचे कीर्तन व सर्व संतांचे वर्णन अद्वीतिय आहे. बाबा आपणास शत शत नमन.
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Hi
वर्तमान काडामध्ये बाबा माहा राजा सातरकर सारखा दुसरा कीर्तन कार होने नाही साक्षात सरश्वती पुत्र माहा राज राम कीष्ण हरी
बाबा.महाराज. खरच.फार च.छान आहे. तुमच.किरतन.साक्षात. पांडुरंग च.तुमच्या. मुखातून बोलताहेत.ऐकून. मनाला. फारच.समाधान. वाटते.बाबा. महाराज माझे.गुरू. आहेत. अशा. महान.गुरुच्या चरणी. मी. वंदन.करते.
संतांचे विचार आपल्या अमृततुल्य वाणीमधुन ऐकल्यानंतर कान आणि मन तृप्त होऊन जातात .
कीर्तन हे उधाराचे साधन
हि काळाची गरज
sonawone sainath 🚩🚩🚩🚩🚻
Sainath Sonawone
Go
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
Radhy radhy radhy radhy radhy radhy radhy radhy radhy radhy
अप्रतिम कीर्तन! ज्ञानदेव तुकाराम.......!
Sundar
धन्यवाद महाराज
राम कृष्ण हारी🚩🚩♥♥♥
बाबा महाराज तुम्हाला भविष्यात भेटण्याची इच्छा होती पण तुम्हाला एकदा प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती तुम्ही गाईलेलाहरीपाठ ऐकत आम्ही मोठे झालो आहोत बाबा महाराज तुमच्या सारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही 💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐🙏🙏🙏🙏 जय जय रामकृष्णहरि
Ĺl
बरोबर
राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हारी
साक्षात पांडुरंग च बाबा महाराज नमन तुमच्या चरनी . काय नाम स्मरण करता तुम्ही माझ्या पांडुरंगाच. Great. दीर्घआयुशी व्हा .पांडुरंग पांडुरंग
eBay
Sant namdev maharaj ki jay
हल्ली जे कीर्तनाच्या नावाने जे कॉमेडी चा कार्यक्रम करतात त्यानी महाराजांचे कीर्तन एकवेळ ऐकावे
Ram krishn Hari
साक्षात माऊलीच !! बाबा महाराज.....!
विढृल विढृल
Aanndaik kirtan 🙏🙏🙂
विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणी लक्ष लागो ।। .........
म्रुदुंग टाळ आणी पेटी....आणी त्यात सुरेख असा आवाज...... मनास अप्रतीम अशी शांती मिळते जय हरी........
🙏🌹🙏रामकृष्ण हरी 🙏🌹🙏
बाबा महाराज की जय 🙏
Ram krushn hari
Namdev Maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤❤
राम कृष्ण हरि
माऊली खुप छान कीर्तन राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Awesome kirtan
Janu bhaktit chim bhijave aani bolave ak dan dega deva tuza visar kadhi na wava Ya sathi karate aatahas shevatacha divas goood zava
धंन्य माता पिता तयाची बाबामहाराज कलियूगामधे तुम्ही मावलीच्यारूपाने आलात आणी आगदी मराठी भाषाशोछ्य कऴण्या सारखी मुर्तितुमच्यासारखीकिर्तनकार मिजगात पाहीलीनाही
फेे 9604219507
श्रि बालाजि
श्रि विषनु
RAM Krishna Hare
नामयाचे प्रेम केशवची जाणे
केशवासी राहणे नामायापाशी।।
फार सुंदर
Khup khup sundar
अप्रतिम आणि अद्भुत शास्त्रीय संगीत 👍👍 कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप....…. संगीत है शक्ति ईश्वर की हर सुर में बसे है राम रागी सुनाएं रागिनी रोगी को मिले आराम 🙏🙏 पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏 ( सदगुरू दादा महारांन्चा मागे जी ताई आहे ते बहुतेक आदरणीय भगवती ताईजी नाही वाटत पण जे कोणी आहे त्यांना प्रणिपात 🙏🙏 राम से अधिक रामकर दासा स्वता प्रभु रामचंद्रांनी सांगीतल आहे की त्यांच्या पेक्षा त्यांचे भक्त श्रेष्ठ आहें 💐💐 जय जय राम कृष्ण हरि 💐💐🙏🙏
जय हारी महाराज खुपच सुंदर अप्रतिम किर्तन. शब्द नाहीत वर्णन करायला माझ्याकडे जबरदस्त
XD
.
.
रामकृष्ण हरी
श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल
🙏🙏 khupch sunder
जय माऊली
Nice post 👌👌👌👌👌👌👌 khup chhan chhan 👌👌👌👌👌👌
Radhy radhy radhy radhy
Ramkrushna hari
खूप छान
बाबा चा आवाज देव वाणीच
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर किर्तन आहे
🌷राम कृष्ण हरी गोपाल कृष्ण हरी 🌷
राम कृष्ण हरी......
परवा कुठे तरी ऍड बाळासाहेब आंबेडकर बोलले की बाबा महाराज सातारकर हे एक आध्यत्मिक आणि धार्मिक क्षेत्रातले अघिकारी व्यक्तित्व आहेत त्यांची योग्यता शन्कराचार्य होण्याचौ आहे. एवढा महान भाष्यकार आपल्यात आहे आणि ह्या वयातही सकल जणांना शहाण करण्याचा अखंड ज्ञान यद्न नित्य नेमाने चालवतो आहे.
उदंड आयुष्य लाभो.
जय जिजाऊ.
बाबा महाराजांचे किर्तन प्रवचन म्हणजे पर्वणीच !!
ganesh gandhile
ganesh gandhile छान
राम कुष्ण हारी
अतिशय सुंदर प्रवचनकार व किर्तनकार मनाला देव भेटल्याचा आनंद मिळतो
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम🙏
प्रत्यक्ष श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत असेच वाटते
राम कृष्ण हरी 💐🙏
jai jai ramkrishna hari
Khup mast
Ram Krishna Hari
Cars4kids
खूपच श्रवणीय किर्तन
khoop chaaan kirtan
माऊली लय भारी
Baba.maharaj.manaje Dev.aavtar
🌺🌺श्रीराम 🌺🌺
सुख वाटे जीवा जाता पंढरीशी
babaji maharaj....... pandurang Pandhari
ram krishan hari
महाराजानचा चेहरा बघूनच मन प्रसन्न झाले
खूपच छान किर्तन कंटिन्यू ऐकत राहू असं वाटतं
ओम श्री राम कृष्ण हरी समाधान झाले
Y
Apratim . Dhanyawad
लडिवाळ नामा विठ्ठलाचा दास
फारच उत्तम किर्तन.
जय हरी विठ्ठल
Apratim.
Very nice
खुप समर्पित भाव
Satykatha Namdevachi .
अतिशय उत्तम किर्तन
apratim kirtan
अप्रतिम कितर्तन
छान
Ram krushi hari
सुंदर तेचा कळस
अतिशय सुरेख, शब्दांत सांगणे कठीण आहे
Very nice
Ram krishna harri🙏🙏🙏