अरे संसार संसार ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2021
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 36

  • @vinayakbotway4134
    @vinayakbotway4134 Год назад +2

    छान मला खुप आवडते राम कृष्ण हरी

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 2 года назад +2

    रामकृष्ण हरी माऊली🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 2 года назад +1

    रामकृष्ण हरी

  • @raghunathmagar6258
    @raghunathmagar6258 2 года назад

    Atee utam Kirtan pune

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    मनाची प्रसन्नताच संसाराावर असते🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    सोपी,सहज,हसत खेळत सांगून मर्म उलगडून सांगण्याची पध्दत सर्वोत्कृष्ट🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹

  • @snehalpawar1511
    @snehalpawar1511 2 года назад +4

    खूप छान माहिती आहे राम कृष्ण हरी

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 2 года назад +4

    अप्रतिम प्रबोधन महाराज. अप्रतिम......

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    प्रपंचातून परमार्था कडे नेण्याची सहजता🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    प्रभावी वक्तृत्वशैली🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    लोकांच्या अंतःकरणात शिरणारी भषाशैली खूपच गोड🌹🙏🌹🙏🌹

  • @sahebraopadwal1756
    @sahebraopadwal1756 2 года назад +1

    सुंदर कीर्तन आणि निरूपण आहे महाराज.

    • @mahadevbhange568
      @mahadevbhange568 2 года назад

      खूप छान माहिती जय जय राम कृष्ण हरी

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    कीर्तनातून सामाजिक प्रबोधन🌹🙏🌹

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 года назад

    Jayramkrashnahari

  • @manishapatil1934
    @manishapatil1934 2 года назад

    राम कृष्णा हरी ,खूप छान माहिती माऊली

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 года назад

    🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    वास्तवातील अनुभव समवृध्द करणारे संकीर्तन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🥰🌹

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 2 года назад +2

    महाराज सुंदर विवेचन करतात, आणि विषय समजायला सोपे होते.🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    अप्रतिम विवेचन🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    मंत्रमुग्ध करणारे कीर्तन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    अमृतानुभव सोपान केला🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @uttamtarkase7108
    @uttamtarkase7108 2 года назад

    Baba maharaj yannche panduputr yethe kartiki warila chandra bhage chya walhwantat kirtan aaiknyacha baryach welha prasanng aala tumchya kirtanacha godwa tar sari duniya janun aahech pan tyachchya kirtanachya hi tya tya welhi jya kya casetes prashiddh sakta tya paiki
    Guruwachane futali pahat hi yek nehami aakawishi i watnari casetes aahe.

    • @uttamtarkase7108
      @uttamtarkase7108 2 года назад

      Pandharpur ethe tyanchya kirtan sohlha pahanyacha w aaiknyacha nehami yog yet ase.jay hari vitthal mauli jay hari.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    ज्ञानेश्वर माऊलीचे ओवीविवेचन अनेक दृष्टकोनातून ,उत्तम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे कीर्तन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    मनाची प्रसन्नताच संसाराावर असते🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹