ctet peper डिसेंबर मध्ये झाली अणि जानेवारी मध्ये result लागला पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नोव्हेंबर मध्ये परीक्षा घेवुन सुद्धा अजून निकाल नाही
हॅट्स ऑफ टू your work❤sir. Sir Thane Zilla parishad मधली १ही जागा १० vrsh झाली भरली नाही आहे ... जर पाठपुरावा केला तर तिथेही कोकणातल्या... रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग सारख्या हजारच्या आसपास जागा असतीलच.. आणि पर्यायाने मेरीटही खाली येईल... सर,जर आपण मुंबईला असतील तर तिथून ठाणे ZP फक्त अर्धा तास अंतरावर आहे fast ट्रेनने Pls.sir do the needful... हात जोडून विनंती ... या zp chya jaga २nd phasela येण्यासाठी प्रयत्न करा ना sir pls.
सर एक सांगा converted round ला 1 ते 5 साठी SC (NA) मेरिट 108 वर आले जे आधी 109 होते पण याच प्रवर्गातील इंग्रजी माध्यमाची मुले 1ते5 साठी मराठी माध्यमांच्या शाळेत निवडली गेलीत ज्यांना 87 मार्क्स होते..तर आता प्रश्न असा आहे की SC प्रवर्गामधे मराठी माध्यमाच्या मुलांना मराठी शाळेमध्ये संधी मिळेल का???ज्याचे मेरिट 108 पासून सुरू होते, की या वेळी सुध्दा इंग्लिश माध्यमातील मुले मराठी माध्यमातील शाळेत भरण्यात येतील ज्यांचे मेरिट 87 पासून सुरू होते????108/ 107 व त्या खालील मार्क्स वाल्यांना संधी मिळेल का???
@VIJAYYADAV-sc5hj सर मी तुम्हाला इतका जबरदस्त उत्तर दिलं असतं पण जाऊ द्या फक्त तुषार देशमुख सर नांदेडचे आहेत म्हणून फक्त त्यांचा मान ठेवून तुम्हाला उत्तर देण्याचं टाळतोय
तुषार देशमुख सर आणि संपूर्ण कोअर टिम तुमचे संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांना कडून खूप खूप धन्यवाद,
तुषार dada व सर्व core टीमचे मनापासून धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉 तुम्हाला खूप आशीर्वाद सर.
तुषार देशमुख sir आणि core टीम तुमचे संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांकडून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👍👍
🎉Great job all core team.. 👌
Great work sir❤❤
आदरणीय तुषार देशमुख सर व कोअर टीमचे खूप खूप मनस्वी धन्यवाद🙏🏻🙏🏻
tushar dada ahoratra ladhnar ani he balusha balushahi khayla yenar 😮mumbai madhey rahate mhanun aale. kahi nahi ekach vada tushar dada aamcha ladhnara manus.❤
thank u so much tushar sirr.aapne hamare liye jo kiya hai ye ahsan hum zindagi bhar nahi bhulenge.❤❤❤
तुषार देशमुख सर व सर्व कोअर टीम तुमचे सर्व अभियोग्याता धारकान कडून खूप खूप धन्यवाद सर.
जाहीर सत्कार करूया ( मंत्र्याचा सत्कार असतो त्यापेक्षा मोठा करू कारण आपणास नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे आहेत.
16:48 Madam नक्कीच तुषार दादाच्या सत्करात आम्ही शामिल होवू. तो दिवस लवकरच यावा अशी माझी स्वामींच्या चरणी मना पासुन प्रार्थना.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
Well done Tushar Sir, Balusha ma'am & core team❤😊
हीच बालुशाही मॅडम 55-60%ला जबाबदार आहे हे आम्ही विसरू शकत नाही .
ctet peper डिसेंबर मध्ये झाली अणि जानेवारी मध्ये result लागला
पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नोव्हेंबर मध्ये परीक्षा घेवुन सुद्धा अजून निकाल नाही
Core team hats 🎩 off all of you..
2022 पासून सूरु झालेली 55000,हजारांची उर्वरित भरती 2025 ला तरी सेकंड टप्प्यात पूर्ण करावी ही,शिक्षण मंञी साहेबांना विनंती...!!
तुम्हां सर्वांचे मनापासून आभार
2 phase faqt tushar dada mulech❤❤❤❤
Well done work by Tushar Deshmukh sir and Core - Team.
Kharokhar Tushar sir tumche
dhyanwad
Thank u sir nd all team member tumchyamule amhala nokri chi asha milali
Tushar sir n all core team members Great work🎉
खूप खूप आभार संपूर्ण टीमचे
Allah aapko achha rakhe sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ thank you so much sir
Khup khup Dhanyawad Sir & All Team members 🙏🙏🙏
कोल्हापूर झेडपी साठी पाठपुरावा कोण करत आहे
Amhi yetoy Dada tumchya sobat
Recorded video Ch notificaion milty pan live chi milat nahiye sir
You are great sir
Great mam......
शिक्षण मंत्री दादा भुसे असे म्हणतात विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू आहे तर मग या विद्यार्थ्यांसाठी 100% पद शिक्षक भरती का करत नाहीत????
हॅट्स ऑफ टू your work❤sir.
Sir Thane Zilla parishad मधली १ही जागा १० vrsh झाली भरली नाही आहे ...
जर पाठपुरावा केला तर तिथेही कोकणातल्या...
रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग सारख्या हजारच्या आसपास जागा असतीलच..
आणि पर्यायाने मेरीटही खाली येईल...
सर,जर आपण मुंबईला असतील तर तिथून ठाणे ZP फक्त अर्धा तास अंतरावर आहे fast ट्रेनने
Pls.sir do the needful...
हात जोडून विनंती ...
या zp chya jaga २nd phasela येण्यासाठी प्रयत्न करा ना sir pls.
होय, हे खरे आहे ठाणे जिल्हा परिषद मध्ये खूपच जागा रिक्त आहेत
Thank you for your great work 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ऑल टीम 👍👍👍
Yes.
Only dada🎉🎉 Tushar dada
👍👍👍🙏🙏
Hats of you sir for your struggle Tushar Deshmukh sir
Sir live ch notification milat nahi
Great work ❤❤
धन्यवाद sir and मॅम
Sr octambar 2024 mdhe kadhlele project certificate add krta yeil ka second phase mdhe
Thanks all team🙏🙏
Age bar होत आहेत त्यांना मदतीची गरज आहे. अशीच sir and मॅम please आम्हाला अशीच मदत हवी आहे.
Yess
कोल्हापूर जिल्हा तील शाळा चा पाठपुरावा करा अनेक संस्था जागा देत नाही
🙏
Ho
हो
Hard work...............
.....
शिक्षक भरती संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी पाठपुरावा कत असलेल्या कोर कमिटीचे अभिनंदन
balusha nahi balushahi mhana tila 😅😅😅
15000 जागा. .खोटी आशा दाखवू नका.
👍🏻👍🏻
Ctet 2023 aug candidates na include karnyasathi prayatn kara
Hya madam la ka dil bolayla
मंत्रालय मध्ये त्यांची मदत झाली आज
@VIJAYYADAV-sc5hj सर... त्याचं बोलणं नकारात्मक वाटल ..
Thank you mam ❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
Wardha Nagpur jilha pathpurava team sadasya cha no dya sir
🎉🎉🎉
Only Tushar dada
हो येतोय
2nd phase 1 te 5 मराठी med जागा वाढी साठी praytn करा
ग्रेट काम
सोलापूर शहरातील कोण असेल तर कृपया मला मेसेज करा. मी महापालिका 9 ते 10 च्या जागेसाठी आयुक्तांना भेटणार आहे.
बुधवारी
Vyvadh milali ka Sir
Sir navin obc sathi NCL kadhich lagel
Sir Junior commerce college chya jaga jast yayla pahije.
😢😢😢😢😢sir 15 000 jaga याव्यात
Sir Raigad cha kase Kay karu
सर एक सांगा converted round ला 1 ते 5 साठी SC (NA) मेरिट 108 वर आले जे आधी 109 होते पण याच प्रवर्गातील इंग्रजी माध्यमाची मुले 1ते5 साठी मराठी माध्यमांच्या शाळेत निवडली गेलीत ज्यांना 87 मार्क्स होते..तर आता प्रश्न असा आहे की SC प्रवर्गामधे मराठी माध्यमाच्या मुलांना मराठी शाळेमध्ये संधी मिळेल का???ज्याचे मेरिट 108 पासून सुरू होते, की या वेळी सुध्दा इंग्लिश माध्यमातील मुले मराठी माध्यमातील शाळेत भरण्यात येतील ज्यांचे मेरिट 87 पासून सुरू होते????108/ 107 व त्या खालील मार्क्स वाल्यांना संधी मिळेल का???
कंत्राटी शिक्षक भरती रद्द केले तरच 8-15 हजार जागा येतील, 2 री फेज ला
Social science chya jaga येतील का sir
Khup chan dada🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कालच्या आनंदावर balusha मॅडम यांनी पद्धतशीर पाणी फिरविले 😂😂😂😂😂😂😂😂
असे काही होत नाही सर
@@VIJAYYADAV-sc5hj Jaga kmi aalya tr aamch honar nahi sir
@@Chaital-j6x जागा जास्त आणायचा आम्ही try karat ahe.
Ho na😢
99वाले 😢😢 काय होईल
नमस्कार दादा
👍🙏🙏
Rayat ch zalyashiway portal war kahihi honar nahi yachi nond ghya
शिक्षणसेवक कालावधी 1 वर्षाचा असावा..
सर,ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत मात्र 2017 च्या भरतीपासून ते 2024 च्या फस्ट फेजपर्यंत एकही जागा पोर्टलवर दिलेली नाही
निवेदन कॉपी आहे का जालना देणासाठी
15000+.....
Sir माझा question हा होता की ,tab उपलब्ध झाल्यावर आगोदर जाहिरातीसाठी ओपन होईल का edit साठी होईल? तुम्हाला काही अंदाज आसेल तर सांगा..
99% edit
@VIJAYYADAV-sc5hj thanku sir
Tait 3 साठी पण आम्हाला अशीच मदत करा sir and मॅम please. Age वाढून मिळावे
सर एकदा धुळ्याला येऊ शकता का तुम्ही.
What about tait 3
दोन कंपन्यांना पवित्र पोर्टलचे काम दिलं आहे ते 2017 व 2022 च्या भरतीसाठी की फक्त 2 nd phase साठी.
😢🎉🎉
सर मेरिट -10 वर आणा आणि तिसरी टेट वाल्यांची वाट लावा
आपणास 10 तरी पडतील का
@VIJAYYADAV-sc5hj सर मी तुम्हाला इतका जबरदस्त उत्तर दिलं असतं पण जाऊ द्या फक्त तुषार देशमुख सर नांदेडचे आहेत म्हणून फक्त त्यांचा मान ठेवून तुम्हाला उत्तर देण्याचं टाळतोय
🤣🤣
Hi
Dada 20000 plus jaga yavyatt🎉
👍🙏🙏
🎉🎉🎉