जे जॉईन झालेले आहेत त्यांना पुन्हा संधी नकोच...आधी नोकरी मिळत नाही त्यासाठी प्रयत्न केला जातो आणि लागली की दूर आहे असे ओरडणे सुरू होते मग जवळ साठी प्रयत्न केले जातात जवळ आलेकी मग गावाजवळ पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातात ...पण मला असे वाटते इतरांना अशाने संधी कशी मिळेल जागा रिक्त झालिकी भरती व्हायला खूप वेळ जातो वर्षे नु वर्षे... जे आहे त्यात समाधानी मानायला पाहिजे तरच आणखी परिवाराचे भले होईल...पाहा विचार करा आपल्या एका चांगल्या विचाराने कोणाचे तरी चांगले होईल...इतरांना संधी द्या...जे तुमच्याजवळ आहे ते दुसऱ्या जवळ नाहीये....दुसऱ्याची नोकरी हिरावून घेऊ नका...हाथ जोडून विनंती....
2022 chi tait dile oan certificate download kelel nahiye tar please ti window open jhali pahije jene karun amhi to result download karu shaku ani pudhchya tait sathi amhala vat pahavi lagnar nahi
Candidates ne ase preferences deu naye ...jithe selection zalyawar tithe lamb ahe mhnaun join karu shaknar nahit ... Ani with interview round madhe ...jithe jau shakat nahi interview la tya sansthe che preferences deu naye 🙏 🙏
Waiting list must be there so that all the seats being vacant due to upgradation of candidates would easily and rapidly be forwarded to the eligible candidates....so tht there will be no need of conversion round
प्रत्येक कास्ट साठी जर जागा 20 असेल तर 1का जागेसाठी 10 विद्यार्थी पण 20जागे साठी 200विद्याथी असे पाहीजे नाही तर पुन्हा जागा रक्त राहतील आणि मिरची खाली येईल कारण जाणा जास्त माक् आहेत संस्येवर जात नाही त
मॅम 10 नोव्हेंबर च्या जी आर नुसार जे उमेदवार 1-5 ला जॉईन आहेत ते 6-8 ला जॉईन करतील 6-8ला जॉईन असलेले उमेदवार 9-12 ला नियमानुसार पात्र असतील तो त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये कुठलेही दुमत नाही पण जे उमेदवार 1-2 मार्क ने मेरिट मध्ये बसले नाहीत त्यांना संधी मिळणार नाही व भरती ही आभासी हाईल जे उमेदवार जॉईन आहेत त्यांना प्राधान्य न देता इतर उमेदवार जर सामावून घेतले तर बरे होईल
Mam शासन आणि शिक्षण विभाग स्वताची चूक आपल्या माथी मारतय कारण जे पात्र नाहीत त्यांचे form acept करतायत अशाने त्यांची निवड होवूनही अपात्रतेमुळे जागा रिक्त राहते.आणि ते बोलतात शिक्षकांना नोकरीची गरज नाही.
मॅडम माझी एक नम्र विनंती आहे. की जे पहिल्या फेज मध्ये मित्र मैत्रीण शिक्षक म्हणुन नोकरीवर लागले आहेत. त्यांना सेकंड फेज मध्ये option साठी पात्र धरल्या जाऊ नये. कारण की, cutt off' झाली येणार नाही. नाहीतर काय होईल ज्यांना नोकरी लागली त्यांना आणखी पुन्हा शिक्षक म्हणुन नोकरी लागले. परिणामी काय होईल १ ते ५ च्या खूप जागा रिक्त राहतील आणि माझ्या सारखे बरेच विद्यार्थी नोकरी ची वाट बघत आहेत ते cut off खाली न आल्यामुळे डावलले जातील. आणि यामुळे काय होईल की, समाजात आर्थिक समानता आणि संधी उपलब्ध होणार नाही शासनाचे व माझ्या सारख्या विद्यार्थांचे नुकसान होईल. त्यामुळें पवित्र पोर्टल वर अशी सेटिग करायला लावा की जे पहिल्या फेज मध्ये लागले ते या भरती प्रक्रियेतून बाद झाली पाहिजे. आणि त्यांना जरूर ३TAIT साठी सध्या पदावर असलेल्या जगापेक्षा वरच्या पदावरच फक्त अर्ज भरण्यास परवानी द्यावी. ही आपणांस विनंती आपलाच प्रविण केदार अभियोग्याता धारक 🙏🙏🙏🙏
Marathi madhamala marathi + social science chya jaga pahije Karan marathi sakticha ahe Ani je ya purvi lagalet ahet te purn ya madhun bad Kara pahile Teva kuthu je rahile ahet tyana nyay midel nahi tar hya jaga asyach rikt rahatil
काहीही नवीन मागण्या घेऊन घोळ घालू नका.त्यामुळे 20 तारखेला टॅब सुरू होणारा आहे त्याला अडथळा निर्माण होईल.आणि उशीर होईल...phase 1 ला जे नियम होते.त्याच नियमांना धरून phase 2 व्हावी...
मराठा ओबीसी आरक्षणाचे प्रमाणपत्र तर ईडब्ल्एस रद्दबातल झाल्याने २०२४ मध्ये निघाले आहे...मग काय करायचे मराठा उमेदवारांनी.?? मराठा समाजाला जाने 2025 पर्यंत संधी मिळाली पाहिजे
जागा रिक्त राहू नये म्हणून जे Permanent लागलेले उमेदवार आहेत त्यांना 2nd फेस मध्ये संधी देण्यात येऊ नये...
Khar tr tyanch name list madhun delete kli pahije
As honar nahi karan tech tech umedwar firat rahtil@@sangitabhadekar3286
ज्यांनी प्रेफरन्स दिले होते
व संस्थेवर गैरहजर राहिले
ते पहिले बाहेर काढा
१ -१ नार्कवर 2 K student आहेत
🤣🤣🤣🤣
अगोदर फक्त 6-12वी ची list लावली पाहिजे.. नंतर 7/8दिवसांनी 1-5 लावावी, नाहीतर शून्य मार्क ने खाली येईल मेरिट.
Correct 👍
Correct
Correct
Correct
खरंय
Convert round hva
Je mul वरच्या वर्गाला जातील त्यांच्या रिक्त जागा सुद्धा याच मार्क्स वर भरावेत..
Please, please, please mam 6-12 ची list अगोदर लावण्यासाठी विशेष प्रयत्न करा जेनेकरून १-५ चे वरच्या वर्गाला जावून १-५ च्या जागा वाढतील.
लागलेल्यांना पुन्हा संधी देऊ नये. 🙏🙏🙏🙏
Right
अगोदर 6-8 ची निवड यादी लागावी व यात 1-5 चे जे 6-8 ला निवड होऊन 1-5 च्या रिक्त झालेल्या जागा याच phase मध्ये भरण्यात याव्यात..👏👏👏
, मॅडम खाजगी संस्थाना पवित्र पोर्टलवर ॲड देण्यासाठी शिक्षणाधिकारी कडून कम्पलसन जी आर काढायला सांगा परत आयुक्त कार्यालयातुन तेव्हाच ते जागा देतील
Mam adhi 6 t 8 chya jaga bharavya tyat j 1t5 che lagtil tyachya jaga nanter yach phase madhun bharlya javya mhnje jasta abhiyogyatagharkana nyay milel
जे जॉईन झालेले आहेत त्यांना पुन्हा संधी नकोच...आधी नोकरी मिळत नाही त्यासाठी प्रयत्न केला जातो आणि लागली की दूर आहे असे ओरडणे सुरू होते मग जवळ साठी प्रयत्न केले जातात जवळ आलेकी मग गावाजवळ पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातात ...पण मला असे वाटते इतरांना अशाने संधी कशी मिळेल जागा रिक्त झालिकी भरती व्हायला खूप वेळ जातो वर्षे नु वर्षे... जे आहे त्यात समाधानी मानायला पाहिजे तरच आणखी परिवाराचे भले होईल...पाहा विचार करा आपल्या एका चांगल्या विचाराने कोणाचे तरी चांगले होईल...इतरांना संधी द्या...जे तुमच्याजवळ आहे ते दुसऱ्या जवळ नाहीये....दुसऱ्याची नोकरी हिरावून घेऊ नका...हाथ जोडून विनंती....
@@shivawadal2626 ते आपल्या मनाचेच करतील हो सर दुसऱ्याच्या नौकरीचे कोणाले पडले आहे यांना
SeBc यांना संधी मिळत आहे तर CTET जुलै 23 ला पण संधी देण्यात यावी करण परीक्षा झालेली होती result फक्त यायचा होता कृपया पाठपुरावा करावा मॅडम 7:14
रिक्त जागा 2 nd phase ला किती येणार कॅटेगिरी नुसार ते आधी जाहीर व्हायला पाहिजे....
Mam without interview and with interview list sobat lagavi
Ibps company sobatcha karar tait parikshesathicha 2026 la sampark aahe ka?
आदी 6-12जागा भरा, कारण आता 1-5चे मुलं वरच्या वर्ग वर जातील
2022 chi tait dile oan certificate download kelel nahiye tar please ti window open jhali pahije jene karun amhi to result download karu shaku ani pudhchya tait sathi amhala vat pahavi lagnar nahi
Ya purvi portal var niyukti milali ahe ka ani milali asel tar kontya vargavar milali asa ek option hava
9 to 12 chya jast Jaga alya pahijet ,next candidate waiting list asla pahijet mhnje first candidate join nahi zala tr next la chance milu shakto
Candidates ne ase preferences deu naye ...jithe selection zalyawar tithe lamb ahe mhnaun join karu shaknar nahit ...
Ani with interview round madhe ...jithe jau shakat nahi interview la tya sansthe che preferences deu naye 🙏 🙏
Mi EWS pahilya tappyasathi kadhale aata EWS maratha tappa2 sathi sebc cartficat kadhave lagnar aahe mg 23 suptebar purvi chi date Kashi asel madum tya vs plz answer
Jyana 1 st phase noukari join keli nahi tyana phase 2 mde sandhi deu naye...karan te adhich job mde ahettt
माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त,खेळाडू यांच्या जागा agenst मध्ये एकाच दिवशी घेण्यात यावे
Je job la lgle ahe te punna vrchya vargala apply krtat.amhi fkt 11 to 12 lach eligible ahot. Amhi ky krayche. Jaga pn kmi yetat😢
2017 Convarted round chi information pls sanga.
2017 che bitavr mojave etkech students rahile ahet ,tyana yamdhe sandhi deun bharti karavi....
योग्य मागणी मॅडम .
मॅडम document व्हेरिफिकेशन अगोदर ठेवा नंतर मेरिट लिस्ट लावा
पदवी चे विषय edit करता येईल का
Tait delili aahe pan ctet=2024jane passing aahe tar
Aamhala chance dila pahije
11 व 12 वी च्या जागा व संस्थेच्या जागा पण आल्या पाहिजेत या साठी प्रयंत ma'am
Madam phase 2 तर होणार च आहे कृपया TAIT-3 साठी सुद्धा प्रयत्न करा
जेणेकरून सर्वांनाच संधी मिळेल
Madm mla CTET paper 1 mde 89 marks ahet tr tait 3 sati sebc kadl tr eligible asl ka ka karan CTET mde sebc ews arkshn nvt90 la pass ast
मॅडम web site मध्येच ती सेटिंग पाहिजे मॅडम जे elligible आहे त्यांच्या च फॉर्म accept करायला पाहिजे...
55 /60 cha problem immediately solution????
Mam mi ctet जुलै २०२४ pass ahe tr आम्हाला पण भरता येल का? आणि मराठा कुणबी दाखला काढलेला आहे. तर की करता yel mam plz sanga.🙏🙏
अगदी बरोबर मॅडम,, खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही त्याबद्द्ल धन्यवाद
Only sebc Arakshan candidates ko hi edit ka chance Milne chahia baki kisi ko nhi mam
मॅम रयत chya मुलांसाठी काहीतरी करा please
Sebc certificate kadhi cha pahije mi atta December 24 madhe kadh
सीटीईटी चा रिझल्ट मार्चमध्ये आल्यामुळे तो रिझल्ट अपलोड करू शकतात असा जीआर आला होता आम्ही काय करावं नेमकं
बरोबर आहे madam
Waiting list must be there so that all the seats being vacant due to upgradation of candidates would easily and rapidly be forwarded to the eligible candidates....so tht there will be no need of conversion round
Right mam,, salute ur efforts..
Reference नुसार जो जिल्हा निवड केला आहे तकमीतकमी पाहिले तीन ओपसन प्रमाणे भरती होणे गरजे चे आहे.. मार्क नुसार फक्त एका शाळेची निवड केली आहे त्या s
Good work madam! Mitrano share kra sarvana mhnje ajun changes karayala sanga
प्रत्येक कास्ट साठी जर जागा 20 असेल तर 1का जागेसाठी 10 विद्यार्थी पण 20जागे साठी 200विद्याथी असे पाहीजे नाही तर पुन्हा जागा रक्त राहतील आणि मिरची खाली येईल कारण जाणा जास्त माक् आहेत संस्येवर जात नाही त
मॅम 10 नोव्हेंबर च्या जी आर नुसार जे उमेदवार 1-5 ला जॉईन आहेत ते 6-8 ला जॉईन करतील 6-8ला जॉईन असलेले उमेदवार 9-12 ला नियमानुसार पात्र असतील तो त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये कुठलेही दुमत नाही पण जे उमेदवार 1-2 मार्क ने मेरिट मध्ये बसले नाहीत त्यांना संधी मिळणार नाही व भरती ही आभासी हाईल जे उमेदवार जॉईन आहेत त्यांना प्राधान्य न देता इतर उमेदवार जर सामावून घेतले तर बरे होईल
अगदी बरोबर! कारण नवीन उमेदवार लागणारच नाहीत तेच तेच लागतील
अजब भरती आहे
Mam september chya agodr application deun sudha .. certificate jane 2024 la bhetla tr amchi kay chuk ....😢( orphan)
Mam शासन आणि शिक्षण विभाग स्वताची चूक आपल्या माथी मारतय कारण जे पात्र नाहीत त्यांचे form acept करतायत अशाने त्यांची निवड होवूनही अपात्रतेमुळे जागा रिक्त राहते.आणि ते बोलतात शिक्षकांना नोकरीची गरज नाही.
मॅडम माझी एक नम्र विनंती आहे. की जे पहिल्या फेज मध्ये मित्र मैत्रीण शिक्षक म्हणुन नोकरीवर लागले आहेत. त्यांना सेकंड फेज मध्ये option साठी पात्र धरल्या जाऊ नये. कारण की, cutt off' झाली येणार नाही. नाहीतर काय होईल ज्यांना नोकरी लागली त्यांना आणखी पुन्हा शिक्षक म्हणुन नोकरी लागले. परिणामी काय होईल १ ते ५ च्या खूप जागा रिक्त राहतील आणि माझ्या सारखे बरेच विद्यार्थी नोकरी ची वाट बघत आहेत ते cut off खाली न आल्यामुळे डावलले जातील. आणि यामुळे काय होईल की, समाजात आर्थिक समानता आणि संधी उपलब्ध होणार नाही शासनाचे व माझ्या सारख्या विद्यार्थांचे नुकसान होईल. त्यामुळें पवित्र पोर्टल वर अशी सेटिग करायला लावा की जे पहिल्या फेज मध्ये लागले ते या भरती प्रक्रियेतून बाद झाली पाहिजे. आणि त्यांना जरूर ३TAIT साठी सध्या पदावर असलेल्या जगापेक्षा वरच्या पदावरच फक्त अर्ज भरण्यास परवानी द्यावी.
ही आपणांस विनंती
आपलाच
प्रविण केदार
अभियोग्याता धारक 🙏🙏🙏🙏
हे खरं आहे पण तस होणार नाही
बरोबर आहे मॅडम.... 👌👌👍
madam certificate chi tarikicha tab madhe takanayasathi option asave.
Mam 2023 March la b.ed complete asl tevha appear hoto tevha Tait pass hoto tr jmnar nahi ka
Tet /ctet add krayla Sandhi dya plz age bar hot aaho😊
Erat h
Quake कैंडिडेट रिक्त पद bharnar का
Very good
जे लागलेले आहेत त्यांना कुठल्याच प्रकारे संधी नाही पाहिजे
या मुळेच 4800 जागे पैकी किती भरल्या गेल्यात
मॅम sept 2023 च्या अगोदर sebc cert. कसे चालेल
जे अगोदर tet पास नव्हते आता ते pass आहे त्यांना पात्रता add करण्याची संधी देण्यात यावी
शिक्षणशास्त्रसाठी MEd update करू द्या.
Mam project certificate December 2024 pryant add krnyasathi pryant kra mam
मिडीयम update करण्याची संधी मिळाली पाहिजे...
जे लागलेलं आहेत ते पुना लॉगीन करतील त्यासाठी त्यांचे आधार फ्रीज करावे
Waiting list is must ......
तेच ते लावतात नंतर रिक्त जागा राहतात.....please मॅडम तुम्ही शासन च्या निदर्शनास आणून द्या.....आम्हाला हक्काची नोकरी मिळू दे
Madam colification ata vadhavata yenar nahi ka
Apper hot te pass zala msc
sadhan vekti kay zale
Age baar chi janm tarikh sanga..... Open aani etar category
Mam ews ctet 89 la accept karaela pahije. Ani age nusar bghaela pahije. Amchi age wadhat aahe. 😢
Permanent लोकांना पुन्हा संधी नको...
Candidates chya चुकीच्या माहिती la portal नी accept नाही केलं पाहिजे..... अशी सोय पोर्टल la केली गेली पाहिजे
Convert lawayla pahije phase 1 pramanech bharti prakriya whayla pahije
एकदम योग्य मुद्दा
2017 Sarakh Second phase 2022 tait Cha समांतर आरक्षण राउंड regular round sobat लावण्यासाठी प्रयत्न करा mam please .
Waiting list लावणे आवश्यक आहे
Tait 2023 dileli ahe pn pavitra portal la mark update kele nahi mam atta Pavitra portal la mark update karata yetil ka?tyasathi kahi tari kra
Majhyakade tar certificate ch nahiye download kelel😢
त्या कंपनी मध्येच सेटिंग पाहिजे
MEd chi qualification add karta yet nawati Ma'am
मराठा उमेदवार यांना sebc चालू वर्षातील असले तरी चालणार आहे कारण आरक्षण आत्ता चालू झाले आहे...
Marathi madhamala marathi + social science chya jaga pahije Karan marathi sakticha ahe Ani je ya purvi lagalet ahet te purn ya madhun bad Kara pahile Teva kuthu je rahile ahet tyana nyay midel nahi tar hya jaga asyach rikt rahatil
३rd tait hoil ka
होईल पन प्रयत्न करा फक्त comment करून चालणार नाही
मॅडम फोन नं change करता येईल का
Shikshan mantri che kaam karana mam tumhi.
Mam kantrati vr upay karaji
Tait 3Rd badal mahiti sanga madam🙏🙏🙏🙏🙏
काहीही नवीन मागण्या घेऊन घोळ घालू नका.त्यामुळे 20 तारखेला टॅब सुरू होणारा आहे त्याला अडथळा निर्माण होईल.आणि उशीर होईल...phase 1 ला जे नियम होते.त्याच नियमांना धरून phase 2 व्हावी...
मराठा ओबीसी आरक्षणाचे प्रमाणपत्र तर ईडब्ल्एस रद्दबातल झाल्याने २०२४ मध्ये निघाले आहे...मग काय करायचे मराठा उमेदवारांनी.?? मराठा समाजाला जाने 2025 पर्यंत संधी मिळाली पाहिजे
Mam je already join आहेत ते वरच्या वर्गाला पात्र असण्याचा नियम योग्य आहे.पण त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागा याच गुणांवर भरण्याचाही नियम असावा.
2025 में TAIT होगा या नहीं
Je select jhale tyanna punha punha chance nahi deyaela pahije. Karan amha serwanna fkt ani fkt rozgar pahije.
Converted round सोबतच लागायला पाहिजे
सेकंड फेज cha कन्व्हर्ट राऊंड लावणार आहेत का पण
Je kute na kute tri lagalet ani jyanch name yeun pn je gairhajar rahulet tyana baher kada
तशी सिस्टिम सॉफ्टवेअर मध्येच डेव्हलोप करण्यात यावी. जेणे करुन चुकीची माहिती टाकली जाणार नाही.
EWS certificate edit Sathi sandhi pahije.2024 certificate aahe
Tait 3 notification sathi prayatn kara mam please
Convergent round
Mam third tait baddal pn sanga plz
TAIT-3 notification लवकर जाहीर करायला प्रयत्न करा मॅडम
Round cancel kra direct 3 tait ghya
TAIT 3 Nhi Hota 2 saal abhi
3rd tait lvkr ghyayla lava..