आज ओल्या नारळापासून घरीच काढले खोबरेल तेल || दाजींनी सांगितले वास्तु शस्त्राचे नियम …….
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- आज ओल्या नारळापासून घरीच काढले खोबरेल तेल || दाजींनी सांगितले वास्तु शस्त्राचे नियम ||
#sakkhhyabahinisakkhhyajava
#dailyvlog
#vlog
#biscuitcake
#villagelife
दोन तीन दिवस कुठे गायब झाल्या होत्या दोधी बहिणी
रुद्र आजारी होता ताई त्यामुळे व्हिडीओ आले नाहीत
Fhirayla gelya hotya sakhya bahini sakhya java😂😂
उरलेल्या नारळाच्या दुधाचे सोलकढी खूप छान बनते. आम्ही गोवेकर असल्यामुळे आम्ही नेहमी सोलकढी बनवतो
हाय ताई मी सोनाली जगताप तुमच्या उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता माझा तोच उखाणा मी आमच्या इथे शाळेत हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला घेतला तिथे सुद्धा मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले😊
Abhinandan tai
अभिनंदन ताई🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन tai 🎉
Congratulations 🎉
Thanks 😊
ताई तुम्ही दोघीपण घर सांभाळून किती किती किती मेहनत करता तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे मला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो ताई मि माझ्या मिस्टरांना नेहमी तुमचे ब्लॉग दाखवते कदोन दिवस ब्लॉग आला नाही तर माझे मिस्टर म्हणाले आज तुझ्या बहीणी नाही भेटल्या तुला तर मला खूप खूप खूप खूप खूप खूप खूप 😢😢😢😢😢😢😢 भरून आले ताई खरच ताई शपथ घेऊन सांगते ताई😢😢😢😢😢😢😢 आज तुम्हाला दोघींना बघुन खुप च आनंद झाला ताई
ताई केक सिरीज चालू करा ना तुमच्या रेसीपी खूप सोपी पद्धतिनं सागता
Kitchan madhe mashya asatil tar yeka vatit vinegar thevave
धन्यवाद ताई वास्तु बद्दल दादांनी छान माहिती दिली
हो बरोबर आहे मी वाचले आहे आनंद पिंपळगावकर यांचे आनंदी वास्तु.
आज चा vlog खूपच छान ताईनो. तुमच्या रेसिपीज खूप छान आणि सोप्या पण असतात .घरामधील available साहित्यात खूपच chan केक bnvlat.तुमच्या रेसिपीज मी try karun pahate khup chan astat asach वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आमच्याशी शेअर करत जा .बाकी स्वाती ताईंचा जोक भारी होता मस्त.
खोबरे तेल खूप सोप्या पद्धतीने आनि खूप सुंदर बनवले Thank you tai
दोन दिवस तुमचा व्हिडीयो आला नाही त्यामुळे दुपारचा वेळ जात नाही . तुमचे व्हिडीओ पाहिल्या शिवाय चैन पडतच नाही
French Fries recipe share kra tai plz
ताई रेसिपी टाकत जा खूप छान केक केला तुमच्या रेसिपी खूप सोपी असतात 🙏
Rahilelya dudhachi tai solkadi bnva & recipe share kra
बिस्कीट केक खुप छान ❤
ताई दोन-तीन दिवस व्हिडिओ का नाही आला वाट पाहिजे व्हिडिओची स्वाती ताई तू सुद्धा एखादी रेसिपी दाखवा जा खूप छान वाटलं बघितल्यावर व्हिडिओ खूप छान होता ते श्री स्वामी समर्थ
भारती ताई सर्दी झाली काय तुला सर्दी झाल्यासारखा आवाज येत आहे काळजी घ्या😊😊❤❤
भारती अगं त्या उरले ते दुधाचे सोलकढी केली असती.
धन्यवाद ताई वास्तू बदल छान माहीती दिली दाजी
केकची खुप रेसिपी दाखवाना ताई
Agga doghino gavachya pithacha cake dakhawa na taino ❤❤
भारती ताई तू शेंदूर लावत का नाही छान दिसत लावत जा
Tumhi doghi kiti active aahat . aajcha vlog chan hota . navin recipes shikayala milalya. Jangal Villa khup chan aahe pratyakshat baghavasa vatato❤❤
ताई दोन दिवस ब्लॉग आला नाही करमले च नाही 😢😢😢😢माझ काही तरी हरवल्या सारख वाटत होत
छान सांगतेस भारती 👌👌
Bharti tai tu red sindur lavat jaa naa khup chan disel tula❤❤
Tai tumhi video kontya app madhun kadhata
ताई आम्ही खूप वाट पाहिली तुमच्या व्हिडिओची
दाजीच्याकडून घराचा plan काढून घेण्यासाठी कसा संपर्क करावा please सांगा
Please reply
छान केक मस्त दाजी नी खूप छान सांगितलं वास्तू टिप्स
मी पण आम्ही सारे खवीये बघायची आणि same तुमच्यासारखं लिहायची 👌❤
Rrudra chi tabet kshi ahe kalji gha
Kup.chan mahiti dili
Parle cha ckack jagla lagat nahi Borbon cha mast lagto
Shri Swami Samarth 🙏
भारती ताई खुप छान दिसतेस ग लब यु दोघींना 😂❤❤❤❤❤❤❤❤
Tai tumcha bamboo tree khup chan zalay ❤❤
तोंडातल्या साठी उपाय सांगा ताई
Tai maza mulga adich year cha ahe tyala vichral ka mi Kay bghte to mhnto sakkhya bhini sakhya java
To olkhto tumhala
Khuuup chaan video chala pahun ghete
Hii tai bamboo tree kontya dishela thevayacha sanga
मी पण आम्ही सारे खवय्ये पाहून सर्व पदार्थ बनवून पाहायची बऱ्याच वह्या लिहुन ठेवल्या आहेत.
Narlachya dudhachi solkadhi nakki kara next time ti healthy pan aste pachanasathi amhi tech karto
Mast👌❤️
Tujha tigatch mi pn amhi sare khavay phiche Ani recipe note karyche❤mala pn khup avd ahy recipe karyche.mi Manali bhagwan😊
ताई दोन दिवस कुठे गेलता काळजी वाटत होती फोटो हे गेलं तर व्हिडिओ काढत असता मग दोन दिवस व्हिडिओ का आला नाही उत्तर सांगा केक खूप छान आहे
रुद्र आजारी होता दवाखान्यात होता
सोलकडी बनवायचं ना नारळाच्या दुधा पासून
Hi भारती स्वाती ❤❤
दोन दिवस झाले झाले ब्लाँग का आला नाही आजचा ब्लाँग खूप छान एक चमचा एक वाटी बोलली भारती तू😅 मनी माऊ मस्त❤❤ भारती मी नैना साडीबूक केली आहे कधी येईल मी नाशिकला राहाते प्लीज रिप्लाय दे
Tai tumhi saree cha Business kasa chalu kela n ved kasa kay manej karta please sanga
sofa cha thithe ahe te bambu cha zad ahe ka tai tachi kadji kshi ghaychi thod video mde saga tai
Maza khup vishvas aahe karta yenyasarkha asel tar badal karaylach hava result changle yetat cake chan kela
श्री स्वामी समर्थ ताईनों
Khup chan tai😊
Korona time la khup banvle bickit che cake❤
दोन दिवस व्हिडिओ ची खूप वाट बघीतली कसकाय व्हिडिओ येत प्रश्न पडला होता,
Tai purn divsach daily routine taka na plzz sakalpasun te ratri pryant
ताई दोन दिवस ब्लॉक आला नाही चुकल्या चुकल्या शिवाय करमत नाही
खुप छान ताई ❤❤❤❤🎉🎉😢🎉
Convection oven may cake bana ke dekhao sister.❤
खूप छान व्हिडीओ ताईंनो भारती ताई तू इतके छान काय काय रेसिपीज बनवते. अंडे टाकून मैद्याचा केक बनवून दाखवा ना प्लीज प्लीज.निदान प्रमानासह रेसिपी तरी सांगा pls ताई❤
Tai kachechch bhande lagate ky
कुठे मिळेल
एक वाटी सोडा बोलली तू एक चमचा बोलायला पाहिजे होते लहान मुले बनवले तर एक वाटी सोडा टाकतील ते आसूदे ठिक आहे
हाय ताई मी प्रांजली कोळगे मी इयत्ता सातवी त. आज केक ट्राय केला खूप छान झाला माझ्या आईला केक पण आवडत नाही पण तिने तो खाल्ला खूप छान झाला सगळ्यांना आवडला thanks 🎂
Tai mi Aaj ch banvli kaju katli ho tai mi pan lihun tevaychi recipe ani mag karun baghaychi
Hii tai 2 divs vlog nhi ale kuthe gelya hotya
Tai video lavkar takt ja
Live cha ani video cha time ekch hoto
ऐक वाटी सोडा
Cake mast zalay
Nice vlog 💜🖤
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
Chan🎉🎉
❤❤❤😊😊😊
भारती ताई माझा लहान मुलगा ओजस तो पण आज व्हिडिओ पाहत होता तेव्हा तुम्ही केक बनवताना तिच्या पुड्या खाली जे ताट आहे ना ताई ते ताट सेम आमच्या घरी त्याचंच आहे जेवण करायचं तर त्याने ओळखलं मग ते आपल्या ताटात सारखं ते ताट आहे Mummy तर तो हसायला लागला😊
केक छान बनवला गॉड ब्लेस यू❤❤❤❤❤❤❤
2varsh zale atta mi purn normal ahe sarv kam karte
Namaste daji
Baherchya coconut oil cha smell khup kharab yeto kesana lavlyvar pan khup kharab vatat
मी तयार केल होत हे तेल छान होते पण प्रमाण कमी होत
Aamhala punyawarun aanlelya Usha aani bed covers blanket kutun aanlya te address Kiva phone no de na
Nice video 👍
हाय ताईनो
तुमचं गाव कोणत आहे
भोयरे पठार
Mi shrirampur madil takaliban yethe rahate
👍👍
ताई कानाच्या पडद्याला छिद्र असल्यास उपाय सगंगा
Tai kute गायबझाला होता व्हिडिओ टाकला नाही 2 दिवस वाट पाहत बसलो आहे आम्ही मिस केलं किती 😢😅❤🎉😊
Phone mr navar ahe mi ledij ahe tu maza anubhv shear kar manje thethi patientla dilasa milal
Tai rudra chi tabeet bri ahe na atta
कुठल्या आहे ताई तुम्ही
Ahilya Nagar
Hii good afternoon saglya tai na
Bara nastana mulanna cake deu naka ga… gharcha asla tari hi….
Fauji ke margdarshan ekadam Sundar Vastu Badal Mahiti Sangeet le Khoob Khoob dhanyvad
Hi tai❤
केरळ मध्ये जेवण सुध्दा खोबरेल तेलात बनवतात, पण आपण खाऊ शकत नाही ते ,वासामुळेच मळमळते आपल्याला😂
दोन दिवस व्हिडिओ आला नाही करमला नाही ना बिस्कीट चा केक खूप छान 🎉🎉
2divas vlog aala nahi
Aga tai mi g b s patient ahe tumache vidio daroj pahate ha ajar purn bara hoto pune yethe sath chalu ahe tumacha chanal marfat maza anubhav tumi shear karu sakta
रुद्र ची तब्बेत ठीक आहे का...?
तेल कच्चेच राहिले की ग … बेरी ब्राउन झाली की तेल सिद्ध झाले समजायचे…