Sir samantar arkshan war ek vdo banawa Mi sc mahila ahe..... Ani ek gosht sangavishi wattate..... Dmer chi niwad yadya laglayt tr tya mdhe ..... Sc male candidate 200 paiki 160 marks ahet ani mahilela pan same 160 marks ahet..... Tr male ch open madhun selection jhal.... Ani female ch sc female mdhun..... Lagali.... As ka jhal..... Doghanna same marks hote tr..... Sc female chi niwad open mdhun.... Or open female mdhun ka jhali nahi..... Ha annyay female war ka hotoy..... Plz ek vdo banwa yawar Majhi bahini ch ya gr mul niyama mul selection jhal nahi
छान आहे व्हिडिओ.. पण एका candidate ने १० ठिकाणी प्रेफरन्स दिलं तर त्याच खूप वेळा नाव select होईल की पुर्ण प्रक्रिया मध्येच एकदाच नाव एका school साठी सिलेक्ट होईल..?
Resp.सर अतिशय मौल्यवान मार्गदर्शन 🫡.प्रवर्गानुसार आणि विषयानुसार जागा वाटपाविषयी, मेरिटविषयी आजवर खूप मोठा गोंधळ होता... तो आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून दूर केल्याबद्दल आपले मनस्वी आभार आणि प्रत्येक व्हिडिओ बनविण्यासाठी आपण घेत असलेल्या कठोर परिश्रमाला मनापासून सलाम. 🫡🫡🫡🙏🙏🙏
कितीही मोठा व्हिडिओ असला तरी खुप महत्वाचा आहे.उलट संपायला नको अस वाटत. 😊 खुप मेहनत घेऊन काॅमन रोस्टर अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल खुप खुप आभार 🙏🏼🙏🏼
@@RahemanPathan@RahemanPathan सर मी B.A.आणि M.A.इतिहास आहे त्याचबरोबर bed ला इतिहास आणि मराठी मेथड आहे. CTET पात्र आहे. मी M.A. मराठी आहे पण B.A. मराठी नाही. तर M.A. bed मराठी म्हणुन ९ ते १० साठी पात्र होऊ शकतो का ?
मोठा व्हिडिओ जरी असला, तरी फारच महत्त्वपूर्ण आहे.निवड प्रक्रिया फारच गुंतागुंतीची आहे ,पण तुम्ही खूप सोप्या पध्दतीने समजावून सांगितली.खूप खूप धन्यवाद सर.
सर तुमचा व्हिडिओ पहीलातर आपण शिक्षक भरतीत आहोत अँड नक्की होईल याची जाणीव होते आणि दिवस खूप छान जातो..... तुमचे कार्य खूप महान आहे...good morning sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
रोस्टरआणि मेरिट लिस्ट कशी लागते याविषयी खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏 आजचा व्हिडिओ कितीही मोठा झाला असता तरीही तेवढ्याच आत्मीयतेने आणि मनापासून सगळ्यांनीच पाहिला असता. तुम्ही आजपर्यंत जी ही माहिती दिली त्या माहितीचा कधीच कंटाळा आला नाही सर 🙏🙏 खूप प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले शिक्षक आहेत तुम्ही, 👏👏
सर, आपण या शिक्षक भरती मधील एकमेक असे मार्गदर्शक आहात की ज्यांच्या बोलण्यातून कधीच स्वार्थ दिसत नाही, तुम्ही कधीच इतर नेत्यांसारखं 'मी मी... मी केलं, आपण केलं, मी बोललो तसच झालं, मी आधीच सांगितलं होतं....' या सारखे शब्द तुमच्या तोंडून कधीच निघत नाहीत आणि तुम्ही जो कोणता विडिओ बनवता तो सर्वांच्या भल्या साठी असतो. तुम्हीच आमचे आदर्श आहेत सर... you are the best....❤
खूपच छान माहिती....पुन्हा पुन्हा एकायची इच्छा निर्माण होत आहे...व्हिडिओ बघितल्या नंतर 43 मिनिटांचा व्हिडिओ असला तरी 15 मिनिटांचा असल्या सारखा वाटला...छान thanks Sir
नमस्ते रहमान सर, Video बघून मला पडलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्यावी ही नम्र विनंती. 1)सर तुम्ही जशी selection process सांगितली ,त्यामध्ये तुम्ही कुठेच prefernces चा उल्लेख केला नाही.फक्त मेरिट बोलतात ,पण जर त्या मेरिट वाल्या candidate ने त्या ठिकाणी प्रेफेरन्स दिलाच नसेल तर, काय होईल???? 2)category च्या candidate ने जर open ला peeference दिला नि त्याचे मेरिट चांगले open चे असेल पण त्याचे age, TET, Gradution % अशा सर्व गोष्टी open मध्ये बसत नसतील तरी त्याचे केवळ merit आहे म्हणून selection होते का????
Khup chhan explain kele Sir.....thank you sir.....khup निःस्वार्थ माहिती पुरवता तुम्ही.... कारण कोणीही तुमच्या सारखी माहिती देत नाही..... खुप मदत होते सर तुमची....🙏
आपला व्हिडिओ माहितीपूर्ण असतो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤❤❤ जे काही माध्यमाची वाद चालू आहेत ते सर्व निरर्थक होते हे या कॉमन रोस्टर च्या बाबी वरून सिद्ध होते आणि ते तुम्ही सिद्ध झालेले समोर आणलेली आहे त्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤❤
sir bhavi shikashan mantri tumhich asayala pahije. kiti sakhol abhyas karun tumhi he sangtat. tumchyasarkha shikshan mantri jar ya maharashtrala milala tar lavkarch sagle kahi badlel. great ahat tumhi. god bless you sir with your family.
सर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी खुप मेहनत घेतली, आपल्या कार्याला सलाम. सर मला हे कळलं नाही कि आपण जे उदाहरण घेतले त्यानुसार विषयवार उमेदवार कसे निवडले जातात
शिक्षक भरती साठी वाहिलेले एकमेव परिपूर्ण वाहिनी म्हणजे रहेमान पठाण सर, सोनारानेच कान टोचले पाहिजे या म्हणी प्रमाणे शिक्षण क्षेत्रातील सविस्तर माहिती दिली आहे, सरांना खुप खुप धन्यवाद 🎉🎉🙏
तुम्ही आमच्या डाऊट च्या आधी सर्व सर्व गोष्टी क्लिअर करतात आम्हाला डाऊट हा कुठलाच राहत नाही 🎉🎉धन्यवाद सर 🎉🎉🎉 🙏तुमचे आभार जितके मानावे तितके कमीच आहेत खरंच तुम्ही खूप छान योग्य माहिती देता
सर खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद सर आमचे दैवत आहात आपण. 🙏 🤝📚 परंतु एक विडिओ 9 वी ते 12 वी वर तयार करा. त्यामध्ये पुढील मुद्दे असावेत. 📝9 वी 10 वी साठी गणित + विज्ञान च्या जागा कीती आल्या आहेत. मेरीट अंदाजे किती असेल. 📝11 वी 12 वी सायन्स साठी Chemistry, Mathematics, Physics, Biology या विषयांच्या जागा अंदाजे किती आल्या आहेत तसेच सर्वसाधारणपणे कास्ट नुसार मेरीट किती असेल. सर कृपया वरील मुद्यावर आधारित एक वीडियो आम्हा सर्व M. Sc. B. Ed वाल्यासाठि तयार करावा हि विनंती.🙏
Sir खूप छान माहीती दिली. पण मे मेरीट लावत असताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक एक जिल्हा परिषदेचे लावले जाते की ओपनच्या किंवा आरक्षणाच्या एकूण जागेनुसार लावले जाते याची माहिती द्यावी.
Thankyou soooo much sirr......🙏🙏🙏 Waqai bahot mehnat lagi hongi sir aap ko ...aap bahot mehnat karte ho sab ke liye ... Rabbul Aalamin bahtreen ajr de Aapko very helpful video sirji jazakallahu khairan sir....🤲🤲🤲
Nivad prakriya samajali sir .....pan ya prakriyecha sambhadh pasantikrama sobat kase jodatat ....te samjavle tar khup changle hoil ....will hope in the video on this ....😊 ..n hearty thanks for ur all efforts taken for us..🙏
अशी selection process असण्या पेक्षा,प्रत्येक आस्थापने मध्ये ज्या ज्या candidates नि preferences दिले आहेत ते सर्व check करून नंतर त्या त्या आस्थापना ची merit नि catogry wise नि subject लागायला हवी होती.
*📱Telegram चॅनेल लिंक*
t.me/Rahemanpathan
========================
Sir samantar arkshan war ek vdo banawa
Mi sc mahila ahe..... Ani ek gosht sangavishi wattate..... Dmer chi niwad yadya laglayt tr tya mdhe ..... Sc male candidate 200 paiki 160 marks ahet ani mahilela pan same 160 marks ahet..... Tr male ch open madhun selection jhal.... Ani female ch sc female mdhun..... Lagali.... As ka jhal..... Doghanna same marks hote tr..... Sc female chi niwad open mdhun.... Or open female mdhun ka jhali nahi..... Ha annyay female war ka hotoy..... Plz ek vdo banwa yawar
Majhi bahini ch ya gr mul niyama mul selection jhal nahi
Very good
छान आहे व्हिडिओ.. पण एका candidate ने १० ठिकाणी प्रेफरन्स दिलं तर त्याच खूप वेळा नाव select होईल की पुर्ण प्रक्रिया मध्येच एकदाच नाव एका school साठी सिलेक्ट होईल..?
Open ke liye kuch nahi bachta😢
Your juice is effective for us 😂
पवित्र प्रणालीद्वारे घेण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिरातबददल संपूर्ण शंकांचे निरसन झालेले आहे, आपले मनःपूर्वक खूप खूप आभार सर...🙏😊
अतशय योग्य जे ही किचकट आणि कायदेशिर माहीती सर्वसामन्य विध्यार्थ्यांच्या व पालकांच्या दृष्टिस नाविन्यपूर्ण माहिती दिली सर धन्यवाद।
Sir salute तुमच्या कामाला
इमानदारीने सांगतो सर तुम्ही खरंच शिक्षण क्षेत्रात एखाद्या मोठ्या पदावर पाहिजेत तुमचा अनुभव (माहिती) समुद्र हून देखील खोल आहे
Thanks For Sweet Compliment
योग्य प्रकारे मार्गदर्शन केले आपण सर... धन्यवाद.
अतिशय मेहनत घेऊन व्हिडिओ तयार केला आहे. धन्यवाद सर
खुप कष्ट घेऊन व अभ्यास करून आपण हा व्हिडिओ बनविला त्या बद्दल आपले खुप आभार व पुढील कार्यास शुभेच्छा
Best vedio सर सर्व confusion दूर झाले you are great sirji💐💐🙏🌹
Resp.सर अतिशय मौल्यवान मार्गदर्शन 🫡.प्रवर्गानुसार आणि विषयानुसार जागा वाटपाविषयी, मेरिटविषयी आजवर खूप मोठा गोंधळ होता... तो आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून दूर केल्याबद्दल आपले मनस्वी आभार आणि प्रत्येक व्हिडिओ बनविण्यासाठी आपण घेत असलेल्या कठोर परिश्रमाला मनापासून सलाम. 🫡🫡🫡🙏🙏🙏
सामान्य गरीब विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद मानणारा एकमेव माणूस तो म्हणजे रहमान पठाण सर ❤
धन्यवाद
GR चा ज्युस 💘🍹🍹
कितीही मोठा व्हिडिओ असला तरी खुप महत्वाचा आहे.उलट संपायला नको अस वाटत. 😊 खुप मेहनत घेऊन काॅमन रोस्टर अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल खुप खुप आभार 🙏🏼🙏🏼
Thanks For Compliment
वर्षभर शिक्षक भरती विषयी स्वतः आशावादी राहून आम्हाला आशावादी ठेवणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे रेहमान सर 😊
धन्यवाद
@@RahemanPathan@RahemanPathan सर मी B.A.आणि M.A.इतिहास आहे त्याचबरोबर bed ला इतिहास आणि मराठी मेथड आहे. CTET पात्र आहे. मी M.A. मराठी आहे पण B.A. मराठी नाही. तर M.A. bed मराठी म्हणुन ९ ते १० साठी पात्र होऊ शकतो का ?
मोठा व्हिडिओ जरी असला, तरी फारच महत्त्वपूर्ण आहे.निवड प्रक्रिया फारच गुंतागुंतीची आहे ,पण तुम्ही खूप सोप्या पध्दतीने समजावून सांगितली.खूप खूप धन्यवाद सर.
खूप बारीक गोष्टी समजल्या सर या vdo मधून, खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत सर आपले.🙏🙏
सर तुमचा व्हिडिओ पहीलातर आपण शिक्षक भरतीत आहोत अँड नक्की होईल याची जाणीव होते आणि दिवस खूप छान जातो..... तुमचे कार्य खूप महान आहे...good morning sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
शुभ सकाळ🎉
Mala aata jra कुठे hope's vatu लागलेत
रोस्टरआणि मेरिट लिस्ट कशी लागते याविषयी खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏 आजचा व्हिडिओ कितीही मोठा झाला असता तरीही तेवढ्याच आत्मीयतेने आणि मनापासून सगळ्यांनीच पाहिला असता. तुम्ही आजपर्यंत जी ही माहिती दिली त्या माहितीचा कधीच कंटाळा आला नाही सर 🙏🙏 खूप प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले शिक्षक आहेत तुम्ही, 👏👏
सर, आपण या शिक्षक भरती मधील एकमेक असे मार्गदर्शक आहात की ज्यांच्या बोलण्यातून कधीच स्वार्थ दिसत नाही, तुम्ही कधीच इतर नेत्यांसारखं 'मी मी... मी केलं, आपण केलं, मी बोललो तसच झालं, मी आधीच सांगितलं होतं....' या सारखे शब्द तुमच्या तोंडून कधीच निघत नाहीत आणि तुम्ही जो कोणता विडिओ बनवता तो सर्वांच्या भल्या साठी असतो. तुम्हीच आमचे आदर्श आहेत सर... you are the best....❤
👍
खुप खुप आभारी आहे
You take so much efforts for us .....no youtuber thinks as you are thinking....Bravo!!!
Hats off to you!!!!!
😊😊😊😊😊😊😊
Thank you so much 😀
व्हिडिओ जरी मोठा असला तरी माहिती फार उपयुक्त आहे.... हा व्हिडिओ तयार करण्यासाठी लागलेली मेहनत यातून दिसून येते.
खूप विस्तृत स्वरूपात माहिती दिल्याबद्दल खूप आभार सर धन्यवाद
खूपच छान माहिती....पुन्हा पुन्हा एकायची इच्छा निर्माण होत आहे...व्हिडिओ बघितल्या नंतर 43 मिनिटांचा व्हिडिओ असला तरी 15 मिनिटांचा असल्या सारखा वाटला...छान thanks Sir
That's The Real Award For Me
धन्यवाद सर... तुमच्या कार्याला मनापासून salute..
सर खुप छान माहिती देता .एक ऊर्जा मिळते.
Thank you
बहुत सही जादा की मालूमात का इलम हुवा है ! शुक्रिया !
Jazak Allah
खूप खूप धन्यवाद sir
इतकी क्लिष्ट निवड प्रक्रिया पद्धती , छान आणि सुटसुटीत प्रकारे समजाऊन सांगितल्या बद्दल 🙏😊
धन्यवाद
नमस्ते रहमान सर,
Video बघून मला पडलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्यावी ही नम्र विनंती.
1)सर तुम्ही जशी selection process सांगितली ,त्यामध्ये तुम्ही कुठेच prefernces चा उल्लेख केला नाही.फक्त मेरिट बोलतात ,पण जर त्या मेरिट वाल्या candidate ने त्या ठिकाणी प्रेफेरन्स दिलाच नसेल तर, काय होईल????
2)category च्या candidate ने जर open ला peeference दिला नि त्याचे मेरिट चांगले open चे असेल पण त्याचे age, TET, Gradution % अशा सर्व गोष्टी open मध्ये बसत नसतील तरी त्याचे केवळ merit आहे म्हणून selection होते का????
कॉमन रोस्टर नुसार शिक्षक भरती प्रक्रिया कशी करावी . त्याचे उत्तम सादरीकरण आपण केले आहे .
रेहमान सर आपले अभिनंदन
Khup chhan explain kele Sir.....thank you sir.....khup निःस्वार्थ माहिती पुरवता तुम्ही.... कारण कोणीही तुमच्या सारखी माहिती देत नाही..... खुप मदत होते सर तुमची....🙏
धन्यवाद
धन्यवाद सर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली
Sir tumchya video chi vat nahmich pahat aste me.thanks lot sir about teacher recruitment.🎉🎉🎉❤❤❤.
आपला व्हिडिओ माहितीपूर्ण असतो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤❤❤ जे काही माध्यमाची वाद चालू आहेत ते सर्व निरर्थक होते हे या कॉमन रोस्टर च्या बाबी वरून सिद्ध होते आणि ते तुम्ही सिद्ध झालेले समोर आणलेली आहे त्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤❤
मगर ला सांगा
धन्यवाद
sir bhavi shikashan mantri tumhich asayala pahije. kiti sakhol abhyas karun tumhi he sangtat. tumchyasarkha shikshan mantri jar ya maharashtrala milala tar lavkarch sagle kahi badlel. great ahat tumhi. god bless you sir with your family.
Video motha aso ki chota tyat mahiti authentic asel tar kahi farak padat nahi(very good explaination)🙏🙏🙏🙏
Thankyou sir tumhi je sangitle ti sampurn mahiti vyavsthit pane kalali🙏
Sir khupach mehanat ghetali ahe tumhi ha video banavnyasathi.... Thank you so much
खरं मर्म समजून सांगितल्या बद्दल मनापासुन धन्यवाद सर🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सर, खूप खूप धन्यवाद
सर थोडक्यात शिक्षण क्षेत्रातील एवढ्या सगळ्या सर्वच बाबींची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
Apratim and perfect mahiti
Only u are giving authentic information sir.
Hats off to you sir... You are like a “GODFATHER” for us in this teacher's recruitment process... Thank you so much sir... 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली सर... व्हिडीओ बिलकुल मोठा नाही .. समजणे महत्वाचे आहे 😊🎉धन्यवाद सर 🙏
खूप सुंदर माहीती मिळाली,धन्यवाद सर
Common roaster chi confusion ya video mule solve zali , thank you Sir
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏 मेरिट नुसार निवड कशी होते हे पहिल्यांदा समजले आणि बऱ्याच गोष्टी clear झाल्या...खूप खूप आभार 🙏🙏🙏
Sir ....ha video aadhi aala asta...tr aataparyant bhrti purn jhali asti❤❤❤❤❤❤❤
Khup chhan explaination kelat tumhi
Sir तुम्ही एवढं जीव तोडून सांगितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद सर तुमचे🙏🙏🙏🙏
Thanks
अतिशय उत्कृष्ट vdo बनवलेला आहे सर ....
अत्यंत महत्वपूर्ण माहिती 🙏👌👍
सर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी खुप मेहनत घेतली, आपल्या कार्याला सलाम. सर मला हे कळलं नाही कि आपण जे उदाहरण घेतले त्यानुसार विषयवार उमेदवार कसे निवडले जातात
सर तुमच्या कडून आम्हाला खूप च authentic माहिती मिळतेय. त्याबद्दल आभारी आहे .
आम्हाला 11 वी n 12 वी च मेरिट किती लागेल या वर एक व्हिडिओ बनवा ना सर
Namaste sir.Best Paripuran Details video shiksha Bharti selection process. Aapanamula all Basic concept clear zali sir. Thank You sir.Pranam Guru.
this video has taught me all about reservation system. long live rehamaan sir. khuda hafis
शिक्षक भरती साठी वाहिलेले एकमेव परिपूर्ण वाहिनी म्हणजे रहेमान पठाण सर, सोनारानेच कान टोचले पाहिजे या म्हणी प्रमाणे शिक्षण क्षेत्रातील सविस्तर माहिती दिली आहे, सरांना खुप खुप धन्यवाद 🎉🎉🙏
खुप खुप आभार
Sir tumch video pahilya nantr asa vatat ki mi ya shikshak bhartit join honar aahe.....khup mehanat ghetay sir...thank you so much sir
सर खरच तुम्ही सगळे GR आणि शिक्षकभरती कोळून प्यायलेले आहेत..एवढी किचकट माहिती अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगितली तुम्ही. THANK YOU SO MUCH
Thanks For Sweeeet Compliment
खूप महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही
मनातल्या सर्व शंकांचे निरसन झाले
खूप खूप आभार सर🙏🙏
धन्यवाद
खूप सोप्या पद्धतीने समजवता सर धन्यवाद 😊
धन्यवाद
तुम्ही आमच्या डाऊट च्या आधी सर्व सर्व गोष्टी क्लिअर करतात
आम्हाला डाऊट हा कुठलाच राहत नाही 🎉🎉धन्यवाद सर 🎉🎉🎉
🙏तुमचे आभार जितके मानावे तितके कमीच आहेत
खरंच तुम्ही खूप छान योग्य माहिती देता
खुप खुप आभार
अतिशय माहितीपूर्ण मार्मिक माहीती दिली सर तुम्ही
धन्यवाद सर खुप सखोल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
सर खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद सर आमचे दैवत आहात आपण. 🙏
🤝📚 परंतु एक विडिओ 9 वी ते 12 वी वर तयार करा. त्यामध्ये पुढील मुद्दे असावेत.
📝9 वी 10 वी साठी गणित + विज्ञान च्या जागा कीती आल्या आहेत. मेरीट अंदाजे किती असेल.
📝11 वी 12 वी सायन्स साठी
Chemistry, Mathematics, Physics, Biology या विषयांच्या जागा अंदाजे किती आल्या आहेत तसेच सर्वसाधारणपणे कास्ट नुसार मेरीट किती असेल.
सर कृपया वरील मुद्यावर आधारित एक वीडियो आम्हा सर्व M. Sc. B. Ed वाल्यासाठि तयार करावा हि विनंती.🙏
sahamat sir.... kharach garaj aahe
Ho sir
khup chan mahiti dilit sir
All doubts clear😊
सर तुमच्यामुळे मेरिट प्रक्रिया अगदी सोप्या रीतीने समजली धन्यवाद सर 🙏🏻👍🏻
Sir खूप छान माहीती दिली. पण मे मेरीट लावत असताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक एक जिल्हा परिषदेचे लावले जाते की ओपनच्या किंवा आरक्षणाच्या एकूण जागेनुसार लावले जाते याची माहिती द्यावी.
खूप छान माहिती मिळाली सर.
Thank you sir 🙏🙏
सर , ये महत्वपुर्ण जानकारी के लिए आपने जो अपना योगदान दिया है वो अमुल्य है इस मार्गदर्शन के लिए आपका बहोत बहोत धन्यवाद❤❤❤❤❤
शुक्रिया
सर आपले मनःपुर्वक आभार कारण जी शिक्षक भरती ची माहिती तुम्ही देता ती तंतोतंत खरी असते.सर आपल्या ला भेटून आपले आभार मानावसे वाटते.(गडचिरोली)रा.एटापल्ली.
Atishay talmaline correct mahiti denare aht sir apn.thank u
Great information sir 👍👍👍
Tq sir ithakya sopya paddhati mde smjvlya babth🎉
खुप अभ्यासपूर्ण विडीओ आहे सर
पोर्टलमध्ये तरी अनावधानाने चूका होतील पन आपल्या या विडीओत इतकी क्लिष्ट प्रक्रीया अचूकपणे सांगितली धन्यवाद सर🙏✌
Thanks For Sweeeet Compliment
Video motha jari zala asel tri amhala shanka thevli nahi. Akdam simple bhashet. Khup khup abhari ahot sir ...tumchya mehnati la salam🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊
अतिशय उत्तम video बनवला सर खुप खुप आभार 👌👌👌
Very nice information sir
Nice khup Changali v mahtvapurn mahiti dili.
Thank you so much sir, khupach important mahiti dilat
Khup chan sir
Thankyou soooo much sirr......🙏🙏🙏 Waqai bahot mehnat lagi hongi sir aap ko ...aap bahot mehnat karte ho sab ke liye ... Rabbul Aalamin bahtreen ajr de Aapko very helpful video sirji jazakallahu khairan sir....🤲🤲🤲
ameeeeeeeeeeen
धन्यवाद सर खूप सविस्तर माहिती सांगितली
Khup Chan video bnvlat sir. Thanks sir 🎉🎉
नंबर वन vdo बनाया आपने 👍💯 सर
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
Thanks
अति उत्तम व्हिडिओ बनवला आहे.
धन्यवाद सरजी 🙏🙏🙏👍
Thanks
धन्यवाद सर सर्व शंका च समाधान झाले
Chhan mahiti sangitale sir.khup upyogi padel...🙏🙏
Thank you very much sir khupach garaj hoti ya videochi
Wakai bht zada mahenat se sir ne ye video banaya hai jazakallah khair sir ❤❤❤
Thanks
Very good sir
Very hard work
Excellent Outstanding Superb
Thanks
Right information about our doubts. Thanku sir
Sir kup chan mhaity sgitali hai thanks
Nivad prakriya samajali sir .....pan ya prakriyecha sambhadh pasantikrama sobat kase jodatat ....te samjavle tar khup changle hoil ....will hope in the video on this ....😊 ..n hearty thanks for ur all efforts taken for us..🙏
Very good information Sir
Thank you so much
अशी selection process असण्या पेक्षा,प्रत्येक आस्थापने मध्ये ज्या ज्या candidates नि preferences दिले आहेत ते सर्व check करून नंतर त्या त्या आस्थापना ची merit नि catogry wise नि subject लागायला हवी होती.
तसे नाही होऊ शकत
खूप छान माहिती दिली सर
😊
खुप छान ! एकदम चांगल्या पद्धतीने हा vedio समजला आहे सर
thank you for your hardwerk🙏
Sir Math Science च पण असच merit लागणार का?
Great Hard work.❤❤ thank you