*सुलोचना चव्हाण* ना मै चांदनी ना मै रागिणी ना मै जाम है ना मै शराब हु| मेरी जिंदगी एक खुली किताब है| आणी खरोखर स्वतःशी प्रामाणिक असलेल्या या लावणीसम्राज्ञीने *माझं जगणं..माझं गाणं* हे आत्मचरित्र लिहीलेले आहे| सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नाही!किंवा कोणतीही घराणेशाही नसतांनाही त्याकाळातील इतर गायकांच्या गाण्याच्या रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गाण्याचाचा सराव करायचा!म्हणजेच हा आभ्यास एकतर्फी एकलव्या सारखाच होता! आणी अश्या पद्धतीने गायनकलेचा अभ्यास करताना त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली! आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकावी अशी निर्माण झाली आहे! हिंदीतील अनेक म्हणण्यापेक्षा जवळजवळ सर्वच आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली आणी त्यांच्या करियरच्या सुरुवातीलाच सुलोचना बाईंच्या नशिबाने अनेक दिग्गजांबरोबर त्यांना काम करायची संधी मिळाल्याने मनापासून त्यानी कलेची सेवा केली! आणी म्हणूनच १) महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले! तसेच २)संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा *महाराष्ट्र शासनाचा* वर्ष *२०१०* चा *"लता मंगेशकर"* यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले! या पहाडी आवाजाच्या लावणीसम्राज्ञीचा खणखणीत आवाजामुळेच त्यांच्या जवळपास सर्वच लावण्यांना रसिकांना आजही अक्षरशः भुरळ घालत आहेत! *१) "नाव गाव कशाला पुसता अहो* *मी आहे कोल्हापुरची, मला हो* *म्हणत्यात लवंगी मिरची"* या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. *त्यातूनच *खर्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून* *त्या नावारूपाला आल्या!* *२)तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं* *ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस* *धोक्याचं* *३)पाडाला पिकलाय आंबा* *४)फड सांभाळ तुर्याला गं आला* *तुझ्या उसाला लागंल कोल्हा* *५)नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी* *६) पदरावरती जरतारीचा मोर नाचरा* *हवा,आई मला नेसव शालू नवा अशा* *अनेक ठसकेबाज* लावण्या रसिकांना आजही जुन्या पिढीबरोबर नवीन पिढीला ही ठेका धरायला लावतात! यातच त्यांच यश सामावलेले आहे! *आपणास व आपल्या परिवारास* *येणाऱ्या नविन वर्षाच्या हार्दिक* *शुभेच्छा!* तसेच *राजीव खांडेकरांना* व *ए.बी.पी.माझा परिवारास २०१९च्या* *हार्दिक शुभेच्छा!* *धन्यवाद!*
१९८१ साली सांगली शहरात सुलोचना ताईंना समक्ष बघून ऐकून तादात्म्य पावलो..मोहम्मद रफी म्हणतात तसे, कलाकारांचे अंगी अत्यंत विनम्रपण हवे. महान कलाकार,ग्रेट भेट ताईंची!
एक लावणीपर्व अस्ताला गेले😢 आदरणीय लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा असा आवाज जन्माला येणे नाही.😓💐 रोशनताई सातारकर व सुलोचनाताई चव्हाण यांची गाणी मरेपर्यंत कानात व ओठावर राहतील.🙏
बेगम अख्तर, अमिरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालावाली... यांनी कधी म्हणजे कधीच सुलोचना (माझेशी)ताईंशी हेवादेवा केला नाही... ग्रेट आठवण, ग्रेट कलाकार होते ते..! ग्रेट भेट ताईंची!!
i guess im asking randomly but does someone know a method to get back into an Instagram account? I stupidly lost the account password. I appreciate any assistance you can give me
@Mason Leonardo thanks for your reply. I got to the site thru google and I'm trying it out atm. Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
Age 80 years old yevadhi sharp memory ithe 28 age asun Amhala kahi 10 varsha purviche kahi athavat nahi ani sangta yenar nahi ani 80 age hya vayat yevdhe clearity bolnyamadhesudha bapre
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल सोनं💖♥️🔥🔥👍🤘
*सुलोचना चव्हाण*
ना मै चांदनी ना मै रागिणी ना मै जाम है ना मै
शराब हु| मेरी जिंदगी एक खुली किताब है|
आणी खरोखर स्वतःशी प्रामाणिक असलेल्या या लावणीसम्राज्ञीने *माझं जगणं..माझं गाणं*
हे आत्मचरित्र लिहीलेले आहे|
सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नाही!किंवा कोणतीही घराणेशाही नसतांनाही त्याकाळातील इतर गायकांच्या गाण्याच्या रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गाण्याचाचा सराव करायचा!म्हणजेच हा आभ्यास एकतर्फी एकलव्या सारखाच होता! आणी अश्या पद्धतीने
गायनकलेचा अभ्यास करताना त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली! आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकावी अशी निर्माण झाली आहे!
हिंदीतील अनेक म्हणण्यापेक्षा जवळजवळ सर्वच आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली आणी त्यांच्या करियरच्या सुरुवातीलाच सुलोचना बाईंच्या नशिबाने अनेक दिग्गजांबरोबर त्यांना काम करायची संधी मिळाल्याने मनापासून त्यानी कलेची सेवा केली! आणी म्हणूनच
१) महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले! तसेच
२)संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा *महाराष्ट्र शासनाचा* वर्ष *२०१०* चा *"लता मंगेशकर"* यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले! या पहाडी आवाजाच्या लावणीसम्राज्ञीचा खणखणीत आवाजामुळेच त्यांच्या जवळपास सर्वच लावण्यांना रसिकांना आजही अक्षरशः भुरळ घालत आहेत!
*१) "नाव गाव कशाला पुसता अहो* *मी आहे कोल्हापुरची, मला हो* *म्हणत्यात लवंगी मिरची"* या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. *त्यातूनच *खर्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून*
*त्या नावारूपाला आल्या!*
*२)तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं* *ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस* *धोक्याचं*
*३)पाडाला पिकलाय आंबा*
*४)फड सांभाळ तुर्याला गं आला* *तुझ्या उसाला लागंल कोल्हा*
*५)नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी*
*६) पदरावरती जरतारीचा मोर नाचरा* *हवा,आई मला नेसव शालू नवा अशा* *अनेक ठसकेबाज* लावण्या रसिकांना आजही जुन्या पिढीबरोबर नवीन पिढीला ही ठेका धरायला लावतात!
यातच त्यांच यश सामावलेले आहे!
*आपणास व आपल्या परिवारास* *येणाऱ्या नविन वर्षाच्या हार्दिक* *शुभेच्छा!*
तसेच *राजीव खांडेकरांना* व
*ए.बी.पी.माझा परिवारास २०१९च्या*
*हार्दिक शुभेच्छा!*
*धन्यवाद!*
खूप सुंदर. न भूतो ,न भविष्यती.
इतकी सोज्वळ बाई. आणि लावणी?
खरंच ग्रेट.
खूप इनोसंट.
१९८१ साली सांगली शहरात सुलोचना ताईंना समक्ष बघून ऐकून तादात्म्य पावलो..मोहम्मद रफी म्हणतात तसे, कलाकारांचे अंगी अत्यंत विनम्रपण हवे.
महान कलाकार,ग्रेट भेट ताईंची!
महान गायका मातोश्री सुलोचना चव्हाण यांना शतश्य दंडवत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अशी लावणी सम्राज्ञी होणार नाही मुलगा पण
छान ढोल की सम्राट आहेत खुपच शुभेच्छा
आयुष्य आरोग्य चांगले राहो ।
लावणीसम्राज्ज्ञी सुलोचना ताइना सलाम
Best singer j r sabne
@@suchetakulkarni4066 vijày CHANGE OF
न्यानदाजी आपला
छान आवाज अप्रतिम संचालन, ओघवती भाषा
याला तोड नाही. 🌿
सुलोचनाबाई ची मुलाखत आवडली धन्यवाद माझा टीव्ही
खूपच आवडली मुलाखत ..........सुलोचना चव्हाण यांची गाणी मला खूप आवडतात .........great singer
45464
Qa
GhjZjamxvajska
माईना पाहिले की देव आहे असे वाटते
Yes... indeed
अगदी खरं
आज मोबाईल मधे हे बघतोय आपण!
धन्यवाद!
पण लाॅंग प्ले रेकॉर्ड,कॅसेट्स, सीडीज... खुप खुप खुप ऐकलेय..मन भरभरून!
आईसाहेब खूप छान वाटली मुलाखत ।
मला वाटते जो खरा मराठी आहे ना त्याच्या अंगावर रोमांच आल्यावाचून राहणार नाही.लता दिदी पेक्षा काही कमी नाहीत
My favorite singer...Crystal clear pronounciations...
एक लावणीपर्व अस्ताला गेले😢
आदरणीय लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा असा आवाज जन्माला येणे नाही.😓💐 रोशनताई सातारकर व सुलोचनाताई चव्हाण यांची गाणी मरेपर्यंत कानात व ओठावर राहतील.🙏
Abp माझाचे धन्यवाद सुलोचनामाईंची नव्या पिढीला ओळख करुन दिल्याबद्दल .
ताईंना तोड कोणच नाही उभ्या महाराष्ट्र मधे
सुलोचना माई सारख व्यक्तिमत्त्व पून्हा होणे नाही त्या मातेला ञिवार नमस्कार 🙏🙏
लावणी पर्वाचा अस्त झाला सुलोचनाताई चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
Thousands of times Hats off....
एबीपी माझा मुळे सुलोचना ताईची ओळख नवीन पिडीला माहिती मिळाली. आभारी आहोत.
मा झा कट्टा हा माझा आवडता कार्यक्रम आहे। अनेक कलारांच कला व तयांचा अनुभव ऐकायला मलाले धन्यवाद।
खूप छान..👌👌
अप्रतिम.👌
बेगम अख्तर, अमिरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालावाली... यांनी कधी म्हणजे कधीच सुलोचना (माझेशी)ताईंशी हेवादेवा केला नाही... ग्रेट आठवण, ग्रेट कलाकार होते ते..!
ग्रेट भेट ताईंची!!
अस वाटते ऐकत च रहावं सुलोचना बाईंना
खूप छान ❤️❤️❤️
Thanks ! 👍🙏
लावण्य सम्राद्नी सुलोचना चव्हाण खुपच कलेत निपुण आहेत त्यांना नमस्कार
माईसाहेब तुम्हाला शतशः नमन
सुंदर आवाज 🔊
❤🙏khup chan
🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 💐🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ABP maza. Dhanyawad
लावणीमा हारा ट्राची शान आणी फक्त सुलोचनाताई गाउ शकतात
ख्यातनाम गायिका स्व. सुलोचना ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
Still she can sing awesome
Really God gifted
Superb
i guess im asking randomly but does someone know a method to get back into an Instagram account?
I stupidly lost the account password. I appreciate any assistance you can give me
@Arlo Dane instablaster ;)
@Mason Leonardo thanks for your reply. I got to the site thru google and I'm trying it out atm.
Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
@Mason Leonardo it worked and I actually got access to my account again. I am so happy!
Thanks so much, you saved my account!
@Arlo Dane You are welcome =)
2020 made maja age aahe 28 .
Balpani yanchi khup gani kani padat aali hoti.. ti aajvar manaat rutali aahe... Aaj punha aaeikun punha junay aathavnina ujaala milala aahe..
Thod nachav watal mhnun mi sudha theka dharla..
Chaal, sur,taal,sangit, aawaj , ya saglyani nathmast houn jav asha bahardaar hasti pude..🙏
Maei aabhari aahe mi tumcha.. 🙏 aaj tumcha shrota honaychi punha sandhi milali..
aani abp maja che khup khup aabhar. aaplay mule aaplay maja kata mule Maj mala Maj panchi(Sanskriti) aathavn karun dili.🙏
उत्कृष्ट कलाकार 👍👍🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
मला भयंकर आवडता बाई
खूपच छान
मराठी माती मधिल बावण कशी सोन म्हणजे सुलोचनाबाई चव्हाण
Truly amazing
Tai is great forever
Dnyanada kiti chhan bolte crystal clear aavaj godwa
माई खूप छान
उषा चव्हाण यांना माझा कट्टयावर बोलवा, प्लीज..
Sulochana tai is epic. She is adorable and artist par excellence
Age 80 years old yevadhi sharp memory ithe 28 age asun Amhala kahi 10 varsha purviche kahi athavat nahi ani sangta yenar nahi ani 80 age hya vayat yevdhe clearity bolnyamadhesudha bapre
सच्या कलाकार काय असतो ते पाहायला मिळालं आज
माईसे सवाई बेटा
Khup chhan
खूप छान माई
👍👍👌🏻
Khup chan
Excellent
Thanks apb news tumcha kattavar basun gappa khup avadhtat
हार्मोनियम कलाकाराचे नाव समजेल का ❤
Very nice
Nice
Wow
Bhavpurn shradhanjali
latabai peksha greatach.
Ka judge kartaay, pratyekachi struggle story different aste
Chan..
Khup chaan dholki vajavtat ...mast ...swatache ek naav kele aahe Vijay ji yani...sulochana Tai tar gr8 aahet ...
Marathi mhnje agdi ghratlya ghrat gppa krt aslyasarkh vatat..
Kay hav ajun..
Mans evdhi mothi navajleli trihi..khrch chhan
💐💐
Solacha ...lawani... Maharashtra
Very energynic voice
Super
Nice Vijay sir and mai
aani 100% gharandaj.
Mahan gaika sulochna bai
Lavani gayanala atishay pratishta milvun denarya mahan kalakar sulochana aaila maza namaskar!
Name of harmonium player ??
Sulochana taie ek khup changlya gaika hotya
Tashya gayika hone ata shakkya nahi
Tyana bhavpurna sradhanjali
20:40😀
Name of harmonium player ??
Mai Naman
Anchor should speak in lower voice...he is too harsh
Chhan chhan
Dev tumch bhl kro..
Sglyanchya aavdichya ahet Sulochna taee
❤️❤️❤️
Vijay chavan yanchi ek khaas mulakat ghya na pls
Interview ka time bada hona chahiye tha
Lagandry Voice
khupchan
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Kohinoor maharashtra chi
𝙈𝙖𝙞 𝙬𝙖𝙨 𝙜𝙧𝙚𝙖𝙩
fad sambhal chi kai suruvaat keli ahe......apratim...kata ala angavr
gart sulechna bai
tewhachi mansach gret niswarth afat manuskine hoti aatchi loka awrthi aplya sat pidyanch bhala karnare chor rajkarni boke sale
Solacha Chavan
8
Lawani...
फ
Ml