आज ही प्रल्हाद शिंदेंची गाणी ऐकली तर झोपेतून उठू वाटत नाही, पहाटेची गाणी नुसती ऐकतच बसावं असं वाटतं त्यांच्यासारखा गायक दुसरा कोणी असू शकत नाही आणि हो सुलोचनादीदींनी जी काही त्यांना साथ दिली ती तर अनमोल असणार , ही जुनी मंडळी खरंच एकमेकांना सांभाळून आणि एकमेकांचं मान उंच ठेवूनच स्वतःचा मान ऊंचावत होती, यांच्याकडून खरं आपण शिकले पाहिजे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असे किस्से ऐकायला खरच खूप आवडतं आणि मी बोल भिडू नक्की आवडीने ऐकत असतो.... संतोष सातारकर आपलाच चाहता
छान माहिती! सोज्वळ चेहरा, डोईवर पदर असं रुपड लाभलेल्या सुलोचनाताई ठसकेबाज आवाज कसा काय काढू शकतात हे मला आजवर न उलगडलेले कोडं! तसेच आनंददादा, यांच्या गळ्यात काय देवाने एक्स्ट्रा नस दिली की काय असे वाटावे असा टीपेचा न फाटणारा आवाज! आणि भिडू, तुमच्या सादरीकरणात जान व गळ्यातही तान आहे, बरं का! ठसका पण लय भारी!
महाराष्ट्र भुषन ,संगीतरत्न, भिम गीतांचा स्वरसम्राट, पहाडी आवाजाचा बादशाह, महाराष्ट्राची संत वानी, मराठी गीतांचा आत्मा , महान गायक प्रल्हाद शिंदे यांना शत शत नमन👍👍👍
मराठी संगीत घराण्याच्या 17 पिढ्या गेल्या तरी.... प्रल्हाद दादा शिंदे यांच्या सारखे सुमधुर, पहाडी आणि कणखर आवाजा चे गायक भेटणं शक्य नाही.... भारतरत्न कोणी गायक घेत असेल पण स्वररत्न फक्त आदरणीय प्रल्हाद दादा शिंदे आहेत.... ❤️❤️❤️🔥🔥🔥😘😘😘
प्रल्हादजी शिंदे साहेब हे कल्याणचे राहणारे, खुप वेळा त्यांना त्यांच्या चाळी समोर फीरतांना पाहीलय पण ही व्यक्ती एवढी महान गायक होती हे त्यावेळी लहान असतांना माहीत नव्हत..... प्रत्येक गणेश ऊत्सवात त्यांचीच गाणी लागलेली असायची.....#नतमस्तक आहे त्यांच्या आवाजापुढे...
भाऊ तुमच सादरीकरण लय भारी आणि आपल्या ह्या मराठमोळ्या गायकाबद्दल काय बोलायच नादच करायच नाय भावा - जय भारत जय महाराष्ट्र आणि हो इतका सुवर्ण क्षणाची माहीती दिल्या बद्दल मुजरा
खरेच सांगायचे झाले तर असे की,प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजाची तुलना होऊच शकत नाही .साक्षात सरस्वती देवी त्यांचे कंठात होती.ते गान पंडित ही होते व भारतरत्न ही होते.त्यांना जातीच्या पलिकडे जाऊन फक्त दैवी कृपेने लाभलेल्या स्वराने त्यांनी गायलेली भक्तिगिते ऐकताना डोळ्यांत पाणी येते,तर मनास आनंद होतो,तर आत्माही प्रसन्न होतो.अशा महान गायकास शतशः नमन!
प्रल्हाद शिंदे दादांची गायनाचे कार्यक्रम सोलापूर शहरातील फारेषट हबबु वसती होसे वस्ती येथे झाली व समोर बसून त्यांची गाणी ऐकली तो अनुभव स्वर्ग आनंद देऊन गेला आजही आठवते
माझ्या आवडीचा गायक. दैवी आवाजाची देणगी लाभलेला. जातीमुळे त्यांना काय सोसावं लागलं ते माहित नाही. वेगळ्याच गोड गळ्याचे गायक विठ्ठल शिंदेही त्यांचेच बंधु. त्यांच्याविषयीचा किस्सा आवडला. 👍🏽👍🏽
भावा तू मराठीत कपिल शो सारखा तुजा शो कर ना लय भारी बोलतो तू व तुजा आवाज ही चांगला वाटतो ऐकायला तू सोनी टी व्ही ला तुजी ही संकल्पना सांग तुला जबरदस्त यश येईल
खरंच देव इथे नांदतो वंदनीय स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात देवचं प्रगटे, मला जवळून त्यांचा कार्यक्रमातून आवाज श्रवण करायला मिळाला, त्यांना पाहता आलं हे भाग्येच..
चांगल्या गोष्टींचं कौतुक करायलाच हवं प्रोत्साहन मिळतं त्यानं 😊 आणि ते ज्यांच्या आवाजाचं कौतुक करताय त्यांच्या बद्दल आपण बोलावं एवढी माझी पात्रता नाही सर इतके ते महान व्यक्तीमत्व आहेत.
अगदी बरोबर. प्रल्हाद शिंदे दादा यांच्या अनेक कवालीचे सामने, रात्रभर बघण्याचे भाग्य मला लाभले. कारण आमच्या येथे शीव कोळीवाडा आंबेडकर जयंती तिन महीने चालते. अनेक गायकांचे सामने मी पाहिले आहे. मी धन्य आहे. 😄
त्यांच्या सोबत बसून भावगीतला कोरस देण्याचे भाग्य मला मिळाले.ही गोष्ट आहे 1967,1968 सालची.गाव खानापूर तालुका तुळजापूर.खूपच जबरदस्त व्यक्ती मत्व.गायकीचा बादशहा च .
प्रल्हाद दादा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूरच त्यांची बरोबरी संबंध देशात त्या काळात तरी कोणाला करता आली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता त्या दमाचा माणूस आता पुन्हा होणेच अशक्य.
सर्वच प्रकारच्या गाण्यांचे ते सम्राट होते आणि राहतील.. जातींच्या राजकारणामुळे , जातींच्या लॉबीमुळे चांगल्या गायकांना लोकांना संधी कमी मिळते किंवा कधी मिळतही नाही
मी स्वतः स्वरसाम्राट प्रल्हादजी शिंदे यांची योगायोगाने श्रीमलंग गडाच्या पायथ्याशी भेट झाली होती ते गडावर कार्यक्रम करून निघाले होते, समोरून येताना मी माझ्या सोबत असलेल्या व्यक्तीला म्हणालो हे बघ प्रल्हाद शिंदे येत आहेत, ती ती व्यक्ती मानायला तयार नव्हती, मग मीच त्यांच्या समोर जाऊन विचारलं की नमस्कार दादा तुम्ही प्रल्हाद शिंदे ना ते म्हणाले हो, मग त्यांनी मला विचारलं का? मी म्हणालो माझ्या सहकाऱ्याला विश्वास माही वाटत, आणि त्याला कारणही तसंच काहीसं होत ते म्हणजे सफेद झबा कुर्ता आणि गडावर जाऊन येऊन जरा मातीमध्ये मळकट झाला होता आणि ते थकल्या सारखे वाटत होते, पण जर्स ही गर्व नव्हता, पुन्हा नमस्कार चमत्कार झाला आणि ते तिथून आपल्या वादळ मंडळी सहकाऱ्यांसोबत निघून गेले, त्यांना सतश्या प्रणाम,
आज ही प्रल्हाद शिंदेंची गाणी ऐकली तर झोपेतून उठू वाटत नाही, पहाटेची गाणी नुसती ऐकतच बसावं असं वाटतं त्यांच्यासारखा गायक दुसरा कोणी असू शकत नाही आणि हो सुलोचनादीदींनी जी काही त्यांना साथ दिली ती तर अनमोल असणार ,
ही जुनी मंडळी खरंच एकमेकांना सांभाळून आणि एकमेकांचं मान उंच ठेवूनच स्वतःचा मान ऊंचावत होती,
यांच्याकडून खरं आपण शिकले पाहिजे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असे किस्से ऐकायला खरच खूप आवडतं आणि मी बोल भिडू नक्की आवडीने ऐकत असतो....
संतोष सातारकर आपलाच चाहता
ruclips.net/video/18LZ8coIHgo/видео.html
छान माहिती! सोज्वळ चेहरा, डोईवर पदर असं रुपड लाभलेल्या सुलोचनाताई ठसकेबाज आवाज कसा काय काढू शकतात हे मला आजवर न उलगडलेले कोडं! तसेच आनंददादा, यांच्या गळ्यात काय देवाने एक्स्ट्रा नस दिली की काय असे वाटावे असा टीपेचा न फाटणारा आवाज! आणि भिडू, तुमच्या सादरीकरणात जान व गळ्यातही तान आहे, बरं का! ठसका पण लय भारी!
जात आडवी आली नाही तर प्रल्हाद शिंदे यांचे नावाचे पुढे पंडित स्वरसम्राट भक्ती गीते चा बादशहा पहाडी आवाजात पटाईत मंत्रमुग्ध आवाज भारत रत्न असे नाव असते
अगदी बरोबर
हा मंगळवेढ्याचा हिरा आहे
बरोबर आहे दादा 💙
Kharach jaat adavi aali ...aaj hi yete
Video पूर्ण बघा
Jaati mulech tar Sara adla ahe ...tasa Shinde gharanyara kai garaj nahi te Ajrambat ahet....Bhushan ahet
महाराष्ट्र भुषन ,संगीतरत्न,
भिम गीतांचा स्वरसम्राट,
पहाडी आवाजाचा बादशाह,
महाराष्ट्राची संत वानी,
मराठी गीतांचा आत्मा ,
महान गायक प्रल्हाद शिंदे
यांना शत शत नमन👍👍👍
जय शिवराय जय भीम 💐✨🙏
ते पुरस्कार फक्त ब्राह्मण लोकांन साठी असतात मित्रा
@@ajaylokare5384 kljkikykmjlkl KKK😮k😮 l ikjjhk😮y😢kkhlk la jy😮
@@ajaylokare5384 ौ❤😂🎉😢😮😅😊
Virynice praladdada
मराठी संगीत घराण्याच्या 17 पिढ्या गेल्या तरी.... प्रल्हाद दादा शिंदे यांच्या सारखे सुमधुर, पहाडी आणि कणखर आवाजा चे गायक भेटणं शक्य नाही.... भारतरत्न कोणी गायक घेत असेल पण स्वररत्न फक्त आदरणीय प्रल्हाद दादा शिंदे आहेत.... ❤️❤️❤️🔥🔥🔥😘😘😘
स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे...लहान असतांना वडील एकदा यांच्या कार्यक्रमाला घेऊन गेलेले..समोर बसून गाणे ऐकन्याचे भाग्य मिळाले.
आमचे बालपण घोडेगाव जि.पुणे येथे गेले.एका दर्ग्यात त्यांचा कव्वाली चा कार्यक्रम होता. तेंव्हा अगदी समोर बसून त्यांची गाणी ऐकण्याचे भाग्य लाभले.
प्रल्हाद शिंदे
असे गायक होते
जे गाताना ढोलकी वाजवायचे
बाकीचे गायक नेहमी हार्मोनियम वाजवायचे
मी सुध्दा प्रत्यक्ष समोर बसून ऐकलं आहे
Sundar
माझ्या गावचे तुम्ही, साल गाव ,घोडेगाव
me pan ghodegao madhe rahto
Konta Ghodegaon ? Bhimashankar road varil ka?
मित्रा सांगण्याची कला तुझ्याकडे खूप सुंदर आहे..जी माहिती गोळा केली ती देखील अप्रतिम
स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे 💐💐💐🔥🔥🔥
दोन्हीही महाराष्ट्राला लाभलेली महान रत्न प्रल्हाद शिंदे जी आणि सुलोचना दीदी . तुम्हाला कोटी कोटी प्रणाम,🙏🙏
प्रल्हादजी शिंदे साहेब हे कल्याणचे राहणारे, खुप वेळा त्यांना त्यांच्या चाळी समोर फीरतांना पाहीलय पण ही व्यक्ती एवढी महान गायक होती हे त्यावेळी लहान असतांना माहीत नव्हत..... प्रत्येक गणेश ऊत्सवात त्यांचीच गाणी लागलेली असायची.....#नतमस्तक आहे त्यांच्या आवाजापुढे...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भाऊ तुमच सादरीकरण लय भारी आणि आपल्या ह्या मराठमोळ्या गायकाबद्दल काय बोलायच नादच करायच नाय भावा - जय भारत जय महाराष्ट्र आणि हो इतका सुवर्ण क्षणाची माहीती दिल्या बद्दल मुजरा
मित्रा खूपच छान वक्तृत्व आहे तुमच . उत्कृष्ठ आवाज आहे. 💐 👌👌
आवाज लय भारी हो तुमचा...👌
Prahlad Shinde n Sulochana Tai are legend no dought about that 🥰
खुपच भारी सांगितलंस दादा...👌👌
आरे दादा तु पन खुप छान गातोस ना....स्वर खुप छान लागतात तुझे....👍👍
कडक आवाज भावा🔥🔥🔥
प्रल्हाद शिंदे 🔥🔥🔥🔥🔥🔥
महाराष्ट्राला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे स्वर सम्राट परलाद दादा शिंदे
Ghanta
@@yoloyolo1968 thobad hanu ka re tuz toch vajvat bas jatiwadi kidya
यात जात कुठे आली??? डोक फिरलय तुझ…..ट्रीटमेंट घ्या
Prahlad Shinde was a great singer and great person also
भाऊ तु एक दिवस खूप मोठा अँकर होणार. आतापासूनच तुला हार्दिक शुभेच्छा. अस्सल ठासणीचा 🙏
खरेच सांगायचे झाले तर असे की,प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजाची तुलना होऊच शकत नाही .साक्षात सरस्वती देवी त्यांचे कंठात होती.ते गान पंडित ही होते व भारतरत्न ही होते.त्यांना जातीच्या पलिकडे जाऊन फक्त दैवी कृपेने लाभलेल्या स्वराने त्यांनी गायलेली भक्तिगिते ऐकताना डोळ्यांत पाणी येते,तर मनास आनंद होतो,तर आत्माही प्रसन्न होतो.अशा महान गायकास शतशः नमन!
खूप छान माहिती मिळाली आहे...अभिनंदन
प्रल्हाद शिंदे दादांची गायनाचे कार्यक्रम सोलापूर शहरातील फारेषट हबबु वसती होसे वस्ती येथे झाली व समोर बसून त्यांची गाणी ऐकली
तो अनुभव स्वर्ग आनंद देऊन गेला
आजही आठवते
तुझा पण आवाज लय भारी आहे भाई छान गातोयस
माझ्या आवडीचा गायक. दैवी आवाजाची देणगी लाभलेला. जातीमुळे त्यांना काय सोसावं लागलं ते माहित नाही. वेगळ्याच गोड गळ्याचे गायक विठ्ठल शिंदेही त्यांचेच बंधु. त्यांच्याविषयीचा किस्सा आवडला. 👍🏽👍🏽
भावा तू मराठीत कपिल शो सारखा तुजा शो कर ना
लय भारी बोलतो तू व तुजा आवाज ही चांगला वाटतो ऐकायला
तू सोनी टी व्ही ला तुजी ही संकल्पना सांग
तुला जबरदस्त यश येईल
खूपच चांगली माहिती देतो आणि मित्रा तुझा आवाज पण चांगला आणि तू पत्रकारही चांगला आहेस दोन्ही भूमिका तू अत्यंत चांगल्या निभावशील 👍
काय बोललाय भावा🔥 एक नंबर प्रेल्हाद दादांची प्रशंसा एकदम भारी केलीस
स्वरसम्राट प्रल्हाद दादा यांची गायकी ही सूवर्णक्षरात कोरली आहेत...
जोपर्यंत गायन असेल तोपर्यंत दादा ...
गायनाचा कधीही अंत नाही...
दादाही अजरामर...
सर्वांच्या ह्रद्यात..
पाऊले चालती पंढरीची वाट....
की , भीमगीते...
चढता सूरज असो...की, रहेगा पिंजडा खाली...
दादा नेहमीच अप्रतीम आहेत....
खरंच देव इथे नांदतो वंदनीय स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात देवचं प्रगटे, मला जवळून त्यांचा कार्यक्रमातून आवाज श्रवण करायला मिळाला, त्यांना पाहता आलं हे भाग्येच..
खुप सुंदर आवाज आहे तुमचा 👌🏼👌🏼
चांगल्या गोष्टींचं कौतुक करायलाच हवं प्रोत्साहन मिळतं त्यानं 😊 आणि ते ज्यांच्या आवाजाचं कौतुक करताय त्यांच्या बद्दल आपण बोलावं एवढी माझी पात्रता नाही सर इतके ते महान व्यक्तीमत्व आहेत.
वाह वाह किती सुंदर कलाकारी आणि साक्षात आई मातंगी चा आशिर्वाद असलेले संगीत गायक एवढ्या महान कलाकार व्यक्तींच्या चरणी माझे नमन 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर. प्रल्हाद शिंदे दादा यांच्या अनेक कवालीचे सामने, रात्रभर बघण्याचे
भाग्य मला लाभले. कारण आमच्या येथे शीव कोळीवाडा आंबेडकर जयंती तिन महीने चालते. अनेक गायकांचे सामने मी पाहिले आहे. मी धन्य आहे. 😄
Wa patthya bhari theka dharlas Sulochana taincha. Lay bhari. Ek no. 👏👏👏
Pratham aapnas khup khup dhanyvad je aapan sulochana bai v pralaap dada yanha baddal tike chan bollat ase vidio ajun aavdtil baghayla
एक नंबर गाणं म्हणलं तुम्ही नादखुळा 👌
गायक,प्रल्हाद शिंदे सातस्वराचे अदभूत आवाजाचे महान स्वरसम्राट, 👍👍👍👍👍🙏🙏
प्रल्हाद शिंदे बॉलिवूड लेवलचे गायक होते.. त्यांचा गझल आणि कव्वाल्या ऐकून बघा.. हिंदी उर्दू गझल जबरदस्त आहेत
🙏🙏🙏बोलभिडू चे खुप खुप आभार तुमचा मुळे नवनवीन माहिती मिळते 🙏🙏🙏
त्यांच्या सोबत बसून भावगीतला कोरस देण्याचे भाग्य मला मिळाले.ही गोष्ट आहे 1967,1968 सालची.गाव खानापूर तालुका तुळजापूर.खूपच जबरदस्त व्यक्ती मत्व.गायकीचा बादशहा च
.
तुमचा आवाज मस्त आहे
बोल भिडू हे चैनल एक मराठी माणसासाठी गौरवाच चैनल आहे.
प्रहलाद शिंदे आणि रंजना शिंदे यांचा गाण्याचा सामना प्रत्यक्ष पाहायला आणि एकयला मिळायचे भाग्य आम्हाला लाभले यांचा आनंद होतो. छान माहिती आहे.
स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे तर महान होते च!!
पन आपला आवाज पन खुप्प छान आहे 👌👍
दुर्गेश तुझी माहिती सादर करण्याची पध्दत खुप आवडली.
Kdk aavaj bhava 🔥🔥🔥
कोकीळा हि मान डोलवेल असे प्रल्हाद शिंदे यांचे गाणे आहे.....! 🙏🏻
अप्रतिम गायकांच उत्तम विश्लेषण केलं दादा. खूप छान!
या महान गायका बद्दल खूप छान माहीती दिलीत . ❤❤❤
भावा लय पोरी तुझ्या प्रेमात पडल्या असतील. तुझा आवाज एक नंबर
😇
भारतातील एक सोनेरी आवाज म्हणजेच स्वरसम्राट प्रल्हाददादा शिंदे.!
🙏🙏🙏great प्रल्हाद शिंदे हे जातीमुळे मागे राहिले ते जर उच्च जातींचे असते तर आज वेगळंच चित्र असत भारत हा जातीत विभागलेला देश आहे
अजिबात मागे राहिले नाही आपल्या मनात तुन जात जात जात नाही
अगदी बरोबर
वा...! क्या बात है...!
खुप छान प्रल्हाद दादा आणि सुलोचना ताई.. 👌👌
Superb !!! Aakhya Maharashtra Ney ,Prahlad Shinde Yaanchya Gaynache Murid Keley Aahey.
You sung very well - hats off to Bol Bhidu team
प्रल्हाद दादा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूरच त्यांची बरोबरी संबंध देशात त्या काळात तरी कोणाला करता आली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता त्या दमाचा माणूस आता पुन्हा होणेच अशक्य.
वीडियो तर नेहमी प्रमाणे भारीच.
पण दादा तुझ आवाज पण छान आहे.
रियाज करत रहा 👌👌👌👌👌👌👌
फारच छान माहिती दिलीत दादा. एखाद्या चांगल्या कलाकारामधे चांगल्या वर्तनाचा चांगला माणूस सुद्धा दर्शन देत असतो याचेच उदाहरण आहे ...धन्यवाद
प्रल्हाद दादा पुढे सर्व स्तरावरी
ल गायक स्व र मूर्छित आहेत हि देणगीतून त्याना नैसर्गिक आह
सवरांची पट्ट गायक म्हणून ख्याती आहेदादांची😂😂❤❤❤
Vidio khup chhan aahe tumchyule pralhad shinde aani sulochanachwan badal mahiti dhilyabadal thanks 👍👍👍👍👍👍🙏
प्रल्हाद दादा च्यां आवाजाला तोडच नाही.जंय भीम.🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तूमचा पन आवाज खूप छान आहे,,,,, जय भीम, भाऊ
खुपच भारी सांगितलंस दादा...👌👌
आरे दादा तु पन खुप छान गातोस ना ....🎶
स्वर खुप छान लागतात तुझे....👍👍😊
भाऊ तुझ्या आवाज पण 1 नं आहे 🔥
Bhau tuzy awajasathi like ha bntoch✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
खरंच प्रल्हाद शिंदे हे मराठी लोकगीताचे अनभिषिक्त सम्राट होते!
सर्वच प्रकारच्या गाण्यांचे ते सम्राट होते आणि राहतील.. जातींच्या राजकारणामुळे , जातींच्या लॉबीमुळे चांगल्या गायकांना लोकांना संधी कमी मिळते किंवा कधी मिळतही नाही
चांगली माहिती दिली आहे....
प्रल्हाद शिंदे...हे ग्रेट सिंगर होते.
खुपच सुंदर गाता तुम्ही सर
भाऊ, तुझा आवाज पण मस्तच आहे..👌👌
प्रल्हाद शिंदे....♥️💙
दुर्गेश भाई love you 🥰🥰🥰🥰🥰🥰
स्वरसम्राट प्रल्हाददादा.... ग्रेट गायक
भाऊ Indian idol madhe जाऊ शकता, काय सुर लवला, 1 नंबरी
Wa.. khupch chhan...nivedan aani gaayan hi ❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुरेख अशी माहिती दिली.असेच नवनवीन किस्से ऐकायला आम्हाला नक्की च आवडेल.
भाऊ तुझा आवाज पण भारी आहे. सुरवातीला तू जे गाणं गायले ते आवडले बर का
ये.. भावा..तुझा आवाज एकच नंबर आहे..बघ❤❤❤
फार चांगला आवज आहे आणि सादरीकरण सुद्धा तू फक्त केस नीट काप
भावा आवाज भारी... तुझापण
आमचया एरिया मधले प्रल्हाद दादा , कोळसेवाडी कल्याण पूर्व 😍
मित्रा खूपच छान मांडणी करता राव भवाज छान आहे
दैवी देणगी लाभलेला महान गायक.
भाऊ तुमचा आवाज पण खूप मस्त आहे.👌👌
नशीब महाराष्ट्राचं प्रल्हाद दादा शिंदे हे महाराष्ट्रात जन्मास आहे स्वरसम्राट पुन्हा होणे नाही
कलाकारांची अशीही जुगलबंदी...❤️
मी स्वतः स्वरसाम्राट प्रल्हादजी शिंदे यांची योगायोगाने श्रीमलंग गडाच्या पायथ्याशी भेट झाली होती ते गडावर कार्यक्रम करून निघाले होते, समोरून येताना मी माझ्या सोबत असलेल्या व्यक्तीला म्हणालो हे बघ प्रल्हाद शिंदे येत आहेत, ती ती व्यक्ती मानायला तयार नव्हती, मग मीच त्यांच्या समोर जाऊन विचारलं की नमस्कार दादा तुम्ही प्रल्हाद शिंदे ना ते म्हणाले हो, मग त्यांनी मला विचारलं का? मी म्हणालो माझ्या सहकाऱ्याला विश्वास माही वाटत, आणि त्याला कारणही तसंच काहीसं होत ते म्हणजे सफेद झबा कुर्ता आणि गडावर जाऊन येऊन जरा मातीमध्ये मळकट झाला होता आणि ते थकल्या सारखे वाटत होते, पण जर्स ही गर्व नव्हता, पुन्हा नमस्कार चमत्कार झाला आणि ते तिथून आपल्या वादळ मंडळी सहकाऱ्यांसोबत निघून गेले, त्यांना सतश्या प्रणाम,
तुमची सांगण्याची पद्धत एकदम भारी👌👌
या थोर गायगाचे नांव घेतांना ही मधाची गोडी येते भावा
तसा तुझा ही आवाज खुप छान आहे
दुर्गेश भाऊ तु छान माहीती देतोस आणि तु पण सुर भारी लावला😃👍
माझ्या गावचा माणूस महान गायक महाराष्ट्राची शान म्हणून मंगलवेढ्याला आहे मान
किस्सा आणि सादरीकरण दोन्ही छानच होते, पण तुझा आवाज सुद्धा खूप भारी आहे भिडू खूपच मस्त गातोच भावा
फारच सुंदर बातमी दिल्याबद्दल धन्यवाद
फारच छान आठवण
आपली सूरूवात लय भारी...
खूप भारी माहीती...
प्रल्हाद दादा अन् सूलोचना ताई बद्दल जितकं ऐकावं तितकं कमीच ...
Legend never die
Correct
खुपच सुंदर माहित दिलेय मनपूर्वक धन्यवाद
खूपच छान लावणी गाता तुम्ही waw super congratulations sir ji
Bol bhidu increases level day by day 🔥🔥🔥
फार सुंदर माहिती दिली.
धन्यवाद.
भावा आवाज लै भारी आहे तुज...👌