आज पंचायतनामधील एक मौल्यवान रत्ना चे दर्शन झाले।तसेही मंगेशकर हे नाली एका चुंबकीय आकर्षण शक्ति समान आहे।कुठेही वाचाल एकल कि आम्हीसज्ज , होतो। उत्सुकता।बेचारा मुख्य कारण।लताजी,आशा जी,ह्रदयदा,मानना दिलखुलास एकदम।मन तृप्त झाले पण ऊषाताई यांची मुलाकात इतकीघरगुती कधीच नाही ऐकण्यास मिळाली..ती माझा कट्टा यामुळै पूरी झाली.आभारी आहे आपला.राहिल्या मीनाक्षी.ही इच्छा ही माझा कट्टाच पूरी करेल.या आशेवरथांबूया.
आजचे पिक्चर बघून दादांचे पिक्चर तर फार सोज्वळ वाटतात. उषा ताई आम्ही मराठी माणसे तुम्हा सर्व मंगेशकर भावंडाच्या गाण्यावर एक मराठी म्हणून आणी एक जबरदस्त कलाकार म्हणून प्रेम करतो.
In one interview Asha tai talked about Ushaji, lucky girl never got 'maar from Mai, this sisters can talk different memories, no matches, only good thing about LataDidi 🥰 is same
I still remember as a teenage when mungda song came out it was super hit all over and all radio station will play it multiple time but also I remember Jay santoshi ma songs break all the records..
उषाताईंच्या मोजक्याच पण अजरामर मराठी भावगीतांबद्दल कुणीच काहीच कसं विचारलं नाही? त्यांची सर्वोत्तम गाणी मराठीतल्या काही सर्वोत्तम कविता आहेत. उदा. केळीचे सुकले बाग, वेळ झाली भर माध्यान्ह, खिन्न या वाटा, गेले उडून रावे.. आणि काही भक्तीगीतेही, उदा. माझी रेणुका माउली, जाउ देवाचीया गावा.. आणि एक त्यांनी गायलेलं मराठी गाणं मी वर्षानुवर्ष शोधतोय. कुणी मदत करेल का, प्लीज.. खूप Haunting चाल आहे. मुळ कविता एक अभंग आहे, पण त्याला मीनाताईंनी खूप वेगळी चाल लावली आहे.. रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळ ही काळी वो माय. (मला हा पारंपारीक पद्धतीने गायलेला अभंग नकोय, उषाताईंनी गायला होता तो हवाय). फार पूर्वी एका कॅसेटवर हे गाणं माझ्याकडे होतं...
पोलिस चौकशी करतात तसे प्रश्न साक्षात उषा मंगेशकर ह्यांनी विचारले जातात . हे खांडेकर ना अभ्यास करून येतात , इतक्या मोठ्या लोकांसमोर बसण्याची त्यांची पोहोच मुळीच नाही . चांगले मुद्दे पुढे आणण्यापेक्षा काहीतरी बावळट प्रश्न विचारतो नुसता .
I never liked her as a singer but after seeing this interview, I started liking her. Very nice voice and natural voice. Very down to earth. OMG..very sweet lady.
अरे बाबा उषा मंगेशकरांचे interview आहे की दीदीच्या सावलीत्ल्या उषाचं अत्ता तरी दीदींच्या सावलीतून बाहेर राहूद्या The great interviewer appreciating Lata in Usha's interview and giving second importance to Usha Poor Usha could never come out of Didi's shadow वाटतं की अत्ता परत उषाताई कधी ह्या कट्ट्यावर येणार नाही Still love her humility and simplicity to accept as is and move on
That time opportunity was so easily available ..off course it was not so easy to sing a song ..but ample of things to do..now its vry difficult .. Music was flowing through the blood of Mangeshkar family..god send them with music ...
सर्व मंगेशकरांच नितळ पारदर्शी बोलणं सर्वांना मोकळं करीत मुक्तानंद देते. धन्यवाद.
खरे आहे. हा बहुदा अखंडपणे संगीताच्या जगात राहण्याचा परिणाम असावा.
7⁷⁷⁷⁷ú
जढी😢😢ङघझभ😊घ😢@@sanjivtannu7550
आज पंचायतनामधील एक मौल्यवान रत्ना चे दर्शन झाले।तसेही मंगेशकर हे नाली एका चुंबकीय आकर्षण शक्ति समान आहे।कुठेही वाचाल एकल कि आम्हीसज्ज , होतो। उत्सुकता।बेचारा मुख्य कारण।लताजी,आशा जी,ह्रदयदा,मानना दिलखुलास एकदम।मन तृप्त झाले पण ऊषाताई यांची मुलाकात इतकीघरगुती कधीच नाही ऐकण्यास मिळाली..ती माझा कट्टा यामुळै पूरी झाली.आभारी आहे आपला.राहिल्या मीनाक्षी.ही इच्छा ही माझा कट्टाच पूरी करेल.या आशेवरथांबूया.
खुपच चांगली मुलाखत झाली .अभिनंदन उषाताई .
खांडेकर तुमचा अभ्यास फार कमी आहे,
आपल्या समोर कीती मोठ व्यक्तीमत्व्व आहे आणि मुलाखत कशी घेताय।
😁😁
खांडेकर यांचा फक्त अभ्यास कमी नाही तर डोकं देखील कमी आहे.
प्रश्नावली छान .उषाताईंची मुलाकात खूपच छान. थँक्यू. ABP. 👍👌👌👌🙏❤
Very nice interview, all members of Mangeshkar are blessed by Ma Saraswati 🙏
अजूनही कीती सुंदर आवाज
♥️
Mangeshkar family is very grat .. all are nice vocalist, unique & so great.. no words to express... all are amazing...!!
I love these kind of women. I wonder if this generation will ever end being like this in there old age !
आजचे पिक्चर बघून दादांचे पिक्चर तर फार सोज्वळ वाटतात. उषा ताई आम्ही मराठी माणसे तुम्हा सर्व मंगेशकर भावंडाच्या गाण्यावर एक मराठी म्हणून आणी एक जबरदस्त कलाकार म्हणून प्रेम करतो.
सोज्वळपणाच्या कल्पना काळा प्रमाणे बदलत असतात
ती बिनडोक पत्रकार me too या विषयावर उषाताई ना प्रश्न विचारते., दरिद्री.
She is so intelligent, fearless and smart. also so much strong family connection. i like her a lot.
Ushatai ekdam confident ahet
SUCH A SIMPLE PURE FAMILY.
Lata, meena, asha, usha,hridyanath...these r 5 diamonds of mangeshkar and kohinoor lataji
In one interview Asha tai talked about Ushaji, lucky girl never got 'maar from Mai, this sisters can talk different memories, no matches, only good thing about LataDidi 🥰 is same
कित्येक दिवसानंतर मी खुप आनंदी झाले.🤩
लतादीदीं प्रमाणे आशाताईंना पण भारत सरकारने " भारतरत्न " द्यावे हि मनापासूनची इच्छा आहे.
साै, माननीय उषाताई आपला स्वभाव एकदम बिनधास्त गाणे पण छान, कुमारी लता दीदी हद्दयात काेटी लोक अमर है, 🙏💐💞💞
काय बोलाव किती बोलाव कस बोलाव हे उषा ताई कडून शिकावे, खूप छान ताई तुमचे मत विचार खूप छान आहेत. त्यामुळे च तुम्ही ग्रेट आहात. 🙏💯
I still remember as a teenage when mungda song came out it was super hit all over and all radio station will play it multiple time but also I remember Jay santoshi ma songs break all the records..
उषाताई आपला स्वभाव खूपच छान आहे.आपल्या सर्व बहीणींचे अभिनंदन.!
Rest in peace....Lata didi....
उषाताईंच्या मोजक्याच पण अजरामर मराठी भावगीतांबद्दल कुणीच काहीच कसं विचारलं नाही? त्यांची सर्वोत्तम गाणी मराठीतल्या काही सर्वोत्तम कविता आहेत. उदा. केळीचे सुकले बाग, वेळ झाली भर माध्यान्ह, खिन्न या वाटा, गेले उडून रावे..
आणि काही भक्तीगीतेही, उदा. माझी रेणुका माउली, जाउ देवाचीया गावा..
आणि एक त्यांनी गायलेलं मराठी गाणं मी वर्षानुवर्ष शोधतोय. कुणी मदत करेल का, प्लीज..
खूप Haunting चाल आहे. मुळ कविता एक अभंग आहे, पण त्याला मीनाताईंनी खूप वेगळी चाल लावली आहे..
रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळ ही काळी वो माय. (मला हा पारंपारीक पद्धतीने गायलेला अभंग नकोय, उषाताईंनी गायला होता तो हवाय). फार पूर्वी एका कॅसेटवर हे गाणं माझ्याकडे होतं...
ho n
Her songs of jai Santoshi ma was very super and nice.
खूप छान झाली मुलाखत ...लता दिदींची पण हवी होती मुलाखत !
सात सुर निसर्ग निर्मित आणि हे पाच स्वर मास्टर दिनानाथराव निर्मीत...😘
तंतंतंततं
@@sunandapandey8758 q
अगदी खरं....🎶😍😊
@@sunandapandey8758 f
@@sunandapandey8758 Aa
उषा ताई ला बघून, कुणी इतकं जमिनीवर कसा राहू शकतो यावर विश्वास बसत नाही. खुप शिकण्यासारखा कट्टा झालं! धन्यवाद
Digwijay Bandgar &
C
@@swapnalishenvi405
Ll
@@narendraphanse1386 p
@@narendraphanse1386 i i o🙏ii🙏99888. I oiI ❤️8. I. 🙏8
उषाताईंची मुलाखत घ्यायला एखाद्या परिपक्व, अभ्यासु व्यक्तीला बसवायला हवे होते.
खूप सुंदर मुलाखत 👌👌धन्यवाद
अतिशय सुंदर मुलाखत.
अतिसुंदर कार्यक्रम, खुप आवडला.
Waaa waaaa thanks by heart 👍❤️
उषा ताई मंगेशकर जी ची मुलाखत आवडली.
Chandrashekhar Bhatawadekar u
@@summitpatel2112 thanks
Usha Tai Naman 🙏🙏🙏💚💚💚💚 ~ Vocalist Sri Adrish Mukherjee.. Mera Shradha LATA MAA ko or Puri Mangeshkar Pariwar Ko 💚💚🙏🙏🙏
मराठी गाण्याबद्दल अजून चर्चा व्हायला पाहिजे होती
Khup sunder. Mageshkar Family members are great. We love them all a lot.
Ujftu gi jxjxgdhdkGdkd
Mungda is the masterpiece by the Usha Ji
पोलिस चौकशी करतात तसे प्रश्न साक्षात उषा मंगेशकर ह्यांनी विचारले जातात . हे खांडेकर ना अभ्यास करून येतात , इतक्या मोठ्या लोकांसमोर बसण्याची त्यांची पोहोच मुळीच नाही . चांगले मुद्दे पुढे आणण्यापेक्षा काहीतरी बावळट प्रश्न विचारतो नुसता .
राजीव खांडेकर ला नीट मुलाखत घेता येत नाही
Nikhil Wagale Sir baki kahihi asudyat pan mulakhat far chhan ghyayche.
खरचं mjja नाही आली
ज्ञानदा ताई तुम्ही छान निवेदन करता मस्त.... न चुकता व शुध्द स्पष्ट शब्दोच्चार असतात तुमचे..... तुमच्या तोंङुन बातम्या ऐकायला आवङतात....
Thanks ushaji for narrating incidents in humour and friendliness. Thanks Maja katta.
Just superb.💯.
खुपच छान उषाताई
Khup sundar mulakhat
खुपच छान!
खरोखरच दिवाळी साजरी झाली.
All Mangeshkar sisters very good ..
चित्रगुप्त बेस्ट.
खूप सुंदर मुलाखत
किती गोड मुलाखत
Ushatainchi all marathi songs evergreen 👌👌👌
Jay Bhim Ushatai Mi Tumcha Khupach fan aahe Tumcha aawaj ek Jaadu aahe
देवानी पाठवलेली...भावंड
उषा ताई तूम्ही आम्हा भारतीयाना खूप आवडता
लता मंगेशकर सारख्या दिग्गज गायिकेची बहीण कशी असावी तर उषा मंगेशकरांसारखी ...तेवढीच प्रतिभावान
Very down to earth lady. Very modest.
मुलाखत घेणार जरा जास्त हुशार दिसतोय 😏🙄🙄 पाय नीट ठेऊन बसाव 😒😒
Ushatai interviews are as enjoyable as that of Ashatai.
Mangeshker family great
किती गोड आहेत या उषाताई....😍
Ftffyffdtdffgtf7ffxyty CGFYYFTFFGCGFFTT7DYBIG Tufgggghcy yfikmutcyuf. umthnt
मंगेशाचं हे नक्षत्राचं (दैवी) आपल्याला देणं आहे.
खुप छान मुलाकात
Mi Ushataeenchya aawajat gaan record kel aahe..
Hindi romantic..
I'm waiting for... parmeshwari krupa
आशा ताई ला पण बोलवा सर... माझा कट्यावर
Nakkich ashataina bolavle pahije
I never liked her as a singer but after seeing this interview, I started liking her. Very nice voice and natural voice. Very down to earth. OMG..very sweet lady.
P000.p
[~qq~
haad
Lack of knowledge
Best singer... All songs of Dada hits by Usha Tai
राजीवजी प्रश्न नीट येत नव्हते. बोलते करणारे प्रश्न तुमचे नव्हते
अप्रतिम.👌
अरे बाबा
उषा मंगेशकरांचे interview आहे की
दीदीच्या सावलीत्ल्या उषाचं
अत्ता तरी दीदींच्या सावलीतून बाहेर राहूद्या
The great interviewer appreciating Lata in Usha's interview and giving second importance to Usha
Poor Usha could never come out of Didi's shadow
वाटतं की अत्ता परत उषाताई कधी ह्या कट्ट्यावर येणार नाही
Still love her humility and simplicity to accept as is and move on
Beautiful FAMILY
....जय ...जय.. संतोषी माता...ते.....अनेक...गित गायले....
Nice 1
Usha tai great
अप्रतिम
Music is the demand of the earth.. Not war.
Usha mangeshkar yanche gaane, aadarsh, vagnyachi rit khup apratim
आपण सर्व मंगेशकर देशाचे वैभव आहात.
स्पर्श सांगे सारी कहाणी, शब्द बोलू नकोस आज राणी...
That time opportunity was so easily available ..off course it was not so easy to sing a song ..but ample of things to do..now its vry difficult ..
Music was flowing through the blood of Mangeshkar family..god send them with music ...
तुम्हाला भरपूर आयुष्य मिळो
Great 👍
Ushaji...mast
हा सूत्रसंचालक खूपच मठ्ठ आहे....
😂ho
अप्रतिम मुलाखत 👌👌धन्यवाद 🙏🙏
Kharach saglech khup best aahe 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🇮🇳
उषा दीदी लता , आशा शे कम नहीं है ।
खुप छान मुलाखत
खूप छान
खूप छान 👌🙏
'चम्पक गोरा कर कोमल हा' हे उषा ताईचे गाणे अवश्य ऎका
Shubhangi laxmikant PIMPALWAR Nagpur 🙏very nice video🎥🙏 Thanks A bp Maza
लता दीदी एन उषा ताई ❤️❤️❤️
Khoop chaan
😊😊👌👌👌👌खूप छान
My mom fav ..lattaji
O... Ushatai cha awaj same ashatai sarkhach vatatoy... Sisters 😘😘
Far sundar ...
Mast karykram
Very nice saund
Khup chan sangitl
great mam
Legends
khup mst mahiti sangitli Usha Didi
प्रत्येक वर्षी गणपती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात मोठा वाटा असलेल्या अष्टविनायक गाण्यांसाठी एकही प्रश्न विचारला नाही.
32:33