डहाणू | 'सर्वात गरीब' आमदार ओळखीपलीकडचे विनोद निकोले । Vinod Nikole EXCLUSIVE । Indie Journal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 151

  • @navinkanhat5669
    @navinkanhat5669 4 дня назад +46

    जबरदस्त मुलाखत, खूप छान विश्लेषण. दमदार लढाऊ मा. आमदार विनोद निकोले साहेब पुन्हा एकदा. 🎉🎊👑👑

  • @vikashadal3427
    @vikashadal3427 3 дня назад +9

    खरच मनापासून वाटते हा माणूस जिंकायला पाहिजे खरच हा कामे करतो आपली. एक चांगले नेतृत्व चांगला वक्ता चांगला माणूस आहे मनापासून वाटते हा जिंकावा अस प्लीज मदत करा सर्वांनी त्याला..

  • @lokeshkamblesfi9440
    @lokeshkamblesfi9440 3 дня назад +19

    प्रथमेश पाटील आपल खूप खूप आभार.. अतिशय सुंदर मुलाखत घेतली

  • @aaratigade
    @aaratigade 2 дня назад +9

    ✨आमदार असावा तर विनोद निकोले साहेबा सारखा ✨👌👌👌👌👌

  • @Lovelyfriends-v2u
    @Lovelyfriends-v2u 3 дня назад +13

    जबरदस्त मुलाखात खूप छान विलेशन❤

  • @Jitin123_Raftaar
    @Jitin123_Raftaar 3 дня назад +13

    पावर फुल्ल आमदार गरीबाचा राजा निकोले ❤❤

  • @dilipghorkhana177
    @dilipghorkhana177 3 дня назад +19

    विनोद नीकोले साहेब नक्की निवडून येतील त्यांची कामे चांगली आहेत. त्यांची मेहनत वाया जाणार नाही, कष्टाचं फळ भेटेल

    • @SajitSajit-b4z
      @SajitSajit-b4z 2 дня назад

      @@dilipghorkhana177 हो कष्ट केले ना सात haiwa डुंफर घेतले एकाची किंमत 70 लाख असते .

  • @sachinghute763
    @sachinghute763 3 дня назад +11

    लाल सलाम साहेब ❤ विजय आपला नक्कीच होईल

  • @tateraojadhav6588
    @tateraojadhav6588 4 дня назад +27

    काॅम्रेड विनोद निकोले ✊️

    • @vijayvalvi-h3b
      @vijayvalvi-h3b 3 дня назад

      लाल सलाम कॉम्रेड....

  • @vishwanathfadavale446
    @vishwanathfadavale446 3 дня назад +16

    माननीय आमदार विनोद निकोले साहेब घाबरू नका करोडो रुपये वाटु दे आपली आदिवासी जनता आपल्या बरोबर आहे........जय आदिवासी जय जोहार

  • @chandrakantgaikwad5349
    @chandrakantgaikwad5349 3 дня назад +6

    निकोले साहेब,जाणता आदिवासी, सच्चा. आदिवासी तुमच्या पाठीशी आहे.पण काही निर्लज्ज आदिवासी पैशाच्या मागे लागले.पण विजय आपल्याच पाठीशी आहे.जय जोहार जय आदिवासी.

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 4 дня назад +9

    That's great 👍🏻.

  • @kailasdalvi9791
    @kailasdalvi9791 3 дня назад +4

    खूप सुंदर मुलाखत हॊती विनोद निकोले साहेब खुप चागले कामे करतात आणि ते नकी निवडून येणार

  • @दिलीपभोये-झ2स
    @दिलीपभोये-झ2स 4 дня назад +13

    लाल सलाम विनोद निकोलस साहेब जिंदाबाद महाविकास आघाड़ी जिंदाबाद

  • @MithunGhatal-p9v
    @MithunGhatal-p9v 3 дня назад +4

    ❤❤❤एक नंबर आहे विनोद साहेब

  • @babushagane3176
    @babushagane3176 3 дня назад +3

    एक नंबर नाही तर लाख लाख नंबर जशा जंगलाचा राजा वाघ असतो तशा विनोद निकोले साहेब डहाणू विधानसभे चा वाघ आहे 🚩📯🙏👌🌹🌹🌹🌹🌹

  • @Dhangada263
    @Dhangada263 День назад

    जबरदस्त मुलाखत खूप छान ❤

  • @Sanjaybhoye-un6lt
    @Sanjaybhoye-un6lt 3 дня назад +5

    द ग्रेट निकोले साहेब ❤❤❤

  • @shantaramram
    @shantaramram 38 минут назад

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @FrancisXavier-e8q
    @FrancisXavier-e8q 3 дня назад +4

    ,,,लाल सलाम ❤ ❤ ❤

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 3 дня назад +13

    डाव्या चळवळीने पैसा कधीच महत्वाचा मानला नाही प्रत्येक व्यक्ती डाव्या विचारांशी अंतस्थ बांधील असते

  • @balkrishnavanga9379
    @balkrishnavanga9379 2 дня назад +1

    एकच नंबर

  • @pravingawari5672
    @pravingawari5672 3 дня назад +3

    साधा माणुस ❤

  • @GaneshVaratha
    @GaneshVaratha 4 дня назад +7

    लाल सलाम

  • @DipakKhutade-p5o
    @DipakKhutade-p5o 3 дня назад +2

    👍 एक नंबर बोलले साहेब

  • @AvinashbharatdasavatAvinashbha
    @AvinashbharatdasavatAvinashbha 3 дня назад +5

    विनोद निकोले साहेब ❤✊

  • @nnssttuyy
    @nnssttuyy 3 дня назад +3

    कॉम्रेड जिंदाबाद लाल सलाम ❤लाल सलाम ❤लाल सलाम ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Rojgar_Katta
    @Rojgar_Katta 4 дня назад +12

    Lal salam

  • @RuchitaWagh-s1y
    @RuchitaWagh-s1y 3 дня назад +3

    Best luck nikole saheb

  • @ulkeshPawar
    @ulkeshPawar 4 дня назад +7

    Only vinod nikole saheb aamdar Damdar

  • @ashoksherkar5012
    @ashoksherkar5012 3 дня назад +3

    विनोद निकोले ❤❤❤

  • @pushprajbhoye3681
    @pushprajbhoye3681 3 дня назад +2

    The great MLA Nikole Saheb

  • @manojdolhare1213
    @manojdolhare1213 День назад

    साहेब 🌷🙏🙏👍

  • @MdanBealkar
    @MdanBealkar 2 дня назад +5

    नोको लक्ष्य आम्हा गरीब माणसा कडे देऊ, लक्ष्य फक्त वाढवणं बंदर, बुलेट ट्रेन, हायवे यांच्याकडे द्या. तिकडून जास्त येतात😂😂😂

  • @RavinaKhulat
    @RavinaKhulat 2 дня назад +2

    साहेब आपल्याकडे फारसा रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे तलासरी/डहाणू तालुक्यातील आदिवासी रोजगारासाठी गुजरातलाच जातात.ते हि सांगा!

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk День назад

    Good video about the (gramin jantecha neta.) ...nikole sir ...ok thanks

  • @tarpulover3790
    @tarpulover3790 3 дня назад +2

    लाल सलाम कॉम्रेट

  • @avinashgavit6674
    @avinashgavit6674 3 дня назад +2

    कॉम्रेड 🥰😘

  • @AdivasiPeoplevlog
    @AdivasiPeoplevlog 2 дня назад

    Winner- Sir Vinod Nicole Save My line ❤️🥳🔥

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 3 дня назад +2

    आघाडी बरोबरच
    रहा.सबूरीचे फळ मिळेल.

  • @Janhavigotarne1116
    @Janhavigotarne1116 2 дня назад +1

    साहेब २३ तारखेला गुलाल आपलाच ✊🏻

  • @vijayyadav-j5k
    @vijayyadav-j5k 3 дня назад +4

    Dahanuche lok tumcha sobat ahet

    • @AshokThakare-i8q
      @AshokThakare-i8q 2 дня назад +1

      मला असं आलं आहे की भाजप चे भरत राजपूत यांनी भाजप पक्ष सोडला असं अयकाला येत आहे हे नक्की आहे काय?

  • @Akshay-r6l
    @Akshay-r6l 20 часов назад

    प्रथमेश भावू जरा Interview घेताना पाय खाली ठेवला असता तर आम्हाला पण बर वाटलं असतं , कारण समोर बसलेली व्याती सामान्य दिसत असेल तरी आहे नाही 🙏

  • @VishwajeetMahale
    @VishwajeetMahale День назад

    कॉ. निकोले साहेब

  • @AshwinSavar-i1h
    @AshwinSavar-i1h 3 дня назад +2

    Lal salam ✊✊

  • @PintuGuroda-y5d
    @PintuGuroda-y5d 3 дня назад +2

    लाल सलाम ✊✊

  • @Shiv-m7n
    @Shiv-m7n 2 дня назад

    कोम्रेड निकोले साहेब❤❤

  • @SudamDumada
    @SudamDumada 3 дня назад +2

    Jamin aani vanpattyasathi ladhanara pax fakt Cpm aahe. Lal salam!

  • @deepakbhai6381
    @deepakbhai6381 3 дня назад +3

    Vasai.virar madhe gujrat che karyakaete(BJP) Aale ahet...pn bva yenar

  • @sirsat4227
    @sirsat4227 3 дня назад +1

    Only vinod nikole

  • @SantoshAndher-ev9um
    @SantoshAndher-ev9um 22 часа назад

    बुलेट ट्रेन आणि सुपर हायवे मधून किती पैसे कमावले गरीब आमदाराने विचारा

  • @Deepali-mb1bt
    @Deepali-mb1bt 4 дня назад +5

    👍🇮🇳💐🙏

  • @ramdaspagi7008
    @ramdaspagi7008 2 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @DipakHadal-mx2ng
    @DipakHadal-mx2ng 3 дня назад +1

    Lal salam❤❤❤

  • @Rds7824
    @Rds7824 2 дня назад +2

    येणार तर विनोद मेढा च ते पण 2014 सारखं पुन्हा येणार bjp सारखं

  • @ArchanaShanwar-v7s
    @ArchanaShanwar-v7s 4 дня назад +3

    👍👍👍

  • @deuwayeda4423
    @deuwayeda4423 3 дня назад +2

    Lal sàlam Zinda bàd

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 3 дня назад

  • @jayeshdhanare6447
    @jayeshdhanare6447 19 часов назад

    आता विनोद मेढा साहेब

  • @anilbilhat28
    @anilbilhat28 День назад +1

    डहाणू मतदार संघात आजपर्यंत कोणत्याच आमदाराला कमावता आले नाही तेवढी मालमत्ता कमवली .निकोले साहेबांनी

  • @Mr.BONDDDS
    @Mr.BONDDDS 3 дня назад +2

    लाल सलाम साहेब पुन्हा एकदा BJP टाटा बाय बाय

  • @ganeshbhoye-ig7qf
    @ganeshbhoye-ig7qf 3 дня назад

    ❤❤🎉

  • @dhanrajthakare2060
    @dhanrajthakare2060 3 дня назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌❤️❤️❤️💕💕💕

  • @jyotsnahadal
    @jyotsnahadal 2 дня назад

    i✊✊✊

  • @jiteshbhirade9250
    @jiteshbhirade9250 2 дня назад

    सर्वांत चांगले गोर गरिबांचा नेता
    विनोद निकोले साहब
    जिंदाबाद
    पुन्हा एकदा लाल झेंडा फडकणार

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 2 дня назад

    गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ लाल बावट्याचा आमदार आहे, या मतदार संघात... अजून विझन मांडले नाही, अजून किती वर्ष लावणार.. विझन मांडायला.... बट्ट्या बोळ झाला आहे, विकास कामाचा.. डहाणू मतदार संघात...काहीही कामं झालेली नाहीत.....

  • @vilasmohankar3817
    @vilasmohankar3817 3 дня назад +1

    Lala salam

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 3 дня назад +3

    Fakt मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवतो काही खरे नाही शिक्षणाची गोष्ट करतात पण यांनीच cBsc बोर्ड ची स्कूल la virodh karun haklun lavle

    • @AkkiSutar-q6o
      @AkkiSutar-q6o 2 дня назад

      𝗢𝗻𝗲 𝗮𝗻𝗱 𝗼𝗻𝗹𝘆 निकोले साहेब 🚩🚩

    • @MRBUJAD
      @MRBUJAD 2 дня назад

      ओन्ली निकोले साहेब 🥳🎉🎉🎉

  • @anilshanwarvlogs
    @anilshanwarvlogs 3 дня назад +8

    पण मेढा साहेब पण ते एक शेतकरी कुटुंबातला साधा माणूस आहे तो पण गरीबातून वरती आलेला आहे आणि तालुकाध्यक्ष तीनदा बसून त्यांनी तलासरी शनिवार पाडायचे पलट्याचे फॉर्म डहाणू पर्यंत पोहोचवण्याची काम केलेले आहेत

    • @HindiKahaniyaTVCN-m4x
      @HindiKahaniyaTVCN-m4x 3 дня назад +2

      Bhava tu Sangto pan Vinod medha he Bjp kadun ubha rahila ahe tyala jar nivdun dil tar vadhvan bandar hoil aani saglya garib bandhavana tyacha vait parinam bhogayla lagel mhanun Dahanucha only Vinod nikole saheb

    • @RavinaKhulat
      @RavinaKhulat 2 дня назад +1

      तलासरी तील झेंडू बाम कंपनी कोणत्या पार्टीमूळे बंद पडली आणि तेथील कामगारांनचे हाल करणारी पार्टी कोणती???😂😂😂😂 जरा तेथील कामगारांना विचारा!!!

    • @Rds7824
      @Rds7824 2 дня назад +1

      अच्छाड, आमगांव, सावरोली हे तलासरी तालुक्यातील गाव आहेत ह्या गावामध्ये आमदार साहेबान मुळे खूप कंपनी बंद केल्या बंद पडल्या त्यांनी मग त्याच रोजगार गेलं त्याचं काय..........त्यांना आपण घरी बसवलं ..... तलासरी तालुक्यात आपण मागील 5 वर्षात काय काम केलीत...........
      फक्त आपण विरोध विरोध विरोधच केला त्या शिवाय काहीच आपल्याला नाही जमलं

    • @anantasatavi9235
      @anantasatavi9235 День назад

      राईट...i agree with your opinion 🎉❤😊​@@Rds7824

    • @sandeshmasmar9181
      @sandeshmasmar9181 37 минут назад

      Cpm cha satta aali tar Bandar honor nahi ka

  • @nathadute218
    @nathadute218 3 дня назад

    Saheb, satyache zadala khup paise lagale aahe ,ase samjave.

  • @Ajit-e4m
    @Ajit-e4m 2 дня назад +3

    डहाणुमध्ये बीजेपी राजं आल तर सामान्य शेतकरी भरडला जाणार आहे लक्षात ठेवा शेतकरी बंधूनो

    • @Rds7824
      @Rds7824 2 дня назад

      अस आणि मागील 60 वर्षात काय होतय हे नाही पाहत का???

  • @rakeshdolharemusic4158
    @rakeshdolharemusic4158 2 дня назад +1

    Only for BJP

  • @SamuDevji
    @SamuDevji 2 дня назад

    Jamin sivay manus jaghnar nahi jamni varunch upan honar

  • @kamleshdhodi3624
    @kamleshdhodi3624 2 дня назад

    Vinod nikole park kotara Manasa hai

  • @HareshPatkar-ti9df
    @HareshPatkar-ti9df 3 дня назад

    डहाणू

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 3 дня назад +1

    एक खराखुरा उमेदवार उभा आहे.तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेला नेता.अशा प्रतिनिधींची सभागृहात गरज आहे.सामान्य माणसाचे प्रश्न हेच प्रतिनिधी योग्य प्रकारे हाताळू शकतात.

  • @mannpatil4447
    @mannpatil4447 3 дня назад

    Comred lal salam

  • @avinashgaykwad2197
    @avinashgaykwad2197 2 дня назад

    Har kishi😢ko paise

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 3 дня назад +2

    फार फसवतो

  • @SajitSajit-b4z
    @SajitSajit-b4z 3 дня назад +1

    तू काय झोपला काय पैसे वाटायला

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 3 дня назад

      Swata किती पैसे वाटतो एक मतदार संघात माहित आहे

    • @AkkiSutar-q6o
      @AkkiSutar-q6o 2 дня назад

      तू जागा होता तर मग वाटायला पाहिजे ना

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 День назад

    BJP pexa jast paise vatle garib bholya lokancha vapar karun ghetla jatoy

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 3 дня назад +2

    मतदार संघात काही कामे केलेली नाहीत प्रत्येक गावात येऊन मुलाखत घ्या मग समजेल कोण किती गरीब आणि कसा व्यक्ती आहे ते

    • @LaxmanAmbolkar-o7t
      @LaxmanAmbolkar-o7t 3 дня назад +1

      आपकी विकास की परिभाषा क्या है, पूरे भारत में यही चलता है जो आपके यहां तलाशी दहानू में है, केरला स्टेट आपको मालूमहै क्या उधर पूरा कम्युनिज्म है भारत का सबसे डेवलप विकसित राज्य है जो फिलासफी पर काम करता है, कामरेड निकले शिंदे के सट्टा शासन में नहीं है विरोधी दल में है इसलिए उनको फंड नहीं मिलता है मिलता है वह भी आधा उसमें क्या कामकरेगा,

  • @kamleshdhodi3624
    @kamleshdhodi3624 2 дня назад

    400 karod rupaye Kama liya hai

  • @anilbilhat28
    @anilbilhat28 День назад

    Wrong number

  • @anilshanwarvlogs
    @anilshanwarvlogs 3 дня назад +5

    पण तू निकोली आमदार असताना तलाश्री मध्ये कधी पाऊस तरी टाकलास काय आमचे सेवेसाठी आणि मेढा साहेब आमदार नसताना सुद्धा साधा तालुकाध्यक्ष असताना आमच्यासाठी त्याने किती मेहनत केली आमच्यासाठी त्यांनी तलासरी मध्ये किती सोय करून दिली तुम्ही फक्त बोलण्यातच घालवतात आणि आमच्या मेढा साहेब बोलून दाखवतो कृतीमध्ये

    • @LaxmanAmbolkar-o7t
      @LaxmanAmbolkar-o7t 3 дня назад

      आपके अकेले घर में अतिथि आएंगे क्या, सत्ता सरकार तुम्हारी है जो धर्म से गुंडागिरी, सेठ साहूकार अपनी मर्जी से राजकरण चलाते हैं भारत देश में ब्राह्मणवाद क्या है इसका तुझे अभ्यास नहीं है अभी भी आप आदिवासी होकर मुर्गी के अंडे में है, यह आदिवासियों का रास्ता हो या अन्य दिखावा है, यह छोटा सा लालच का फाश है असली मुंडा यहां आदिवासियों की जमीन सेठ साहूकार को आदिवासियों की जमीन लेने का है लालची कुत्ते को लालच देकर बुलाया जाता है यह थैलेसरी डहाणू तालुका में चलता है, आपको थोड़ा अभ्यास करने की जरूरत है, इलेक्शन में पैसे बांटने का मकसद क्या होता है आपके पास उत्तरहै क्या उत्तरदे दो

    • @hadal-eb6kt
      @hadal-eb6kt 3 дня назад +8

      आदिवासी समाजावर अन्याय होतो तेव्हा कुठे होते तुमचे मेढा साहेब कुठेच आंदोलनात दिसले नाहीत मेढा साहेब जिथे आदिवासी समाजावर अन्याय तिथे निकोले साहेब खंबीर नेतृत्व केले आहे nikole साहेबांनी

    • @nitesha6910
      @nitesha6910 3 дня назад +2

      मस्त जोक😂😂😂😂
      मेढा यांनी काय सोय केली जरा आम्हाला पण सांगा . मेढा तर तलासरी मध्ये असतो डहाणू मध्ये जात नाही ‌पेसा भरती संदर्भात चारोडी येथे रास्ता रोको केला होता तेव्हा कुठे होते.

    • @nitesha6910
      @nitesha6910 3 дня назад +1

      गिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत धाकधपटशा कोणी केला ते जर आम्हाला पण सांगा

    • @rajhadal5699
      @rajhadal5699 3 дня назад

      @@nitesha6910❤

  • @dk14797
    @dk14797 3 дня назад +3

    निकोले फक्त विकासाला विरोध करणारा नेता बाकी काहीही यांची किंमत नाही 🤦🤦🤦

    • @avinashgavit6674
      @avinashgavit6674 3 дня назад +2

      आदिवासी समाजाला न्याय देणारा... जागेचा मोबदला देणारा

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 3 дня назад +1

      Virodh karun जागेचा मोबदला कोण घेतो ते येथील लोकांना माहित आहे

    • @AkkiSutar-q6o
      @AkkiSutar-q6o 2 дня назад

      ​@@SKTalasari6459लाल सलाम

    • @AkkiSutar-q6o
      @AkkiSutar-q6o 2 дня назад

      ​@@SKTalasari6459लाल सलाम

  • @SajitSajit-b4z
    @SajitSajit-b4z 3 дня назад

    गरीब कसा असतो हे तुला माहित आहे का .जेंचे कडे खायला मिळत नाही.घर कुळाचे असते.तो आमदार निवडणूक नाही जात.

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 3 дня назад

      होय बाबा खरा गरीब माणूस तर चहा विकणारा असतो.

    • @AkkiSutar-q6o
      @AkkiSutar-q6o 2 дня назад

      लाल सलाम

  • @amitandher8152
    @amitandher8152 3 дня назад +3

    येत्या 23 तारखेला डहाणू विधान सभेत कमळ फुलणार

  • @ranjitandher3383
    @ranjitandher3383 3 дня назад

    Garib nahi aahe sit gele var bagh tu kahi varsha nanter garib aahe Kay shree mant ... Kadel tuhmala saheb . 😢😢😢😢 Jay shree Raam...????

  • @sunilnangare1840
    @sunilnangare1840 3 дня назад +2

    मतदार संघात काहीच काम केलेले नाही ह्या वेळेस निवडून येणे कठीण आहे

    • @ganeshgahala61
      @ganeshgahala61 3 дня назад +1

      आले तर 😊

    • @ganeshbhoye-ig7qf
      @ganeshbhoye-ig7qf 3 дня назад +4

      विचार त्यांचे चांगले आहेत कदाचित निधी कमी दिला असेल

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 3 дня назад

      ​@@ganeshbhoye-ig7qfवी४ कसे आहेत आणि कसा व्यक्ती आहे ते Thanik लोकांना येऊन vi४ ra samjel kon kasa aahe tyachi history kasi aahe

    • @LaxmanAmbolkar-o7t
      @LaxmanAmbolkar-o7t 3 дня назад

      ​@@SKTalasari6459आधाभूखा इंसान जीने के लिए मजबूर इंसान चोरी भी कर सकता है भरपेट लोग भी चोरी करते हैं यह उनका बहुत बड़ा गलती है,

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 3 дня назад

      काम करायला संघोट्यांनी मदत केली तर, निधी दिला तर काम होईल ना.. शेटजी - भटजी ला तर लाल सलाम चा लय वावडा असतोय.

  • @ajayibhad6187
    @ajayibhad6187 3 дня назад +1

    जेव्हा पासून निकोले आले तेव्हा पासून डहाणू विधानसभा विकास कामे थांबली

  • @SajitSajit-b4z
    @SajitSajit-b4z 3 дня назад

    याला कायमचा घरा बसवू आता

  • @Ghavthikatta
    @Ghavthikatta День назад

    आस्वाली शाळेत राहून पण आस्वाली चा रस्ता केला नाही पाच वर्षात निकोले shahebani🙏

  • @Ghavthikatta
    @Ghavthikatta День назад

    आत्ता घरी बसा आत्ता भरपूर श्रीमंत झाले आहेत

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol 3 дня назад

    लाल सलाम

  • @KashinathKharpade-hj4ij
    @KashinathKharpade-hj4ij 3 дня назад +1

    👍👍👍

  • @yogirajtumanne7481
    @yogirajtumanne7481 3 дня назад

  • @VSM0009
    @VSM0009 2 дня назад

    Lal salam