अतिशय सुरेख स्क्रिप्ट, नेमके शब्द, आणि प्रसंग वर्णन करताना आकर्षक आवाजतील चढ उतार, आणि मन प्रसन्न करणारे वातावरण हे तुमच्या प्रत्येक vdo चं वैशिष्ट्य 🌹🙏
Recently started watching your videos and in awe of you as a person. I watch your videos to learn Marathi speaking as my husband is from konkan. Got to learn so much from your videos about konkan and maharashtrian culture and wishing to see more. Keep up the good work swanandi ❤
Ajch जाऊन आले मोनालिसा कलाग्रामला . पण सुट्टीचा वार मंगळवार पाहून मन नाराज झाले. इकडेतिकडे पाहिल्यावर एक चाचा दिसले त्यांना विनंती केल्यावर त्यांनी परवानगी दिली .Hall open kela . सर्व चित्रके अप्रतिम आहेत पण तुझी कोणती हेच समजले नाही. All d best DEAR 💐💐💐💐🎉🥰🍫🍫🍫
प्रयोग करणं माणसाचा मूळधर्म च आहे...कलाकारांना सतत प्रयोग करायला आवडतं....ही लाईन मला खूप आवडली...❤️🥰🙌🏻
ना कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो
हे गाणं तुझ्यासाठी बनलय असं वाटतं
तु एक दिवस खुप मोठी Celebrity होणार आहेस, कुठेही Distract न होता तुझ काम करत रहा
#All the best
अतिशय सुरेख स्क्रिप्ट, नेमके शब्द, आणि प्रसंग वर्णन करताना आकर्षक आवाजतील चढ उतार, आणि मन प्रसन्न करणारे वातावरण हे तुमच्या प्रत्येक vdo चं वैशिष्ट्य 🌹🙏
स्वानंदी तुझा संवाद खूप छान असतो... नेहमीच..❤ i like it ❤..
Recently started watching your videos and in awe of you as a person. I watch your videos to learn Marathi speaking as my husband is from konkan. Got to learn so much from your videos about konkan and maharashtrian culture and wishing to see more. Keep up the good work swanandi ❤
खरंच स्वानंदी लयाच वेगळी आहे राव.....💕
Congratulations And God Bless you 🎉
I visited this exhibition first day first person, I liked the idea of postcard paintings ❤ I saw this twice but still want to visit 🎉
Mala tuzi wakya rachna khoop aavdte...purvichya shaletlya marathi pustakatlya dhayanchi aathvan hote...keep the good work going🙏💐
Khup khup sweet bolane ast tuz.god bless you
I congratulate you as this is great to hear that your paintings are displayed in the art gallery.
अप्रतिम चित्र❤
Your narration is too good .
❤❤❤
Swanandi tu khupch chhan ahes❤❤tuz bolan khup god ahe
❤❤❤❤🎉🎉🎉🎉 सगळेच अप्रतिम अफलातून आणि एकदम झकास जबरदस्त❤❤❤❤🎉🎉 बाकी प्रदर्शन मधील सर्व रंगचित्रे छान❤❤ नागपूर मधून आपणास स्नेहपूर्ण शुभेच्छा❤
Aap bhut cute ho
Amazing art ❤ great
Next week I will come to Pune for some work. If possible, I will definitely visit Monalisa Kalgram.
Love you swanandi
Swandi thank you so much
खूप छान
शब्दरचना ❤
❤️❤️❤️🌹
Congratulations🎉🎉
Very nice 👍
छान
Incredible 👌🏼👌🏼👌🏼👌🏼खुप खुप शुभेच्छा 🌹
खुप सुंदर ताई. थैँक्स. Congratulations
खूप छान 👌👌👌
Dahany ahe khaitarai Navin ghevn yeta ....superrrr
सुंदर कल्पना ❤
Tuje bloggss khup sundar astata
फक्त सुंदर❤👌
❤❤😊😊
👍👍👍❤❤❤
❤
ताई तुम्ही खुप छान मराठी बोलता
शुभेच्छा!
अभिनंदन
👌👌👌👌
Ajch जाऊन आले मोनालिसा कलाग्रामला . पण सुट्टीचा वार मंगळवार पाहून मन नाराज झाले.
इकडेतिकडे पाहिल्यावर एक चाचा दिसले त्यांना विनंती केल्यावर त्यांनी परवानगी दिली .Hall open kela .
सर्व चित्रके अप्रतिम आहेत पण तुझी कोणती हेच समजले नाही.
All d best DEAR 💐💐💐💐🎉🥰🍫🍫🍫
सुंदर
👌👌👍💐
स्वानंदी dress Chan ahe कुठून घेतला
U look sooooooooooo beautiful
Masta
मोबाईल फोन शूटिंगसाठी कोणता वापरते? प्रती उत्तराची अपेक्षा आहे😊🙏
Google pixel
Thanku👍6a?/7?
तु अष्टपैलू कलावंत आहेस राजा. देव बरे करो
Tumche chitra konte ?
Dakhwayla have hote !
Very nice ❤didi
स्वानंदी मला पावसातले कोकण पाहायच आहे ❤खुप छान पण मला नाही भेट देता येणार आम्ही कोकणात येणार आहोत जून महिन्यात तुला भेटायची इच्छा आहे
स्वानंदी आनंदी, तुझे दोन चित्र कोणते
ए तू fanfest कधी ठेवणार आहेस...?
कुठंही ठेव....मी नक्की येणार आहे. छान चित्र काढू आपण, सोबतीला तू गुणगुणशील ना ?☺️👍😊
स्वानंदी तुमचं अभिनंदन. तुमची खूप सारी चित्रे या भिंतीवर झळकावी हीच सदिच्छा💐💐
अभिनंदन बेटा... खुप छान...
Tumchi chitra kuthli ti daakhva na pls . .. Punyala Kasey janaar . .. laamb aahe 😊 . ... Best Wishes 👍💐👏
Me tumcha poster baghitla amchya ithe' kiga' ice cream cha.. Disat tr tumchya sarkh ch hotya pn nkki nahi kalla ki tumhich hotya ka??
ताई तु कधी न्यू वॉल्ग बनवनार वाट पाहते.
U could shown 2 of urs which one?
आपके गाव का नाम क्या है?
अरे अमच्या इथे आहे की कोरेगांव पार्क ला
फार उशीरा कळले, नाहीतर जरूर पाहिलं असतं
माझ्या शाळेतल्या पुस्तकातील गांधी आठवले 😂😂😂😂
My name is all so Swanandi
Tumhi kokanatle kuthche
Hi
प्रदर्शन जुने आहेत ना
ताई तुमचा कॅमेरामन दाखवा, पडद्या मागचे कलाकार दिसण्यात येत नाहीत 🙏
मला स्वानंदीला भेटायचे आहे ❤
तुझी चित्र तरी दाखवायची
Ekadam sadhi woman ahe tu
❤❤❤❤🎉🎉🎉🎉 सगळेच अप्रतिम अफलातून आणि एकदम झकास जबरदस्त❤❤❤❤🎉🎉 बाकी प्रदर्शन मधील सर्व रंगचित्रे छान❤❤ नागपूर मधून आपणास स्नेहपूर्ण शुभेच्छा❤
❤❤❤
❤
खूप छान 👌👌
मस्त
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤
❤❤
❤❤
❤❤❤❤
❤❤❤